जय.हरि बाबा खुप सुंदर अभंग आहे राम कृष्ण हरि एकनाथ भाऊ जय.हरि भरत भाऊ जय.हरि आसीच सेवा चालु ठेवा महाराज जय.हरि बाबा ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि एकनाथ भाऊ जय.हरि
आबा प्रतेक उस्तवा प्रमाने तुम्ही नवीन नवीन आभगं गवळणी गाता फार मनाला आनंद वाटतो आबालयभारी तबला मास्टर तात्या वावा पेटी मास्टर एक नाथ सर लयच भारी नवरात्री उत्सवाचा आपल्या सर्वाना शुभेच्या नमस्कार जोगेश्वरी मुंबई लयभारी गायन
आई राजा उदे उदे आबा जय हरी वा आबा खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏all Runderआबा खरच आबा आपण सर्व गुण संपन्न आहात खरोखर आबा धन्यवाद आबा किती सुंदर रचना केली आहे तबलजी तात्या नादच खुळा एकनाथ जी सर अप्रतिम पेटी मास्टर
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान अभंग चालसुध्दा खूप सुंदर गायली मस्त आवडली धन्यवाद जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर आपणा सर्वाना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
सुंदर आवाज माऊली 💐💐

अतिशय सुंदर अभंग आबा
Khupach chhan maharaj
राम कृष्ण हरी नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान
Khubch chhan aaba🙏👌👌
जय.हरि.आबा.अति.सुंदर..
खूप छान एकनाथ जी चांगभलं र चांगभलं देवा जोतिबा चांगभलं या गीताचे नोटेशन मिळावे ही विनंती 🙏🙏🙏
जय.जगदंबा.माता.नमो.नमा...कुळीची.कुळदेवि.केली.ठायी.संतानी...
Sundar maharaj abha
आबा प्रतेक उस्तवा प्रमाने तुम्ही नवीन नवीन आभगं गवळणी गाता फार मनाला आनंद वाटतो आबालयभारी तबला मास्टर तात्या वावा पेटी मास्टर एक नाथ सर लयच भारी नवरात्री उत्सवाचा आपल्या सर्वाना शुभेच्या नमस्कार जोगेश्वरी मुंबई लयभारी गायन
आबा खुप छान
राम कृष्ण हरी आबा 🌹नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
जय हरी महाराज
@@ganpatyadav3177 जय हरी महाराज 🙏🙏🙏👏
श्री संत.तुकाराम.महाराजकी.जय.हो..
आई राजा उदे उदे आबा जय हरी वा आबा खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏all Runderआबा खरच आबा आपण सर्व गुण संपन्न आहात खरोखर आबा धन्यवाद आबा किती सुंदर रचना केली आहे तबलजी तात्या नादच खुळा एकनाथ जी सर अप्रतिम पेटी मास्टर
Chan Aaba aaj rag sagital thanks sir
जय.हरी.माऊली....अति.सुंदर...श्रीसंत..श्रीमंत..तुकाराम.महाराज.की.जय.हो.
अबा सुंदर
खुप छान आबा धन्यवाद शुभ सकाळ
खूप छान,,,,,
Good
Khupac chan.
Nice 👌👌👌
जय माता दी।
राम क्रुष्ण हरि माऊली 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩सुंदर अभंग आहे आणि चाल खूप छान आहे
माझा पण हा अभंग पाठ आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली छान आवाज आहे जगन्नाथ सावळेराम महाडीक बेलापूर खु श्रीरामपूर अहमदनगर
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान अभंग चालसुध्दा खूप सुंदर गायली मस्त आवडली धन्यवाद जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर आपणा सर्वाना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल आबा 🌹🙏🏼
100000 सबस्क्राईब होण्यासाठी हार्दिक
🚩जय हरि आबा 🚩
🙏🙏सर तुम्ही अभंग चालू होताना तो अभंग कोणत्या रागात आहे हे सांगायला चालू केले त्यासाठी खुप खुप धन्यवाद 🙏🙏
😂पाहडिआ्वाझ
Rakg
राग कोणत्या आहे बाबा
ौ
राम कृष्ण हरी आंबा संपूर्ण अभंग लिहिलेला पाहिजे
नवरात्र उत्सव निमित देवी च अभंग जुन्या चालीत घ्या.
विनंती..🙏🙏राम कृष्णा हरी
Talat.basat.nahi.8.matra
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥१॥
बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥
आणिला रूपा ही बळें । करूनि खळें हरिदासीं ॥२॥
तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥
Thanks bhaiya all abhangasathi🙏🙏🙏