व्हिडिओ खूप छान आहेत साहेब तुमचे पण तुम्ही ज्या गोठा मालकाचा व्हिडिओ काढत आहे त्यांचा मो no जर नवीन दूध व्यवसाय करणाऱ्याला मिळाले तर अजून जास्त मदत होईल
सरपंच साहेब यांचा अनुभव खूप आहे त्यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांला दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांला मिळाला तर अजून खूप फायदा होईल त्यांच्या गोठ्याचा व त्यांचा चारा खुराक नियोजनाचा व्हिडिओ बनवा व मोबाईल no जर मिळाला तर अजून फायदा होईल
सभी भाइयो को नेहरा डेरी फार्म की तरफ से राम राम 🙏
राम राम भाईसाहब
भाई मुझे इस् डेरी business मे इंटरेस्ट है
राम राम भाई 🙏🏻
@@dsdeshmukhdeshmukh6771😮
राम राम भाईसा.
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍
खूप छान माहिती मिळाली.
धन्यवाद सर
अतिशय छान माहिती दिली सर तुम्ही
धन्यवाद सर 🙏🙏
👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙂
सुंदर माहिती दिली
धन्यवाद सर
खूप दिवसांनी व्हिडिओ आला सर आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होतो
सर इथुन रेग्युलर येतं जाईल 🙏🙏😊
@@kisanagrotech2552 धन्यवाद
👍🙏 मस्त आहे नियोजन 👍
धन्यवाद सर 🙏🙏😊
सरपंच एकच नंबर
👍
सर्वात जास्त फॅट जाफराबादी म्हशींना आहे. आणि सर्वात जास्त दूधही
Right bro
पलीकडल्या 50 माशीच्या गोठ्याचा पण विडिओ बनवा
ठीक आहे सर
Top👌
Thank you sir 🙏🙏
व्हिडिओ खूप छान आहेत साहेब तुमचे पण तुम्ही ज्या गोठा मालकाचा व्हिडिओ काढत आहे त्यांचा मो no जर नवीन दूध व्यवसाय करणाऱ्याला मिळाले तर अजून जास्त मदत होईल
वेल्यानंतर 1 महिन्यात म्हैस भरवली तर चालते का
नाही
नाही थोडं थांबावं कारण 21 दिवस तर घाण पडते त्या मुळे
Yachi pahili mulakhat great Maharashtra chanal var
Sir mahiti khupch sangtat... 🔥 🔥
नवीन चालू करायचं आहे सर मला 2म्हशी घेऊन काय करावं लागेल कुठल्या म्हशी घेतल्या पाहिजे
Sir mhashina gabhan astana anga yenyache ajarpanavar upaya kaya tya var bola.
मशीना आनते वेळी मशीना गाडीतून कालु उतरून आराम दिला जातो कि नाही।
आराम दिला जातो
सरपंच साहेब यांचा अनुभव खूप आहे त्यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांला दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांला मिळाला तर अजून खूप फायदा होईल त्यांच्या गोठ्याचा व त्यांचा चारा खुराक नियोजनाचा व्हिडिओ बनवा
व मोबाईल no जर मिळाला तर अजून फायदा होईल
ठीक आहे सर 🙏
👌👌👌
Thank you sir 🙏🙏
लहान रेडि विकतात का?
साहेब मोबाईल खिशात घातला 😀😀
😄😄🙏
Top person in Haryana in this field, great Nehra bhai❤
तुमच्या विडिओ पाहण्यासाठी खुप उत्सुकता असते
धन्यवाद सर 🙏🙏😊
खैरे साहेबाचा नंबर मिळेल का?
लहान रेड्डी विकतात का
कॉल करून विचारा सर
Tumcha contact send Kara sir
👌👌👌
धन्यवाद सर 🙏🙏