ग्रेट महाराष्ट्र, तुमचा जो हा उपक्रम चालू आहे म्हशी दाखवण्याचा, म्हशी विषयी सखोल माहिती देण्याचा अतिशय सुंदर. फक्त तुमच्यामुळे आम्हाला इथे बसून म्हशी कोणाकडून घ्यायच्या, कुठून घ्यायच्या, किती किमती पर्यंत ठरवायच्या याची इत्यंभूत माहिती तुमच्या द्वारे समजली, त्यासाठी आपले आभार. बर अजून एक सुचवायचं होतं तुम्ही जसे म्हशी विषयी माहिती दाखवता,यासोबत तुम्ही त्या म्हशी ना सांभाळणारा लेबर विषयी सुमित सरांना किंवा एक्स वाय झेड तुम्ही ज्यांच्यासोबत व्हिडिओ बनवता त्यांना माहिती विचारत जा, जसे की आपल्या इथे आल्यावर तिकडचा लेबर किती म्हशी सांभाळू शकतो, त्यांचे व्यवस्थित दूध काढू शकतो, व आपल्या इथे त्या लेबर ला आपण किती पगार ठरवायचा हे विचारा. राम राम
Top quality ki murrah buffalo ka ret 20 litre jo maharastra me ja kr de vo mere ko batao sir is se kam ya is ret me koi bhe d rha ho to video me 18/20 litre bolne se kam nhi chalta nikal ke bhi dekhana hota hai
अँकर दादा... सुमित भाई ना हिंदी मध्ये तुम्हारे इधर असं म्हणू नका... आपके इधर असं म्हणा...😊 त्यांना एकेरी बोलायचा तुमचा हेतू नाही पण आपली मराठी माणसाची हिंदी कधी कधी चुकते 😊 बाकी तुमचा माहिती देण्याचा प्रयत्न अतिशय छान आहे.. ❤️

ठिक आहे धन्यवाद
Nice video
सुमित भाई भैसे अष्छी हे लेकीन रेत थोडा काम होना चाहिए इस टाइम पे
Top quality ki murrah buffalo ka ret 20 litre jo maharastra me ja kr de vo mere ko batao sir is se kam ya is ret me koi bhe d rha ho to video me 18/20 litre bolne se kam nhi chalta nikal ke bhi dekhana hota hai
❤@@sumitpannudairyfarmjindhar4207
14 प्लस दोन म्हैस पाहिजे उदगीर तालुक्यात
मला पण घ्यायची आहे दोघं मिळून गेल्यावर भाड परवडेल aahmadpur शेजारी गाव आहे माज
@@SantoshMusale-ml9ov कोणतं गाव आहे
मला पण म्हैस घ्याचे आहेत दोन म्हैस मी संभाजीनगर मधून आहेत
Vyapari chagla aahe

Okay thanks