😂😂 खूपच साधी आणि सुंदर सोपी पद्धत आहे चकली करण्याची ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान मी नक्की पहायची चकली करून बघणार शोभा बेरड पुणे वडगाव शेरी धन्यवाद दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुला मावशी कडून
Thank you for the recipe. 🙏 मी आज चकल्या केल्या तुमच्या recipe प्रमाणे आणि अतिशय सुरेख चकल्या झाल्या, कुरकुरीत, रंग आणि चव सुद्धा छान आली आहे. 👌👌👌 पण माझ्या चकल्या सोऱ्यातून पाडताना तुटत होत्या, so मी स्टिक्स केल्या. Please guide me 😊
जास्त पोहे घेतले तर चकली तेलात विरघळू शकते त्यामुळे योग्य प्रमाण मोजूनच घ्यावे, आता जितके पोहे वाढवले आहेत त्याच प्रमाणे सर्व साहित्य थोड थोड वाढवा...धन्यवाद🙏
👌👌 दिवाली ला चकली केली होती फारच छान झाली
आज परत करत आहे
चांगली रेसीपी दिल्या बदल धन्यवाद
Thank you 😊
खूप छान चकली दिसत आहे
Thank you mavshi 😊
T
@@JyotisRecipe_Marathi
Qa😊
😂😂 खूपच साधी आणि सुंदर सोपी पद्धत आहे चकली करण्याची ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान मी नक्की पहायची चकली करून बघणार शोभा बेरड पुणे वडगाव शेरी धन्यवाद दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुला मावशी कडून
धन्यवाद मावशी🙏😊
53
अरे वा,खुप छान,आजचा विडिओ,तुमच्यामुळे आम्हाला ,पन बघायला मिळत आहे,देश विदेश,लय भारी❤❤❤❤
Thank you 😊
Thank you for the recipe. 🙏
मी आज चकल्या केल्या तुमच्या recipe प्रमाणे आणि अतिशय सुरेख चकल्या झाल्या, कुरकुरीत, रंग आणि चव सुद्धा छान आली आहे. 👌👌👌
पण माझ्या चकल्या सोऱ्यातून पाडताना तुटत होत्या, so मी स्टिक्स केल्या.
Please guide me 😊
Very nice
Thank you 😊
Ekdam perfect ,mast
Thank u so much 😊
खूप छान रेसिपी 👌👌
Thank you tai😊
Khup chan mi karun pahatey
Thank you 😊
खूप चांकली रेसीपीअहेमॅडम तुमची 🌹
मनापासून धन्यवाद 😊
छान व्हिडिओ दाखवला छान व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई
Thank you 😊🙏
Mi 2 wati pohe आणि 1wati डाळ एकत्र वाटल त्यात tadlach पिठ किती टाकायचं सागा pilz
Pohya pasun सांगितले अणि तांदुळाचे पीठ अणि dalvache पीठ वापरले मग पोह्याची कशाला सांगायचे
खूपच छान ताई ❤😂🎉
खुपचं छान
Thank you 😊
Balaji Wareppa
खुप च छान
Thank you 😊
चकली खूप छान दिसतेय.....
Thank you 😊
Kup chan tai
Thank you 😊
Very nice recipe 🎉🎉🎉🎉
Thank you 😊
Very nice recipe
Thank you 😊
Khup mast
Thank you 😊
सुंदर
Thank you 😊
खुपसुंदर व सोपी पद्धत ताई धन्यवाद मला उद्या चकली बनवायचीय होती ताई उद्याच हयाच पदधतीने चकली बनवते . शुभ दिपावली ताई👌🙏🏻🙏🏻🌹
Thank you 😊
Happy diwali 🪔
Ni ❤ce recipe ❤
Thank you 😊
खूप छान झाल्या चकल्या...या वीडियो मध्ये दाखवले तसेच केले. मस्त झाल्या होत्या चकल्या
Thank you 😊🙏
Nice❤😊
Thank you 😊
Mala ata banvaychi ahe chkli 2wati pohyach prman saga
छान
धन्यवाद 🙏😊
खुप छान पण खायला टेस्टी आहे का नाही काय माहीत
स्वादिष्ट लागते..धन्यवाद😊🙏
Purv tayari n manta tandlach pith karayala aadhich tayari karav lagel na tai
ताई भाजणी मध्ये पोहे जास्त झाले तर काय करावे
जास्त पोहे घेतले तर चकली तेलात विरघळू शकते त्यामुळे योग्य प्रमाण मोजूनच घ्यावे, आता जितके पोहे वाढवले आहेत त्याच प्रमाणे सर्व साहित्य थोड थोड वाढवा...धन्यवाद🙏
खूपच छान ताई❤😂🎉
खुप छान रेसिपी चकलीची
Thank you 😊
🎉
Tai chakli mauu padu nye mhnun kashat thevavi
चकल्या थंड झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवा म्हणजे मऊ पडणार नाही....धन्यवाद
Mirchi powder awji hirwi mirchi powder paste takli tr chalel ka
टाकू शकता पण मग ती चकली मऊ पडू शकते...कुरकुरीत होणार नाही...धन्यवाद😊🙏
English mde measurement spoon sanga
लग्नाची बेडी दाखवा
ताई डळाव गरम करणे आहे
प्रमाण सांगितले असते तर बरे वाटले असते
4 -5 table spoon ks sanglitlo ts sgl list send kra mnje tumche likes vadatat
सर्व साहित्य डिस्क्रीप्शन मध्ये दिलेले आहे, वाटी ऐवजी तुम्ही कप ने मोजून घ्या .... धन्यवाद 🙏
दीड किलो पीठ असेल तर पाणी किती टाकायचे
पाणी गरम करून घ्या आणि थोड थोड पाणी घालून व्हिडिओ मध्ये दिसतेय त्या पद्धतीने पीठ मळून घ्या.... धन्यवाद🙏
Steel spoon ni klt nhi
पोहे खाण्याचा चमचा वापरला कारण तो सगळ्यांकडे असतो, त्यामुळे मसाले किती घेणे हे सोपे जाते
Garam pani mule chakli tutun jatat kahi pn kaya sangata me banvle garam panyamule tutun jatat😢😢
गरम पाण्यामुळे चकलीच पीठ चिकट होते त्यामुळे चकली तुटत नाही, प्रमाण कमी जास्त झालं असेल, पोहे जास्त झाले तरी पण चकली तुटू शकते....
ताई मीट नाही टाकलं का
टाकलंय न ... तुम्ही परत बघा व्हिडिओ ... धन्यवाद 😊
चकली पाडताना तुकडा पडतो त्याला काय करावं
थोडा गोळा घेऊन पाण्याचा हात लाऊन खूप मळून घ्या, भाकरीला मळतो तसा म्हणजे तुकडे पडणार नाही....धन्यवाद😊🙏
नंबर द्या
।जरास पिट मव कराव
तीळ बारीक करून घेऊ नका.ओवा घालतो तेव्हा घाला
धन्यवाद 🙏