छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त नृत्यकला अकॅडमीची दमदार नृत्य नाटिका...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त नृत्यकला अकॅडमीची दमदार नृत्य नाटिका...
    गेले चार वर्ष प्रत्येक कला अकॅडमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक अगोदर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्यकला अकॅडमी एक नृत्य नाटिका सादर करते यंदाच्या वर्षीही सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या गड आला पण सिंह गेला या विषयावर नृत्य नाटिका सादर केली..
    लोकांचा अभिप्राय असा होता नाटिका बघून अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी..
    यातील बाल कलाकार पुढील प्रमाणे..
    १) आकृती शिरतोडे
    २) आयुष शिरतोडे
    ३) शाहीन शेख
    ४) प्राजक्ता काळे
    ५) शिवनेरी मुळीक
    ६) श्राव्या शेटे
    ७) आर्या ढेकळे
    ८) रावी गांधी
    ९) जिनिषा गांधी
    १०) राजविराज गणदास
    ११) अदिती पावणे
    १२) सिद्धेश्वरी पावणे
    १३) सिद्धी नाळे
    १४) ईश्वरी पंडित
    १५) समीक्षा सोनवलकर
    १६) स्वरांजली भोसले
    १७) विश्वजीत अबदागिरी
    १८) सानवी अबदागिरी
    १९) ईश्वरी पोळ
    २०) दूर्वा पोमणे
    २१) ऐश्वर्या गायकवाड
    नृत्य नाटिका आवडली का हे प्लीज कमेंट मध्ये सांगा...
    #maharashtra #phaltan #youtube #dance #instagram #marathi #facebook #zeemarathi #sanjurathod #bollywood #shivajimaharajstatus #shivajimaharajstatusfullscreenhd #marathistatus #viral #shivjayanti #shivjayanti

ความคิดเห็น • 8

  • @gavranfilmsproduction
    @gavranfilmsproduction 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर 💐💐पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!💐💐

    • @nrutyakalaacademy1849
      @nrutyakalaacademy1849  4 หลายเดือนก่อน

      मना पासून धन्यवाद.. तुमचा सारख्या मोठ्या कलाकारांनी दाद देन आमचा साठी अभिमानाची गोष्ट आहे🙏🏻🙏🏻😊😊😊

  • @HarshadaKokare-t2l
    @HarshadaKokare-t2l 4 หลายเดือนก่อน +1

    Mastach ❤❤👍👍👍👍

  • @shivneri0073
    @shivneri0073 4 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩

  • @dnyaneshwarpalkhe7672
    @dnyaneshwarpalkhe7672 4 หลายเดือนก่อน

    1 no. Sir ji 🎉🎉🎉