चक्क विरारमध्ये सापडली रानभाजी.🤗 Wild vegetable found in virar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 31

  • @rashmidhuri8300
    @rashmidhuri8300 2 ปีที่แล้ว

    Shaan

  • @prasadgurav8323
    @prasadgurav8323 2 ปีที่แล้ว

    खूप छान भगवान

  • @shrutibetkar8066
    @shrutibetkar8066 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว

    👌 विरारला जीवदानी देवीच्या डोंगरावर ही फोडशीची भाजी भरपुर असते...मी कित्येक वर्ष त्या भाजीसाठी पावसाळ्यात जीवदानी डोंगरावर एकदा तरी जातेच...आता १५/२० दिवसांपूर्वी जाऊन मी अर्धी गोणी भाजी आणली होती...जीवदानी देवीच्या पाठच्या बाजूने पाच पायरीने जाताना खुप भाजी असते...मी नालासोपाऱ्यात राहाते... नालासोपारा पुर्वेला जो डोंगर दिसतो त्या डोंगरावर पण फोडशी खुप असते...मी तिथे पण त्या भाजीसाठी जायची..तो डोंगर खुप उंच आहे चढायला पायऱ्या नाहीत..माझं वय आता ६६ चालू आहे म्हणून घरातले त्या डोंगरावर जायला परवानगी देत नाहीत....ती भाजी काढताना जरा लक्ष ध्यावं लागते...तशीच दिसणारी एक वनस्पती असते तिची पान थोडी रुंद कडक आणि मोठी असतात..ती फोडशी नाही...फोडशी पावसाच्या सुरुवातीलाच रुजते आणि पहिल्या- दुसऱ्या पानांबरोबर त्याला सफेद फुलांचा गुच्छ येतो...हे त्या भाजीचं खास वैशिष्ट्य आहे...

    • @hamazakokan9926
      @hamazakokan9926  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आजी. तुमची कमेंट वाचुन मला माझ्या आजीची आठवण आली. आशीर्वाद असुद्या.

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว

      🤓😎🙌

  • @VK-fn9bh
    @VK-fn9bh 2 ปีที่แล้ว

    या भाजीला फुले येतात का??असेल तर कोणत्या रंगाची??

    • @hamazakokan9926
      @hamazakokan9926  2 ปีที่แล้ว +1

      मला नक्की माहिती नाही. पण या भाजीच्या पातींमधुन एक दांडी बाहेर येते त्यावर हिरव्या रंगाचा फुलासारखा भाग असतो. कदाचित तेच फुल असेल.

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว

      या भाजीला फुलं येतात..त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या पानांबरोबरंच फुलांचा गुच्छ येतो.. आता हिरवा दिसतो ती त्याच्या बिया आहेत..

    • @hamazakokan9926
      @hamazakokan9926  2 ปีที่แล้ว

      @@suvarnabhosale2624 तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मनापासून आभार...👌

  • @vidyavijayparadkar
    @vidyavijayparadkar 2 ปีที่แล้ว

    आम्ही पण विरारला राहतो विरार ईस्ट नारंगी रोड खूप छान व्हिडिओ🙏🙏

  • @hemantg3122
    @hemantg3122 2 ปีที่แล้ว

    ही फिल्म अवश्य बघा.कारण यात बऱ्याच रानभाज्या आणि त्यांची माहिती दिली आहे
    th-cam.com/video/H28CcMPy5BI/w-d-xo.html

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 2 ปีที่แล้ว

    Fodshi thane palghar madhe khup bhetate ,durmil nahi

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 ปีที่แล้ว

    Goa madhe hi bhaji mhanun mahit nahi aammhi yaa bhajilaa bwot kaano mhanto mhanje bwot kaanda.aaplyaa vaapraat aslelyaa kaandyaa saarkhaach ha kaanda asto.

  • @vidyavijayparadkar
    @vidyavijayparadkar 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कुठे राहता

  • @karna-eo9em
    @karna-eo9em 2 ปีที่แล้ว

    Sundar dada👌👌👌

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 2 ปีที่แล้ว

    कोळू बोलतात याला,कुलदेवतेला नैवद्य दाखयल्याशिवाय खात नाहीत

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 2 ปีที่แล้ว

    आम्ही पण विरारला रहातो माझा मुलगा ट्रेकिंग ला जातो विरारच्या जंगलात पण त्याला कधी मिळाली नाही

    • @hamazakokan9926
      @hamazakokan9926  2 ปีที่แล้ว

      Ok

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว

      मी चंदनसारला बहिणीकडे जायची तेव्हा माझी मुलं आणि बहिणीची मुलं कालिका देवीच्या समोरच्या (जीवदानी देवीची मागची बाजू) उभ्या डोंगरावरून सरळ चढायचे..त्या बाजूला तर किती तरी भाजी असते...तुमच्या मुलाला कदाचित ती ओळखता येत नसेल.. जीवदानी देवीच्या देवळाजवळ पण ही भाजी खुप असते... आता त्याची सफेद फुलंच दिसतील...

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 2 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ 👌👌..चॅनल ला भेट दिली.. तुम्ही पण या.

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 2 ปีที่แล้ว

    Tu agadi barobar bolalas karan aaplyach kokani lokana je you Tube wale aahetTyana mahit nahi kokan kutha parayant aahe kokana madhye kay yet Mumbai Mumbai Upanagar Thane palghar Navi Mumbai Rigad Ratnagiri sindhudurg he aapala kokan lakshat Theva jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌹🌷⚘💐🚩🙏

    • @hamazakokan9926
      @hamazakokan9926  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      जय हिंद
      जय महाराष्ट्र
      जय कोकण

    • @sanjaygadekar5317
      @sanjaygadekar5317 2 ปีที่แล้ว +1

      Aammhii pan konkan maddhe yeto. amchaa bhaag Goa ,aani Goa kinaar pattilaa laagun aahe tevvhaa ammhi konkan maddhe aslyaa kaarnaane aamchi rajjya bhaashya kokani aahe.

  • @Artwork9000
    @Artwork9000 2 ปีที่แล้ว +1

    👌👌