पतीच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर, स्त्रीने घरात हे वाचायला सुरुवात करा, पतीची खूप प्रगती होईल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- बऱ्याच जणांनी हा उपाय करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता..पतीच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर, स्त्रीने घरात हे वाचायला सुरुवात करा, पतीची खूप प्रगती होईल
अक्कलकोट स्वामी स्तोत्र
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
.
.
.
.
.
.
माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||
एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||
या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: ||
|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||
#guruparivar #swamisamarth #akkalkotswami
Sri swami samarth
Shree Swami Samarth Tai
धन्यवाद ताई
Thank you so much for sharing..Shree Swami Samarth
Shri Swami Samarth Tai❤❤
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth ❤
Shri Swami Samarth Tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Thank you so much 🙏🙏😊
Shree Swami Samarth
श्रीस्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻
Shree swami Samarth 🙏 🌺
Tai u r God in our life.tumche khup Aabhar.❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth 🙏❤❤
Shree Swami Samarth 👏💐
Shree Swami Samarth Tai 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ📿
Ty so much
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree swami samarth🙏
Oh Thank U Tai Love U Tai❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Thank you so much
Shree. Swami. Samarth. Tai. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth avdhut Chintan shree gurudev Datt
धन्यवाद
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏🏻💐
श्री स्वामी समर्थ 🙏🌷🌺🌹🌹🌺
Shree Swami samartha ❤
ओम् श्री स्वामी समर्थ ओम् श्री गुरुदेव दत्त
Shree swami smarth 🌺💐🌸🌹
।। श्री स्वामी समर्थ।।🙏🌹🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🌺श्री 🌺
Nakkich Tai Me Aaj Pasun Suru karnar ahe Tai ❤❤
👌👌🙏🙏🙏🙏🙏
❤
Shree swami samarth🙏🙏 jai jai swami samarth🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩tai me sudha vachate ata jeva tumi sangitla teva pasun vachte khup chan vatat🙏🙏🙏tankyou tumi sangitlya baddal shree swami samarth🙏 🚩🚩🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
First viewer❤😊😅
खूप खूप Thanks ताई खरंच ....❤ पण ऑफिस असेल तर कधी वाचायचं ?
Shree Swami Samarth 🙏🌹❤️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Me hey stotra read karate roj
morning la n vachych ka
❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ माझी माऊली 🌹🌹🙏🏿🙏🏿❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Mulasathi Aaene kele tar chale ka
Nusat aikal tr chalel ka
Sakali vachle tar chalel ?
Tai mi video fakt 5 min bagitlay khup changlya topic var vlog kelys karan mazya life made thodefar asch chalu ahe karan mister jast karun zopun rahtat ka mahit kadhi kadhi chhan astat pn madech Kay hot nhi mahit kadikadi khuppppp chidchid rag kartat yavar video kelas tyabaddal manapasun dhanyvad tyamule bhandan jast hotat....
Shree swami samarth
ताई नित्य सेवेच्या पुस्तक मध्ये नाही आहे का
Sakali vachal tar chalel ka
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुमचे video खूप heplful असतात 🙏ताई माझी आई आणि बाबा मध्ये खूप भांडणी होतात आणि बाबा आई च एक ही ऐकत नाहीं म्हणून काही तरी उपाय सांगा ज्याने बाबा ना आई च सांगितल्या माघे बरोबर वाईट चा फरक समझेल आणि ते ऐकतील आई च आणि दोगी खूप happy राहतील प्ल्झ 🙏
सेम प्रॉब्लेम
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
Tai mla ek vicharaych hoth tumhal, ki kendratun etana mla ek goti disali khup tejasvi hoti ti pn mi ti getali nahi. Guruvar hota tya divashi. Mla dupari tyachi athvan zali. Ti shodhat mi kendra paryant jaun pohachle swamich darshan getal ani ti goti milude mhanun prarthana keli. Kendratun jatana mla ti sapdali yacha kay arth asel. Ani tya gotich mi kay karu.
Tai mazya gharat asach chalu ahe, me khup tension madhe aahe.
सकाळी वाचले तर चालेल का
ताई माझ्या घरात सारखे औदूबर निघत आहेत तर महाराजाचे काय संकेत आहेत
ताई माझी मैत्रीण खूप अडचणी त आहे,
Non veg khat asel tr
हो ताई मी वाचते, किंवा युट्यूबवर ऐकते
Tai link share kar ya stotra cha search kela pan nahi milat aahay
mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
ताई माझ्या नवरा अझारपणातून लवकर बाहेर पडावा त्याची काही उपाय सांगाल plz
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
ताई हे स्त्रोत्र जर सकाळी वाचलं तर चालेल का
हो ताई
रोज किती वेळा वाचावे
Ekda
ताई माझे mr. खूप चिडचिड करतात काही सेवा सागा
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
नवऱ्याची दारू सुटावी म्हणून उपाय सांगा.
ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
Law of attraction use Kara iamagin Kara tumche vadil tumchya aaicha respect karat aahe
आणि बाबा नेहमी आई चा अपमान करत असतात 😞 असं काही उपाय सांगा ज्याने बाबा आई चा सम्मान करती जसे normaly पती आपल्या पत्नी ची रिस्पेक्ट करतोच असं बाबा नि पण आई ची respect करायला पाहिजे 🙏
काही लोक कधीच सुद्र्त नाही
🙏🌹jay jay shree Swami Samarth 🌹🌹
kendra madhe seva milate tai
Mazya aaila pn same tras ahe vadil respect det nahi pls upay sanga
ताई माझा 5 वर्षाचा मुलगा 10 दिवसापूर्वी आम्हाला न सांगता पाण्याच्या कॅनॉल जवळ गेला आणि पाय घासरुन कॅनॉल मध्ये पडला. पाण्याच्या कॅनॉल मध्ये पडला हे माहीतच नव्हताच दुसरी कडे शोधतोय त्याला. दुसऱ्या दिवशी death body सापडली. खूप धक्का बसला. त्याच्या शिवाय जगणं खूप कठीण जातंय. त्याची सारखी आठवण येतेय. एकुलता एक होता. दुसर बाळ लवकर होण्यासाठी काय उपास करायचे. किंवा काही उपाय, मार्ग असेल तर नक्की सांगा
ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
😢😢😢😢
" श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र" 3:05
ताई मुलाला असाध्य आजार आहे खुप देवाचा करते बरेच डॉक्टर झाले पण फरक पडत नाही १०८ पारायन करून 2 ते 3 महिने झाले त्या पारायनाचा काळात चांगले डॉक्टर मिळाले खुप माहाग इलाज केला आता परत हाळू हाळू उदभवायला लागलाय काय सेवा करावी नित्य सेवा चालू आहे
ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
ताई दिवसभरात कधीही वाचलं तर चालनार नाही का? रात्री जमणार नाही वाचयला बाळ लहान आहे माज
हो चालेल ना ताई
Shri Swami Samarth Tai❤❤
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Nakkich Tai Me Aaj Pasun Suru karnar ahe Tai ❤❤
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ