कुणी कितीही मागू द्या श्रावण महिन्यात या ३ वस्तू कुणालाही देऊ नका, नाहीतर घरात गरिबी,अडचणी,दुःख येईल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @पांडुरंगपाटील-ज5ब
    @पांडुरंगपाटील-ज5ब 2 หลายเดือนก่อน

    दिदी दिलसे सलाम खूप खूप धन्यवाद

  • @bhagwatgirnare5711
    @bhagwatgirnare5711 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ

    • @bhagwatgirnare5711
      @bhagwatgirnare5711 2 หลายเดือนก่อน

      आमच्या दुकानाला यश नाही येत त्यामुळे एखादी पूजा सांगा लका

  • @namratakesarkar6233
    @namratakesarkar6233 2 หลายเดือนก่อน +2

    ❤🎉 shree Swami Samarth ❤🎉

  • @saeechalke732
    @saeechalke732 2 หลายเดือนก่อน +2

    "*ॐ श्री स्वामी समर्थाय नमः *"
    आदरणीय ताई. सस्नेह नमस्कार.
    अतिशय छान उपयुक्त माहिती दिलीत.
    तुमचे मनःपूर्वक आभार 🙏💐
    तुमचे चांगले मार्गदर्शन नेहमीच मिळावे हीच सदिच्छा. 🙏💐🙏💐

  • @96jayhindindia888
    @96jayhindindia888 2 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌺🌺

  • @suhaspatil6011
    @suhaspatil6011 2 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth 👏

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद 🙏🚩हर हर महादेव 🚩🙏

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 2 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth Tai 🙏🙏

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती

  • @ShubhangiBhosale-qj3or
    @ShubhangiBhosale-qj3or 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏🏻🌺🙇

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole4459 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🎉

  • @RajaniBhoir-e9j
    @RajaniBhoir-e9j 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती ताई तुम्ही सांगता.

  • @priyankashinde8466
    @priyankashinde8466 2 หลายเดือนก่อน +1

    First viewer 🎉

  • @jayashritelange9652
    @jayashritelange9652 2 หลายเดือนก่อน +1

    🌹❤️💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐❤️🌹

  • @PraneyJD
    @PraneyJD 2 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @vandanashete683
    @vandanashete683 2 หลายเดือนก่อน +1

    💞💞👌👌🙏🌹

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 2 หลายเดือนก่อน +1

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sujatachavda7461
    @sujatachavda7461 2 หลายเดือนก่อน +11

    मी एकटी आहे... मझ्या नंतर माझ्या ग्रंथांच काय होईल हा प्रश्न पडतो....आता माझे वय झाले आहे....कुठे देऊ ग्रंथ... श्रावण नंतर...

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      मंदिरात दान करू शकतात

    • @sushilakakre9316
      @sushilakakre9316 2 หลายเดือนก่อน +1

      तेरा सुवासिनी ना श्रावण महिन्यात 13 16 मंगळसूत्र बांगड्या दिल्या तर चालेल का

  • @shreesamartharts
    @shreesamartharts 2 หลายเดือนก่อน +1

    बेलाचे रोप दिलेतर चालते का /

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      या महिन्यात नाही

  • @rudrajamkar1497
    @rudrajamkar1497 2 หลายเดือนก่อน +2

    बेलाचे पान आणि फुल दिले तर चालते का

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      नाही ताई

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 หลายเดือนก่อน +1

    गोकुळ अष्टमी साठी गोपाळ कृष्णाच्या पूजे साठी कोणी थोडेसे लोणी मागितले तर काय करावे

  • @KailashMaidilk
    @KailashMaidilk 2 หลายเดือนก่อน +1

    पण कोणाचे कर्जाची पैसे द्ययायची असली तर ते देऊ शकतो का

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      हो ताई ते तर द्यायचे

  • @laxmikale7814
    @laxmikale7814 2 หลายเดือนก่อน +2

    Tai ani maja ghari ek sadi laxmi chi metal chi murti hai 15years pasun hai ani te kharab jhali hai , mag 5 years agodar ani parat silver chi laxmi mi chi murti anli mag 4 devasa ni trass chalu jhala mag me ghabrun silver chi murti vapas keli ,me hai techa murti la pooja karai laglo mag changla chala, hela kai upai hai kai tai....

    • @laxmikale7814
      @laxmikale7814 2 หลายเดือนก่อน +1

      Pls reply me

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      ताई कधीपण जुनी मूर्ती व्यवस्थित नैवेद्य दाखवून पूजा करून मग ती विसर्जित करावी
      आणि मग त्याऐवजी नवीन मूर्ती आणून तिची विधिवत पूजा करून ती स्थापित करावी
      आणि नवीन मूर्तीची रोज पूजा करावी

    • @Shailaja-dt4hi
      @Shailaja-dt4hi 2 หลายเดือนก่อน

      Ok ji jiे​@@guruparivar

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 หลายเดือนก่อน +2

    देवीची ओटी भरताना तांदूळ मध्ये काही लोक चार पाच लवंग ,वेलची ,बदाम असे पण सुपारी बरोबर घालतात तर ते बरोबर आहे का,, ओटी मध्ये काय काय वस्तू असाव्यात

    • @guruparivar
      @guruparivar  2 หลายเดือนก่อน

      ताई ओटी कशी भरावी याचा in detail व्हिडीओ आपल्या चॅनेल वर आहे नक्की बघा

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 หลายเดือนก่อน

    घरातील सासू किंवा आई निवर्तले आहेत पण त्यांचे म्हणजे त्यांच्यासाठी घेतलेले चांदीचे जोडवे पण त्यांनी न वापरलेले असतील तर ते काय करावे

  • @sushilakakre9316
    @sushilakakre9316 2 หลายเดือนก่อน

    श्रावण श्रावण महिन्यात 13 सुवासिनी ना बांगड्या मंगळसूत्र दिले तर चालेल का

  • @sushilakakre9316
    @sushilakakre9316 2 หลายเดือนก่อน +1

    अशोकाच झाड घरच्या बाल्कनीत लावलेतर चालतेका

    • @sushilakakre9316
      @sushilakakre9316 2 หลายเดือนก่อน

      श्रावण महिन्यात 13 सुवासिनी ना बांगड्या व मंगळसूत्र दिले तर चालेल का

  • @latestparlourvarangaon6201
    @latestparlourvarangaon6201 2 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामीसमर्थ

  • @meenadeshmane3334
    @meenadeshmane3334 2 หลายเดือนก่อน +2

    नविन ग्रंथ दान दिले तर चालते का

  • @vanitawani3557
    @vanitawani3557 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ