भिम गीत गायण कोकीळा सुषमा देवी प्रकाश पाठनकर दादा तुमच्या आवाजात मुडद्याला भी जाग येते बाबा चे विचार आसे आहे की मुखा भी बोलतोय दादा साहेब खुप छान गाणं दोन्ही विर वामन दादा प्रताप सिंग दादा ना माझा नीळा सलाम जय भिम त्रीवार अभिवादन
आमचे भाग्य आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध प्रबोधनकार सुषमा देवी यांच्या समवेत आपल नामांतर गीत,महा कवी वामन,दादा यांचे परम शिष्य माहाराष्ट्रचे प्रबोधनकार प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या स्मुर्तीगीत प्रित्यर्थं गीत ऐकायचं आमचं भाग्य आहे .आज ह्या ठिकाणी नामवंत हार्मोनियम विस्वकांत म्हैसकर यांची आठवण करून दिली
Me hoto kal program la khup bhardast pro zala amhala sandhi milai live aiknyachi bhujan smajatil mahan asha gaykna . Khup bhari vatl prakshanath patnkar Ani sushma devi 👌🏻👌🏻👌🏻
आज तुम्हा दोघांना एकत्र गाणं गाताना बघुन. बालपणाची आठवण झाली. आपलेच गाणे ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालोत.जय भीम तुम्ही असेच नेहमी गात रहाव. हीच बुद्ध चरणी प्रार्थना करतो
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक प्रकाशनाथ पाटणकर व महागायीका सुषमादेवी यांनी अतिशय वैचारिक लेखन व कवित्व गायन करुन सादरीकरण केले. प्रतापसिंग बोदडे दादाना श्रद्धांजली अर्पण केली. आबेडकरी चळवळ जिवंत ठेवणारे प्रबोधनकार कलावंत आहात. क्रांतीकारी जयभीम.
समाजाला गायनाच्या माध्यमातुन वामन दादा कर्डक आणि त्यांचे शिष्य प्रताप सिंग बोदडे यांनी आंबेडकरी समाजाला जिवनभर जितक प्रबोधन देता येईल तेव्ढ प्रबोधन स्वाभीमाने केले अश्या क्रांतीकारी गायकांना प्रबोधन कारांना मानाचा सन्मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
Best Writer and best singer prakashnath patankar so proud of you sir and pratap singh Dada ko.aur Namantar ke liye jo log shahid hue unko shradhanjali arpan karta hu .🥀🌹💐🌷🙏Jay Bhim
Sincere thanks go the channel also. As your hard work the movement of Dr Ambedkar is being taken place. Nice work. Thanks to Prakash nath sir ans Shushma Devi mam
Awajach madhurya v sadrikaran v bejod awaj sushmataicha surel sangam julun ala ahe.v patankar dadachi sadrikarnachi utkatha,chehryavarchi talmal samajaprati adar far bhavla.atishya sundar, saprem jaibhim.
खूप छान दादा आणि ताई तुम्ही पण समाजाच्या प्रत्येक काळजात आहात तुमचं आणि ताईच गाणं ऐकल्या शिवाय आपल्या महोत्सवला रंगच येत नाहि. धन्य तुमची लेखणी आणि तुमचा आवाज 🙏🙏जयभिम 🙏🙏🌹🌹🌹
जे नांमतर साठी शहीद झाले त्यांना नमन पण ज्यांनी नांमतरा साठी सर्व स्व गमवाल ते आज गरिबीत थिजून आहे. त्याचं काय पण ते स्वाभिमानी आहे. त्यांना खंत नाही खेद नाही नाव सांगण्याची गरज नाही ते बापा साठी अंगावर काठ्या झेलल्या त्यांना कोणी विचारत नाही त्यातला एक मी आहे.
१/-Rs इंडियन currency AMBEDKAR Dr.BHIM RAO RAM JI AMBEDKAR PHD Rconomics la ahe Open Seat १९६७ before Buissines १cr Small Scale Industries Budget Government ko Mazdoor Union me milkar bada Bano Sambhag se karkhandari hain Medical Engineering reservation lagu ahe NEET tar Purn Merritt ghewoo shakt Nahi mag Jaticha karobar sarkarla Karta yeto Surakhsha Ciunstitution dwara ahe tech Pudhari deto buissines Regarding upwad apsat mitwoon Dak purata GOVT la tapasat अनुसार पूर्ण kara जाति १९५६ year before Complite १९६७ se Under shedule Castt Certificate shuru Hain Wah opense unche hain Karkhandari payment shallery as a farmer debited प्रोडक्ट डेबिट card GOVT support agree ghate ka Budget
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक प्रकाशनाथ पाटणकर जी आपण या गाण्याची रचना अप्रतिम केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गानं महाराष्ट्रात तसेच भारतातील लोकांना आपल्या सुमधुर आवाजाने वेड लावलं अशी ख्यातनाम गायिका सुषमा देवी यांचं खूप खूप आभार या दोनही गायकांना सप्रेम जयभीम
भिम गीत गायण कोकीळा सुषमा देवी प्रकाश पाठनकर दादा तुमच्या आवाजात मुडद्याला भी जाग येते बाबा चे विचार आसे आहे की मुखा भी बोलतोय दादा साहेब खुप छान गाणं दोन्ही विर वामन दादा प्रताप सिंग दादा ना माझा नीळा सलाम जय भिम त्रीवार अभिवादन
आमचे भाग्य आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध प्रबोधनकार सुषमा देवी यांच्या समवेत आपल नामांतर गीत,महा कवी वामन,दादा यांचे परम शिष्य माहाराष्ट्रचे प्रबोधनकार प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या स्मुर्तीगीत प्रित्यर्थं गीत ऐकायचं आमचं भाग्य आहे .आज ह्या ठिकाणी नामवंत हार्मोनियम विस्वकांत म्हैसकर यांची आठवण करून दिली
प्रकाशनाथ दादा ऊर्फ तात्या आणि गान सम्राज्ञी सुषमा देवी हे महाराष्ट्राचे महान गायक कलावंत आहेत!
दोघांनाही माझा क्रांती कारी जयभीम!!
लयभारी रचना दादा!
गुरू शिष्य प्रत्यक्षात आपण आमच्या समोर ऊभे केले! धन्यवाद!!
अतिशय मधुर श्रद्धांजली गीत.
प्रकाशनाथ दादा हेग गीत दोन कोकीळ कंठातून फुलून बहरल्यासारखे वाटते 🙏जयभीम 🙏🌹👍🌹🌷
प्रकाशभाई,सही में वामनदादा और प्रतापसिंग के लेखनी और गायकी को यह सलामी दियी है ✍️✍️🌹🌹🌹
अभिवादन ! महाकवी प्रतापसिंग बोदडे यांना व वामनदादा कर्डकांना ! जय भीम ,जय भारत.
बाबासाहेबांच्या चळवळी प्रती तळमळ प्रकाशनाथा तुझी रे...
Kay bat he dinesh bhau yek no.maza ali khatrank
वारंवार ऐकावं असं सुमधुर गित आणि अप्रतिम प्रकाश दादांचा आवाज. मन भरून आलं. (आपनास व सुष्माताईना दिर्घ आयुष्य लाभो. सदिच्छा.
Me hoto kal program la khup bhardast pro zala amhala sandhi milai live aiknyachi bhujan smajatil mahan asha gaykna . Khup bhari vatl prakshanath patnkar Ani sushma devi 👌🏻👌🏻👌🏻
वाह वाह क्या कहने दादा लाजवाब सादरीकरण दोन्ही महान कलावंतांचे दोन्ही कलावंतांना एकत्र लाईव्ह ऐकायला मिळालं क्रांतिकारी सप्रेम जय भिम सर्वांना
प्रकाश दादा शब्दांकण खूप सुंदर...वामण दा आणि प्रताब सिंग यांणा एका धाग्यात गुंफून शोधक कवीचे जणू दर्शनच घडवून आणले...
कवी, गायक प्रकाशजी पाटणकर व सुषमा ताई यांनी गायिलेले हे गीत कितीदा एकत आहे, परतू प्रत्येक वेळी नवीनच असल्याचे जाणवते.🌹🙏
Thanks lokjatra youtube channel
Aapke is madhyam se hame naye purane kalakaro ko sun ne ko milta hai..
Thanks a lot...
Salute Pathankar Saheb Aani Sushmaji khup chan Gaan yekun khup Bhavuk zalo
आज तुम्हा दोघांना एकत्र गाणं गाताना बघुन. बालपणाची आठवण झाली. आपलेच गाणे ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालोत.जय भीम तुम्ही असेच नेहमी गात रहाव. हीच बुद्ध चरणी प्रार्थना करतो
नागोराव पाटणकर यांचे खानदेशातील शिष्य महिपतराव तायडे यांचा मुलगा कवी व गायक राहुल महिपतराव तायडे मी आपले अभिनंदन करतो
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक प्रकाशनाथ पाटणकर व महागायीका सुषमादेवी यांनी अतिशय वैचारिक लेखन व कवित्व गायन करुन सादरीकरण केले. प्रतापसिंग बोदडे दादाना श्रद्धांजली अर्पण केली. आबेडकरी चळवळ जिवंत ठेवणारे प्रबोधनकार कलावंत आहात. क्रांतीकारी जयभीम.
समाजाला गायनाच्या माध्यमातुन वामन दादा कर्डक आणि त्यांचे शिष्य प्रताप सिंग बोदडे यांनी आंबेडकरी समाजाला जिवनभर जितक प्रबोधन देता येईल तेव्ढ प्रबोधन स्वाभीमाने केले
अश्या क्रांतीकारी गायकांना प्रबोधन कारांना मानाचा सन्मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
Bahut khoob. Sharir ke kate khade ho gaye. Jai bhim.
Prakash patankar saheb charan sparsh karto majhay samjache ideol aahat sir tumhi ❤️❤️😥aapla aawaj aasach kayam amchya kani padava hich tathagata charni vandana
Khup chan prakash dada nehmi tumche songs aatwanit rahtat
Sunder geet jai bhim namo buddhay🙏
मन भरून
दोन्ही महान कविनां मानाचा निळा सलाम
विनम्र श्रद्धांजलि
😭📘🇮🇳✍️👌🙏
तुम्हा दोघांना मानाचा आद्राचा क्रांती कारी💙💙💙 जयभीम👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 खूप छान गित. आहे
श..
Jay Bhim 🙏 Namo Budhay Jay Shivray Mahakarunik Tathagat bless you Be Happy Be Healthy Be Strongest Take care Prakash Nath Patankar Saheb Love 💕 you
त्यांचि गरीबि दूर करणे हेच खरे शहिदांना नमन
Khup madur awaj sushma Devi aai tumcha
Sushmadevi prakashnath ati sundar Sraddhanjali Git JayBhim Namobuddhay jay Savidhan
लय भारी
Khup Sundar gayan 🙏🙏🙏💙💙
खुपच छान श्रद्धांजली गीत
प्रतापसिंग बोदडे दादांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम गायकी अप्रतिम गीत रचना
मंच्यावरील वरील सर्व कलावंतांना माझा
क्रांतिकारी जय भीम,
या गाण्याला तोड नाही भावांनो
Jay Bhim 🙏 Namo Budhay Jay Shivray Mahakarunik Tathagat bless you Be Happy Be Healthy Be Strongest Take care Sushma Devi Tai Love 💕 you
Aprtim git rachana prakashanatha dada tainni pan khup sundar satha dili aapna doghanna krantikari. Jaybhim.
Best Writer and best singer prakashnath patankar so proud of you sir and pratap singh Dada ko.aur Namantar ke liye jo log shahid hue unko shradhanjali arpan karta hu .🥀🌹💐🌷🙏Jay Bhim
Prakash Dada Very Good Song Jaybhim namo buddhay
🙏🙏अप्रतिम गित गायन 🙏🙏 जय भिम
Sincere thanks go the channel also. As your hard work the movement of Dr Ambedkar is being taken place. Nice work. Thanks to Prakash nath sir ans Shushma Devi mam
Very good dadaaabhinandan kele tewde kmi welcome
Jey. Bhim 🙏bhau 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अभिवादन ! महाकवी प्रतापसिंग बोदडे यांना व वामनदादा कर्डकांना Gayak DIGAMBARA VIKAR PAWAR CHIKHLI BULDHANA
Gele te diwas rahilya tya athawani mani waman dada ani Pratap Singh dada yanchya charni natmastak houni
एक नंबर दा दा जय भीम 🙏🙏🙏
Jay Bheem namo buddhay 🙏🙏🙏
Awajach madhurya v sadrikaran v bejod awaj sushmataicha surel sangam julun ala ahe.v patankar dadachi sadrikarnachi utkatha,chehryavarchi talmal samajaprati adar far bhavla.atishya sundar, saprem jaibhim.
Khup khup chan
सप्रेम जयभीम
खूप छान दादा आणि ताई तुम्ही पण समाजाच्या प्रत्येक काळजात आहात तुमचं आणि ताईच गाणं ऐकल्या शिवाय आपल्या महोत्सवला रंगच येत नाहि. धन्य तुमची लेखणी आणि तुमचा आवाज 🙏🙏जयभिम 🙏🙏🌹🌹🌹
.....
...nn. .. .
Good
Ugood
ॲन
Khup chan jai bhim
नमन
अप्रतिम रचना
ग्रेट साँग जय भीम
Legend is always legend ..
Very nice song jay bhim namo budhay
"Very nice song"
What a great words.
छान
Jaybhim.
Hum aap sar ke liye dua karenge hona sabse har kisi Ko kamyabi MI
आपला आवडता बेंजो मास्टर 👌👌
खुप छान प्रकाशजी! कवी व गायक राहुल महिपतराव तायडे
Jay bhim
👏👏👏👌👌💐
Very good
अभिवादन.
Wa wa kay gan ahe
Jai Bhim 🙏🙏🙏
Hona chahe jaisa bhi ho aane wali future ke liye aap sabke liye dua hai meri taraf se
Jai bhim 🙏🙏🙏
Outstanding singing
Apratim jay bhim jay budah
Nice
Patankar Sahebana Bharat Ratna puraskar denyat yave Please India Government I Request you
जयभीम सर
Atishhay sundar likhan
Jaybhim
जे नांमतर साठी शहीद झाले त्यांना नमन पण ज्यांनी नांमतरा साठी सर्व स्व गमवाल ते आज गरिबीत थिजून आहे. त्याचं काय पण ते स्वाभिमानी आहे. त्यांना खंत नाही खेद नाही नाव सांगण्याची गरज नाही ते बापा साठी अंगावर काठ्या झेलल्या त्यांना कोणी विचारत नाही त्यातला एक मी आहे.
हिच तर तुमच्या मनाची श्रीमंती आहे. हिच तर बाबासाहेब आंबेडकरांवर असलेली निष्ठा
भग्यावान आहात भाऊ !....जे आज आपनास विचारात नाहीत .....कधीतरी चष्मा लावून पहतीलच.....समाज त्यांना बरोबर उत्तर देत असतो..
🙏
Jay bhim saheb
J
@@saurabhpratapnikam4986
00
Jay bhim very nice sir 🙏🙏🙏
La jawab ❤😊👌🏻🎶🫰🏻💫
Mera Dil kahate Hain ki humne aap sabko aap sabko dekhe
💙❤️☸️🙏
तू काठ्या खा अगर खा गोळी मी तूझ्या जिवावर खातो सत्तेची पोळी असे म्हणणारे नेते आहेत मग तुम्हाला न्याय कोण देणार?
Mahsus hai sab mere aas paas the
ʝαу внιм
किरण पाटनकर तुम्हची बहिन नाही का?
Main aapko dekhe Hain
Vandan karito mi sir aapalya ,
L
१/-Rs इंडियन currency AMBEDKAR
Dr.BHIM RAO RAM JI AMBEDKAR PHD Rconomics la ahe Open Seat १९६७ before Buissines १cr Small Scale Industries Budget Government ko Mazdoor Union me milkar bada Bano Sambhag se karkhandari hain
Medical Engineering reservation lagu ahe NEET tar Purn Merritt ghewoo shakt Nahi mag Jaticha karobar sarkarla Karta yeto Surakhsha Ciunstitution dwara ahe tech Pudhari deto buissines Regarding upwad apsat mitwoon Dak purata GOVT la tapasat अनुसार पूर्ण kara जाति १९५६ year before Complite १९६७ se Under shedule Castt Certificate shuru Hain Wah opense unche hain Karkhandari payment shallery as a farmer debited प्रोडक्ट डेबिट card GOVT support agree ghate ka Budget
💙🤍💙
P
Ashab ke liye aisi vyavastha kharab kiye jaen
Jay bhim
दादा क्रांति कारी ज य भि म सलाम या गाण्या ला
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक प्रकाशनाथ पाटणकर जी आपण या गाण्याची रचना अप्रतिम केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गानं महाराष्ट्रात तसेच भारतातील लोकांना आपल्या सुमधुर आवाजाने वेड लावलं अशी ख्यातनाम गायिका सुषमा देवी यांचं खूप खूप आभार
या दोनही गायकांना सप्रेम जयभीम