Sushma Andhare Full Speech Mulund : सत्तेसाठी शिवसेनेने हट्ट केला नाही तर आम्ही आकांडतांडव केला असता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
  • #sushmaandhare #kiritsomaiya #abpमाझा
    Sushma Andhare Full Speech Mulund : किरीट सोमय्यांच्या मैदानात सुषमा अंधारेंचा एल्गार : ABP Majha
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 777

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 ปีที่แล้ว +140

    नं १ शिवसेनेची रनरागीनी, जबरदस्त ताई

  • @sandipkolhe9624
    @sandipkolhe9624 ปีที่แล้ว +197

    सुषमाताई तुम्ही खूप अभ्यासू वक्ते आहात . आणि आम्हाला तुम्ही भविष्यातील महिला मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत👍🙏

  • @mukundhindalekar7055
    @mukundhindalekar7055 ปีที่แล้ว +91

    शुषमाताई़चा धसका मिंदे व भाजपने घेतला आहे.ही ताई सर्वांना पुरून उरली.👏👏👏👏👏

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 ปีที่แล้ว +145

    Beautiful voice , स्पष्ट शब्दोच्चार. प्रचंड अभ्यास . सभेचे एकूण मार्क्स- 99/100

  • @ravithombare1088
    @ravithombare1088 ปีที่แล้ว +152

    ताई या कट्टर शिवसैनिकांचा तुम्हाला हात जोडून साष्टांग नमस्कार खरंच तुम्ही उद्धव साहेबांच्या वाघिणी आहेत आणि पूर्ण ह्या गद्दारांना खाऊन टाकणार याची खात्री आहे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला

    • @subhashgujar6777
      @subhashgujar6777 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे साहेब आपले म्हणणे मी आपल्या मताशी सहमत आहे साहेब

  • @mangeshburkul3456
    @mangeshburkul3456 ปีที่แล้ว +117

    सुषमा ताई मुलुख मैदानी तोफ.. आगे बढो हम तुम्हारे साथ है
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @minarpatil245
    @minarpatil245 ปีที่แล้ว +42

    ताई जबरदस्त, या सगळ्यांना पुरून उरणार तुम्ही,कदाचित बाळासाहेबांनीच तुम्हाला पाठवलं आहे.... 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @hemlatamhatre9724
    @hemlatamhatre9724 ปีที่แล้ว +53

    खूपच सुंदर विश्लेशण सुशमाताई 🔥 जय महाराष्ट्र 🔥 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🙏

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 ปีที่แล้ว +52

    अभिनंदन ताई, नेहमी प्रमाणेच आपलं भाषण अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणारे
    व विरोधकांना धारेवर धरणारे आहे. जय महाराष्ट्र
    ची

  • @mangeshbankar9203
    @mangeshbankar9203 ปีที่แล้ว +65

    अंधारे ताई मुळे शिवसेना पुन्हा सक्रिय होणार आहे

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 ปีที่แล้ว +86

    ताई जय महाराष्ट्र,हा शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीर उभा राहिल

  • @appashrikhande2959
    @appashrikhande2959 ปีที่แล้ว +105

    भावाला सक्की नाही तर पक्की जस्या तस ऊत्तर देनारी भइन ( ताइ) मिळाली
    🚩🚩🙏🙏

    • @babanlohot7830
      @babanlohot7830 ปีที่แล้ว +9

      जीरवली सगळायची. ताई नमस्कार.

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 ปีที่แล้ว +1

      काय भाऊ,तुम्ही तर ताईंच्या भावाना उघडे पाडताय.

    • @sanrajlokare9348
      @sanrajlokare9348 11 หลายเดือนก่อน

      ​@@suryakanthaldankar2390q1ĺ
      😊

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 ปีที่แล้ว +74

    अत्यंत परखड विचार.. उत्कृष्ट भाषण.. 🔥🔥🔥👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @maheshbuchade3670
    @maheshbuchade3670 ปีที่แล้ว +54

    ताई. लै भारी भाषणं हो ताई खरोखरच ऐकताना ऊर आमचा भरून येतो सलाम ताई. ग्रेट

  • @kumarsutar407
    @kumarsutar407 ปีที่แล้ว +52

    खुप छान ताई शिवसेनेचे वाघिण आहात तुम्ही जय महाराष्ट्र

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian ปีที่แล้ว +46

    शालजोडीतून कसं हाणायचं हे ताईंकडून शिकावं!
    ग्रेट सुषमाताई

  • @gameplays5536
    @gameplays5536 ปีที่แล้ว +201

    शिवसेनेची वाघीण रणरागिणी छान विश्लेषण करत आहे संविधान वाचले पाहिजे खूपच छान ताई यांची अशीच मस्ती जिरवली पाहिजे 🐯🐯🐯🚩🚩🚩 तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र

    • @shobhanarane4611
      @shobhanarane4611 ปีที่แล้ว +3

      Khrch manacha mujra

    • @swapnildarekar2777
      @swapnildarekar2777 ปีที่แล้ว

      शिवसेनेची वाघीण रणरागिणी छान विश्लेषण करत आहे संविधान वाचले पाहिजे खुपच छान ताई यांची अशीच मस्ती जिरवली पाहिजे 🚩🐯

    • @Only_Gamer111
      @Only_Gamer111 ปีที่แล้ว

      सरकार ला नासिकच्या कांद्या बद्दल काही करायला सागा

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 ปีที่แล้ว +74

    ताई भावी मुखमंत्री 🙏आभासू वेक्तिमत्व 🙏महाराष्ट्र झाकून टाकला ताई तुमच्या पुढे कोणी नाही 🙏अचूक विश्लेषण 🙏👌👍👍👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏👌👌☑️

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 ปีที่แล้ว +321

    आदरणीय सुषमा ताई ,
    आदरणीय श्री उद्धव साहेब ठाकरे साहेब यांच्या मनातील
    महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री आपण आहात.
    ताई ,

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 ปีที่แล้ว +19

    🙏संकट काळात साक्षात महिशारमथीनी 🙏

  • @reshamakaralkar9217
    @reshamakaralkar9217 ปีที่แล้ว +36

    ताई खुप छान समजावून सांगितले आहे आपण घाबरून जाऊ नका जनता पाठीशी आहे

  • @sachingopal1924
    @sachingopal1924 ปีที่แล้ว +60

    अप्रतिम विश्लेषण, महाराष्ट्र धर्म वाढवावा..जय महाराष्ट्र

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 ปีที่แล้ว +32

    सुषमाताई खूपच छान .शब्दच नाहीत तुमच कौतुक करायला .असत खर चिञ मांडत रहा ताई.

  • @tulsidasrathod3887
    @tulsidasrathod3887 ปีที่แล้ว +5

    ताई खरोखर उद्धव दादानाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रला तुमच्या सारख्या बहिनीची गरज आहे जय महाराष्ट्र जय सेवालाल

  • @dattatraybhalerao9469
    @dattatraybhalerao9469 ปีที่แล้ว +8

    ताई,तुमच्या जिद्दीला प्रणाम!;
    ताई, संपूर्ण महाराष्ट्रा पाठिशीआहे!!
    आगेबढेंगे!बढतेही रहेंगे!!!

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 ปีที่แล้ว +73

    🚩🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩सुषमा ताई खूप छान 🚩🚩

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 ปีที่แล้ว +75

    काय तो आवाज आणि काय ती शेवटची घोषणा.....आंगला काटा आला yaarrr......मनापासून वाटत पुन्हा एकदा उद्धव साहेब CM पाहिजेत......

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 ปีที่แล้ว +54

    मराठी वर प्रचंड प्रभुत्व.....

  • @suryaadagale1803
    @suryaadagale1803 ปีที่แล้ว +4

    खुप महत्वाचे मुद्दे मांडले ताई तुम्ही ..
    हि मशाल अशीच तेवत राहो.. अभ्यासू आणि धारधार व्यक्तिमत्व म्हणजे सुष्माताई..👍👍

  • @eknathvatre2877
    @eknathvatre2877 ปีที่แล้ว +103

    जय महाराष्ट्र ताई अशीच साथ द्या साहेबाना

    • @mangeshgiri9964
      @mangeshgiri9964 ปีที่แล้ว +2

      Tai asach suport udhhav saheba aani shivsenesobat theva hich apekshsa.
      Karan saglyani javal basun Balasahebana udhavsahebana aditya dada va tasech shivsenela jyanchya mule akkh Maharashtrachi shan ban aani andhare tai aaplya kade akhya maharashtra cha bharosa....

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 ปีที่แล้ว +2

    शिवसेनेला खरंच जबरदस्त नेतृत्व लाभले आहे, जनतेला एकच विनंती आहे ,२०२४ लां उध्दव साहेब ठाकरे यांच्या सोबत रहा आणि महाराष्ट्र वाचवा... जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र 🙏

  • @mayurishekhar458
    @mayurishekhar458 ปีที่แล้ว +63

    जय महाराष्टृ ताई🚩🚩🚩

    • @tukarambiradar9766
      @tukarambiradar9766 ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @sunilshelar9667
    @sunilshelar9667 ปีที่แล้ว +40

    ताई तुम्ही एकदम परफेक्ट बोलताय

  • @dhammavarshavas5074
    @dhammavarshavas5074 ปีที่แล้ว +13

    शेवटी खूप जागृत रित्या प्रस्तुत केले जय महाराष्ट्र

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 ปีที่แล้ว +18

    अगदी मुद्देसूद भाषण 👌👌👌👌👌

  • @shivanithakur9370
    @shivanithakur9370 ปีที่แล้ว +31

    शतशः प्रणाम आपल्या विचारांना खरंच आपण खूप खूप उपकार केलेत आम्हा शिवसैनिकांवर आणि विशेष म्हणजे आमचा सच्चा शाखाप्रमुख अमोल संसारे यांच्या जनसंपर्काची व कार्याची आपण भर सभेमध्ये नाव घेऊन पोच पावती दिली त्याबद्दल ही आपणास धन्यवाद 🚩🚩🚩🙏

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 ปีที่แล้ว +44

    उत्तर द्या... भोंगे वाले साहेब.... जय महाराष्ट्र

  • @rawdy273
    @rawdy273 ปีที่แล้ว +94

    एक मत मुंबईसाठी....एक मत मराठी माणसा साठी
    या वेळेस उद्धवजींचे हात मजबुत करा मित्रांनो...मराठी आस्मितेसाठी

    • @lillydogcarechannel2748
      @lillydogcarechannel2748 ปีที่แล้ว

      👍👍🙏🙏🙏🙏

    • @anilshinde280
      @anilshinde280 ปีที่แล้ว

      Tas kahi nahi re tya pavar soniyache pay dharnyasathi tache hat nahi path majbut kraychi

    • @satyapednekar5267
      @satyapednekar5267 ปีที่แล้ว

      दादा आता त्यांनीच सांगितले पाहिजे की आम्हाला काय करावं लागेल

    • @prakashnagvekar3770
      @prakashnagvekar3770 ปีที่แล้ว

      मराठी अस्मिता ह्या ऊ बा ठाने. राखली आहे का? तो तर काँग्रेसकाँग्रेसचा घरचा लोचा झालेला एक. .....आहे. आणि आता त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा. त्याने मराठी मराठी म्हणून सगळ्याना फसविले आहे. आणि आपली कमाय करून. मराठी माणसाला फसविले आहे.
      लबाड लान्डगा आहे. सावधान.

    • @anilshinde280
      @anilshinde280 ปีที่แล้ว

      @@prakashnagvekar3770 yekdam mnatle bollas bhava

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u ปีที่แล้ว +135

    फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🙏♥️🚩🔥

  • @sadanandambedkar7091
    @sadanandambedkar7091 ปีที่แล้ว +35

    फार छान अभिनंदन ताई

    • @dattatraybhise3451
      @dattatraybhise3451 ปีที่แล้ว +1

      छानं ताई ऊ.साहेबानां आशीच साथ द्या जय माहारास्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balajiachame4231
    @balajiachame4231 ปีที่แล้ว +13

    अतिशय सुंदर भाषण

  • @ramujal5863
    @ramujal5863 ปีที่แล้ว +7

    विरोधकांना धडा शिकवनण्याची गरज आहे आणि ताई तुम्ही धडा शिकवाच अभ्यासू व्यक्तिमत्व जय महाराष्ट्र

  • @abhishekchede6518
    @abhishekchede6518 ปีที่แล้ว +13

    एक मत मुंबईसाठी.. एक मत मराठी माणसासाठी..!!🥺🧡🚩🐯

  • @topten7527
    @topten7527 ปีที่แล้ว +9

    ऐक नंबर ताई खूप सुदर बोलात अभिनदन जय महाराष्ट्र

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 ปีที่แล้ว +7

    सुषमा मनापासून धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 👌💪🏹

  • @dattatraybane3812
    @dattatraybane3812 ปีที่แล้ว +26

    खूप छान विचार

  • @shriramkulkarni2619
    @shriramkulkarni2619 ปีที่แล้ว +6

    फक्त आणि फक्त शिवसेना ठाकरे ब्रॅड महणून शिवसेना आहे महणून मुंबई आहे हे लक्षात ठेवा

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 ปีที่แล้ว +32

    एकदम बरोबर परफेक्ट कार्यक्रम केला

  • @mbshinde4214
    @mbshinde4214 ปีที่แล้ว +9

    ताई जय महाराष्ट्र.एक नंबर भाषण .

  • @ravindrapatil2968
    @ravindrapatil2968 ปีที่แล้ว +8

    ताई जय महाराष्ट्र 🚩

  • @santoshsathe9330
    @santoshsathe9330 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर अप्रतिम खडक विचार ताई

  • @ganeshsawant7756
    @ganeshsawant7756 ปีที่แล้ว +5

    वाघीण......
    सध्याच्या व या आधीच्या राजकीय परिपेक्षात आपण केवळ आणि केवळ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्तुळात बसता. ते ही केवळ स्वकर्तुत्वाने.
    आज बाबासाहेब आपल्या लेकीचा हा रुबाब , दरारा पाहून नक्कीच कृतकृत्य झाले असतील.
    भवानी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी रहो...
    जय हिंद, जय महाराष्ट्र !

  • @raghunathroj1106
    @raghunathroj1106 ปีที่แล้ว +2

    ताई तुझं काय भाषण आहे
    तुमचे प्रत्येक शब्द मनात एक घर करून बसतात

  • @rekhadesai2265
    @rekhadesai2265 ปีที่แล้ว +16

    खुप छान ताई जय महाराष्ट्र

  • @AJEETM24
    @AJEETM24 ปีที่แล้ว +19

    Excellent tai nice dialogue उठ दुपारी घे सुपारी

  • @manojsable2287
    @manojsable2287 ปีที่แล้ว +5

    100% बरोबर आहे ताई पूर्ण स्पीच

  • @chayamaind7493
    @chayamaind7493 ปีที่แล้ว +3

    एक वैचारिक व्यक्तिमत्व म्हणजे सुषमाताई अंधारे एक परिपूर्ण अभ्यासू नेतृत्व

  • @dilipgaonkar6875
    @dilipgaonkar6875 ปีที่แล้ว +4

    शिवसेनेची भवानी सुषमा अंधारे

  • @anilsumb9696
    @anilsumb9696 ปีที่แล้ว +2

    ताई खुपचं जास्त छान 👌👌🙏🙏 अप्रतिम विचार मांडले

  • @adhikraojadhav5930
    @adhikraojadhav5930 ปีที่แล้ว +24

    ताई कोटी कोटी प्रणाम. बाळासाहेब भाषण करायचे तेव्हा असंच रक्त उसळायच. आताही आपलं भाषणं ऐकल की रक्त उसळतय ताई परत एकदा 🙏. फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे 🚩🚩🔥🔥🔥🐯🐯🐯🚩🚩

  • @i.g.3930
    @i.g.3930 ปีที่แล้ว +2

    मी तुमच्या सोबत आहे ताई
    जय हिंद 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
    जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩

  • @prembajaj5944
    @prembajaj5944 ปีที่แล้ว +3

    शिवसेना पक्षाचीखरी शान आहे ताई महणजे नो चालेज कौतुक कराव आमच्या कडे शब्द नाहीत

  • @positivitya1830
    @positivitya1830 ปีที่แล้ว +20

    Jai Maharashtra. Shri Chatrapati Shivaji Maharaj ki Jai.

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj ปีที่แล้ว +19

    सूपर 👌👌👌👌

  • @sanjaypawar9345
    @sanjaypawar9345 ปีที่แล้ว +5

    पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार येणारच आणि त्यात सुषमा ताईंचा मोलाचा वाटा असणार.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 ปีที่แล้ว +2

    ताई, खूप छान कडक विचार, वैचारिक प्रबोधन, वैचारिक विश्लेषण. जय महाराष्ट्र. फक्त मशाल आणि मशालच. उध्दव साहेब जिंदाबाद.

  • @positivitya1830
    @positivitya1830 ปีที่แล้ว +154

    Sushmatai.... Excellent!!!!
    Uddhav Thackeraysaheb.... Best CM!
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @shardadasgaonkar4358
      @shardadasgaonkar4358 ปีที่แล้ว +5

      Uddhav saheb thakre Best CM. Sushma tasi. ... Excellent

  • @chankya4890
    @chankya4890 ปีที่แล้ว +10

    Good speech tai 🚩🚩🚩

  • @mehboobshaikh1596
    @mehboobshaikh1596 ปีที่แล้ว +7

    Tai angara hai baaki sab bhangar hai, great speech mam.

  • @sunilchaugule27
    @sunilchaugule27 ปีที่แล้ว +13

    जय महाराष्ट्र ताई...

  • @naksh459-o4c
    @naksh459-o4c ปีที่แล้ว +23

    जय महाराष्ट ताई

    • @sachinmore8014
      @sachinmore8014 ปีที่แล้ว

      डेजेर आहेत ताई

  • @priyanawale1076
    @priyanawale1076 ปีที่แล้ว +16

    Salute Andhare tai 🚩🚩

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही अचुक विश्लेषण योग्य वेळी केले आहे धन्यवाद

  • @pandurangkolekar2876
    @pandurangkolekar2876 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र जय शिवराय मानाचा मुजरा ताई तुमंचा वीजेय असो एक नंबर बाशेन केलं किरिट सोमेंचा समाचार घ्याव ताई जरा बरं वाटलं त्याचि चोचरे फना बदं करा

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 ปีที่แล้ว +54

    सगळ्या राजकारण ताई च्या प्रश्नांना उत्तर द्या पहिली 🙏बाजप हटावा महाराष्ट्र वाचवा 🙏

  • @vijaymulik9079
    @vijaymulik9079 ปีที่แล้ว +14

    Excellent speach

  • @sdd9099
    @sdd9099 ปีที่แล้ว +15

    Ekdam bhari Tai !!!

  • @rameshmane4768
    @rameshmane4768 ปีที่แล้ว +1

    सगळे लोक आपल्या बाजूला आहेत.
    what a great speech.

  • @prembajaj5944
    @prembajaj5944 ปีที่แล้ว +6

    तुमचं भाषण ऐकायला खुप आवडते

  • @pravinmore1015
    @pravinmore1015 ปีที่แล้ว +39

    what a perfect speech.......jabardast

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 ปีที่แล้ว +14

    जय महाराष्ट्र

  • @sunilrahate8109
    @sunilrahate8109 ปีที่แล้ว +1

    शुशमा ताई आपल्या भाषणाला तोड नाही ताई सलाम आपणाला नमस्कार

  • @nap3944
    @nap3944 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त वक्तृत्व असलेली आमची सुषमा ताई 👌❤️...वाह छान ताई 🙏
    अरे आवाज कुणाचा शिव सेनेचा 🚩🚩🚩

  • @babanaher8730
    @babanaher8730 ปีที่แล้ว +10

    Excellent and super, excited speach tai

  • @suryayadav5692
    @suryayadav5692 ปีที่แล้ว

    सुषमाताई आपल वक्तृत्व नाद खुळा आहे.. अप्रतीम मांडणी

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 ปีที่แล้ว +15

    ताई...1 नंबर

  • @vishalmasurkar8717
    @vishalmasurkar8717 ปีที่แล้ว +198

    New shivsena under uddhav thakare leadership... Major power to women's in the politics

    • @subhashlokhande6374
      @subhashlokhande6374 ปีที่แล้ว +6

      Lol

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 ปีที่แล้ว

      @@subhashlokhande6374 ha bagha bjp cha rapist 😡.
      Ya bjp chya rapist dheknana chirdaychi vel Ali aahe😡

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 ปีที่แล้ว +10

      सुषमा ताई तुम्ही छान बोलता. तुमच्या समोर फडणवीस काही चं नाही. स्वतःला शहाणा समजणे आणि सतत खोटं बोलणें. हेच. त्यांचं कामं.

    • @dipakc4617
      @dipakc4617 ปีที่แล้ว

      हिजड्याची सेना झाली 😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      @@kusumgupte7220 barober 100%

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल ปีที่แล้ว +9

    परखड 😇🙌🙏🚩

  • @extremekurt
    @extremekurt ปีที่แล้ว +26

    Namaste Sushma Tai Andhare.
    Jai Hind 🇮🇳
    Jai Maharashtra 🚩
    Only Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray 🗽🗽🗽🗽

  • @yuvrajjadhav2881
    @yuvrajjadhav2881 ปีที่แล้ว +1

    Very nice speech. शिवसेना झिंदाबाद

  • @mohitpawar3813
    @mohitpawar3813 ปีที่แล้ว +10

    TV vr baghnya peksha samor live mdhe bghan khup mast ahe...mi aaj samorun live baghital Bhashan khup mast bolya Tai 👍🙏

  • @adinathbansode8170
    @adinathbansode8170 ปีที่แล้ว +8

    Tai wav how josh you are brilliant jay Maharashtra

  • @charushilamohite6262
    @charushilamohite6262 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त !!!!!

  • @shobhanarane4611
    @shobhanarane4611 ปีที่แล้ว +4

    ताई तुम्ही जेव्हा पासुन राजकारणात आल्या आहात तेव्हा पासुन संविधान नियम राजकीय खेळी सर्व महिला वर्गाला समजत आहे नाहीतर आम्हाला हे काही माहिती नव्हते
    ताई ग्रेट

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 ปีที่แล้ว +16

    🔥मशालीचा जाळ 🔥👌👍

  • @diliptandel9879
    @diliptandel9879 ปีที่แล้ว +1

    जय भीम जय महाराष्ट्र ताई फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @satishagiwale9488
    @satishagiwale9488 ปีที่แล้ว +2

    शिवसेना जिन्दा बाद थी जिन्दा और जिन्दा रहेंग 🚩

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew ปีที่แล้ว +17

    ऐ राजु... मिळालं का उत्तर ऐ राजु

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 ปีที่แล้ว +2

    काय मस्त ठोकलाय सुपारी सम्राटाला . . वा सुषमाताई वा!!

  • @mohitpawar3813
    @mohitpawar3813 ปีที่แล้ว +121

    Powerfull speech sushma tai 🙏👍👍👍👍🚩🚩