Kathakathan | स्त्रीच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा- घरटे विणलेले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • स्त्रीच्या संघर्षाची ग्रामीण हृदयस्पर्शी कथा- घरटे विणलेले
    लेखक/अभिवाचक -अंकुश गाजरे
    All my Video / katha
    --------------------------------
    / @majhimarathi4123
    -----------------------------------------------
    Follow me on
    ----------------------
    Facebook @Ankush Gajare
    facebook- / ankush.gajare.54
    -------------------------------------------------------
    Thanks for watching and supporting
    -------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    #majhimarathi #kathakathan #ankushgajare #graminkatha #marathikatha

ความคิดเห็น • 651

  • @shubhakerkar1497
    @shubhakerkar1497 ปีที่แล้ว +11

    असा नवरा या जगात कोणालाच भेटुन दे नको पण अशा बहीणीला असा भाव नक्की च भेटु दे हीच देवांकडे मनःपूर्वक प्रार्थना
    आणि सेल्युट सर तुम्हाला आणि त्या बहीणीला

  • @ashakulkarni8493
    @ashakulkarni8493 2 ปีที่แล้ว +6

    खूप ह्रदय पिळवटून टाकणारी आणि वास्तव कथा आहे मन आहे उद्विग्न झाले हे सर्व स्त्रियांनाच सहन करावे लागते याचे खूप वाईट वाटले 🙏🙏

  • @Tad5556
    @Tad5556 2 ปีที่แล้ว +3

    खूपच भावनिक कथानक आहे फारच सुंदर

  • @vishalkorlekar2497
    @vishalkorlekar2497 ปีที่แล้ว +2

    Khup chhan story aahe ektana dolyatun Pani aale

  • @maheshnandgude3205
    @maheshnandgude3205 2 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर कथा आहे सर

  • @prakashkurkute1790
    @prakashkurkute1790 2 ปีที่แล้ว +4

    गैर समाजा मुळे संसार ऊध्दस्त होत हेच या कथेचा बोध होतो नंबर एकच कथा

  • @nirmalaadam583
    @nirmalaadam583 2 ปีที่แล้ว +2

    Khub chhan katha sagitay sir aaj chya kala karita khub kahi shiknya karita ahe

  • @alkadahat654
    @alkadahat654 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर, अप्रतिम, खूप छान👌👌👌

  • @suwarnaiswalkar2971
    @suwarnaiswalkar2971 3 ปีที่แล้ว +8

    खुपच सुंदर स्त्रीत्वाला सलाम

  • @radhakulkarni2239
    @radhakulkarni2239 ปีที่แล้ว +4

    खूप छान मनाला भिडणारी कथा

  • @jagannathvekhande9586
    @jagannathvekhande9586 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान लिहिली आहे कथा सर मला खूप आवडली

  • @savitaborkar7209
    @savitaborkar7209 2 ปีที่แล้ว +3

    भावाचा शब्दाचा आधार नक्कीच

  • @sanjaydhotre701
    @sanjaydhotre701 2 ปีที่แล้ว +3

    सर खरंच खूप चांगलि कथा आहे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  2 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @vidyanimgire5025
    @vidyanimgire5025 2 ปีที่แล้ว +6

    कथा खूप छान होते खरंच गैरसमजामुळे खूपच कुटुंब संसार उद्ध्वस्त होत आहेत

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर गोष्ट आहे

  • @hemangiingale7422
    @hemangiingale7422 2 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर कथाकथन.

  • @ashataichopade7680
    @ashataichopade7680 2 ปีที่แล้ว +6

    Hruday sparshi katha 👍👍🙏🙏👌👌

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान गोष्ट

  • @jayshreepatil9788
    @jayshreepatil9788 ปีที่แล้ว +3

    Superb katharchna

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 3 ปีที่แล้ว +8

    गाजरे काका तुम्ही फार छान गोष्टीच वाचन करता

  • @alkadalvi1798
    @alkadalvi1798 2 ปีที่แล้ว +4

    आवाज खूपच छान. व कथाही खूपच सुंदर.

  • @shobhabhopale9458
    @shobhabhopale9458 2 ปีที่แล้ว +2

    कथेचा शेवट खुप छान. शीला चा निर्णय एक नंबर

  • @kamalgaikwad3490
    @kamalgaikwad3490 ปีที่แล้ว +2

    Khup sundar katha

  • @prathameshy9493
    @prathameshy9493 3 ปีที่แล้ว +9

    खुप छान.....
    तुमचा आवाज स्वर्गीय श्री. आर. आर. पाटील यांच्या आवाजाशी मिळताजुळता मला वाटतो..... आणि खूप आवडतो.

  • @rupalibankar9363
    @rupalibankar9363 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर आहे हि कहाणी कोणाची. आहे त्या माऊलीला सलाम आणि सर तूम्हाला ही धन्यवाद किती कैतूक करावं तेवढं. थोडंच

    • @kamalsonavane7556
      @kamalsonavane7556 2 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर कथा आहे, अशा अनेक शीला असतील आपल्या अवती भोवती नशिबाला दोष न देता प्रसंगाला धैर्याने तोंड देऊन परिस्थितीवर मात करत यशस्वी जगता आलं पाहिजे,अशा स्त्रीशक्तीला सलाम .... ंजय नारीशक्ती

  • @krushnakamble8908
    @krushnakamble8908 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आहे!👍👌💐

  • @jokermr3763
    @jokermr3763 2 ปีที่แล้ว +3

    १ नंबर

  • @ramkembari1
    @ramkembari1 2 ปีที่แล้ว +4

    Superb anuvad ❤️👌👌👌👌👌

  • @swaranipunge4297
    @swaranipunge4297 2 ปีที่แล้ว +6

    Real story hote as life made🙏😢😢

  • @dakshayaniuarade3553
    @dakshayaniuarade3553 ปีที่แล้ว +2

    Khup Chan katha aahe

  • @hemlatagaikwad1441
    @hemlatagaikwad1441 3 ปีที่แล้ว +6

    सर तुमच सादरीकरण खूपच सुंदर आहे काळजाला हात घालणारा आहे तुमचा आवाज छान आहे

  • @arunsonawane5027
    @arunsonawane5027 ปีที่แล้ว +10

    खरंच खूप छान स्टोरी आहे, ऐकून डोळ्यात अश्रू अनावर झाले.

  • @aaradhyaandaadya1769
    @aaradhyaandaadya1769 ปีที่แล้ว +3

    Sir khup chan story

  • @laxmanwadgire8611
    @laxmanwadgire8611 3 ปีที่แล้ว +5

    कथाकथनाचा उत्कृष्ठ नमुना आपण सादर केलाय, आपले मनापासून अभिनंदन.

  • @dipalijadhav5792
    @dipalijadhav5792 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan sir.. 👍👍

  • @sanjaypatil-nx1oh
    @sanjaypatil-nx1oh 3 ปีที่แล้ว +4

    कथा छान आहे सध्य घटनांवर आधारित आहे लेखनाला हार्दिक शुभेच्छा 🌺🌺

  • @urmilajadhav6652
    @urmilajadhav6652 2 ปีที่แล้ว +5

    Dada khup Chan

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 2 ปีที่แล้ว +1

    Kharch ahe he..... Chan

  • @poojadhale158
    @poojadhale158 2 ปีที่แล้ว +3

    तूम्ही सांगितल कथा खरच आहे खूपच छान लेख आहे सर

  • @rajchavan8584
    @rajchavan8584 2 ปีที่แล้ว +5

    Awaz ani bhasha shaili khup chan 🙏🙏🙏🙏

  • @user-zh9lq9mq5e
    @user-zh9lq9mq5e ปีที่แล้ว +2

    सर 👌👍💐💐👏🌹🌹

  • @musiclover-vm3ll
    @musiclover-vm3ll ปีที่แล้ว +2

    वाह वाह

  • @gopalwagh90
    @gopalwagh90 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान🙏🙏

  • @vaijnathghaytidak3111
    @vaijnathghaytidak3111 5 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान

  • @AshokYadav-cj2oc
    @AshokYadav-cj2oc ปีที่แล้ว +1

    ओं ँ

  • @user-zu4qv3oe4p
    @user-zu4qv3oe4p 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏👌👌👌खुप छान भाऊ

  • @amitanaik4317
    @amitanaik4317 3 ปีที่แล้ว +4

    कथा छान आहे कथेचा शेवट चांगला झाला

  • @kallapajotibapatil6937
    @kallapajotibapatil6937 2 ปีที่แล้ว +3

    खप छान कथा.

  • @machindramali9973
    @machindramali9973 3 ปีที่แล้ว +5

    बहुत दर्द भरें हिम्मत वाले समर्पित वास्तव विचार धन्यवाद

  • @somnathmahadik9489
    @somnathmahadik9489 3 ปีที่แล้ว +7

    गाजरे सर ,2005 साला तील प्रेम कथा सादर करा . कारण की आज काल च प्रेम हे प्रेम नसुन ताईमपास आहे. तुमच्या सर्व कथाकथन छान आहे

  • @user-so9oc8mi4b
    @user-so9oc8mi4b หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्या कथेला आणि आदिवासींना त्रिवार अभिवादन

  • @sandhyaraniswadne5374
    @sandhyaraniswadne5374 2 ปีที่แล้ว +2

    Khupach bhari ahe katha

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 3 ปีที่แล้ว +4

    वा छान मराठी कादंबरी लोक विसरून गेले म्हणजे वाचन च करत नाही । आज आपण मोलाचा वाटा उचलले आहे यूट्यूब वर दखविल्यामुळे धन्यवाद।

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 4 ปีที่แล้ว +13

    काय म्हणावे समजत नाही । कथा फारच अप्रतिम । अक्षरशः सरस्वती चा वरदहस्त च लाभला आहे। असेच साहित्य आपल्या हातून निर्माण वोवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।आशा नवऱ्याची dhidach काढली पाहिजे ।खूप छांन । म्हणून कंमेंट्स मध्ये लिहिले नाही । खूप काही बोलावेसे वाटते ।। असो
    उद्या फोन करा किंवा मला वेळ सुचवा
    अंकुशजी । शुभ रात्री ।

  • @poojareddy3634
    @poojareddy3634 3 ปีที่แล้ว +6

    Khupch chan asech sunder katha lihat java dev tumhala ashirwad deo👌👌🙏🥰

  • @Mashup.3241
    @Mashup.3241 ปีที่แล้ว +3

    😢😢😢😢 radu aale khup.

  • @sandhyapatil1039
    @sandhyapatil1039 2 ปีที่แล้ว +6

    Heart touching story

  • @alkachobe4478
    @alkachobe4478 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आहे कथा सर ऐकून अंगावर शहारे आले माझं कुठून खूप छान आहे माझा नवरा पण खूप छान आहे पण असं कोणत्या स्त्रियांच्या वाट्याला येऊ नये अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो

    • @varsharandai8556
      @varsharandai8556 2 ปีที่แล้ว

      प्रत्येक स्त्री लग्नाच्या आधी स्वप्न बघतेच. सर्वांची स्वपनात रंग भरत नाही. शिलासारख्या अनेक असतील. पण असं वाईट कोणाचं होवू नये. आशेवर जगुन अन्याय सहन करु नये. सुशिक्षित असतांना इतकं का सहन करावं?

  • @sunilvakruse8918
    @sunilvakruse8918 2 ปีที่แล้ว +4

    🌹👍🌺🌷🌺🌺

  • @krutisamiti6583
    @krutisamiti6583 4 ปีที่แล้ว +6

    Khup chhan katha

  • @rajendraulvekar8485
    @rajendraulvekar8485 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर एका विवाहितेची कथा .....

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @sandip-td1wk
    @sandip-td1wk 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sir

  • @shradhashelke7763
    @shradhashelke7763 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान डोळे भरून आले खूप

  • @ShobhaEkonde-mg3tg
    @ShobhaEkonde-mg3tg หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान आहे

  • @neelachirputkar967
    @neelachirputkar967 2 ปีที่แล้ว +4

    Neena Chirputkar very nice and.touching story.of gharate vinle.

  • @aartivichare6544
    @aartivichare6544 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान 👏👏👏👏👏

  • @harshwardhanmane9424
    @harshwardhanmane9424 2 ปีที่แล้ว +2

    Nice sir👌👌

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 ปีที่แล้ว +9

    आपल्या लग्न झाल्यावर च्या भावी कल्पना विलासा मध्ये ती रममाण झाली होती आईने तिला उठवले आईने बरेच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. मैत्रणी सोबत फोन वर झालेल्या संवादाने तिला भरून आले होते तिचे भावी पती तिला बाहेरजाण्याचा आग्रहाचे फोन करत होते पण शिला उचलू शकली नाही म्हणून
    तो चिडला होता आता लग्नाची धांदल चालू होती चेष्टा मस्करी चालूहोती. तो आता संशयी वृत्तीने तिच्या कडे पाहत होता. अखेर लग्न पार पडले होते. त्यातील उक्ती नुसार सावध रहाण्याचा मार्ग आता गमावला होता मना विरुद्ध त्याचे वागणे होते सर्व काही रीती प्रमाणे होत होते आता त्याचे व्यसन असलेले गुपित तिला समजले. तो तिलाजुमानत नव्हता तिच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता सौंशय ग्रस्त नवरा तिला खुपच त्रास देत होता. ती पूर्ण अशा परिस्थिती च्या अधीन झाली होती.तिला माहेर पणा साठी पाठवले होते पण नेण्यासाठी काही यायचे नाव घेत नव्हता. ती हैराण झाली होती. दुसरी कडे ती त्याच्यासोबत राहत होती. तिथे.
    पण तसाच स्वभाव राहिला होता डोक्यात असख्य विचार रुंजी घालत होते. Jतिचे लग्न
    बदल सुंदर स्वप्न अखेर स्वप्नंच राहिले

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप सुंदर विश्लेषण...
      काय रिप्लाय दयावा...
      फक्त
      खूप खूप धन्यवाद

    • @vijaymunde8103
      @vijaymunde8103 3 ปีที่แล้ว

      Nice

  • @urviandgargiscreativeworld5884
    @urviandgargiscreativeworld5884 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान कथा होती तुमचा आवाज खुप गोड आहे

  • @goligavhane2866
    @goligavhane2866 2 ปีที่แล้ว +2

    Chan story

  • @pranavsonone982
    @pranavsonone982 2 ปีที่แล้ว +6

    Khupch chchan ❤❤❤😭😭😭😭😭😭😭😭👌👌👌👌

  • @sarojinikoratkar1416
    @sarojinikoratkar1416 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👍👍👌👌

  • @shubhangikashid1920
    @shubhangikashid1920 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान👍

  • @JayshriMarathiMotivation
    @JayshriMarathiMotivation 10 หลายเดือนก่อน +3

    आई वडिलांचा आणि समाज्याचा विचार करून जगणाऱ्या असंख्य शिला या भारतात आहे....

  • @tejakale7026
    @tejakale7026 2 ปีที่แล้ว +12

    खूपच सुंदर हृदय स्पर्शी कथा ऐकून डोळे भरून आले

    • @anusayapetkar4835
      @anusayapetkar4835 2 ปีที่แล้ว +2

      Sadhu sadhu sadhu👌🤝 🧡👏👏

    • @sureshpawar7950
      @sureshpawar7950 ปีที่แล้ว

      @@anusayapetkar4835 ननननन

  • @user-mg4jq7cz1j
    @user-mg4jq7cz1j 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान ..........सर

  • @yashodharanarwade3446
    @yashodharanarwade3446 3 ปีที่แล้ว +6

    Khup sunder Katha ahe sir apn surekh mandni keli .He wastawstya satty ahe

  • @ravsahebpatange2902
    @ravsahebpatange2902 3 ปีที่แล้ว +5

    खुप खुप छान कथा आहे पण सत्य आहे

  • @pranalidharashivkar7617
    @pranalidharashivkar7617 4 ปีที่แล้ว +5

    Khupch sundar aaiktana angavr shahare ani dolyat pani alya shivay rahnar nhi.pan shila kharach yek aadarsh tharli mahilan sathi.🙏

  • @suwarnadeepakgangavne4549
    @suwarnadeepakgangavne4549 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @manishakhandagale9736
    @manishakhandagale9736 2 ปีที่แล้ว +10

    खूप सुंदर हृदय स्पर्शी कथा ऐकून डोळे भरुन आले ❤️❤️👌👌

    • @varsharandai8556
      @varsharandai8556 2 ปีที่แล้ว +1

      संशयाने संसार उद्धवस्त होतात. आत्मनिर्भर व्हावं. स्वतःला मात्र संपवू नये. स्त्री शक्तिचा विजय असो.

  • @amolkulkarni3426
    @amolkulkarni3426 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌

  • @vmohite944
    @vmohite944 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @kakasahebnikam8759
    @kakasahebnikam8759 4 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान वाटले

  • @karunaraut2303
    @karunaraut2303 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌👌👌👌

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 ปีที่แล้ว +5

    सर्वात थोडी आनंददायी बातमी अशी की ती आई होणार होती तिचा आनंद गगनात मावत नव्हता एक दिवस तोच तमाशा नको त्या विचारांची भुते त्याच्या मनात थैमान घालत होती. रडून आणि चिंतेने ती अर्धमेली झाली होती. तिच्या मनात वाईट विचार येऊ लागले
    आखेर शेवटचा इलाज म्हणून तिच्या भावांनी
    त्याची समजूत घातली. पण सर्व व्यर्थ ठरले होते
    त्याच्या भावना आता मेल्या होत्या दया माया सर्व हद्दपार झाले होते आता तीच सुप्त मन तिला सुदंर साथ देत होते . ती आता एक घाव बारा तुकडे करण्याचा इरादा ठेऊन बोलत होती
    पण हा अघोरीं माणूस बेताल झाला होता. अखेर
    तिने घर सोडले आणि ती आपल्या जिद्दीने चिकाटीने आपली गोड स्वप्ने पूर्ण करण्यास सज्ज झाली. समाजात तिला मान प्रतिष्ठा प्राप्त झाली होती तिची आता सरशी झाली होती. तिने आपले घरटे पुन्हा नव्या जोमाने विणले होते.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 ปีที่แล้ว +7

    गाजरे सर चिऊताई काऊदादा अभिवादन केलेल्या सर्व कथा युटूब वर पाठवा धन्यवाद नमस्कार

  • @monalitidke5980
    @monalitidke5980 2 ปีที่แล้ว +1

    Chan story ahe.aiktanna ashru thambatch nahi.karan maz pn nashib as ahe.maza navra pn khup vichitr ahe.ani tyach pn naav hech...

  • @shabdvelvlogs7404
    @shabdvelvlogs7404 3 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर ,जगण्याला एक बळ मिळालं ,कुठल्याही प्रंसगाला तोंड देन्याची एक नवीन आशा हिम्मत आली
    Nice story

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @sakharamkharade3615
    @sakharamkharade3615 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान आहे हा विचार

  • @sunilchoudhari4424
    @sunilchoudhari4424 2 ปีที่แล้ว +2

    कथा खूप खूप सुंदर आहे सर 👍👍👍

  • @rohinitakale8717
    @rohinitakale8717 3 ปีที่แล้ว +9

    वास्तव आहे तुमची कथा

  • @ankitpatil9932
    @ankitpatil9932 3 ปีที่แล้ว +24

    म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे असायला पाहिजे.

  • @vidyamali8860
    @vidyamali8860 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder katha prerana devun jate

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏

  • @dempalkharat7055
    @dempalkharat7055 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @kadugajare7123
    @kadugajare7123 10 หลายเดือนก่อน +2

  • @shankarkadam5503
    @shankarkadam5503 2 ปีที่แล้ว +3

    भावाचा आधार आभाळा येवढा, किती बरं वाटलं भावाचा तो आधार!

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 3 ปีที่แล้ว +4

    Sir farch chan👌👌👍👍👍🙏🙏

  • @ashataichopade7680
    @ashataichopade7680 2 ปีที่แล้ว +4

    Khupch Chan katha 👍👍

  • @sunandagandhi9430
    @sunandagandhi9430 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिमलेख

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद
      Thanks