एवढ्या लवकर good news?🙆गावाकडच घर का बांधतनाही🤔बहिणी कधी दाखवणार😱तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • एवढ्या लवकर good news?🙆गावाकडच घर का बांधतनाही🤔बहिणी कधी दाखवणार😱तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं

ความคิดเห็น • 246

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +77

    वर्षा, दादा तुम्ही एका वाईट कमेंटकडे लक्ष नका देऊ एक सांगू वर्षा 100 लोक आपल्या बाजूनी असतिल तर दुसर एखाद चुकीच कमेंट करतात ती लोक मूर्ख असतात कारण 100 लोक समजू शकतात तर एक माणूस चुकीची कमेंट करतो तो माणूस 100 लोकांन मध्ये बसत नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे वर्षा, दादा तुम्हाला खूप लोक समजून घेतात त्यामुळे टेन्शन घेऊ नको नाराज तर बिलकुल व्हायचे नाही. तुम्ही दोघे नाराज झाले की खूप वाईट वाटत कारण दादा खूप हसत मूक असतो त्यामुळे दादा, वर्षा नाराज नाक राहू तुम्ही घर आजच उद्या नक्कीच करणार तुम्ही त्यात काही शंका नाही. काही गोष्टीची आजूबाजूच्या काही अडचणी असतात आम्ही समजू शकतो काही लोक वाईट कमेंट करून बोलतात त्यांना खूप घाई झालेली असती सगळ काही लगेच झाल पाहिजे त्यामुळे वाईट कमेंट कडे लक्ष नका देऊ तुम्ही सर्व लोक खूप प्रामाणिक आहे. तुमच्या दोन्ही घरातले सगळे खूप छान आहे.🤗🤗 🙏🙏👍👍

    • @niraja498
      @niraja498 ปีที่แล้ว

      Ho khatach

  • @jyotinikam1881
    @jyotinikam1881 ปีที่แล้ว +22

    धनु स्वतःच्या बहिणीसाठी खुप खुप प्रेम करते राजश्री वर आणि त्यामुळे कदाचित वर्षा ताई तुला बहिणी विषयी विचारलं जातं आणि साहजिकच आहे दादा वहिनी आई पप्पा हे सर्व तू व्हिडिओ मध्ये dhakvat असते पण तुझ जाऊदे पण आई सुद्धा बाकी मुलीनं विषयी काही बोलत नाहीत आणि त्यामुळेच बरेच कमेंट्स विचारले आहे अस मला वाटत कधाचीत आई नंतर माया करणाऱ्या बहिंच असते ना वर्षा राग नको मानू लोकांना जी बाजू धाखवली जात नाही त्याविषयी जास्त ushukata असते तुम्ही त्याच्या कडे जात पण नाहीत आणि येत पण नाहीत अस

    • @poojagadade9418
      @poojagadade9418 ปีที่แล้ว

      Right ...coz tai kiva aai konich sis bddl bolat nahi .... Mnje lahanpani chya athvni sangtana vegere pn nahi .... video mdhe dakhav as mnhan nahi tya comfortable hotil tevha ch dakhav but bro bddl jasya athvni ahet ts sis bddl pn astil na.....n di please hi negative comment nahiy...tu n dada inspired n cute couple ahe 💖😘

  • @twosistersmastipoojavlog9680
    @twosistersmastipoojavlog9680 ปีที่แล้ว

    Asha lokancha vichar karayacha nahi ,tumchi jasi parithiti ahe asich mazi ahe pan anandi rahayeche.

  • @amrutashinde1059
    @amrutashinde1059 ปีที่แล้ว +29

    Tai vichar ny करायचा, म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी त्याशिवाय आपली प्रगती नाही होत so be positive 🙂🙂

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 ปีที่แล้ว +2

    घर बांधायचे म्हणजे काय साधी बाब नाही तुम्ही का उत्तर का देता अशा प्रश्नांना तुमचे तुम्हाला माहिती कसे करायचे ते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका बघवत पण नसते काहींना, चालायचेच चांगल्या बरोबर वाईट पण येतेच strong vha❤ ambdny❤🙏👌🙋‍♀️

  • @ashwinipatil4413
    @ashwinipatil4413 ปีที่แล้ว +15

    Ag वर्षा तुला सख्खी बहीण आहे ka....आम्हाला तर वाटले ch नाही तुला बहीण पण आहे.....फक्त किती भावंड ते सांग....next vlog मध्ये

    • @jyotishete9053
      @jyotishete9053 ปีที่แล้ว

      @@SKR_GamingZl actualy mla hi asch vatat hot pn mhatal tr mn dukhavel mhanun mi mi mhanale nahi....karn varsha khupch changli aahe 😊❤️

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka ปีที่แล้ว +1

    Chan ahet tumche video👌👌, अशीच प्रगती करत रहा

  • @shitaltakale5110
    @shitaltakale5110 ปีที่แล้ว +1

    लोकांनी स्वतः दुसऱ्यांच्या जास्त चवकष्या करू नये. Personal life आणि you tube etil video he vegle vishay ठेवावे दुसरा स्वतः सांगत असेल तर ते बघून घ्यावे त्या जागी स्वतःला ठेवून बघावे न आवडेल असे प्रश्न विचारू नये स्वतः त्या जागी आहात आणि आपल्याला असे प्रश्न विचारलेत तर आवडतील का हे आधी ठरवावे
    दुसऱ्याला.खोचक बोलून दुःख देण्यापेक्षा दुसऱ्याच्या आनंदात सामील व्हायला शिकावे

  • @meenasawalkar3915
    @meenasawalkar3915 ปีที่แล้ว +4

    लोकांचा सर्व गोष्टी मनाला लावून घेतल तर जगता येत नाही म्हणून लक्ष देत जाऊ नको माय बापाचा भरोषावर जगणं सोपं असते don't very be happy❤❤

  • @devasumbe6039
    @devasumbe6039 ปีที่แล้ว +6

    खूप छान आहेत तुम्ही दोघे अशीच एकमेकांना साथ देत खूप पुढे जा , कोणाच्या ही comment वर लक्ष देऊ नका ,तुमचं ही नवीन घराचं स्वप्न पूर्ण होईल ,किती प्रामाणिक आहात दोघे ही .

  • @AarviwareVlogs
    @AarviwareVlogs ปีที่แล้ว

    Hi varsha...
    Tu khup samjdar aahes, moklepanane boltes.. 👌👌

  • @manishamore2903
    @manishamore2903 ปีที่แล้ว +16

    वर्षा don't worry लोक कसेही वागले तरी चुका काढतात च .तुझे बरोबर आहे पैशाचे नाटक करता येत नाही.तुझ्या आणि कृष्णादादा च्या कष्टाला नक्कीच यश येईल. लोकांचा विचार न करता काम करत रहा सगळ छान होईल

  • @RajendraJadhav-gm1px
    @RajendraJadhav-gm1px 8 หลายเดือนก่อน

    Ghar bandhayach sop nasat tya sathi bharpur mehnat karavi lagti lok kay boltat tya kade naka laksha deu jun ghar tar te sone astat

  • @rupaliscreativityvlog201
    @rupaliscreativityvlog201 ปีที่แล้ว +14

    ताई टेन्शन घेऊ नको ,लोक बोलतात बोलू दया ,आणि तुला बहिणी आहेत हे खरं आम्हला माहिती नव्हत ,फक्त तु एकटी आहेत वाटल😍be positive tc

  • @vaishalidhemare9759
    @vaishalidhemare9759 ปีที่แล้ว +5

    Tumhala kiti sakkhya bahini ahet

  • @kishorichavan1995
    @kishorichavan1995 ปีที่แล้ว +43

    Varsha why not just try for mpsc as u r so talented. I think you will definitely get success

    • @priyankapawar88
      @priyankapawar88 ปีที่แล้ว

      Yes u should try

    • @pritideshmukh581
      @pritideshmukh581 ปีที่แล้ว

      शिक्षक भरती try करा पून्हा पुढच्या वर्षी अजून जागा निघणार आहे tet ctet pass करून घ्या ताई

  • @prajaktapatil5055
    @prajaktapatil5055 ปีที่แล้ว +1

    Ho dada baher rahaycha khup khrch asto.. amhi pn baherch rahto experience ahe amhala

  • @yashkavthekar8962
    @yashkavthekar8962 ปีที่แล้ว +1

    Ma'am, तुमचे माहेर लातूर आहे का ,सासर लामजना का? तुम्ही कोल्हापूर ला कसे गेलात ? दादा कशात नावकरी करतात?

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  ปีที่แล้ว

      यासाठी अगोदरचे व्हिडिओ पहा त्यात तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील

  • @Shrawani9813
    @Shrawani9813 ปีที่แล้ว

    Kahi lokanchi vichar karnyachi kshamata khup khalchya level chi aste

  • @rupalinagare2131
    @rupalinagare2131 ปีที่แล้ว

    Tumi doghehi kami shabdat khup kahi sagital khup chan vichar tumache

  • @advatul1740
    @advatul1740 ปีที่แล้ว +4

    Nice couple.. bolnyatil madhury aani shabdasatha khupch chhan... kuthalahi vishay dogh milun agadi uttam pane hatalun pratiuttar kartay ..great thing 👍👌🙏🤩

  • @smita-powar.
    @smita-powar. ปีที่แล้ว +2

    वाईट कॉमेंट करण्याऱ्यांचे अभिनंदन .......... कारण येवढे छान उत्तर एकल्या नंतर काहीच प्रश्न पडतं नाही आणि आणि वर्षा चा व दादा ची मेहनत पाहता खुप अभिमान वाटतो ❤❤❤❤

  • @kajaldaware981
    @kajaldaware981 ปีที่แล้ว

    Lok ky mhntil yacha vichar karaycha nahi.. Lok bolayla yetat gharatil savrayla yet nahit... Aapli life kashi aahe te tayna mahit naste.. Tumche video khup video bhari astat asech success vha...

  • @swatiyadav7776
    @swatiyadav7776 ปีที่แล้ว +6

    Versha so sorry me pan tula ha prashna kela hota ki tumhi kiti bahin bhau pan tyamage ustukta hoti baki kahi nahi me tuze daily vlog baghtepan comment kadhitarich karate aso khup chan pravas ahe tuchya doghancha .keep it up dear❤👌❤

  • @anushkatakale1614
    @anushkatakale1614 ปีที่แล้ว +4

    Varsha Tu ata talathi bharti chalu ahe tr tu plz try kr sagli information utube vr ahe te bagh ani form bhar Tu nakki lagu shaktes 👍

  • @poojalandge2124
    @poojalandge2124 ปีที่แล้ว

    Tumhi sakhya kiti bahini ahet?

  • @prajaktapatil5055
    @prajaktapatil5055 ปีที่แล้ว

    Nka lkshy deu tumhi Dada Tai konakde Plz..

  • @yashkavthekar8962
    @yashkavthekar8962 ปีที่แล้ว +1

    मी अनघा कवठेकर , Delhi ला असते,माझे माहेर लातूर आहे

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +1

    वर्षा आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाचा स्वभाववेगवेगळ्याप्रकारचा असतोकोल्हापूर मध्येच घर घे कारण सिटीमध्ये घराचे रेट खूप वाढत चालले आहेवर्ष एक पुस्तक आहेपुस्तकाचं नाव आहेआपण जसा विचार करतो आपण तसेच असतोहे पुस्तक एकदा वाच

  • @rugvedadeshmukh3063
    @rugvedadeshmukh3063 ปีที่แล้ว +7

    Tumhi struggle period madhe ekmekanna kas support kel plz share swatala motivate ks krta

  • @priyankakarande8253
    @priyankakarande8253 ปีที่แล้ว +3

    kiti sister ahet

  • @mpscnewbeginning8614
    @mpscnewbeginning8614 ปีที่แล้ว +2

    दाखवू नाही शकत पण तू तुझ्या बहिणी बद्दल सांगू शकली असती ताई...तुझ्या दादा ला ही यूट्यूब आवडात नाही पण तू दादा विषयी बरच सांगते..तसच बहिणी बद्दल सांगू शकते ना जरी दाखवल नाही तरी

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  ปีที่แล้ว

      ok dear next गावी गेल्यावर नक्की

  • @jyotishete9053
    @jyotishete9053 ปีที่แล้ว +24

    मला असं वाटलं होतं की तु आणि भैय्या दोघच आहेत.....by the way vlog नेहमी प्रमाणे छानच...जास्त मनावर नको घेऊ..chill....❤

  • @shruti28162
    @shruti28162 ปีที่แล้ว +1

    Tyanche photo tar dakhav

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว +3

    वर्षा बऱ्याच लोकांना तुझा प्रवास माहिती नाही त्यामुळे अशा वाईट कमेंट करणार या लोकांकडे लक्ष देऊ नको घर बांधून बघावा लग्न करून बघावा जुनी तुझे ब्लॉक्स छान असतात एका माकडाने श्री कडे लक्ष द्या घर बांधण्याची तुमची इच्छा लवकर पूर्ण होउदे श्री स्वामी समर्थान जवळ प्रार्थना

  • @sujatamendhekar4321
    @sujatamendhekar4321 ปีที่แล้ว

    Vahin tr yevdya simple ahe n trihi reels vagere kadtat mg sister ch ka yenar nahit.

  • @IndianGruhalakshmi
    @IndianGruhalakshmi ปีที่แล้ว +1

    खरं आहे.. नावावर असलं तर लगेच घर बांधता येतं.. आम्ही पण जातोय यातुन.. होईल सगळं नीट.. 👍

  • @RajshriBhusewad-pg2ql
    @RajshriBhusewad-pg2ql ปีที่แล้ว +4

    Jyachi paristhiti tyalach mahit asate varsha tumchya sarkhich aamchi aavshta zali aahe

  • @swatifendar271
    @swatifendar271 ปีที่แล้ว

    Tumhi khup chan ahat

  • @swamisewa1752
    @swamisewa1752 ปีที่แล้ว

    Ho Khar aahe ,baher rahyech mhnjee khup kharch acto

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 ปีที่แล้ว +2

    👍shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @sarikapatil6563
    @sarikapatil6563 ปีที่แล้ว

    Varsha tai kolhapur madhe kuthe rahes sang na mla tula bhetayche aahe mi pn kolhapur mdhe rahte

  • @deepalisutar5427
    @deepalisutar5427 ปีที่แล้ว

    खर तर नवीन घरामध्ये ते समाधान मिळत नाही जे जुन्या घरामध्ये मिळते

  • @poojalandge2124
    @poojalandge2124 ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे लोकांचं पण एक दृष्टीने.. तू तुझी सध्याची life, bad days sagle share kely .. त्यामुळं audience la pn vatat बहिणीचा उल्लख कधीच नही केला... तू अस ही सांगू शकत होतीस आम्ही 3 घी बहिणी आहोत पण त्यांना आवडत नसल्यामुळ me camera samor nhi anat.. Ani अचानक अस समजल्यावर lokana पण dakka bsto.. सगळ्यांनी असच गृहीत धरले की तुम्ही दोघेच बहीण भाऊ आहेत... आणि अचानक समजल्यावर सगळ्यांना हाच प्रश्न पडतो.. मी माझं मत सांगितलं फक्त.. बाकी छान असतात vlog tuze😊

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  ปีที่แล้ว +1

      Ok dear I can understand 🙏 thank you

    • @CookwithNaina20
      @CookwithNaina20 ปีที่แล้ว +1

      Kharach as sangu shaklya astya tya pn tya kadhich as bolalya nahit

    • @poojalandge2124
      @poojalandge2124 ปีที่แล้ว

      @@CookwithNaina20 hona

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 ปีที่แล้ว +4

    माझ्या ताईच आणि जावई बापू वय काय आहे त्याचे वय मज्जा करण्याच आहे तरी पण ते जबाबदारी पार पाडतात किती छोटे आहेत ते लोकांचं मनावर घेऊ नका तुम्ही जे करतात ते खुप उत्तम करतात आई भाऊची पण खुप काळजी घेतात

  • @rakeshsonawanepatil2392
    @rakeshsonawanepatil2392 ปีที่แล้ว +1

    लोकांना बोलायला पैसे लागत नाही दादा ,बाहेर नोकरी करून घर बांधणे अवघड होते कारण तिथे लोन होत नाही काही अडचणी राहतात, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM ปีที่แล้ว +5

    मागच्या video मध्ये, मुलाचं घर कसं आहे, असं विचारण्यापेक्षा आपलं घर कसं आहे, असं सासूबाईंना विचारलं असतं, तर आईंना बर वाटलं असतं आणि गावाकडचे घर दोन भावांनी मिळून बांधून देऊ शकता, एवढी capacity आहे तुमची, मला असं वाटत, 5 मोठ्या खोल्या बांधल्या की बास, हॉल, किचन, धान्य साठवणी खोली, 2 बेडरूम आणि 1 टॉयलेट आणि बाथरूम, तुम्हाला पण सोय होईल चांगलीच गावी गेल्यावर

    • @hive_buzz
      @hive_buzz ปีที่แล้ว

      Money tumhi dya mag😂😂😂

    • @mpscnewbeginning8614
      @mpscnewbeginning8614 ปีที่แล้ว

      काय सल्ले देतात लोक फुकट चे...इतका त्रास होतोय तुम्हाला तर तुम्ही द्या पैसे...ते हळू हळू फेडतील तुमचे पैसे

  • @laxmipatwari6327
    @laxmipatwari6327 ปีที่แล้ว +3

    Tai tumhi aani dada khup chan ahat. Kunach he bolan manavr gheu nka. Mala khup aavdata tumhi. ❣️

  • @shrushtiwadhai2884
    @shrushtiwadhai2884 ปีที่แล้ว

    Kahi na kahi konachahi problem aste tumcha gharacha konala ky karach aste varsha kona kade laksh devu nko

  • @AnitaYadav-rn7yn
    @AnitaYadav-rn7yn ปีที่แล้ว +2

    आमची पण सेम कन्डीशण आहे लोक बोलत राहतात आपण लक्ष नाही द्यायच

  • @riyawaghmare985
    @riyawaghmare985 ปีที่แล้ว

    Brobar ahe me pn nanded chi.

  • @saritapatil3871
    @saritapatil3871 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏

  • @ashwinichandrakanttengetol5494
    @ashwinichandrakanttengetol5494 ปีที่แล้ว +1

    जाऊदे ग ताई अजिबात लक्ष देऊ नको प्लीज तुझ्या कडे पाहून आम्हाला खुप खुप म्हणजे 100% शिकायला भेट ग. तू फक्त एवढ लक्षात घे की आपल्या सोबत खुप म्हणजे 99% लोक चांगले आहेत मग तू त्या लोकांन कडे जास्त लक्ष दे असे वाईट लोकांन कडे अजिबात लक्ष देऊ नको आणि हा लोक देवाला पण नाव ठेवतात मग आपण तर काय ना मी बरोबर बोलत आहे ना ताई 🥰🥰 मी आता just मुलांचा टिफिन करत kart पूर्ण व्हिडीओ पहिला आणि मुलं गेली की शाळेत मग कंमेंट् केली so always happy रहा 😍😍🙏🏻🙏🏻 आणि हा ताई माझ्या कंमेंट् cha 1 ना 1 शब्द समजून घे 🙏🏻🙏🏻🥰

  • @PranitaWaghmode-qq2cj
    @PranitaWaghmode-qq2cj ปีที่แล้ว

    Khup chhan sangital

  • @santoshsonwane8590
    @santoshsonwane8590 ปีที่แล้ว

    काही वेळेला ताई मनातून बोलत काही वेळेला मुद्दामून हे सगळं सोडून आपण पुढे लढायचं

  • @ashwinidesaikhapare1268
    @ashwinidesaikhapare1268 ปีที่แล้ว

    Mhada che form bhara police quota mafhye milu shakel

  • @shitalrabade6888
    @shitalrabade6888 ปีที่แล้ว

    Tai tula bhini kiti ahet g

  • @uttampatil3151
    @uttampatil3151 ปีที่แล้ว +4

    Varsha ,Dada ignore Kara ashya negetive comments … Karan aamhi pahilay tumcha pravas… Ani Tumhi great aahat ki actual fact dakhvatay… ani tumache aai vadil mast aahet …. Don’t worry Tumhi khup pudhe janar aahat … ani Pls be real u are….. god bless u both always ..

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  ปีที่แล้ว

      Thank you so much असच आमच्या सोबात कायम रहा 🙏

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 ปีที่แล้ว +2

    वर्षा तु लोकाचा जास्त विचार करू नकोस लोक घोड्यावर चालू देत नाही आणि पायी पण चालु देत नाही आपलं आयुष्य आहे कसं जगायचं काय करायचे आपलं आपण ठरवायचं असतं घर पहावे बांधून लग्न पाहावं करून बोलणं सोप आहे करण अवघड आहे काळजी घे

  • @vidyamohite2884
    @vidyamohite2884 ปีที่แล้ว

    Jau de di tu nako lakash deu lokakade tumi doge hi khup cute Aahat😍

  • @laxmipatwari6327
    @laxmipatwari6327 ปีที่แล้ว +2

    Aamchya ith pregnent asel tar 4 month sangat nhit. Tumhi pan aata sangu nka tai. Kalji ghya. ❤

  • @coupleoffamily5959
    @coupleoffamily5959 ปีที่แล้ว +4

    मला तर माहित पण नाही की तुला बहिण आहे मला तुम्ही 2 वाटत होता 😊 पण जाऊदे नको लक्ष देऊ 😊

  • @sanikadeshmukh3749
    @sanikadeshmukh3749 ปีที่แล้ว +7

    Tai dada tumhi mala nehmi maze family vatat Karen tumhi real normal life dakhvta jse maze ayushe aahe maze paristhiti pn tumchya Sarkhe aahe aaple problem aaplalache mahit astat aapn etke share nai krushakte 😊 tumhi tension nka gheu relax raha kolhapur peksha gava kadye che vlogs maze favourite aahe 😊

  • @jyotisolanke174
    @jyotisolanke174 ปีที่แล้ว +1

    Tai tula sakhy bahini aahet ka

  • @madhuriadake8937
    @madhuriadake8937 ปีที่แล้ว

    100% right पैशाचे सोंग नाही करता येत

  • @sharvari6
    @sharvari6 ปีที่แล้ว +2

    Varsha tai sakhi bahin ahe ka tumala

  • @swatifendar271
    @swatifendar271 ปีที่แล้ว

    Agdi barobr

  • @ashiyatamboli2441
    @ashiyatamboli2441 ปีที่แล้ว +11

    I agree for ur all explanations..... don't take tension.....ok..... lots of love for ur family❤

  • @ashwinisuryawanshi....reci9944
    @ashwinisuryawanshi....reci9944 ปีที่แล้ว

    Jaude tai kahitari anubhav yeto😊

  • @kavitatayade3798
    @kavitatayade3798 ปีที่แล้ว

    Tujhi lipstick chi link de na pls pls

  • @maurisatale6681
    @maurisatale6681 ปีที่แล้ว +1

    Tai ani dada asha nalayk Lokanchy kade Nka lakh deu tyna kahi kam nast

  • @shruti28162
    @shruti28162 ปีที่แล้ว +1

    Mahitach navate ki tula bahini ahet

  • @Yugandhara2217
    @Yugandhara2217 ปีที่แล้ว

    Je ahe jas ahe ts Ghar khup chan ahe ani tai tu ahes mnun te Ghar ajun sudar disat...tu tith jas adjust krtes Ani comfortable rahtes te bgun khup chan vatat ❤

  • @VijayDhage-hf7dn
    @VijayDhage-hf7dn ปีที่แล้ว +1

    👋 आग ताई तु त्या लोकांन कडे लक्ष देऊ नको जर आपण त्या लोकांन च्या कडे लक्ष दिले तर आपल्या च इजा होती लोक येतात बोलुन जातात पण समोर च्या वयक्ति चा विचार करत नाही कारण ताई मि सुधा त्या परिस्थितीतुन चालू आहे माफी असावी काही चुकीचे आले आसेल तर ताई मि स्नेहा

  • @hetalhetal9947
    @hetalhetal9947 ปีที่แล้ว

    Negative comments kade laksh dewu naka didi positive raha bus di and jiju always we all with you

  • @kirtisawant2229
    @kirtisawant2229 ปีที่แล้ว +2

    Varsha tai ani dada amhi tumche struggle bghtoy ani te struggling kontitri tumchi swapn purn krnysthi krtay...ghar bandhan mhnje soap nhi ahe tysthi puresa paisa asan garjec ahe ani tysthi tumhi praytn karat ahat he disun yet...pn aj na udya tumch swatch ghar nkkic hoil..changlya gosti honyasthi jara vel ha lagto....best luck

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 ปีที่แล้ว

    वर्षा आणि दादा असल्या कमेंट करणारे लोक मूर्ख असतात तुम्ही लक्ष देऊ नका अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी श्री स्वामी समर्थ वर्षा

  • @ShubhangiSuryawanshi-wo9pj
    @ShubhangiSuryawanshi-wo9pj ปีที่แล้ว

    Barobar aahe didi laturla vlogging vaigre itk jast nahi . didi mla tumche srv vlog awdtat me n chukta pahte 😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 ปีที่แล้ว

    माझी कमेंट कशी असते ग वर्षा मला सांग मी माझ्या मनानेच कमेंट करते खरंच कोणाला सांगू नको व्हिडिओ करताना पोट दिसतेस की कशाला एवढा फोर्स करा लागते तू सांग लवकर

  • @minalimore1089
    @minalimore1089 ปีที่แล้ว +1

    Hii Tai ani Dada mla tumche video khup avdtat .👌 Astat video tumche☺️ tai negative karnarya lokankade lash deu nka😊 apan changle ahot ase saglech astat ase nhi🙂🙏 so be positive 😊 tai ek bolu ka tu pregnant hote na tevha mi pn pregnent hote ani tuz jevha tas zl tevha maz pn miscarriage zlt😢😢 tevhach mla tumchyashi bolaych hot.mi pn khup tension mdhe hote😢 mi minali vinayak More. Tal pahaltan, dist satara .mi phaltan madhe rahte. Tai mla tuzyashi khup bolayche ahe. Comment la reply nkki de .mi vat pahte please 🙏

  • @myuniverse6320
    @myuniverse6320 ปีที่แล้ว +3

    Don't take tension ...ghar karna bohot badi baat hai ...logo ko lagta hai turant ho jata hai ...but jo zero se start karta hai use pata hota hai kitni taklif hoti hai

  • @ashwinidesaikhapare1268
    @ashwinidesaikhapare1268 ปีที่แล้ว

    Varsha tu govt exam try kar tu nakkich pass hoshil

  • @Atish_shinde
    @Atish_shinde ปีที่แล้ว +5

    लातूर मद्ये ब्लॉगिंग वगेरे प्रकार च नाही त्यामुळे आपल्या कडचे लोक लाजतात. जाऊदे ताई लोकांकडे नको लक्ष देऊ . Keep going

  • @motivationlstory-en6ty1
    @motivationlstory-en6ty1 ปีที่แล้ว +1

    मला खरचं माहिती नाही होत तुम्हाला बहिण सुध्दा आहे अस कुछ तो लोग कहेगे लोगोका काम है केहना ईगनोर करा ताई लोकांना आणि पुढे जा 😊😊

  • @vishnupatil9917
    @vishnupatil9917 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खुप चांगल काम करता एक पोलीसा ची बायको असुन तरी तु म्यानेज करते. शेतात काम करती. घरात काम करती

  • @muktabaipawar9147
    @muktabaipawar9147 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @AnimeVoid1609
    @AnimeVoid1609 ปีที่แล้ว +3

    Mala na aaj thumcha video bugthathna . Thumhi dogay aagdhi vittal rukamaiii vatlaa🙏🏼❤️

  • @ashaghonge7850
    @ashaghonge7850 ปีที่แล้ว

    Tu tar kahich lapaun thevat nahis, Tu tar sagale khare dakhavates tya mule tu durlaksha kar, ase boltat tech loka tasech astat don't warry😊

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 ปีที่แล้ว +7

    Varsha you both are really great because negative comments are also taking in positive way. Don't worry negative commenter are for it only. Go ahead with positive thoughts.

  • @ankitachavan6178
    @ankitachavan6178 ปีที่แล้ว

    खूपच छान समजावून सा़गितलं

  • @snehalmore3410
    @snehalmore3410 ปีที่แล้ว +1

    Very matured couple. No show off.

  • @vinadokhe8106
    @vinadokhe8106 ปีที่แล้ว +4

    Hiii tai Shree Swami Samarth 🙏🙏

  • @mandakinipatil7534
    @mandakinipatil7534 ปีที่แล้ว +6

    Varsha didi laksha deu naka tumhi khup changle aahat take care❤

  • @sathishbidve4148
    @sathishbidve4148 ปีที่แล้ว

    Tai Tula mahit ahe ka me tuzaya gavakade chi ahe mala tu khup Vadti ❤😅

  • @vidyaaher3590
    @vidyaaher3590 ปีที่แล้ว +1

    Tai ek sangte ki lok boltil pun tula khupp kahi milvaych yeee trrr stay focused raha tyna tond dilay te bolnarch pun didi tikde laksh deu nkoo amihi kayam tuzya sobat ahot .... always stay happy raha

  • @manalipatilvlog
    @manalipatilvlog ปีที่แล้ว

    खूप मस्त बोलता तुम्ही समजूतदार आहात ❤

  • @laxmigawali5611
    @laxmigawali5611 ปีที่แล้ว

    Brober ahe Tai tu bolte te karm amhi ha v4 agodr kela nahi ani ata pstava yeto ahe amhla dacument cler nahit mh

  • @saritazingle8746
    @saritazingle8746 ปีที่แล้ว

    Tai tumhi khup god ahat.... Jodi no. 1 ahe ...Baki laksh deu naka ... Made for each other ahat

  • @vidyamatekar6300
    @vidyamatekar6300 ปีที่แล้ว

    Tumchi sarv swapne purn honarch ganpati bappa charni prathna agdi manapaasun iccha.. Negative comments la ignore kar Tai

  • @sureshpawar9322
    @sureshpawar9322 ปีที่แล้ว +1

    Mulanur Sanskar karne Badal video taka