काळ देहासी आला खाऊ । आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१॥ कोणे वेळे काय गाणे । हे तो भगवंता मी नेणे ॥२॥ टाळ मृदुंग दक्षिणेकडे । माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥ नामा म्हणे बा केशवा । जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥
दोघे गाताना काय त्यांचे हावभाव देहबोली जर तुम्ही त्याचे निरीक्षण केलेत तर बरच काही सांगून जाते वा ऐकत राहावे वाटते मग त्याला वेळ कोणती निवडावी असे काही नाही मी तर रोज तीन चार वेळाऐकतो मनाला शांत वाटते
शब्द सुंदर...गीतरचना सुंदर..संगीत सुंदर..गाणारे पण मधुर आणि गाणं सर्वात मंत्रमुग्ध केलं ते बासुरीने..अप्रतिम बासुरी वाजवली आहे...त्रिवार धन्यवाद...🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👌👌
Dakshine ..... Dakshine-e-e.... So ecstatic, blissful.... Feeling Blessed by Goddess Saraswati ji to have legend like Wadekar ji and Shankar ji in our country
Shankar Mahadevan is like a very humble student trying to show his guru what he has learnt from him... And his guru is very happy that his disciple is trying to best him... An awesome gesture from both disciples of maa saraswati
Commercially Shankar ji may is more successful than what Suresh ji is but its the respect what a junior is having towards his senior in experience and riyaz.
SURESH JI TUMCHYA KANTHA MADHE MATA SARSWATI CHA VAS AAHE
काळ देहासी आला खाऊ ।
आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१॥
कोणे वेळे काय गाणे ।
हे तो भगवंता मी नेणे ॥२॥
टाळ मृदुंग दक्षिणेकडे ।
माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥
नामा म्हणे बा केशवा ।
जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥
इये मराठी चिये नगरी । ब्रम्ह विद्येचा सुकाळु करी । घेणे देणे सुख वरी । होऊ दे या जगा ॥ माऊली
अप्रतिम खूप सुंदर वाडकर साहेब. व शंकर सर.खूप छान जुगलबंदी
अमृताहून असा गोड आवाज या गुरुवर्याकडून ऐकावयास मिळतो हे आपले भाग्य आहे असा पुन्हा कधी होने नवे
वाडकरांनी शंकर महादेवन सारख्या अवलियाला पण ओव्हर पॉवर केला आहे
खुप छान सर,सदर कार्यक्रम चा आनंद मी स्वतः लाईव्ह घेतला आहे अंधेरी मध्ये,
स्वर्गाचे गंधर्व भूमीवर उतरले असा आनंद खरोखर दिव्या नंद
दोघे गाताना काय त्यांचे हावभाव देहबोली जर तुम्ही त्याचे निरीक्षण केलेत तर बरच काही सांगून जाते वा ऐकत राहावे वाटते मग त्याला वेळ कोणती निवडावी असे काही नाही मी तर रोज तीन चार वेळाऐकतो मनाला शांत वाटते
महादेवनंजी सुंदर मराठी अभंग गीत मस्त चं
आपली संतांची भूमी आहे.... कितीपण विचारात राहणार तरीपण... आपल्या कीर्तन.. भारूळ.. अभंग.. जेव्हा कानावर पडतात तेव्हा खूप... एकवासे वाटते...
Saheb aapana doghana ekatra gatana baghun khup aananda jhala. Kiti chhan sure lavat aahat.
डिम्पलजी, मेरी बहन, आप का गोवा के भूमी में हार्दिक स्वागत करुंगा. वैसे आप भूमी है तोह गोवा भूमी पे आप को आना ही होगा.
शब्द सुंदर...गीतरचना सुंदर..संगीत सुंदर..गाणारे पण मधुर आणि गाणं सर्वात मंत्रमुग्ध केलं ते बासुरीने..अप्रतिम बासुरी वाजवली आहे...त्रिवार धन्यवाद...🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👌👌
(माहिती करीता इतर उद्देश नाही) गीत नाहीए अभंग आहे, संत नामदेव यांच्या ब्रह्म वाणी तुन प्रगट झालेला दिव्य बोध
खरं दादा गीतरचना नाही अभंगरचना आहे श्री संत नामदेव महाराज यांच्या गाथा मधील🙏🙏
Best jugalbandi
आपली कमेंट्स सुद्धा अप्रतिम
Abhang ahe
Superb. Wadkar 's voice and style is top class.
दोन्ही गायक अत्यंत आवडते साईराम शुभेच्छा🎉🎊
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल प्रभू 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल म्हणत जा रे गध्या
Dakshine ..... Dakshine-e-e.... So ecstatic, blissful.... Feeling Blessed by Goddess Saraswati ji to have legend like Wadekar ji and Shankar ji in our country
स्वर्गीय आनंद हाच असेल काय. .
Suresh ji che swar mhanje janu ram ban... swaradhish mhanave ase... adwitiy..
Mi daily hi gani aikunch mazya divasala suru karate❤❤❤❤
उत्कृष्ट आलापाने नटलेला,हृदयस्पर्शी, मानवी जीवनाचे यथार्थ सार असलेला संत नामदेवांचा अभंग.अप्रतिम सादरीकरण.
हृदयाला भिडणारा अभंग...अतिशय सुंदर सादरीकरण...
Good
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही 🙏🙏
कृष्णम वंदे जगद्गुरु🙏
कितीही पाहिलं तरी मन भरत नाही अशी जादू आहेत सुरेश जी आणि शंकर जी❤️❤️🙏🙏
दैवी सुर...खरच डोळ्यातून पाणी आले...❤️🙏
Besura besura sun sun kar dimak kharab ho gya tha aapne bda sukun se diya pkki gayaki se
दोन्ही सिंगर ने अप्रतिम सादरीकरण केले आहे ,बासरी ने तर रंगत आणली आहे मराठी भजन म्हटलं की वाडकर चा आवाज अहाहा काय सुंदर
Shankar Mahadevan is like a very humble student trying to show his guru what he has learnt from him... And his guru is very happy that his disciple is trying to best him... An awesome gesture from both disciples of maa saraswati
Are you his second student? How would u know
@@mysticismonflute if only u understood what I was trying to say ...
L
🙏धन्य धन्य, अतिशय उत्तम
What gesture 🤔? Cleary shows sureshji just washed away mahadevan. Mahadevan couldnt stand before sureshji's singing. Frankly speaking DHO DALA 😝🤣
हि सर्व गाणी मी माझ्या कडूनही ओठांवर यावीत
Ati Uttam Suresh Ji Kay bolav speechless
वाह , क्या जुगलबन्दी है आत्मा तृप्त हो गई ।
Both are great legends of indian music best in both silence & all types of songs
बासरी 'वरद' दादा ! अतिशय सुंदर. . .
अप्रतिम, आनंददायी रचना. मनमोहक संगीत आणि सरेशजी वाडकर आणि अनंतजी महादेवन यांच्या गोड आवाजात सादरीकरण.
खूपच सुंदर
अनंत नाही शंकर महादेवन😊
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल प्रभू 🙏🙏🙏
अनंत महादेवन नाही शंकर महादेवन😊
अप्रतिम गायन पण शेवट अंतरा पाहिजे होता
अप्रतिम जुगलबंदी ❤
खूप खूप सुंदर रचना सुंदर गायला अभंग दोघांना खूप खूप धन्यवाद असेच गात रहा.
दोन दिग्गज कलाकारांची ही जुगलबंदी अविस्मरणीय आहे.
Kaljala parshy karun jato awaj laich goad
Ram krushna Hari
किती सुंदर भक्तीगीत संत नामदेव महाराज व गायक श्री सुरेश वाडकर ,जुगल बंदी .
I am a flautist
Varad kathapurkar nailed that taan
I know how difficult that was ..on flute
The third singer, I would say
Whattta performance... Speechless.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल प्रभू 🙏🙏🙏
यालाच म्हणतात "माझ्या मराठीचे बोलू कौतुके।परि अमृततेही पैजा जिंके।।ऐशी अक्षरे मेळवीण।खूपच सुंदर!
👍👍👍❤
छान प्रतिकिया
@@sudhasardesai8044ka .... .😊😊😊
Thee greats of INDIAN CLASSICAL. Nothing beyond them🎉
खूप सुंदर! पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतोय हा अभंग!
सर, हा अभंग कोणत्या रागावर आधारित आहे? (भूप की पहाडी?)
शांत ऐका संगीत रात्रीचा दुसरा प्रहार ऐका
दोघांचे गाणे ऐकताना तल्लिन होवून प्रसंगी डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतके सुरेख होते
सुरेश वाडकर अप्रतिम....अप्रतिम
अप्रमतीम सुरेश सर आणि शंकर सर सुंदर गाणे मधुर वाणी
दोघांची chemistry इतकी super आहे रोज मी तीन चार वेळा ऐकतो अगदी रात्री एक वाजतां ऊठलो तेव्हा ऐकले आणि परत झोपलो
देवा परमेश्वरा या नाआयुष खुप देजयहरी
Suresh❤wadkar dada is world's top vithoba bhajans gaayak iam big fan
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
राम कृष्ण हरी🙏
संगीत स्वर्गीय सुख.
वादन काय जबरदस्त !
तब्बला खुप छान
Don Dev ekatra ale ahet mak Kay bolta superb karnapriy A pratim
Ye he gayaki kya baat he Suresh ji mahadevan ji
भारत के रत्न है ये लोग सच ❤🙏🇮🇳🚩
दोन महान् गायकांचा अभंग ऐकून मन प्रसन्न झाले.
संगीत हे माझी आवड आहे
निकोप स्पर्धा. फक्त गायन चांगलं व्हावे असे हाच हेतू.
दोघांचे ताल सूर आलाप अत्यंत सुंदर 🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏👍👌
गुरू शिष्य जोडी फार छान👏✊👍👏✊👍👏✊👍
लता मंगेशकर ह्या स्वर होत्या आणि हे सगळे गंधर्व आहेत
अप्रतिम सुंदर आणि मनमोहक
सुरेश वाडकरजी आणि शंकर महादेवन जी
किती वेळा ऐकलं तरी मन भरतच नाही.... ❤
VA khupach Mahan gayak joda me tumcha fan ahe sir
Kay bolav sir❤❤❤
I love listening to Bhakti Music sung by Bhimsen Joshi and Suresh Wadkar
Great singer's, Jai shree Ram vitthu Mauli ❤ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Atytntsukhmy aani tumche dono gayk khup chan aahe man sant hote
हे दोन्ही आदंरणीय गायक आम्हचा जिव कि प्राण आहेत .
खूपच सुंदर ❤
व्वा अप्रतिम तबला साथ प्रसाद जी क्या बात है........
अप्रतिम 👍👍👍👌👌
मनाला मंत्र मुग्ध करणारे भजन आणि दोघांचे गायन असे वाटते संपूच नये 🎉🎉❤❤
ऐकतच रावे मस्त
Bharatiya shastriya sangitachi stuti houch shakat nahi excellent
जीव ओवाळून टाकावा वाटतो अशा माणसान वरून.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गायनाती अनमोल दोन रत्न
Very good duet song by Suresh Wadkar and Shankar Mhadevan
The flautist sang with them !
पंडित. शंकर महादेवन सर..✌👑❤
दोघांनाही शुभेच्छा जय हरी विठ्ठल पवार बालाजी आण्णा कवठा केज
अप्रतिम, गायन,वादन संगीत
अप्रतिम शब्द नाहीत लिहायला 🌹🌹🌹🌹🌹
Commercially Shankar ji may is more successful than what Suresh ji is but its the respect what a junior is having towards his senior in experience and riyaz.
Only in terms of vocal gift alone..Suresh wadkar is gifted with such a clean sweet voice that not many in past century have ..
Biggest thanks to Shreenivas Khale for this marvelous music. He really was a genius.
Hya ganyachi Chal balkrishna dada vasantgadkar hyanchya kirtantli asun he chal khup chan ritya sadar karnyat aale li 2 Sangeet maharshi hyanni hya chalichi khup godava vadhvla ahe
वाईकर सर अशा एक एक रागानचा शोध लावतात..
ते ऐकून भले समजणारे कंपाझिंग करायला लागतात
दोघांनी इतके छान गायले आहे की आपले भाग्य समजावे गाणे ऐकण्याचे
I think Suresh wadkar has the most trained voice in Bollywood
Yeshudas, Mannaday ae few others to mention...
Great.... It's music heaven..... thankful to Shri Suresh Vadkarji n Shri Shankar Mahadevanji
संपदा जी खूप 👍🏾👍🏾🙏🏾
Duet of Suresh Wadekar and Mahadevan at their BEST presentation .
Congrats to all artists and the wonderful audiences .
भारतीय संगीत हेच जिवन आहे महान गायक... 🌹🌹🌹🌹
Kay bhai aawaj aahe bhai la jawab awesome hats of both singer s
फारच छान जोडीदार कुणी कुणाला मिळविले?
Apratim ...Doghehi uttung darjache kalakar aahet....He pahane bhagyache aahe
Flut very very nice ati sundar Sursshjisurel
अप्रतिम❤🥰
श्री स्वामी समर्थ
अदभुत हा सक्षण दोणी ही गायन सम्राट ऐका ठिकाणी 🙏🙏🙏