माझे नाव मीरा रामदास वारी आहे मी प्राथमिक शिक्षक शितल ताई मी तुमचे व्हिडिओ खूप पाहते बीड जिल्ह्यातून पांगरी या गावातून पाहते माझं गाव मराठी माणूस बोलले जाते काही खरंच मी स्वामी सेवेत एक 2021 बघत आहे माझे खूप चांगले केले आणि मिनिटांत तुम्ही सांगितलेले उपाय करते आणि तसेच सेवा करते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माताजी प्रसंगाचे
माझा नवरा रामदास वारे प्राथमिक शिक्षिका मी भिडे येथून पांगरी या गावातून तुमचा शितलताई नेहमी व्हिडिओ पाहत असते खरोखरच तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात धन्यवाद जय माताजी
Shri Swami Samarth, tumhi khub sundar mahiti detat ki ek line hi skip karayla vatta nahi. Jara sudha vatta nahi ki video lamb khecht aahe ki asa kahi nahi,
मी राजेंद्र पवार , कोल्हापूर ,,,,,,तुमच्या घरी गडकलिका (महाकाली ) माता , धार पूजा पाहिले.आमचे आजोबा धार मधून कोल्हापूरला आले.पण इथे महाराष्ट्रातील कुलदेव पूजा होती.गेल्या वर्षी गडकलीका व Mahakaleshwar (धार , उज्जैन) पूजन चालू केले.देवी चा फोटो पूजेत ठेवला.पण देवी टाक इथे मिळत नाही.धार ला अजून जाणे घडले नाही.तुम्ही गेला असाल तर मंदिरा जवळ धारला देवी टाक मिळतो काय हे सांगा.
@@meerapaymode5730 ताई , gadkalika (महाकाली ) धार चा टाक एक मित्र ठाण्याला गेलेत ते घेवून येणार आहेत. मंदार सुवर्णकार ,ठाणे याचे कडे कालिका देवी टाक बंगाल वाली व धार वाली उपलब्ध आहेत.
😊😊 ताई शंख ठेवण्याचा स्टँड आहे तो.. दिव्यासारखाच दिसतो.. ज्याला खाली कासव आहे. जेव्हा माझ्या मिस्टरांनी हा स्टँड आणला आणि मला सांगितले की यावर शंख असा ठेवायचा आहे तर तुम्ही मला जसं सांगताय ना सेम मलाही तसंच वाटलं होतं अरे हे तर उलटं दिसेल. पण त्यांनी मला समजावून सांगितले की दुकानदाराने सांगितले की हा स्टँड असा आहे की जसं आपण कासवाच्या पाठीवर शंख ठेवतोय या अर्थाने आहे. तोच आपण उलट करून ठेवल्यास कासव उलटं होतं मग. धन्यवाद ताई
@@yojanapol3912 ओह🥰मनःपूर्वक धन्यवाद, व्हिडीओ बनवताना जी मेहनत लागते तिचे फळ मिळाले असे वाटते अशा कमेंट्स वाचून, की चला कोणीतरी व्यवस्थित ऐकून आपली दखल घेत आहे. नक्की ताई💗 धन्यवाद
दीप अमावस्येची कहाणी👇🏻
th-cam.com/video/MHaaOQdDV_U/w-d-xo.htmlsi=NJ_5gwYLSwhlFhu3
जय माताजि
🇵🇬🇲🇭l1@@mangalachavan9142
😊😅@@mangalachavan9142
जय माताजी 🎉🎉
❤कंडी नव जा ले 16:23 16:23 @@jyotitambade9868
Awsome Tai ,
आपली संकृती जपणयाचा आपला प्रयतन उललेखनीय ,प्रशंसनीय
अशयाच पुढे जात रहा आमही आपली सोबत नककीच करु
अगदी मनापासून आभार🙏
खूपच छान माहिती सांगितली ताई. धन्यवाद ताई व खूप खूप आभारी आहे.
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता धन्यवाद धन्यवाद ❤❤❤❤❤
माझे नाव मीरा रामदास वारी आहे मी प्राथमिक शिक्षक शितल ताई मी तुमचे व्हिडिओ खूप पाहते बीड जिल्ह्यातून पांगरी या गावातून पाहते माझं गाव मराठी माणूस बोलले जाते काही खरंच मी स्वामी सेवेत एक 2021 बघत आहे माझे खूप चांगले केले आणि मिनिटांत तुम्ही सांगितलेले उपाय करते आणि तसेच सेवा करते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माताजी प्रसंगाचे
धन्यवाद ताई
माझा नवरा रामदास वारे प्राथमिक शिक्षिका मी भिडे येथून पांगरी या गावातून तुमचा शितलताई नेहमी व्हिडिओ पाहत असते खरोखरच तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात धन्यवाद जय माताजी
धन्यवाद ताई
1😂😮2:33 @@DelhikarMarathi
खूप छान माहिती दीली धन्यवाद.
मंगळागौर ची पूजेची माहिती द्यावी.
Ok tai
ताई आपण खुप छान बोधप्रद सखोलपणे माहिती दिली धन्यवाद ताई आभारी आहोत
धन्यवाद विजया ताई
खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही
Khul chhan mahiti sangitali.shree swami samarth
धन्यवाद
छान आहे🎉❤
Thanks
Khoop chhan mahiti sangitli aabhar ❤se
खूप छान सांगताय..आवाज,सांगण्याची पध्धत छान आहे..
धन्यवाद ताई
धनयवाद! श्रावण महिनाभर रोज एक कहाणी टाकत जा.बरे होइल
हो प्रयत्न तोच आहे.
😅😅😅😮😢🎉😂❤
Ppplplĺp00@@DelhikarMarathi
मॅडम तुम्ही माहिती फारच छान सांगितली आहे
आपले मनःपूर्वक आभार
खूप छान माहिती दिली ताई
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई ❤❤❤❤
Thanks
Shri Swami Samarth, tumhi khub sundar mahiti detat ki ek line hi skip karayla vatta nahi. Jara sudha vatta nahi ki video lamb khecht aahe ki asa kahi nahi,
Thank you so much😊🙏
Tumchya comment mule kuthetari evdha video tayar karnyasathi ji energy mi roj lavat aste tyach sarthak zalyach samadhan milal🙏
🙏 ॐ श्री कुलदेवताय नमो नमः॥🙏
😊🙏
ओंम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः
Aapan Positively goshti sangata.
मनस्वी आभार
खूप छान माहिती दिली
धन्यवाद!😊
धन्यवाद ताई जय माता दी
Khuop chan mahiti sangitli mi pan Aschi karti
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Thank you Tai
Dip amavsha yogya margadarshan dile dhanyavad
खूप छान माहिती दिलीत . श्री स्वामी समर्थ .
खूप छान माहिती दिली धन्यवाद
🙏😊
Ho taai aamchya ikde pn gattari amawashya mhntat
चुकीचे आहे आपणच आपल्या सणांची चेष्टा करतो एकप्रकारे.. हे मी तुम्हालाच नाही म्हणत पण आपल्या पैकी खूप जण असे म्हणतात
!!श्री स्वामी समर्थ!!
Mi vimaltai talmale tai 😢aajachi mahiti aiikun far chan watle 😢❤❤😅😅🎉🎉😅😅
धन्यवाद😄
🙏❤❤खूप छान माहिती दिली🙏 ❤❤
Shree Swami Samarth
ताई छान माहिती दिली धन्यवाद
Jai Math de🙏🙏🙏
Tai gharamadhe dakshin bajula matichi panti lavlitar v
Chalel ka v tyamadhe konte tel ghalaVe
मी राजेंद्र पवार , कोल्हापूर ,,,,,,तुमच्या घरी गडकलिका (महाकाली ) माता , धार पूजा पाहिले.आमचे आजोबा धार मधून कोल्हापूरला आले.पण इथे महाराष्ट्रातील कुलदेव पूजा होती.गेल्या वर्षी गडकलीका व Mahakaleshwar (धार , उज्जैन) पूजन चालू केले.देवी चा फोटो पूजेत ठेवला.पण देवी टाक इथे मिळत नाही.धार ला अजून जाणे घडले नाही.तुम्ही गेला असाल तर मंदिरा जवळ धारला देवी टाक मिळतो काय हे सांगा.
देवीचा फोटोच मिळतो धार येथे फक्त..
टाक तर आपल्याला सोनारांकडे बनवावे लागतात.
आम्ही पण सोनाराकडून बनऊन घेतला आहे .
हो मंदिरांमध्ये/आसपास फक्त मूर्ती पूजासाहित्य फोटो प्रसाद हळदीकुंकू मिळतं. टाक तर आपल्याला च बनवून घ्यायला लागतात।
@@meerapaymode5730 ताई , gadkalika (महाकाली ) धार चा टाक एक मित्र ठाण्याला गेलेत ते घेवून येणार आहेत. मंदार सुवर्णकार ,ठाणे याचे कडे कालिका देवी टाक बंगाल वाली व धार वाली उपलब्ध आहेत.
R rrq Zee 44ér rrnen
छान माहिती 🙏
छान माहिती सांगितली 👍
तो शंख दिवा उलटा करून ठेवलाय का ?
कासवा चा शंख ठेवायला आहे का ?
जर दिवा असेल तर उलटा ठेवणं चांगलं नाही.
😊😊
ताई शंख ठेवण्याचा स्टँड आहे तो.. दिव्यासारखाच दिसतो.. ज्याला खाली कासव आहे.
जेव्हा माझ्या मिस्टरांनी हा स्टँड आणला आणि मला सांगितले की यावर शंख असा ठेवायचा आहे तर तुम्ही मला जसं सांगताय ना सेम मलाही तसंच वाटलं होतं अरे हे तर उलटं दिसेल.
पण त्यांनी मला समजावून सांगितले की दुकानदाराने सांगितले की हा स्टँड असा आहे की जसं आपण कासवाच्या पाठीवर शंख ठेवतोय या अर्थाने आहे. तोच आपण उलट करून ठेवल्यास कासव उलटं होतं मग.
धन्यवाद ताई
Jai Shree Mahalaxmi Narayani Namaha 🙏🌺🙏
Jai Mathani
Jai mata di. Jai mata di. Jai mata di.
धन्यवाद
छान माहिती
Jay shree Mata Di Jai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupch chan mahiti
Thank you
खूप खूप खूप छान माहिती दिली आहे. मी तुमचे व्हीडिओ पाहते. खूप छान असतात, शांत पणे सांगता त्यामुळे समजण्यास मदत होते. अशीच छान छान माहिती देत जा. 🙏
@@yojanapol3912 ओह🥰मनःपूर्वक धन्यवाद, व्हिडीओ बनवताना जी मेहनत लागते तिचे फळ मिळाले असे वाटते अशा कमेंट्स वाचून, की चला कोणीतरी व्यवस्थित ऐकून आपली दखल घेत आहे.
नक्की ताई💗
धन्यवाद
श्रावण शिवरात्रि कधी आहे त्या करीता काही नक्की सांगा 🙏🏻
ताई शिवरात्री म्हणजे प्रदोष -त्रयोदशी तिथी
जी एकादशी नंतर दोन दिवसात येते.
@@DelhikarMarathi धन्यवाद
खुप छान माहिती
धन्यवाद🙏
माहिती छान होते धन्यवाद
Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot lovely Mam 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💰💰💰💰💰💰💰😇🥰
Most welcome 😊
खूप छान पूजा सांगितली ताई
Thanks
Jai mata di
👍👌🙏🙏
Jay Mata Di 🙏🌸
❤🎉❤ prakash kharote Jay mata.didi
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏जय माता दि 🙏🙏
Jay matha dii 🎉❤🎉❤🎉
जयमातादी
जया माताकी🌹🙏
🎉🎉jai. Mataje.
जय माताजी जय माताजी
Jai mata 🙏
श्री स्वामी समर्थ
प्रेरणाताई धन्यवाद
Jai Mata
Pujetalya shanti kontya dishela tond karun thevava?
Jaimaatadi ❤
खुप छान माहिती सांगितली
Khuch chhan tai
🙏🙏
DhanyWad tai khup chan mahiti dili
धन्यवाद😊🙏
सुंदर
धन्यवाद!
जय माताजी.
जय महालक्ष्मी माता ं
जय.माता.दि
Khup chan video
धन्यवाद ताई
Shri मुधाई देव्ये नमा
जय माताजी
जय माता दी यशोदा महाराष्ट्र
Jay maradi
Jivatichi pooja kadhipasun karayachi asate.
मी रत्नागिरीतून बोलते माझा प्रश्न आहे दिव्यांची पूजा सकाळी करायची की संध्याकाळी विधवा बायकांनी पूजा केली तर चालते का प्लीज लगेच सांगा
तुम्हाला जेव्हा शांतपणे पूजा करता येईल तेव्हा करा व विधवांना पूजा अर्चा करण्याचा देवधर्म कुळाचार सगळं करण्याचा अधिकार आहे
Tai rudraabhishek purn vidhi 1video banva
हो चालेल ताई
Jay mataji
Jay mata
Jay Mata di
ताई मला देवघर खरेदी करणे आहे, तर, ते कसे असावे सांगा मला
देवघरासंबंधित व्हिडीओ आहे ताई चँनेलवर पहा
धन्यवाद😘💕😘💕
जेमातादी
Deep amavasya chi katha send kara
th-cam.com/video/MHaaOQdDV_U/w-d-xo.html
खुप छान माहिती सांगितली ताई.❤❤
Samorch aambyachya panach toran aani guruwari ashokachya panach toran bhandhych sankalp kelta pn adchan aali mhnun band zal tr dbal chalu kela tr chalel ka
हो
Nfk❤
🙏
श्रावन किती तारकेला किती वाजता पकड़ायचा ताई
th-cam.com/video/_HPNgNfiaiY/w-d-xo.html
मला सारखी सर्दी होते तर काय उपाय आहे?
पाण्यात कापूर उकळवून त्याची वाफ घ्यावी
मी रत्नागिरीतून
,👍good.ok
धन्यवाद
❤❤❤❤🎉
माझ्या माहिती प्रमाणे शंकराला हळदी कुंकवाचा लेप लावत नाहीत
अहो ताई तुम्हाला कुंकू कुठे दिसले पण?
ते चंदन आहे मी उज्जैन वरून आणलंय गेल्या वर्षी एक मोठा डबा
Majhi chulat bahin hallich off zhali aahe mg aamhi deeppujan ny kru shkt ny
तुमची मनःस्थिती असेल तर करा नाहीतर यंदा थांबा.
💞💞💞💞👌👌🙏🌹🌹