Rahul Gandhi यांची Rajratna Ambedkar यांनी बाजू का घेतली? | Congress | Vanchit | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 92

  • @indian62353
    @indian62353 หลายเดือนก่อน +34

    अगदी बरोबर सर 👍

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 หลายเดือนก่อน +21

    खरे अंबेडकर रक्ताचे राजरात्न अंबेडकर बाकी सर्व मनुवादी पक्षांचे समर्थक

    • @sqrqzqsochhatke
      @sqrqzqsochhatke หลายเดือนก่อน

      तुझ्या आकलेला सुतळी बार लावून उडून टाक.

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 หลายเดือนก่อน +24

    खूप छान विचार ❤

  • @balajimore4295
    @balajimore4295 หลายเดือนก่อน +27

    राजरत्न जी अशीच भूमिका जर तूम्ही कायम घेतलात आणि आचरणात आणलात तर खऱ्या अर्थाने आंबेडकर नाव लावण्याचं नैतिक अधिकार मिळेल तुम्हाला निश्चितच तूम्ही देशाचे सुज्ञ पुढारी होणार 🙏🙏🙏

    • @yashkolhe6149
      @yashkolhe6149 หลายเดือนก่อน +3

      राजरत्न आंबेडकर नाहीत ते सकपाळ आहेत....आंबेडकर अडनाव फक्त बाबासाहेब यांना देण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलाचे सुधा नाव रामजी सकपाळ असेच आहे
      रामजी आंबेडकर नाही...
      राजरत्न हा तर बाबासाहेबांच्या चुलत भावाचा मुलगा आहे...

    • @SachinKamble-l7c
      @SachinKamble-l7c หลายเดือนก่อน

      किंचीत बुद्धी ​@@yashkolhe6149

  • @amarjagtap7957
    @amarjagtap7957 หลายเดือนก่อน +8

    Absolutely right sir ❤

  • @tukaramsawase9059
    @tukaramsawase9059 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @pratikkhilare4238
    @pratikkhilare4238 หลายเดือนก่อน +13

    Wa.. मस्त ❤

  • @jayantdesai9877
    @jayantdesai9877 หลายเดือนก่อน +2

    बरोबर! आपण बरोबर बोलात.
    जय भीम.

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद . राजरत्न आंबेडकर जी 🙏

  • @GovindThoat
    @GovindThoat หลายเดือนก่อน +11

    You are right sir

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 หลายเดือนก่อน +2

    बरोबर राजरत्न 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍जयभीम. 🙏🙏🙏🙏

  • @SujalShelar-o1v
    @SujalShelar-o1v หลายเดือนก่อน +2

    Great

  • @johndsouza5311
    @johndsouza5311 หลายเดือนก่อน +1

    Honest assessment.

  • @padmadhangare4972
    @padmadhangare4972 หลายเดือนก่อน +1

    Right ,,,, 👍

  • @vishwanathwaghmare9781
    @vishwanathwaghmare9781 หลายเดือนก่อน +2

    Great things sir

  • @SentinelBlaze
    @SentinelBlaze หลายเดือนก่อน +1

    Exactly sir you are right

  • @shaila5315
    @shaila5315 หลายเดือนก่อน +1

    Yes correct decision .

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 หลายเดือนก่อน +1

    Very nice sir

  • @ajivika
    @ajivika หลายเดือนก่อน +6

    आता फक्त यकच दलीत नेता राजरत्न आंबेडकर

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 หลายเดือนก่อน +4

    Only one BALASAHEB AMBEDKAR

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 หลายเดือนก่อน +11

    सही बोली है मोडी हटाव

  • @vinodsonawane4427
    @vinodsonawane4427 หลายเดือนก่อน

    Jay Bhim namo buddhay sir 🙏

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar หลายเดือนก่อน +3

    RAJ RATN AMBEDKAR SAHEB ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 หลายเดือนก่อน +6

    ABP BJP चॅनेल वाल्यानो राजरत्न यांच्या चांगला फोटो टाकायचा

  • @nkgamerty2720
    @nkgamerty2720 หลายเดือนก่อน

    Sahi hai jay bhim jay savidhan

  • @ashvatwaghode6228
    @ashvatwaghode6228 หลายเดือนก่อน +2

    Rahul Gandhi is right

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 หลายเดือนก่อน +2

    दिल्ली मे संविधान जलाया था बीजेपी सो गये थे क्या

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 หลายเดือนก่อน +1

    त्यात काही चुकीचे नाही जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @yashkolhe6149
    @yashkolhe6149 หลายเดือนก่อน +13

    राजरत्न आंबेडकर नाहीत ते सकपाळ आहेत....आंबेडकर अडनाव फक्त बाबासाहेब यांना देण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलाचे नाव सुद्धा रामजी सकपाळ असेच आहे.
    राजरत्न आंबेडकर होऊच शकत नाहीत...कारण ते बाबासाहेबांच्या चुलत भावाचा मुलगा आहे

    • @sureshbhadange4276
      @sureshbhadange4276 หลายเดือนก่อน +3

      नाव तर कोणीही बदलू शकतो राजरतन आंबेडकर यांनी सकपाळच आंबेडकर रजिस्टर केले असेल तर आपण का हरकत घ्यावी

    • @yashkolhe6149
      @yashkolhe6149 หลายเดือนก่อน

      @@sureshbhadange4276 बालाजी मोरे यांची कमेंट वाचा सर नंतर माझी कमेंट लक्षात येईल तुमच्या

    • @vkumarvkumar7127
      @vkumarvkumar7127 หลายเดือนก่อน

      Barobar ahe Bhau

    • @vkumarvkumar7127
      @vkumarvkumar7127 หลายเดือนก่อน

      ​@@sureshbhadange4276
      Tumhi chivar paridhan kele ahe tar khar bola AMBEDKAR gharanyala Virodh ka karata
      BALASAHEB AMBEDKAR yanna Saath dya

    • @dinajikhade
      @dinajikhade หลายเดือนก่อน +1

      किती जरी विरोध केला तरी ते वंशजच आहेत उगाच न्यान पाजळू नका

  • @ajivika
    @ajivika หลายเดือนก่อน +3

    आता आम्ही नेता बदलल्ला आता फक्त राजरत्न आंबेडकर.उर्फ दादासाहेब आंबेडकर

  • @paragrane4760
    @paragrane4760 หลายเดือนก่อน +3

    Perfect. वंचित ला झालंय तरी काय ? नेहमीच संघाची साथ का ?

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 หลายเดือนก่อน +1

    Because Rajratna Ambedkar understands English properly so he knows that Rahul Gandhi said nothing wrong .

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 หลายเดือนก่อน +4

    राहूल गांधी जी काय बोलले ज्याना इंग्लिश कळत त्याना माहित आहे bjp ची लोक शाळा शिकली नाही

  • @surekhakharat9694
    @surekhakharat9694 หลายเดือนก่อน

    Only Congress Rahul Gandhi Jindabad

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 หลายเดือนก่อน +3

    गेली 10 वर्षे बामसेफ मधे राहून राजरत्न ने बाळासाहेब आंबेडकरांना टार्गेट केल पण हाती काही लागलं नाही पण नांदेड मधे काही लोकांचा मार खाल्ला मग बामसेफ सोडली व आता काँग्रेस व राष्ट्रवादी पकडली .राजरत्न यांच एकच काम बाळासाहेबांच्या विरोधात कोणी असेल त्याच्याशी मैत्री करायची।

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 หลายเดือนก่อน +9

    अरे भावांनो हा पूर्ण शरद पवारचा काम करतोय. हळूहळू जनतेच्या सर्व लक्षात येईल.
    जय भीम

    • @adimkala
      @adimkala หลายเดือนก่อน +6

      😂😂😂😂 दादा खर बोलले तर लगेच शरद पवार चे माणूस करून टाकला
      . जे reality आहे ते सांगितल

    • @Aarush-x7f
      @Aarush-x7f หลายเดือนก่อน +4

      बरोबर बोललेत ते.. BJP वाल्याना इंग्रजी येत नसेल म्हणून कदाचित खोटं बोलत सुटलेत राहुल गांधी विषयी..

    • @akshaymorey8986
      @akshaymorey8986 หลายเดือนก่อน

      Gadhava tula ambedarwad kalto ka? Te barobar bolat aahet

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 14 วันที่ผ่านมา

    1000 साल बाद भी जाती व्यवस्था नष्ट नही होगी. ईसके लिये. एक ही उपाय सामाननागरी कायदा !!!

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड หลายเดือนก่อน +3

    राहुल गांधी यांनी इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू दिला तो काहीना कळला नसेल त्याला ते काय करणार😅😅😅😅😅😅😅😅😅😅 भाषण मराठी मध्ये भाषांतर करून ऐकायला सांगा ज्यांना समजले नाही त्यांनी

  • @shirkepradip3347
    @shirkepradip3347 หลายเดือนก่อน

    इनका सरनेम सकपाल है.

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 หลายเดือนก่อน +9

    हे आहेत घर भेदी हरिजन जे बाबासाहेब यांचे वेळी काँग्रेस सोबत आणि आजही या लालची कोल्हा पासून सावध रहा जय भीम जय वंचित

    • @vkumarvkumar7127
      @vkumarvkumar7127 หลายเดือนก่อน

      Barobar ahe Bhau

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to หลายเดือนก่อน +1

      मित्रा,, कोणी sc वाला mpsc करणारा किंवा वकील माणूस भेटला तर त्याला विचार राहूल गांधी चूकलेत का म्हणून . आरक्षण तोपर्यंत आहे जोपर्यंत सामाजिक भेद आहे.
      वंचित च भाजपच्या इशाऱ्यावर नाचायला लागली.

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to หลายเดือนก่อน

      तुला राग कसला आला ? राहूल गांधी ना बरोबर म्हटलेला की मोदी विरूध्द आंदोलन का करत नाही हे म्हटलेला ? 🤣😂

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 หลายเดือนก่อน +6

    राजरत्न चां आणि बाबासाहेबांचा काहीही संबंध नाही. हे सर्व बौद्धांना माहिती आहे

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu หลายเดือนก่อน

    सत्य हे आहे कि राहुल गांधी ने आरक्षण के बारे में कुछ भी गलत नहीं कहा. वे ककहते है कि जबतक भारत में समता नहीं आती तब तक आरक्षण खत्म नहीं कर सकते.बाद में करेंगे.

  • @anandasabale6867
    @anandasabale6867 หลายเดือนก่อน

    हे साहेब राजरत्न सकपाळ आहेत

  • @tsgaikwad7620
    @tsgaikwad7620 หลายเดือนก่อน

    Congress in manejing the Rajratna

  • @shreyashphotography5963
    @shreyashphotography5963 หลายเดือนก่อน +2

    सपकाळ साहेब तुम्ही काय आंबेडकरी चळवळ बद्दल बोलणार... पाकीट घेऊन बोलता काय राहूल गाँधी जवळून
    आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकरांना मानतो
    राजरत्न सपकाळ ला नाही...
    बाबासाहेब सांगुन गेले होतें की काँगेस जळत घर आहे
    पण हे महाशय काँग्रेस ची बाजू घेऊन स्वतः ला बाबासाहेब पेक्षा ही विद्वान समजायला लागले

  • @shirkepradip3347
    @shirkepradip3347 หลายเดือนก่อน

    इनको काम बताने वाली सबसे बडी पार्टी कोनसी है, वो जान लो.

  • @AltafShaikh-mq9ux
    @AltafShaikh-mq9ux หลายเดือนก่อน +3

    Amedkari jante la dhoka denare per kash athawle maya yanchya ver barik laksh thewa

  • @VishalAhire-vl1kf
    @VishalAhire-vl1kf หลายเดือนก่อน +4

    ओन्ली प्रकाश आंबेडकर

  • @anilwarghat6197
    @anilwarghat6197 หลายเดือนก่อน +5

    तुम्हाला बरी त्यांची क्यू येऊ राहिली खरा आंबेडकरवादी फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोबतच

    • @LACTICGAMERYT
      @LACTICGAMERYT หลายเดือนก่อน +1

      मित्रा तू भाषण पाहिले नाही वाटत, नाही तर बीजेपी च्या मागे जावून वंचित ने चूक केली आहे, वंचित कडून ही अपेक्षा नव्हती. 😢😢😢😢😢

  • @Saurabh-py8jw
    @Saurabh-py8jw หลายเดือนก่อน +1

    Rahul Gandhi je kahi bolle te barobar ch bolle sarv saman jhalyavr reservation chi garaj ch rahnar nahi

  • @SantoshSurvase-oc7db
    @SantoshSurvase-oc7db หลายเดือนก่อน +12

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कांग्रेस हे जळते घर असे म्हटले आहेत
    तुम्ही कांग्रेस ची दलाली करत आहात

  • @sanjayjadhav9190
    @sanjayjadhav9190 หลายเดือนก่อน

    मग बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी ला आंदोलन करायला सांगतात का

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 หลายเดือนก่อน +1

    Babasaheb Ambedkar never accepted the work of Congress against OBC SC ST miniorties for their development in India...How you are supporting the work of congresss ? that means congress has highered you for misguiding the people of minorities.

  • @HinduraoTorne
    @HinduraoTorne หลายเดือนก่อน

    Rajratna took the side of Rahul Gandhi, because he knows english well. Those who opposed Rahul Gandhi , are very poor in knowing English. They can not understand English. There is saying in Marathi, that " Ghavana ( sapdena) kunache mhanun upat gurvache" Hya pravrattiche kahi lok aahet. We can't help for that.

  • @milindtelgote3040
    @milindtelgote3040 หลายเดือนก่อน +1

    only V.B.A

  • @swapnilmahalangikar5005
    @swapnilmahalangikar5005 หลายเดือนก่อน

    राजरत्न तुला भाजप चे फ़ोन कसे येतात? देवदत्त कुठला

  • @niteengawali2164
    @niteengawali2164 หลายเดือนก่อน +2

    Ha ramratan sapkal ahe he visru nka

  • @swapnilmahalangikar5005
    @swapnilmahalangikar5005 หลายเดือนก่อน

    राजरत्न तू देवदत्त आहेस

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 หลายเดือนก่อน

    Rajaratna AMBEDKAR Nahi Rajratna SAPAKAL ahet he MAHITI pahije
    Jyanni chivar paridhan kele tyanni Rajaniti madhe jayala Pahije ka? Rajaratna SAPAKAL he AMBEDKAR gharanyalach virodh karat ahe

    • @Aarush-x7f
      @Aarush-x7f หลายเดือนก่อน

      मग BJP मधले अशिक्षित साधू संतांनी राजनीती केलेली चालते का..??

  • @santoshdange2668
    @santoshdange2668 หลายเดือนก่อน

    Ap uskeupar andolan kau nahi kar rahe hai dureko bataneke bajay khud andolan karo

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 หลายเดือนก่อน +1

    फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 หลายเดือนก่อน

    राजरत्न आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात कौटुंबिक वाद आहेत आणि त्याच रुपांतर सामाजिक भांडवल राजरत्न करत आहे.

  • @vishalnarwade3519
    @vishalnarwade3519 หลายเดือนก่อน

    पाकीट घेऊन बोलायला साहेब😂😂

  • @M_J_Ashish
    @M_J_Ashish หลายเดือนก่อน

    पाकीट मिळाला असेल यांनां

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 หลายเดือนก่อน

    He ambedkar nahi sapkal ahe.amhi fakt adv.prakash ambedkar na olakhto.

  • @dk14797
    @dk14797 หลายเดือนก่อน +1

    BJP ने याला आदेश दिले 🤣🤣🤣🤣🤣🤣