एवढा प्रवास करून क्षणभरही विश्रांती नाही तुम्हाला.लगेच पावसाचं संकट हजर.आता बाणाई स्वयंपाक कसा करणार ,झोपणार कुठे , आम्हालाच काळजी वाटतेय.तिथल्या स्थानिक लोकांनी मदत केली पाहिजे तुम्हाला.
अरे देवा किती पाऊस 😮तरीही चिकाटी, जिद्द किती आहे सलाम तुमच्या कुटुंबाला 🙏🙏🙏यातून चूल पेटवनार छान स्वैपाक करणार आणि उद्या परत नव्या जोमाने परत वाटचाल सुरू करणार. आम्हाला घरात बसुन भीती वाटतेय, कस तुम्ही सगळ्या संकटाना सामोरे जाता???? दादा प्रवासात येणार्या अडचणी आणि त्या कश्या सोडवता ते हि सांगत जा. दत्त महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहोत 🙏सुखरूप रहा, काळजी घ्या. 🙏🙏
दादा दिवाळी गावी करून मगच निघत जा पुढच्या वर्षापासून असे हाल तरी होणार नाहीत..खूप वाईट वाटत..असो सर्व जण काळजी घ्या प्रवास जपून करा,आज पासून दिवाळी सुरू झाली..दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🎉🎉🎉
केवढा शिण काढताय, कठीण जीवन,त्याला तुम्हीच तोंड देऊ शकतात. देव तुमच्या बरोबर आहे. शिदूदादा एखादा तंबू का नाही घेत आता आयते तंबू खुप आलेत बायांची दैना झाली नसती. देव तुम्हाला शक्ती देवो. जय मल्हार तरी दैना होणार नाही.
बापरे हा पाऊस आहे की काय थकून भागून प्रवास करून आल्यानंतर सुद्धा या जोरदार पावसाचा सामना करावा लागला तुमच्यासारखे खडतर आयुष्य फक्त तुम्हीच काढू शकता तरीही तुमचा परिवार आनंदी आणि उत्साही असतो 👏👏 आम्हालाच फार वाईट वाटते
जगण्याचे देवा लाभो ऐसे बाळं दुर्गुणांचा ---खरंच किती ही परीक्षा इतकं हुनही बाणाई म्हणते बरं झालं इथं आल्यावर पाऊस आला वाटांनी मेंढ्यांचे हाल झाले असते दादा जेवण कसं बनवणारे 🙏🙏🙏🙏🙏🙏
बाणाईताई व सिधुभाऊ आपले व्हिडिओ सुरुवाती पासून मी बघतो,प्ले नवीन व्हिडिओ केव्हा येतील याची वाट पाहत असतो. आपण धनगरी जीवन काय हे जशाचेतसे दाखवितात आपणावर आज पावसाने आणलेला प्रसंग पाहता डोळ्यात पाणी आले शिवाय राहत नाही.संघर्षमय जीवन.
संघर्षमय जीवन कसं जगायचं याचं जिवंत उदाहरण आपण आहात तरीही चेहऱ्यावरचे हास्य कधी कमीच होत नाही उद्याचा सूर्योदय होण्याच्या आधीच नवीन जोश नवीन गाव तयारच🎉❤
निसर्गाच्या पुढे कोणाचेही काहीच चालत नाही पण एवढ्या अवघड प्रवासानंतर ही क्षणाची विश्रांती घेता आली नाही याचं खूप वाईट वाटले तरी या संघर्षात आपणास देव बळ देवो हीच बाळुमामाच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤🎉🎉
आजू बाजूला कोणी जवळ राहतात त्यांनी मदतीचा हात पुढे करावा. 🙏दिवसभर चालून थकून जरा कुठे नवर्याला थांबले तर लगेच पावसाने झोडपून काढले काय करणार. तरी सुद्धा सगळ्याचे चेहरे आनंदी हसरे धन्य आहे तुम्ही सगळे. बाय चि तर हालत खूपच बेकार असेल. मला हे सगळे पाहुन 😇चक्कर येते. 😊कसे जेवण बनवणार ओली चिंब लाकडे आहेत. दादा रात्री कसे जेवण बनवले मग रात्री कसे झोपलात. 🙆
Etki sankt yetat tri hasun samor jata he khup kahi shikun jat ani tumchya video chya madhyamatun brich kutumb ks jgaich he shikli paisa srv kahi nsto aannadane rahil pahije aahe tya pristhiti mdhe 🙏👍🌷🚩
आम्ही खोपोलीला नोकरीला होतो आता रिटायर होऊन नारायणगावला पुण्याजवळ जुन्नर तालुक्यात आलो आहे काळजी घ्या पावसा पाण्याची मेंढरांचे आणि प्राण्यांची पण हलवत नाहीत आमदार तर किती भिजला आहे आणि गारठला धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
तुम्ही नक्की कुठे राहता? आम्हाला बानाई आणि सागरला आणि तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. आम्ही रोज तुमचे व्हिडिओ पाहतो. तुमचा स्वैपाक आम्हाला खूप आवडतो . नक्की सांगा दादा
घाट असा उतरला 👇🏻
th-cam.com/video/a9Uw53G6Q84/w-d-xo.htmlsi=tZ-FYQguhxWy_Z26
एवढा प्रवास करून क्षणभरही विश्रांती नाही तुम्हाला.लगेच पावसाचं संकट हजर.आता बाणाई स्वयंपाक कसा करणार ,झोपणार कुठे , आम्हालाच काळजी वाटतेय.तिथल्या स्थानिक लोकांनी मदत केली पाहिजे तुम्हाला.
बघताना फार वाईट वाटतं.
दादा हे हाल बघवत नाहीत तुम्हाला सवय आहे पण आम्हाला घरी बसून खूप वाईट वाटते.शेवटी तुम्ही पण माणूस आहात सलाम तुम्हाला.
अरे देवा किती पाऊस 😮तरीही चिकाटी, जिद्द किती आहे सलाम तुमच्या कुटुंबाला 🙏🙏🙏यातून चूल पेटवनार छान स्वैपाक करणार आणि उद्या परत नव्या जोमाने परत वाटचाल सुरू करणार.
आम्हाला घरात बसुन भीती वाटतेय, कस तुम्ही सगळ्या संकटाना सामोरे जाता????
दादा प्रवासात येणार्या अडचणी आणि त्या कश्या सोडवता ते हि सांगत जा.
दत्त महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहोत 🙏सुखरूप रहा, काळजी घ्या. 🙏🙏
दादा दिवाळी गावी करून मगच निघत जा पुढच्या वर्षापासून असे हाल तरी होणार नाहीत..खूप वाईट वाटत..असो सर्व जण काळजी घ्या प्रवास जपून करा,आज पासून दिवाळी सुरू झाली..दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🎉🎉🎉
खरंच किती तारांबळ ईश्वरही भगवानही किती परीक्षा घेतो चांगल्या माणसाची
मी सगळ्या कमेंट वाचल्या ,,लोकांचं किती प्रेम आहे तुमच्यावर किती काळजीने उपाय सांगत आहेत वेगवेगळे ... खरच सलाम
दिवसभर रानावणातून दऱ्या खोरीतून पायी प्रवास, संध्याकाळी अवकाळी पाऊस सलाम भाऊ तुमच्या जिद्दी परिवाराला....एवढया पावसातही एकाच्याही चेहऱ्यावर तणाव नाही..सगळे कामाला लागले ...👍💐
काय हालत झाली.... पण लढण्याची जिद्द काय सोडली नाही... शिवरायांचे खरे मावळे .... दादा कापूर ठेवत जावा जवळ चूल पेटवायला मदत होते 🙏🙏
केवढा शिण काढताय, कठीण जीवन,त्याला तुम्हीच तोंड देऊ शकतात. देव तुमच्या बरोबर आहे.
शिदूदादा एखादा तंबू का नाही घेत आता आयते तंबू खुप आलेत बायांची दैना झाली नसती.
देव तुम्हाला
शक्ती देवो. जय मल्हार
तरी दैना होणार नाही.
बापरे हा पाऊस आहे की काय थकून भागून प्रवास करून आल्यानंतर सुद्धा या जोरदार पावसाचा सामना करावा लागला तुमच्यासारखे खडतर आयुष्य फक्त तुम्हीच काढू शकता तरीही तुमचा परिवार आनंदी आणि उत्साही असतो 👏👏 आम्हालाच फार वाईट वाटते
सलाम तुमच्या कष्टाला किती जरी अडचण अली तरी त्याच्यावर कशी मात करायची हे तुमच्याकडून शिकावे😢😢
खुप वाईट वाटले दिवसभर एवढा पायी प्रवास करून आल्यावर पावसामुळे किती धावपळ झाली तरी तुम्ही त्यावर मार्ग काढता देव तुमच्या पाठीशी उभा आहे ❤❤
खरेच फार वाईट वाटले.. किती कष्ट व असा अचानक पावूस किती तारांबळ उडाली.. चूल नाही पेटत फार च हाल हो.. तरही हसत आहात.. धन्य
जगण्याचे देवा लाभो ऐसे बाळं दुर्गुणांचा ---खरंच किती ही परीक्षा इतकं हुनही बाणाई म्हणते बरं झालं इथं आल्यावर पाऊस आला वाटांनी मेंढ्यांचे हाल झाले असते दादा जेवण कसं बनवणारे
🙏🙏🙏🙏🙏🙏
बाणाईताई व सिधुभाऊ आपले व्हिडिओ सुरुवाती पासून मी बघतो,प्ले नवीन व्हिडिओ केव्हा येतील याची वाट पाहत असतो. आपण धनगरी जीवन काय हे जशाचेतसे दाखवितात आपणावर आज पावसाने आणलेला प्रसंग पाहता डोळ्यात पाणी आले शिवाय राहत नाही.संघर्षमय जीवन.
साष्टांग दंडवत सर्व धनगर बांधवाना. किती कष्ट करून जीवन आनंदात जगता .कितीही संकट आली तरी त्यातुन मार्ग काढता.
काळजी घ्या किती धावपळ आणि सर्व सामान भिजला असेल . तुमची भूमिका पुन्हा एकदा सकारात्मक आहे . रस्त्यात आला असता तर... सलाम आहे.😊
सलाम तुम्हाला किती कष्ट करून आनंदी राहता 🙏🙏
या कष्टाळु धनगर समाजासाठी सरकारने नक्कीच मदत करायला हवी...
अजून पावसाची शक्यता आहे. हवामान अंदाज आहे. जपून रहा. सागरला आणले नाही ते बर झाले. हाल झाले असते. 🙏🙏🙏सलाम तुम्हां सर्वाना.
❤❤❤.......धन्य आहे .......तुम्च्या कष्टाला सलाम ...❤❤....राम कृष्ण हरी .....❤.......
आधीची राख साठवून ठेवत जा हऱ्यात कॅरीबॅग मध्ये जराशी म्हणजे चुलीत आधी ती कोरडी राख टाकली की चूल पेटवायला बर पडेल जरा 😢
काय तुमच्या हाल पाहवत नाही रे देवा एवढ असून सुद्धा तुम्ही सदा आनंदी असतो सलाम तुम्हाला स्वामी तुमचे रक्षण करो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
किती पाऊस आहे किसन ने खूप घाई केली येण्याची दिवाळी होईस्तोवर थांबायला हवे होते
सलाम दादा आणि बाणाई ताई, काळजी वाटते तुम्हां सर्वांची.
कोकणात येण्याची घाई केली तुम्ही... दिवाळी नंतर यायला पाहिजे होत 30 ते 2 तारखे पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे
ह्या वयातही दादा किती साथ देतात. 🙏🙏
तुमचं जीवन खूप चॅलेंजिंग आहे, 🙏🙏
अहो sidhu भाऊ कोकणात आले पावसाने स्वागत केले खूप दिवसांनी आले ना त्याला पण आनंद झाला
खूप वाईट वाटलं, भिचारे खाली उतरले आणि पावसानी हजारी लावली,, घ्या काळजी,, जय बाळू मामा 🙏
देव त्यांनाच संकटं देतो, ज्यांज्यात संकटं पेलन्याची शक्ती असते,,,
आणि बानाईंपुढे सर्व काही कमकुवत आहे,,,, सगळे हार मानतील,,,
आज खूप कष्ट पडले संगळ्याना हाके पाव्हणं कष्टमय जीवन 🙏
धनगरी जिवन काय असते त्याचा हा एक जिवंत उदाहरण. खरोखरच फार कठीण परिस्थितीत जिवन जगता
दादा तुमचे हाल पाहून खरच डोळे पाणावले. पण कुठेही तक्रार नाही . आनंदाने सगळे कुटुंब एकोप्याने त्यावर मात करतात❤
बाळु मामा तुमचं रक्षण करो खुप वाईट वाटले बघुन मला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
संघर्षमय जीवन कसं जगायचं याचं जिवंत उदाहरण आपण आहात तरीही चेहऱ्यावरचे हास्य कधी कमीच होत नाही उद्याचा सूर्योदय होण्याच्या आधीच नवीन जोश नवीन गाव तयारच🎉❤
तुमच्या हिमतीला सलाम किती ते कष्टमय जीवन तरी ही किती आनंदी जीवन कस जगायचं ते तुमच्या शिकावे
किती भयंकर काय हा प्रसंग किती कष्ट आहेत सर्वांना. वाईट वाटते .
आज आमच्या सावंतवाडी सिंधुदुर्गात सुद्धा खुप पाऊस पडत आहे सांभाळा स्वतः ला❤❤
काय लिहाव डोकच चालत नाही.काय ते हाल पहावत नाहीत.......परभणीकर
ताई तुम्हाला खरच निसर्गाची साथ आहे आम्हाला तर गॅस असून एक टायमाला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तुम्ही तर असल्या पावसात चल पेटवले❤❤❤❤❤
ओहो 😮💨पाऊस ही परिक्षा घेतो वाटतोस 😲 सर्व एकदम सोबत येते लवकर थांबरे पाऊस 🙏😔कालजी घया सर्व जण
तुम्हा सगळ्यांना सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
निसर्गाच्या पुढे कोणाचेही काहीच चालत नाही पण एवढ्या अवघड प्रवासानंतर ही क्षणाची विश्रांती घेता आली नाही याचं खूप वाईट वाटले तरी या संघर्षात आपणास देव बळ देवो हीच बाळुमामाच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤🎉🎉
खूपच हाल होतात दादा... सांभाळून राहा सुरक्षित राहा
काय बोलावे कळतच नाही किती ते कष्ट❤❤❤❤
आजू बाजूला कोणी जवळ राहतात त्यांनी मदतीचा हात पुढे करावा. 🙏दिवसभर चालून थकून जरा कुठे नवर्याला थांबले तर लगेच पावसाने झोडपून काढले काय करणार. तरी सुद्धा सगळ्याचे चेहरे आनंदी हसरे धन्य आहे तुम्ही सगळे. बाय चि तर हालत खूपच बेकार असेल. मला हे सगळे पाहुन 😇चक्कर येते. 😊कसे जेवण बनवणार ओली चिंब लाकडे आहेत. दादा रात्री कसे जेवण बनवले मग रात्री कसे झोपलात. 🙆
दादा घाटात पाऊस कसा लागणारं बाळू मामाची कृपा आहे.तुमच्यावर
घाट सुखरूप पार पडला पावसाने केली सुरवात 🙆🙆 खुपचं धावपळ झाली 🙏
खूप पाऊस पडतोय तिकडे सर्वजण काळजी घ्या सलाम तुमच्या कष्टाला 🙏
बाणाईला आणि सिद्धू दादाला स्थानिक गावकरी नक्कीच मदत करतील
निसर्गासी कसे तोंड द्यायचे ते आपणाकडून शिकावं.
8:29 baluama ahet tumcha pathi 😊😊😊😊💛💛💛😊😊😊
काय करायचं दादा सरकारला दिसत नाहीत हे धनगरानचे हाल 😢😢😢😢
तुमच्या वर पाडुरंगाची कृपा आहे देव तुम्हाला काही होऊ देणार नाही
कष्ट तर सर्व करतात पण तुमच कष्ट😮 बापरे बाप हाल खूप होतात😭
दादा रेनकोट छत्री घेऊन ठेवा.❤
दादा किती हि दैना फार वाईट वाटत आहे तुम्हाला अस पावसात भिजले ल बघून तुमचा वाडा दिवाळी नंतर कोकणात या
श्री स्वामी गुरुमाऊली समर्थ महाराज की जय ❤❤😊😊
खरच खुप वाईट वाटतय .तुमचे असे हाल पहावत नाही.
खरेच खूपच हाल होतायत आपले 😢😢😢
काय हा त्रास. खूपच वाईट वाटते. हे तुम्हीच सहन करू जाणे.
दादांची खूप छान साथ आहे तुम्हाला🎉🎉
❤ ❤❤ video khup chan astat .asech donda takat ja video jenva Jamel tenva ❤❤kiti kasta ahet but ekmekachi sath ahe tyamule sukh ahe
तुम्ही रेडिमेड मोठी राहुटी घ्या .म्हणजे पाऊस आला तरी तुमचे असे हाल होणार नाही . काळजी घ्या .
आज डबल धमाका व्हीडिओ म्हणायच🎉
पाऊस खूप पडतो संध्याकाळी .मग दिवसभर ऊन असतं .पाण तुम्हाला हैराण करुन जातो .
काय बोलावे खरच ,खुप परवड झाली आज ❤
स्वयंपाक कसा बनवणार तुम्ही . खूप हाल आहेत बिचाऱ्यानचे . सलाम तुमच्या मेहनतीला .....
Etki sankt yetat tri hasun samor jata he khup kahi shikun jat ani tumchya video chya madhyamatun brich kutumb ks jgaich he shikli paisa srv kahi nsto aannadane rahil pahije aahe tya pristhiti mdhe 🙏👍🌷🚩
दादा किती कष्ट करता. सगळी कामे आनंदाने करता.
कोकणात पावसाने पण तुमचे स्वागत केले कष्टाला सलाम ❤❤काळजी घ्या नमस्कार 🙏
Dolyat paani aale video pahatana...from London
तुमचे विडिओ खूप छान आहेत
तुमचा एकमेव यूट्यूब चैनल आहे जिथं चांगले कमेंट मिळतात
किती परवड तुमची बघवत नाही ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो❤❤❤
आम्ही खोपोलीला नोकरीला होतो आता रिटायर होऊन नारायणगावला पुण्याजवळ जुन्नर तालुक्यात आलो आहे काळजी घ्या पावसा पाण्याची मेंढरांचे आणि प्राण्यांची पण हलवत नाहीत आमदार तर किती भिजला आहे आणि गारठला धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
दादा तुमच्या हिमतीला सलाम 👌👌
खुप त्रास करता एवढं प्रवास करून विश्रांती घ्यायची वेळ आणि आस पाऊस खुपच कठीण जीवन
दादा एक छोटा ट्रॅक्टर घ्या
Oh my God,, suffering from rain,, summer, winter.. Living in out side.. 🙁, so many problems are there 🙏🙁
शब्दच नाहीत. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Diwali 🪔🎇 chya हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
खुप वाईट वाटतंय मला 😢 आजचा विडियो बघून. किती ते हाल
Dada tumhi Jevan kiti kasatacha haye tari pan tumhi kushi kushi rahta tumhi inspiration haye sanglya shathi
तुम्हाला सगळ्यांना सलाम आहे
Evdha tras sahan krun pn aanandi aahe ...khup strong aaget
Khupch kashtache jivan aahe .kase divas kadhata .khup vait vatate . Aaju bajucha lokani madat karayla pahije .
तुम्ही सर्व ग्रेट आहात एवढी तारांबळ झाली पावसामुळे आम्हाला घरात बसून वाईट वाटतंय खूप हाल झाले तरीही चेहऱ्यावर हसू आहे तुम्हा सर्वांच्या काळजी घ्या
दादा बाणाई ताईआज मानल बा तुमच्या परिवाराला❤
दादा खूप वाईट वाटलं देव कशी परीक्षा घेतो काहीच सुचत नाही पुढे काय
Yevdha houn chehrya var chhan hasu ahe manle pahije tumhala
Hat's off aahe tumhala
Khup shiknyasarkhe aahe
लायटर ठेवा चुल पेटायला तो विझत नाही. सायकल ची टुब पन लगेच पेट घेते.❤
Tumi devdut ahat salam tuma sarvana. ❤.
लई हाल असतात पण खूप anandi
तुम्ही नक्की कुठे राहता? आम्हाला बानाई आणि सागरला आणि तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. आम्ही रोज तुमचे व्हिडिओ पाहतो. तुमचा स्वैपाक आम्हाला खूप आवडतो . नक्की सांगा दादा
Salam dada tumhala
जय मल्हार ❤
दादा हे सगळं बघून माझ्या डोळ्यात आपोआपच पाणी आलं किती खडतर जीवन 😢😢