बाणाईच्या मोबाईलचं घर, आमचा मोकळ्या निसर्गात स्वर्गीय अनुभव | dhangari jivan | sidu hake | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 188

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एक अनुरूप जोडी, शिदू दादा व बानाई, बानाईत खुप कला,स्वयंपाक छान करतात हाताने विन काम,औषधांच्या झाडाची माहीती,
    सुसक्षित महिलेला मागे टाकेल ऐवढे ज्ञान.
    जय मल्हार.

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 4 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    तुमची बाणाई खरच खूप हुशार आहे.शाळा न शिकता तिला जगाचं ज्ञान आहे.किती सुंदर कला आहे तिच्यात.

  • @anaghabirje1432
    @anaghabirje1432 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सिद्धू दादा तुम्ही फार नशीबवान आहात बाणाई सारखी लक्ष्मी तुमच्या जीवनात आली. बाणाईच्या अपार कष्टाला आणि उपजत असलेल्या संस्काराला आणि कलेला सलाम.

  • @ManishaVidhate-w7s
    @ManishaVidhate-w7s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    लहान मुले जसे कार्टून पाहाण्यासाठी आतुर असतात तसे तुमचा व्हिडिओ कधी येतो याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो

  • @r.a1500
    @r.a1500 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बानाई सारखी पत्नी भेटणे अवघड आहे आजच्या युगात बानाई लां तोड नाही आसे बंधु प्रेम कुठेच नाही ❤❤

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 4 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    बाई बानाई वहिनी काय बोलायच तूम्हाला असे कोणते काम आहे की तूम्हाला जमत नाही प्रत्येक कामात एवढ्या कशा हुशार आहात तुम्ही मला तर असे वाटते की तूम्ही जेव्हा झोपत असाल तेव्हा च तूमचे काम बंद असेल नाही तर सारखं काही ना काही काम चालूच असते तूमचे दादा तूम्ही खूप खूप नशीबवान आहात की अशी सर्व गुण संपन्न बायको तूम्हाला मिळाली आहे

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    बहिणी त्याला झोळाणा म्हणतात खूप भारी विणकाम आहे तुमचा❤🎉

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    किती कष्टाळू किती कामसु आणि तितकीच हुषार आमची बाणाई ताई
    पुर्वी लोक उंची म्हणायचे सुपारी अडकित्ता ठेवायचे

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    बाणाई किती कला आहे तुझ्या हातात खरच सर्वगुणसंपन्न आहेस❤❤❤❤❤

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरचं आम्ही ज्या गोष्टी गृहित धरतो जसं विज , पाणी घराची सुरक्षा ! त्यासाठी तुम्हाला किती जुगाड करावं लागतयं ! सलाम आहे तुमच्या कष्टाला ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !

  • @manishaa3571
    @manishaa3571 52 นาทีที่ผ่านมา

    बाणाई खूप लाजाळू आहे दादाकडे बघताना. खूप हुशार आहे तुम्ही किती सुंदर मोबाइलला कव्हर केला डोक्यावरचा पदर पडू देत नाही किती सुंदर आपली संस्कृती.

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 4 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    रोज एक विडिओ टाका. तुमच्या विडिओ चित्र खूप वाट पाहतो आम्ही. आम्ही आमचे दुखणे विसरतो तुमच्या विडिओ पाहून. मस्तपैकी विडिओ. काळजी घ्या.

    • @mansinaik9736
      @mansinaik9736 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मोबाईलची पिशवी खूप सुंदर शिवली आहे 👌💞

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  32 นาทีที่ผ่านมา

      🙏🏻

  • @bhagyashreewavikar4369
    @bhagyashreewavikar4369 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    चन्चि म्हणतात त्याला बाणाई ताई अन्नपुर्णा आहे त्याच बरोबर सुब्क कलाकार हि आहे तुम्हाला फार भेटायचि आस आहे दिवाळिच्या खुप खुप शुभ कामना सगळ्याना श्री . दादाना व सौ . आईना नमस्कार 🎉

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खूप वाट बघत होते व्हिडिओची🎉🎉 वेळ भेटेल तसा व्हिडिओ टाकत जावा

  • @seemapatil2449
    @seemapatil2449 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    किती सुंदर बनवले आहे,

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बाणांनी ची कलाकुसर तिच्या मानाने फारच छान आहे

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Banu khup sarvagun sampann aahe

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान कलाकुसर येते की बानाई ताई ला खुप हुशार आहे बानाई ताई कशातच कमी नाही❤❤

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    🙏🙏Banu khup hushar aahe

  • @madhavipawar1161
    @madhavipawar1161 45 นาทีที่ผ่านมา

    समाज असली की स्त्रीच्या अंगात किती कला आहेत ते कळतात आणि बाणाईला तुझ्या नवऱ्याची भरपूर साथ आहे म्हणून तर

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Banai la pahilyashivay karmat nahi khup chhan 👌👌

  • @GujabaKeskar
    @GujabaKeskar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हाके पाव्हणं व बानाईताई सर्व गुण सम्पनं जोडी जय बाळुमामा 🙏

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप च छान हुशार आहेत ताई कोणत्याही कामात ❤😊

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Kiti chan lajun padar ghete banai tai

  • @vijayadhamangaonkar5094
    @vijayadhamangaonkar5094 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    चंची म्हणतेत दादा त्या तंबाखुच्या पिशवीला .....

  • @ShubhangiSawnt-gh9by
    @ShubhangiSawnt-gh9by 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुपचं सुंदर तुमची जीवनशैली आहे मला फार आवडते तुमची जीवनशैली 🙏🙏🏘️🏘️🏠🏡👌👌

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुम्ही स्वछंदी आयुष्य जगताय खरोखर भाग्यवान आहात तुम्ही

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा मी शिवप्रेमी इतिहास अभ्यासक आहे. तुमच्या बरोबर रायगड जिल्ह्यात फिरावेसे वाटते. खूपच छान.

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोबाईल ठेवायला छान बटवा तयार केला 😍😍👌 बाणाई खुप छान विनकाम करतात 🎉

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाणाई ची तर कौतुक करावे तेवढे ‌कमीच आहे मला असे वाटते मनापासून सांगते बाणाई हे क्लास जर चालू केले तर किती बरे होईल पण आपले आहे धावपऴीचे जीवन आहे ही कला जपणेही तेवढेच बरे🎉🎉🎉🎉

  • @rupalidumbre7241
    @rupalidumbre7241 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान.शब्द अपुरे आहेत तुमच्यासाठी. काय वर्णन कराव!

  • @anitapawar319
    @anitapawar319 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मस्त बनवलं पाउच

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    छान बनवल आहे

  • @anitababar9877
    @anitababar9877 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shri Swami Samarth.
    Nusata hatachya mashin ne evdhi kala aahe banai kade, aani kam karat,karat kahi na kahi kam satat banai karat aste, khup kahi goshti aahet banai kadun shiknya sarkhya. Please Dada roj video taka aamhi fresh hoto video pahun.

  • @TruptiDalvi-eq5ir
    @TruptiDalvi-eq5ir 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच सुंदर मोबाईलची बॅक

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खुपचं कला आहे तुझ्या हातात खुप छान वाटले पाहुण

  • @चविष्टRecipes
    @चविष्टRecipes 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बटवा खूपच छान आहे माझी आई पण जुन्या कपड्यांची गोधडी शिवायची ❤

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाणाई सर्व गुणसंपन्न आहे.....👌💐

  • @ranjanadeshmukh3510
    @ranjanadeshmukh3510 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    रोज विडीओ टाकत जा खूप छान असतात तुमचे विडीओ

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर व्हिडिओ❤❤

  • @rupalidumbre7241
    @rupalidumbre7241 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप आहे. शब्द अपुरे आहेत तुमच्यासाठी.

  • @SumanRanpise
    @SumanRanpise 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चंची म्हणतात त्याला पान सुपारी ठेवतात❤❤❤

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान. चंची म्हणतात, पान, सुपारी ठेवतात तिला. खूप सुंदर निसर्ग. 👌🏻👌🏻

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर❤❤❤

  • @madhurasalunkhe8567
    @madhurasalunkhe8567 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खुप सुंदर 👌

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hr video me kuch alag alag hota hai very nice dada vaini 👌

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान आहे बाणाई चा हात बंद नसतो सर्व गुणसंपन्न🎉🎉

  • @BabasahebRandive-zl2ep
    @BabasahebRandive-zl2ep 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉 बाणाईचे हस्तकला खूप चांगले आहे दादा🎉🎉

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Banaie Chan ghar ahe mobile ch 👍vedeio👌👌👍👍

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ दाखवला आहे

  • @surekhafulmamdikar6686
    @surekhafulmamdikar6686 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजच्या व्हिडिओ मध्ये निसर्ग सौंदर्य खुप छान आहे स्वताची काळजी घ्यावी 🎉🎉❤❤

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Aamdar khup barik zala ahey

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा खुप छान मोबाईल कवर. व्हिडियो मस्त.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बानाई ला थोड जरी शिक्षण असत ना उच्च शिक्षित ला मागे पाडल असत दादा खूप छान व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ डोळ्याची पापणी न लवता बघितल ❤❤

  • @sindhunagare2708
    @sindhunagare2708 48 นาทีที่ผ่านมา

    बानाई la खूप कला करता येते ❤

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सूपर निसर्गसौंदर्य
    👍👍👍👍👍👌👏🌹🌹🌹🌹🌹

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤.... राम......कृष्ण.....हरी ...... ❤❤..... छान.......छान मस्तच........❤........जय हरी........❤❤❤❤❤......😊

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चंची म्हणतात याला आमच्याकडे ❤❤

  • @anujchikhale5265
    @anujchikhale5265 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा तुम्ही साजगावची यात्रा बघीतली का खोपोली पासून जवळ आहे तिथं सुकट बोंबील भरपूर प्रमाणात चांगले मीळतात मला वाटते आता ती यात्रा चालू होईल पंधरा दिवस असते ती बोबलया विठोबाची यात्रा म्हणतात तीला

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाणाई कमाल आहे बाई तु ❤👌👌🌹

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुरुड शेंगा पोटदुखी वर खूप औषधी आहे उगाळून लहान मुलांना देतात व मोठ्या माणसांना शेंगेचा एक तुकडा चालुन खाल्लं तर पोटातील कृमी मुरडा जातो

  • @devsolat
    @devsolat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नमस्कार.. 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹

  • @akshayachavan3349
    @akshayachavan3349 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kharach khup chan kalakari aahe❤

  • @supriyabhuwad3747
    @supriyabhuwad3747 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोललात मुरुड शेंग लहान मुलांना उगलून पाजतात ❤रायगड

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान व्हिडीवो .

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Banai taii tumhi kiti mehanat karata ❤❤🎉🎉🎉😊😊😊😊

  • @faridashete2952
    @faridashete2952 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Banai kuthe kami nahi padayachi ❤❤

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा वहिनी नमस्कार तुमचा आम्हाला रोज व्हिडिओ आला पाहिजे व्हिडिओ नाही बघितला तर कसतरी होतं व्हिडिओ बघितल्यावर आम्हाला वाटतं आम्ही तुमच्या बरोबरच आहे❤❤❤❤❤❤

  • @shakilashaikh5786
    @shakilashaikh5786 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chhan .

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi ชั่วโมงที่ผ่านมา

    Khare sukh tar hech aahe .👌👌🌹

  • @deepalisutar6699
    @deepalisutar6699 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाणाई छान आहे ❤

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मस्तपाकि काश्मीर सारख वातावरण आहे,----तलाव बाजूने हिरवंगार डोंगर .----कोणतं लोकेशन आहे नक्की म्हणायच?

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान शिवले पोच

  • @snehabhandari2247
    @snehabhandari2247 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप chan मोबाईल ठेवायला पिशवी 👌🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Apratim video

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हाके कुटूंब 🎉🎉🎉🎉

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    व्हिडीओ नाही आला तर जुने व्हिडीओ पाहा खरच खूप एनर्जी येते 💪🔥🔥👍

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणून च स्त्री ला माता म्हणतात कारण तिला प्रत्येकाच्या पोटाची काळजी असते, बाणाई ने जेवण आणलं तर अर्चना ने पाणी 👌

  • @maliniwani207
    @maliniwani207 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुर्वी कलवर्या नवरदेवाबरोबर शेवाया खायला जायच्या तेव्हा नवरदेवाला खोबर् याची वाटी देशाचे तै ठेवायला झोळना असायचा जुनी आठवण झाली, छान मोबाईला बटवा शिवला खुप छान🎉🎉🎉🎉

  • @SayaliKhedekar
    @SayaliKhedekar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चंची म्हणतात त्याला
    पान सुपारी आडकित्ता, चूनाडब्बी ठेवायची पिशवी.

  • @arjunwaghmare67
    @arjunwaghmare67 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय मल्हार दादा

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Chan dada

  • @AshabaiJoshi-w3x
    @AshabaiJoshi-w3x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वा मस्त छान

  • @charusheelaoka5082
    @charusheelaoka5082 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Adkita suparicha pishavila chanchi mhanatat

  • @shubhamkolambekar-w6v
    @shubhamkolambekar-w6v 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगला व्हिडिओ होता

  • @pranitagharat2253
    @pranitagharat2253 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raigad mdhe kuthe aahat

  • @prachik3415
    @prachik3415 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चंची म्हणायचे

  • @chandrakantchilwante3456
    @chandrakantchilwante3456 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्याला चंची म्हणतात आमच्या धाराशिवकडे

  • @ashokrokade7946
    @ashokrokade7946 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तिला चंची म्हणतात [अडकित्ता पान सुपारी तंबाखू चुनखडी कात हे सर्व ठेवण्यासाठी चंची माझे आजोबा कै.भिमराव माने-देशमुख वापरत होते.]

  • @DattaAbhang-n8h
    @DattaAbhang-n8h ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice😊😊

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुपर वीनकाम

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढी छान काहो कला केव्हा शिकले ताई तुम्ही काही शिक्षण नाही काही नाही तरी पण हुशार किती

    • @sureshwanere1389
      @sureshwanere1389 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर्व गुण संपन्न दोघे भाऊ किती मनमिळाऊ बनाने राहतात एकदम मित्रासारखे

  • @मनाचीरांगोळी
    @मनाचीरांगोळी 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raigad madhe birvadi la mazya maitrini che gav aahe

  • @ngpubgworld2820
    @ngpubgworld2820 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान ताई

  • @SupriyaPatil-d4n
    @SupriyaPatil-d4n 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bana is good in everything

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणते ठिकाण आहे... मस्त नदी आणी निसर्ग आहे 👌👌