मध्यरात्रीपर्यंत शोधून परत सकाळी मेंढी शोधायला जातोय तर.. 😔 | शिकाऱ्याच्या फासात अडकून राहिली मेंढी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2022
  • मध्यरात्रीपर्यंत शोधून परत सकाळी मेंढी शोधायला जातोय तर.. 😔 | शिकाऱ्याच्या फासात अडकून राहिली मेंढी
    #dhangarijivan #siduhake #konkanvlog #konkanvlog #dhangar #shepherd
    #mendhipalan

ความคิดเห็น • 337

  • @sangeetamhatre3986
    @sangeetamhatre3986 ปีที่แล้ว +64

    दादा तुम्ही एक पुढे. एक मध्ये व एक मागे असता ना दादा मग मागच्याला नाही दिसली का ती पडलेली. खूप वाईट वाटत दादा.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  ปีที่แล้ว +20

      मी बिचकुले मामांच्या मेंढराकडं होतो. किसन अन बाणाई मेंढराकडं होती. मधून आजू बाजूला मेंढी गेल्यामुळे मागच्या माणसाची नजर पडली नसावी

    • @user-gi8is7he8m
      @user-gi8is7he8m ปีที่แล้ว +8

      @@dhangarijivan लय रडले दादा हे पाहून 😭😭😭😭ते लेकरू कसे आोरडतय 🙏त्या शिकार्या मुळे ऐक लेकरू पोर्क झाले 😡

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 ปีที่แล้ว +18

    अस हे धनगरी जिवन खुप अडचनीच संघर्षमय
    असते असो
    देवा बिरोबा राजा थोड लक्ष राखा हि
    हात जोडून मागणी मागतो

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 ปีที่แล้ว +41

    खूप वाईट वाटलं दादा किती संकटातून जावं लागतं तुम्हाला

  • @mokindalad6215
    @mokindalad6215 ปีที่แล้ว +24

    अतिशय दुखद घटना भाऊ आम्ही आपल्या दुखात सोबत आहोत.🙏

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +9

    जीवाच्या पल्याड आपून जनावरे सांभाळतो तेव्हा त्याच्या मरणाचं दुःख हे ज्याच त्यालाच कळू जाणे. खूप वाटायचं जीवंत मेंढी सापडल पण नाही मिळाली. काळीज खूप तुटलं देवा. माझी आई पडली रर म्हणाला तेव्हाच काहीतरी विपरीत झाल्याचं लक्षात आले.

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 ปีที่แล้ว +39

    खुप राडायला आल दादा आई आनी लेकराची ही ताटाटूट बघुन मन खुप हेलाऊन गेल😔😔

  • @amolkadam2310
    @amolkadam2310 ปีที่แล้ว +33

    मरण पावलेल्या मेंढीला तिचं कोकरू पीतय हे अत्यंत ह्रदयद्रावक दृश्य होतं.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +12

    शिदू दादा, तुमच भावनिक,अर्थिक नुकसान पाहून आम्हाला दुःख होत आहे.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +89

    दादा खूप मोठी मेंढी होती. खूप वाईट वाटल 😔😢😢कोकरू तिच्या आईला बघून ओरडायला लागल बघून वाईट वाटले 🙏दादा खूप मोठा संघर्ष करावा लागतो. रात्री सापडली असती तर मेंढी जिवंत मिळाली असती 😔😢🙏दादा video बघून खूप खूप वाईट वाटलं😔 😥😥🙏

    • @sudhirkamble563
      @sudhirkamble563 ปีที่แล้ว +6

      खुप वाईट 🙏🙏🙏

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 ปีที่แล้ว +9

      पाव्हणं तुमची तळमळ पाहून खूप वाईट वाटले आपल्या समाजबांधवांवर असे अनेक प्रसंग येतात पण आपण धैर्याने सामोरे जाता सलाम तुमच्या कष्टाला.

  • @maheshnagavekar
    @maheshnagavekar ปีที่แล้ว +11

    खडतर जगणे आहे तुमचे दादा. एवढया प्रेमाने त्यांची काळजी घेतल्यावर असे होणे अतिशय दुःखदायक आहे.

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb 5 หลายเดือนก่อน +2

    खूप वाईट वाटतंय. शब्दात सांगण अशक्यच आहे ...दादा धीर सोडू नका .कुठेतरी त्या पाठराची आई असेल काळजी करू नका .श्री स्वामी समर्थाय नम: जय मां दुर्गे ❤🎉

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ 6 วันที่ผ่านมา

    तुमच्या जीवनात खूप संघर्ष आहे दादा.
    सरकारने खरच तुमचा विचार केला पाहिजे..

  • @mansigiri6891
    @mansigiri6891 ปีที่แล้ว +32

    दादा हे सगळं बघून तर माझ्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा ते कोकरू आपल्या आईला बघून ओरडायला लागलं आणि आईचे दूध पीत अरे देवा खूप रडायला आलं मला

  • @sagardalvi3545
    @sagardalvi3545 ปีที่แล้ว +15

    खुप वाईट झालं दादा थोडं लक्ष ठेवायला पाहिजे होत होणारी गोष्ट होतेच दादा 😢😢😢😢😔😔😓😢😢

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde ปีที่แล้ว +12

    मन हेलावून टाकणारी घटना घडली खूप वाईट वाटले 🙏😞

  • @atharvanevase3321
    @atharvanevase3321 ปีที่แล้ว +9

    🌺जय मेंढी माऊली🌺

  • @snehal830
    @snehal830 ปีที่แล้ว +10

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं दादा

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +7

    खूप वाईट वाटल दादा येवढं सगर्ष करावा लागतो जीवच रान करून काबाड कष्ट करून जीवन असत आणि हे नुकसान आई आणि लेकराची शेवटची भेट मन हेलावून गेलं दादा लक्ष देत जावा घरी परत जाताना

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +3

    सिद्धुभाऊ, रोज तुमचा हसरा चेहरा पहायची सवय झाली आहे. पण आज तुमचे दुःख पाहून मन विषण्ण झाले आहे. इतर अनेक vdo नाटकी असतात पण आपले जीवन लाईव्ह आहे. आणि ते सत्य आहे. प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेलेच पाहिजे. सुख दुःख हे काही कायम जवळ राहत नाही. हेचं जीवन आहे. खूप वाईट वाटले राव. असं व्हायला नको होतं. मल्हारी मार्तंड हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.

  • @osgamar7487
    @osgamar7487 ปีที่แล้ว +5

    खूप वाईट झाल मोठी हानी झाली कोकराला बाटलीने दूध पाजुन जगवा त्या मेंढीची आटवन राहील हाके भाऊ 🙏

  • @user-xo2ed8dv2p
    @user-xo2ed8dv2p หลายเดือนก่อน +1

    बानाई जुन्या परंपरा जिवंत आपण ठेवत आहात
    आपल्या जेवणाच्या पध्दत खुप चांगले बनवतात

  • @tejasvinijadhav8330
    @tejasvinijadhav8330 ปีที่แล้ว +2

    खूप संघर्षमई जीवन आहे या मुक्या जीवांच आणि तुमच सुद्धा खूप वाईट वाटलं

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा जीवनात अनेक गोष्टींमुळे संकट येत असतात

  • @manishashete5256
    @manishashete5256 9 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 ปีที่แล้ว +4

    मन हेलवणारी घटना

  • @amolkokare353
    @amolkokare353 ปีที่แล้ว +11

    दादा खूप वाईट वाटलं पाहून, एक लेकरू आईपासून कायमच दुरावला. 😔😥😢

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 ปีที่แล้ว +3

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट दुर्घटना 🙏

  • @kiranjadhav887
    @kiranjadhav887 ปีที่แล้ว +4

    दादा खरचं वाईट वाटलं माझ्या पण सात शेरड आहेत माझी पण आजारी होती पण दोन दिवसाने ती रात्री मेली डॉक्टर पण आणला पण काय झालं नाही तीच्या मागे दोन पाटी होत्या खूप वाईट वाटले आज पण आहेत त्या

  • @vikaschhatre7962
    @vikaschhatre7962 ปีที่แล้ว +3

    खूप वाईट वाटत दादा.

  • @manojshitkal5703
    @manojshitkal5703 ปีที่แล้ว +4

    खुप वाईट झाल राव

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 ปีที่แล้ว +13

    खूप वाईट झालं दादा,आता यापुढे स्वत:ची व मेंढरं यांची सर्वजण काळजी घ्या

  • @ojassvlog-ramdara100
    @ojassvlog-ramdara100 ปีที่แล้ว +2

    खुप वाईट झाले...

  • @yashauti5422
    @yashauti5422 ปีที่แล้ว +2

    पाहून खूप वाईट वाटल

  • @rohitbhandalkar3142
    @rohitbhandalkar3142 ปีที่แล้ว +5

    Khup wait watatay

  • @fakirovhal87
    @fakirovhal87 ปีที่แล้ว +2

    निशब्द.... खुप वाईट झालं

  • @dadasahebshingade8620
    @dadasahebshingade8620 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट वाटले हे बघून. लहानपणी हेच मी पाहीलय

  • @vidyaslifeskills9435
    @vidyaslifeskills9435 ปีที่แล้ว +7

    खूप वाईट प्रसंग आहे हा ती छोटस कोकरू !!!!आईच दूध पीत आहे हे पाहून मन हेलावून गेला !!!आणि डोळ्यात पाणी आलं!!😢

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 ปีที่แล้ว +3

    खुप वाईट वाटले दादा

  • @kavitakamble24
    @kavitakamble24 ปีที่แล้ว +4

    खुप खुप वाईट वाटले

  • @gokulbansode3588
    @gokulbansode3588 ปีที่แล้ว +3

    दादा खुप वाईट झाल

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 ปีที่แล้ว +2

    खुप वाईट झाले

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 ปีที่แล้ว +1

    Khup bhavnik video jay dava

  • @jayaargade8012
    @jayaargade8012 ปีที่แล้ว +2

    Khup वाईट

  • @gazi8412
    @gazi8412 ปีที่แล้ว +4

    मन हेलावून टाकणारी अतिशय दुःखद घटना ! काय करायचं, विलाज नाहीं...

  • @sugarpowar9405
    @sugarpowar9405 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट

  • @vikas3959
    @vikas3959 ปีที่แล้ว +2

    वाईट झालं राव

  • @pravinmali9655
    @pravinmali9655 ปีที่แล้ว +4

    खूपच वाईट झालं .शेवटची भेट कोक्राची अशी होईन ..,😔🥺

  • @vishalkokare8097
    @vishalkokare8097 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट झालं दादा अशी कुणावर बी वेळ येऊ नये

  • @Sagarkotwal111
    @Sagarkotwal111 ปีที่แล้ว +1

    Khuch wait watl dada

  • @sandipsalave7455
    @sandipsalave7455 ปีที่แล้ว +2

    Khup vait zhal dada

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +2

    वाईट झालं

  • @kuberchavare7274
    @kuberchavare7274 ปีที่แล้ว +2

    Hard luck bhava , khup khup vait vatale ,dukhha sosanyache dev tumhala bal devoo

  • @parmeshwarkakde4992
    @parmeshwarkakde4992 ปีที่แล้ว +2

    Lay waiat watle bhau

  • @mahi76061
    @mahi76061 ปีที่แล้ว

    आजच्या चकचकीत जगात खरं आयुष्य म्हणजे काय हे तुमच्या कडे बघून कळतं राव खूप वाईट वाटलं

  • @sanglifishingandcooking1577
    @sanglifishingandcooking1577 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट झालं दादा

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 ปีที่แล้ว +2

    दादा वाईट झालं

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट वाटले

  • @sukhadevgalande2965
    @sukhadevgalande2965 ปีที่แล้ว +2

    वाईट वाटलं बघून मला

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 ปีที่แล้ว +1

    Khup vait zal

  • @vilasbhangade1810
    @vilasbhangade1810 ปีที่แล้ว +2

    दादा फार फार वाईट वाटले

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 ปีที่แล้ว +2

    दादा खूप वाईट झालं आहे

  • @Balumateblog7
    @Balumateblog7 ปีที่แล้ว +2

    खूपच वाईट वाटलं दादा

  • @bhausahebkharat4302
    @bhausahebkharat4302 ปีที่แล้ว +4

    मी धनगर आहे मला खूप वाईट वाटले 😭😭 मी स्वतः हा राखलेली पण आहेत 👏🙏

  • @akashmolik1415
    @akashmolik1415 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट वाटले दादा मेंढी मरलेली बघितल्यावर

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe9815 18 วันที่ผ่านมา

    खूप वाईट झालं ❤

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 4 หลายเดือนก่อน

    दादा खुप वाईट झालं,किती तुम्हाला परथितीला समोरे जायला लागतं असेल, लहान कोकरु तिच्या आईला ओरडत होता 😢😢

  • @vishalkharavatekar8190
    @vishalkharavatekar8190 ปีที่แล้ว +2

    Khup vait zala vhau

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 หลายเดือนก่อน +1

    कोकरू मुले ल्या आईचे दुध पित होते ते पाहून फार वाईट वाटले😢😢

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट झालं

  • @tumbin195
    @tumbin195 ปีที่แล้ว +2

    Khup kashtache Kam ahe

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 ปีที่แล้ว

    खूप वाईट झालं.

  • @jitendragaikwad441
    @jitendragaikwad441 ปีที่แล้ว

    Khup waittt vattle

  • @vilasgore8855
    @vilasgore8855 ปีที่แล้ว +2

    दादा खुप वाईट राव

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 ปีที่แล้ว +3

    JAI SHREE RAM

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट घटना

  • @balubansode9276
    @balubansode9276 ปีที่แล้ว +2

    Dada khup vaet zal

  • @gangadharchavan6267
    @gangadharchavan6267 ปีที่แล้ว +6

    खुप वाईट वाटले दादा 😭

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट झाले

  • @dnyaneshwarmane5813
    @dnyaneshwarmane5813 ปีที่แล้ว +1

    खुप वाईट घटना

  • @nanagorad6529
    @nanagorad6529 ปีที่แล้ว +1

    खुप वाईट झाले दादा

  • @ajaysomoshi8468
    @ajaysomoshi8468 ปีที่แล้ว +1

    Khup vait vatale dada

  • @rameshnalawade1280
    @rameshnalawade1280 ปีที่แล้ว +1

    खूपच वाईट घटना घडली

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 ปีที่แล้ว +1

    Dada khup vayat vatlah.Changli moti Mendi hoti.

  • @lordyashhgamerz7021
    @lordyashhgamerz7021 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट वाटले दादा..😭😭

  • @Yellowwarrier
    @Yellowwarrier ปีที่แล้ว +3

    खूप वाईट झालं भाऊ 😭😭😭

  • @varshahirlekar3663
    @varshahirlekar3663 หลายเดือนก่อน

    Khup vait vatle dada🙏

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 10 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप वाईट वाटले

  • @dipakgavali935
    @dipakgavali935 ปีที่แล้ว +3

    खरच तूमचा चेहरा किती सूकला दादा 😌😌

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 ปีที่แล้ว +1

    खुप वाईट झाल दादा 😔😔😔😔

  • @drsonone9644
    @drsonone9644 ปีที่แล้ว +2

    Khup waeit jhal dada ....

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 ปีที่แล้ว +3

    खुप वाईट झाल दादा 😭😭😭😭

  • @rajansawant283
    @rajansawant283 วันที่ผ่านมา

    Vaeet zale

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 ปีที่แล้ว +1

    खुप वाईट झालं दादा

  • @rajansawant283
    @rajansawant283 วันที่ผ่านมา

    Kup vaeet zale ho

  • @balkrishnanikam8905
    @balkrishnanikam8905 ปีที่แล้ว +1

    दादा खुप वाईट वाटले

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 ปีที่แล้ว

    खूप छा
    मल खूप आठवण
    खूप छान आहे मला
    खुप छान

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 ปีที่แล้ว +6

    खूपच वाईट झाले दादा😭

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 7 หลายเดือนก่อน +1

    फार वाईट वाटलं दादा. कोकरू आईला बघून ओरडत होतं आणि काळीज तुटत होतं.
    काळजी घ्या दादा ईथूनपुढं.
    😢😢

  • @shriniwaswaghmode8028
    @shriniwaswaghmode8028 ปีที่แล้ว +1

    पावण हा पानमळा आहे मरजर असते 👍