Thackeray Vs Shinde । थेट 'मातोश्री'ला भिडणाऱ्या आमदाराचा चौफेर बंदोबस्त । Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #VijayrajShinde #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraTimes
बंडखोर आमदारांपैकी थेट मातोश्रीवर टीका करणाऱ्या आमदारात संजय गायकवाड यांचाही क्रमांक लागतो.. संजय गायकवाडांनी थेट टीका करत ठाकरे कुटुंबावरच हल्लाबोल केला.. पण ही टीका शांतपणे ऐकून घेतलेल्या उद्धव ठाकरेंची साथ देण्यासाठी बुलडाण्यातून एक जुना शिवसैनिक परतणार असल्याची माहिती आहे.. बुलडाण्यात आमदार आणि खासदार गेले असले तरी निष्ठावंत शिवसैनिक अजून ठाकरेंसोबतच आहेत.. या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेऊन आपण सोबत असल्याचंही बोलून दाखवलं. यानंतर ठाकरेंनी मोर्चा वळवलाय तो जाहीर टीका करणाऱ्या संजय गायकवाडांकडे.. बुलडाण्यात ठाकरेंच्या निष्ठांवतांनी कशी फिल्डिंग लावलीय आणि ठाकरेंची साथ देण्यासाठी लवकरच जुना शिवसैनिक परतू शकतो का तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
अभिनंदन, जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
जय शिवाजी जय भवानी जय उद्धवजी जय शिवसैनिक
जय महाराष्ट्र साहेब
खूप छान जय महाराष्ट्र
शंभर टक्के फायदा होणार जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
100/ फायदा होउ शकतो
Gaddar. Gaddhar. Gaddhar.
जय महाराष्ट्र फक्त एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना फक्त
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
जेय शिव सेना जेय महारास्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदा बाद
Boss🔥⛳
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩
विजयराज विजयी होनार शिवसेनेकडून
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
कट्टर शिव सैनिक आहे जय महाराष्ट्र
नक्कीच उद्धव ठाकरे साहेब यांना फायदा होईल जय महाराष्ट्र
सर्व तिकीट भेटणार म्हणून येत असतील तर त्यांना घेवू नये. जे तुमच्या सोबत आहेत त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा
🌹🌹
Marathi Manasa Jaga ho Jai Maharashtra
Well done.बुलढाणा वासियांचे अभिनंदन.
शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही..
Only उद्धव साहेब..
आता या पुढील शिवसेनेकडून एकाच मजकूराचे बॅनर लावावेत... " "गद्दारांना क्षमा नाही " !! बघा काय चमत्कार होतो तो !!
🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩
विजयराज शिंदे उभेराहिले तर,संजय गायकवाड़ पडणार101% संजय मानना पलता भूई थोड़ी होईल
विजयराज यांचेच विजय होनार100%
सर्व महाराष्ट्रात अशीच इनकमिंग वाढली आहे 40 बंडखोर आमदार पडणार अशीच शपथ घेतो🙏
आम्ही शिव सेनेत
आता सुषमाताई शिवसेनेच्या assets बनून राहिल्या आहेत. मुंबईत किशोरीताई पेडणेकर आणि उर्वरित महाराष्ट्रात सुषमाताई ह्या दोघी पुढील निवडणुकीत फार मोठे यश मिळवून देणार हे नक्कीच!!
Shivsena uddhav saheb
Jai maharashtra
Only udhav saheb Jay maharashtra
Only Uddhav Saheb Jay Maharashtra 👌👌🙏🙏👌👌
शंभर टक्के फायदा होऊ शकतो.
only uddhav Thakre shivsena zindabad.
Meena kuthun ahes
बरोबर
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र
100%
योग्य
jay shivsena
नक्कीच फायदा होईल आत्ताचे आमदार पराभव होतील
आमचे बबन दादा कट्टर समर्थक आहेत, शिवसेना ठाकरे जिंदाबाद
असा छातीला माती लावणारा सैनीक उदधव ठाकरेंकडे पाहीजे
Jay maharashtra
गद्दारांना क्षमा नाही
50 खोके माजले बोके
Only Thackeray Sarkar
पुढे हा नाही, दिसणार 🚩🚩
विजयराज विजयी होणार उध्दव साहेब जिंदाबाद
नक्की होनार। जय महाराष्ट्र
गायकवाड परत निवडून येणार नाही
नक्कीच फायदा होईल
आम्ही शिवसेना तुमच्या सोबत आहोत
Welcome vijayraj shindeji
कट्टर निष्टांवंत शिवसैनिक पदाधिकारी
सोबतीला
कारण नाही घाबरण्याचे माती मोलाला
शिवसेना उध्दव साहेब फक्त
एकदम ओके बरोबर आहे ताई तुम्ही बरोबर बोलतय आहे
ठाकरे साहेब संयमी व सुस स्कृत नेते आहेत.
Jai Maharashtra 👍👍
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
Jay Maharashtra Thakrey saheb only
संजय गायकवाड याचे डिफॉजित जप्त होईल.
विजयराज शिंदे हे सोज्वळ आणि मन मिळवू स्वभाव असलेला व्यक्ती असून खरा शिवसैनिक आहे त्यामुळे ठाकरे गटाला नक्कीच फायदा होणार आहे
👍
नक्कीच फायदा होणार
Only शिवसेना
बरोबर आहे
100टकै फायदा होईल
तुपकर यांना . द्यावा बुलढाणा फाईट ऐकदम ताईट
ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्व निवड
हर्षवर्धन सपकाळ
होय🎉🎉
मी शिवसेना कट्टर बाळासाहेबाचा ठाकरे साहेबाचा
संगमनेर कर
Only uddhav balasaheb thackeray jai maharashtra
जरुर होवू शकतो
हे सर्वच udhav साहेब बरोबर आहे ते फक्त ED CBI आणि इतर काही चूक आहे म्हणून ते बाहेर गेले आहेत
" गद्दारांना क्षमा नाही " असे लिहिलेले बॅनर्स शिवसेनेला अफाट यश मिळवून देतील !
Jarur honar
Honarch honar honar
50 khoke ekdam okkk
Ho नक्कीच फ़ायदा hoil.
जय शिवसेना
Yes
Only uddhav Thackeray saheb.
Mashal 🚩🚩🚩🚩🚩
Only Shivsena
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥
विजयराज शिंदे 2024 चे आमदार
बरोबर फायदा होणार
बुलढाण्याची जागा पडायला नको होती
पण आता आमदार ने पूर्ण ताकद लावून लढायला पाहिजे
होय
Good one number Shivsena uddav Sahab Thakre jindabad one number Shivsena tiger
हो शकतो
विजयराज शिंदे साहेब, नक्की विजय होणार. ओन्ली ubt...
संजय गायकवाड़ यांना पाडाच
100% Vijay Hoel
उध्दव साहेब एकनिष्ठ लोकांना तिकीट दया, विजय राज शिंदे ला देऊ नका
नाहीतर इथे तुमचा पराभव फिक्स बुलडाणा,,, कारण विजय राज यांनी खूप पक्ष बदलले
100% फायदा
नविन होतकरू कार्यकर्त्याला तिकीट द्या ते या लोकांना सहज पराभूत करतील. इतिहास आहे.
Only Uddhav sirji
👌👌🔥🔥🚩🚩🚩
फक्त विजयराज शिंदे साहेब च
होऊ शकतो
Ho...
विजय राज शिंदे जर बिजेपीच्या गेले नसते तर आज त्यांची चांगली किंमत राहिली आसती
संपत्ती चौकशीची सुरुवात राजकीय केंद्रीय मंत्री अमित शहा पासुन करावी
तयाचपरमाणे मल्या , निरव मोदी नंतर व्यापारी, संसथानिक शेवट फडणवीस सारखे गरीबांची करावी
त्या चौकशीला वेळ किती जाईल व त्यातुन काय निष्पन्न होईल व जनतेचे प्रश्न सोडवणयासाठी किती वेळ उरतो हे सरकारने व न्यायालयाने बघावे .
नक्की फायदा होणार
Nakkich honar