चिकन पार्टी फक्त चौघांमध्ये - रस्त्यात आला साप | Chicken Party Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- चिकन पार्टी फक्त चौघांमध्ये - रस्त्यात आला साप | Chicken Party Kokan Village
#chickenparty #chicken #party #konkan
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : Nov 2023
chicken party in jungle | chicken party in village | chicken party with friends
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
1)Recipe Channel : / @recipeskatta
2)Entertainment Katta : / @entertainmentkatta
3)WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
अविनाश kadwai माझे गाव ...मी तुझे व्हिडिओ नेहमी बघत असतो. ....आणि नवीन व्हिडिओ ची वाट बघत असतो.... मस्त...तुझी गावची ओढ बघून मस्त वाटते.
मस्त पार्टी. हाच खरा आनंद असतो जीवनात कोकण ते कोकणच....
भुता बिताच काय माहित नाही पण रात्रीच्या काळोखात जनावरांची भार भिती वाटते. बाकी मित्रांची पार्टी मस्त झाली.
Nice video....yummy 😋
Nice
तुझ्या व्हिडिओ मस्त असतात भावा ..
Mast ❤️👌
Wow chicken gravy an rice maza sarvat awadta menu majja ahe tumha sarvanchi..... Enjoy
खुप छान भावा अविनाश वण भोजन लय भारी झालं जंगल ला मध्ये चिकन पार्टी लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👍 मजा येते गावात कोकणात गावी पार्टी कार्याला 👌 आता तुमची जंगलात झोपडी बांधली आहे तिकडे एकदा चिकन पार्टी होऊन जाऊ दे लय भारी वाटेल 👌🪔💥 आमच्या कडून बावकर परीवार कडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🪔💥🙏 आम्हीं राजापुर कर कोकण 🌴👍 आम्हीं लोरल परळ कर - लालबाग परळ - गिरणी कामगारांच्या भागात राहतो 🏭🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴🙏🙏
masta
Nice parti
Nice video
Ek no chicken party , enjoy
Mast vedio jaam mjja aali❤️❤️
Lai bhari vedio ❤️❤️
Enjoy bro
मस्तच
तुमच्याच घराच्या अंगणात करायची ना पार्टी...किती सुंदर अंगण आहे....एवढ्या किर्रर्र अंधारात काय गरज जाण्याची.....
हो १००%✓ अंगणात करायचं ना पार्टी आईला पण द्यायचं एवढ्या अंधारात पार्टी🤦
Dada evdya kalokhat party karnyapeksha konachyatari ghari karaychi pan video nehmi sarkha jam bhari
खूप छान पार्टी
मैं पंढरपूर से आ जाऊंगा
Dada tuza 1 dielog Mala paath zala ahe... Gavakde aalo ahe. 😂
😍😂
Mvjmj vvvvbbjvvvmjbbbmvjhmmvmiiiiivivg in igtttttit mksibiiivimviviiibi hmm biimviibivimiivii iooviivi I'm oiiiviiivioiooimiio poo ioiomo MI MO had ooomoiboimmmmmoiooimoiii MO obmmmommm
Enjoy 😊
दादा खूप छान पार्टी आहे
Enjoy your party time 😊
Avinash bhau tuja ghar khup lamb ahe gavapasun
Happy diwali❤
निवळी गावातच चिकन सेंटर टाका....
हे मात्र बरोबर बोल्लात 😂😂😂
Mast video 😍✨❤️
खुपच छान दादा ❤❤🎉
Avani kasi aahe
कीती दिवस व्हिडीओ नवता दादा बाकी तूम्ही कशे आहेत
एकदम मस्त. कामात बिझी होतो आता रेग्युलर येणार Video
खूप छान
Chikan khana hai..... Bana dunga 🤣🤣🤣lai bhariiii🤣🤣🤣
Content madhe chicken aahe ki chicken madhe content
Sardi jhale watt.
😅😅
अरे मित्रा अंधारात चिकन शिजवून खाणे तुला पटतं का?, मी पण एक शेतकरी आहे पण आशी पार्टी एवढ्या अंधारात कधी केली नव्हती, व माझे आजोबा वे पूर्वज सांगायचे की स्त्रीच्या वेळी चिकन मटन शिजवू नये कारण खूप असे गोष्टीअसतात की आत्मा फिरत असतात, तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात, हे माझे सल्ला आहे. याच्यावर लक्ष दे. धन्यवाद.
बरोबर
नको जास्त अक्कल शिकू मित्रा त्याला
मी त्याचे व्हिडिओ गेला दीड वर्ष सतत पाहत आहे तो माझ्या फॅमिली मेंबर सारखा आहे त्यामुळे त्याच्या चांगल्यासाठी मी लिहिणार समजायचं न समजायचं त्याचा तो ठरवेल
गावात ते ही काळोखातच चिकन केलेलं खाल्ले की आमचा आत्मा थंड होतो.तू भित्रा शेतकरी आहेस 😅😅.त्यामुळे तू स्वतःलाच सल्ला दे की घाबरु नकोस.
@@nisrgachyasanidhyat.2714 तुझा शहाणपण तुझ्याकडेच ठेव 😂
Nice video