बॅंड स्टॅण्ड विषयी खुप छान माहिती दिलीत भरतजी 🙏, बॅंड स्टॅण्ड म्हणजे काय आणि पहिला किंवा ओरिजनल बॅंड स्टॅण्ड हा कुपर मैदानात आहे हे देखील कळलं. मनापासून धन्यवाद 🙏
Dear Bharat Gothaskar , You are expressing Golden Era this is Very very important to us as well our further Generation you should organise Mumbai Trip we must joine with our Family & Freind Pstankar
जुन्या आठवणीत मन रमून जात..धन्यवाद आणि सलाम ह्या तुमच्या उपक्रमाला.लगे रहो!!
१०० वर्षाची प्रतीक्षा संपली पाहिजे. कधीतरी.
माहिती खूप खूप छान आहे. धन्यवाद.
Sir tumhala bhetnyachi khup iccha ahe
Mumbai baddal khup avad ahe mala
Tumchya mule khup mahiti milali sir
Khup thanks sir, mumbai madhye lahanache mothe zale, lagna zala tari yatla90% tr mahit ch navta... Khup chan prakare mahiti deta... God bless you... Stay safe stay happy😊 🙏
सर तुम्ही खुपच छान माहिती सांगता खरं म्हणजे मुंबईत राहून इथला खरा ईतिहास तुमच्या कडून समजून घ्यायला छान वाटत
2:40 साही पाकडे ही संस्था प्रत्येक मुंबईकर ने सहभाग घेतला पाहिजे
अप्रतिम माहिती देता
खूप सुंदर सर.नमस्कार
खूपच छान
खूप सुंदर छान
खूप छान!
Verry good onformotive project keepgoing on
Verry good
Chan
अप्रतिम माहिती गोठोसकरसाहेब.
Very good to you sir
किती सुंदर वास्तू आहे.
भरगो अगदी अप्रतिम!
नेहमीप्रमाणे जबरदस्त परफॉर्मन्स पुढल्या एपिसोड ची वाट पाहतोय
खूप सुंदर माहिती
बॅंड स्टॅण्ड विषयी खुप छान माहिती दिलीत भरतजी 🙏, बॅंड स्टॅण्ड म्हणजे काय आणि पहिला किंवा ओरिजनल बॅंड स्टॅण्ड हा कुपर मैदानात आहे हे देखील कळलं. मनापासून धन्यवाद 🙏
Chhan mahiti ahe buwa tumchi
Dear Bharat Gothaskar ,
You are expressing Golden Era this is Very very important to us as well our further Generation you should organise Mumbai Trip we must
joine with our Family & Freind
Pstankar
Beautiful information thank you
Khup chan mahiti.
Thanx !
Excellent sir.
नमस्कार सर,
अप्रतिम माहिती
मस्तच
Nice sir.. Old is gold
Tumchi mahiti g k 1 no aahe carry on fan of you g n
Nice information and presentation by you.Thanks
Khupch Chan....
.
खूपच छान.
Mumbai Ganesh utsav ya badal video banva plzz
Thanks Khaaki Tours All Team
Mast 👌
Apratim 👍🙏🙏
Aap ka program but acha hai old bambai
खूपच आवडला. लवकर भेटा.
Very Interesting.
Khupch aavdla episod 👌
सूंदर
nice
Khup chaan
Nice sir
Excellent video always 👌
Prachin mumbaichi mahiti dya
Bhari
खूप छान माहिती.
Give information about whole mumbai
सर मुंबई मधील डॉन आणि अरुण गवळी यांचा जीवन प्रवास याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा अशी विनंती आहे
काहीच गरज नाही..
Mast ...
Sundar
❤ 8:27
कार्यक्रम चांगला पण मराठी भाषेची वाट लावलेली आहे... लोकसत्ता सारख्या प्रतिष्ठीत पत्रा कडून हे अपेक्षित नव्हते
ही मुंबई स्टाईल भाषा आहे भाषेच्या बंधनात अडकु नकोसं
@@harishchandrajoshi8196 लय अलगड हाय बा तुमची मुंबैची भासा.. सारी लॅग्वेज
नमस्कार दादा
आमच्या कोकणचा इतिहास सागा.
Sir also cover Mumbai's iconic cusrow bagh and it's surrounding area.🧡
भर्गो नमस्कार 🙏
आम्ही आपली गोष्ट पुण्याची सुद्धा पाहतो. अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती आम्हाला आपल्या माध्यमातून मिळते त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
👌👌👌
Please make episode on Bombay presidency,
How it was formed?
And how many province were there?
मुंबइतल्या जुन्या शाळांबद्दलही माहिती द्या.
एकदम सुंदर विस्लेषण आणि माहिती..
नमस्कार, माझ्याकडे दुर्मिळ वस्तूचा संग्रह आहे. तुमचा मि नेहमी कार्यक्रम पाहात असतो.खुपच छान माहिती तसेच फोटोग्राफी धन्यवाद !
नमस्कार
Bharat Dada barik zhala 😂👍😅
5:55 to 6:00
khup mast !!
Sir mazya mate ti panipuri recipe kinvha bhelpuri asu shkte
Sir, in my opinion, the recipe may be 'Pani puri' or 'Bhelpuri'.
२.४५ गेली 100 वर्षे ते वाट बघत आहे, आणखी किती काळ वाट बघत बसायचे???
ती डिश म्हणजे फालुदा...
बरोबर????
Nope
Very. Fine. Bharghos. Bhau
Nice 👍
VERY nice
Nice 👍