sir माज प्लोट 24/07/ चा आहे .आणि लगवडिच्या दिवसा पासून खूप पाणी सुरू झाला आहे . मला स्प्रे पण देता नाही येऊ राहील . तर मी काय करू . उपाय योजना ..मला माहिती दया sir
Sir टोमॅटो चा आतील गाभा खोडापासून ते शेंड्यापर्यंत पोकळ होऊन खराब होते म्हणजेच सडल्यासारखा दिसतो. बाहेरून झाड हिरवे दिसते. झाडांमध्ये दहा टक्के प्रमाण दिसून येते, प्रमाणे
सर मला टोमॅटो ग्रुप मध्ये aad करा mo no 9860371252 मला टोमॅटो लागवड करायची आहे julai mahinyat lagvad karaychi aahe please Sir nahitar tumcha contact no dya please Sir shakyotar aad kra
सर मला पावसाळी टोमॅटो पिक घ्यायचे आहे . मी बेळगांव कर्नाटक मध्ये राहतो माझी काळी माती आहे तर मला मे मध्ये मोठ्या साऱ्या (म्हेरा) मारून लागवड करायची आहे मी जर मरचींग पेपर घालून पिक घेतल तर काय खराब होईल काय बेळगावला जास्ती पाऊस पाढतो तरी कशा प्रकारे शेती केली तर चांगलं होईल please reply
नमस्कार सर करपा रोग आहे काही ऊपाय सूचवा एक महिण्याचा आहे टोमॅटो अर्क रक्षक सम्राट जात आहे हा रोग आल्यावर दुकानदाराने मला बायो 303 ,अदामा कंपनीचे कस्टोडिया व अॅडमायर दिले होते .फवारणी केली तरीही काही फायदा झाला नाही खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटो करपत आहे कृपया काही ऊपाय सूचवा सर हि नम्र विनंती 👏👏
सर आमच्याकडे अर्धा एकर टोमॅटो आहेत त्य खूप काय टमाटे नाही लागली तुला नाही त्याला म्हणावा तेवढा खूप टमाटे लागण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी माझं नाव अनिल घोडके तालुका जालना ग्रामीण भागात राहतो मी धारकल्याण तर एवढी काय माहिती नाहीये मला पहिला माझे पहिलेच वर्ष आहे 7769037526
नमस्कार सर माझा प्लॉट 55 दिवसाचा झाला आहे आणि आता 6 दिवसापासून पाऊस पडतो आहे तर पानांवर फुलांच्या दांड्यावर आणि बारीक फळांवर ठिपका आहे खालून गेरव्यासारखी पाने पिवळी पडत आहे काय करावे लागेल सर मला ग्रुप ऍड करा 9763408384
Sir atta tomato harwesting la alet ani karpa pn ahe kay karave pleas sanga
sir calsiume chya kmtrtemule kaay dushparinam disu shktaat ani ti kmtrta bhrun kadhnyasathi kaay kaay upaay kru shkto
Draco madhe tameto chalti ka mala sanga plg
Draxi madhe tameto chalila Kay mala sanga plg
सर खुप छान माहिती दिली
Pane khalun pivle padun valtat kay upay karu
मला टॉमेटोची डृेचीग कराची आहे ३री आैषध सांगा
Sir tomto var thipka rog jast parmnat tar kay karve tychyashthi
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
करपा आणि टिपका या रोगा विषायई माहिती सांगा
हिवाळ्यात टोमॅटोचा काय
Tomato chi size vadhnyasathi kay sodu
sir माज प्लोट 24/07/ चा आहे .आणि लगवडिच्या दिवसा पासून खूप पाणी सुरू झाला आहे . मला स्प्रे पण देता नाही येऊ राहील . तर मी काय करू . उपाय योजना ..मला माहिती दया sir
टोमॅटो फ्रुटस ला black dag yet आहे तर उपय सांग
sir...khupch chan mahiti dili...
आभारी आहे प्रतिक
tiranga tomato kashachya deficiencies hoto
टमाटर चे फूल गळ होते काय करावे लागेल सर
sir mala march mdhe tamatr lavayche aahe kontya seeds che lau ..
dist.gondia (maharastra) cha aahe kahi mahiti sanga...
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
Bhumi 04
सर केसर टोमॅटो सुकवा येत. आहे काय करायला पाहिजे
65..diwasach plot aahey
15 diwsapasun watwarn khrab
Aahey tomyatosati Kay kalji
Gheytli paheyji
Prwintiw kontey sprey getley pahije
..drep madun kontey likwid diley pahij
Sair changale mahite melts Thanks
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
mala tomato groupla add katra plz
Sir टोमॅटो चा आतील गाभा
खोडापासून ते शेंड्यापर्यंत पोकळ होऊन खराब होते म्हणजेच सडल्यासारखा दिसतो.
बाहेरून झाड हिरवे दिसते.
झाडांमध्ये दहा टक्के प्रमाण दिसून येते, प्रमाणे
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
सर 10 दिवसा नंतर एकरी किती पोटॅश द्यावे
जंतू रोगासाठी काय वापरले पाहिजे
sar tomato kujayala lagale ahe 🍅 61 divasache ahe konte aushad vaparave?
सर आपल्या माहिती नुसार टोमॅटो शेड्युल तयार करा
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
sir 25-30 days paryant sprey shadul kas asav micronutrant cha spray kadi dyava...
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
सर डिसेबर ची टमाटो लागवड विषयी माहीत सागा
Sar tomato lavun 40 divas zale ahe tayvar karpa yetoy tyasathi Kay fawarni karvi
धन्यवाद .....
Phal dharnesathi kontya sanjivakacha vapar karava?
झिंक बोरान कॅल्शियम ,फवारणी आणि ड्रीप ने द्यावे
sar tamatola khalun dag yetat
tomatoche jast phal vadnayache tonic sanga plot chalu ahe
सर गेरवा खालची पाने पिवळी कशामुळे पडता कोणती फवारणी घ्यावी
Sir...
Potesh mhanje...0 0 50
He drip ne dyayche ka
amol pawar
Thanks
सर मला टोमॅटो ग्रुप मध्ये aad करा mo no 9860371252 मला टोमॅटो लागवड करायची आहे julai mahinyat lagvad karaychi aahe please Sir nahitar tumcha contact no dya please Sir shakyotar aad kra
सर आमच्या
सर टोमॅटो वर शेड्कडु करपतय काय करवे
लागवडी झाल्या पासून कोण कोणती खते चालू करावी pls sanga
टोमेटोला रासायनिक डोस कोणता वापरावा
Sir
Mala 15 gunthe sathi tomyto lagvadi pasun chi step
Dya favarni v khatanche niyojan sathi
Pahilya divsapasun tar shevat paryant
टोमॉटोची कोणती व्हराठी लावावि मे महिना च्या नंतर
Mala september madhe lagvad karayacha aahe
Malunje igatpuri nashik
सर
मला पावसाळी टोमॅटो पिक घ्यायचे आहे . मी बेळगांव कर्नाटक मध्ये राहतो माझी काळी माती आहे तर मला मे मध्ये मोठ्या साऱ्या (म्हेरा) मारून लागवड करायची आहे मी जर मरचींग पेपर घालून पिक घेतल तर काय खराब होईल काय बेळगावला जास्ती पाऊस पाढतो तरी कशा प्रकारे शेती केली तर चांगलं होईल please reply
Sir copper pawsat kam kart he khar ahe ka?
हो खर आहे
vaetfly jasta ahe kay karu
सर फुल पोखरणाऱ्या आळई साठी काय स्प्रे करू .अम्प्लिगो आणि proclaim स्प्रे झालाय बऱ्या पैकी कंट्रोल भेटला आहे.प्लॉट 60 दिवसाचा झालाय व्हरायटी अनिषा
सर 30 दिवसाचा टोमॅटो प्लॉट आहे शेंडा बारीक नागमोडी आहे उपाय सांगा वाण केसर
Good i Wii try
आळी नियंत्रनासाठी कोणते औषध फवरणी करावी
सर 3 दिवसापासून पाऊस चालू आहे काय फवारणी घेऊ.. करजेट फवारले आहे पण 30 मी. पाऊस झाला
शेतकरी माझा अप्लिकेशन वापरून प्लॉट रजिस्टर करा
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
नमस्कार सर करपा रोग आहे काही ऊपाय सूचवा एक महिण्याचा आहे टोमॅटो अर्क रक्षक सम्राट जात आहे हा रोग आल्यावर दुकानदाराने मला बायो 303 ,अदामा कंपनीचे कस्टोडिया व अॅडमायर दिले होते .फवारणी केली तरीही काही फायदा झाला नाही खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटो करपत आहे कृपया काही ऊपाय सूचवा सर हि नम्र विनंती 👏👏
1mahina18dewsacha plot ahe
टोमॅटो लागवड करून 10 दिवस झाले पण रोपं मरत आहे
Mulching var लागवड केली आहे
त्यावर उपाय सांगा
नमस्कार सर मि एप्रिल महिन्या मध्ये अर्का रक्षक टा मॅटो लावण्याचा निर्णय घेतलाय तेच्या बदल थोडीसी माहिती द्या
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
जुन महीन्यातील टोमॅटो लागवडीसाठी माहिती सांगा खत व्यवस्थापन लिक्वीड कुठल्यावेळेस दीलपाहीजे योगाचे लक्षणे त्यावरील ऊपाय सांगा धन्यवाद
नागआळी येवू नये म्हणून काय करावे
सर आमचा 15 दिवसाचा प्लॉट आहे आणि झाडांची मर होत आहे जमिनीच्या वर खोडाला काळी ring तयार होत आहे
प्लॉट मल्चिंग वर आहे
टोमॅटो फळावरील काळा ठिपका रोखण्यासाठी काय करावे.बुरशीनाशकांची फवारणी करूणही ठिपका नियंत्रण होत नाही.कोणते औषध फवारणी करावी.
खुप सुंदर
सर आमचा टोॅमेटो 30 दिवसांची झाली आहे.पण पावसामुळे सुकवा येऊ राहीला तुम्ही काही तरी उपाययोजना सांगा.please
👍👍
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
मेगदुत बंडल व्हायराटि थोडासा पाऊस झाला तरी काळेडाग पडतात
Sir please tomato grp la add kara 8275273398. पोपटी शेड पानाची झाली आहे. Ani sir karpya cha praman thoda jast ahe. Khi tr upay sanga
सर गेरवा येत आहे टोमॅटो 🍅
🙏🙏🙏
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
sir tumacha no dya
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
Tamatovaril das upay
Tumcha no. Dya please
mala group LA add kara
सर फळावर टिपका आलाय काय कराव (8888947191)
सर आमच्याकडे अर्धा एकर टोमॅटो आहेत त्य खूप काय टमाटे नाही लागली तुला नाही त्याला म्हणावा तेवढा खूप टमाटे लागण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी माझं नाव अनिल घोडके तालुका जालना ग्रामीण भागात राहतो मी धारकल्याण तर एवढी काय माहिती नाहीये मला पहिला माझे पहिलेच वर्ष आहे 7769037526
Sir pls add your tomato group
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
काईट घेऊन तरी अळीचा नायनाट झाले नाही
सर मला टमाटे लागवड करायची आहे मे मधे 5बाय1.50 फुटावर चालेल का.9881944876 ad kara
नमस्कार सर माझा प्लॉट 55 दिवसाचा झाला आहे आणि आता 6 दिवसापासून पाऊस पडतो आहे तर पानांवर फुलांच्या दांड्यावर आणि बारीक फळांवर ठिपका आहे खालून गेरव्यासारखी पाने पिवळी पडत आहे काय करावे लागेल सर मला ग्रुप ऍड करा 9763408384
सुडो 500 ट्रायको 500 ,200 लिटर साठी
सर टोमॅटो गृपला अॅड करा मो.8459936928
ट्रक मा
टमाटयाला काहितरीकु
सर तुमचा मला नंबर द्या व्हाट्सअप
सर माझ्या शेतील एक फूट वाढ झाली की तेव्हा झाडे सूकतात तर काय केले पाहिजे 7028592456
गंगाफळ बद्दल माहिती 20 जुलैला लागवड केली आता एक महिन्याच्या वेळी सुरू
झाडं चागली आहेत फेल चागली आहेत खताचे नियोजन माहित नाही तेवढं सांगा
उन्हाळ्यात मिरची लागवढ ची माहिती
टोमॅटो च पाला पिवला होतोय खालच्या
माझ्या झाडांची पाने गोळा झाली आहे.. शेंडे सुद्धा गोळा झाली आहेत... ७७०९९९९६५४
झाड खराब होत आहे आनी पान काळी पडत आहे
फुटवा काढण्यासाठी उपाय
करपा आहे
ful gal hot ahe...
त्या बाबत एक नवीन व्हिडीओ लवकरच देऊ
सर मला टमैटे ग्रुप मध्ये एड करा ७४९९६४९०३०
9767473887 tamoto group mdhe add kra
th-cam.com/video/Z7FApd0FW4w/w-d-xo.html
शेतकरी बापाची जीवन व्यथा समजून घ्या या कवितेतून, लिंकवर क्लिक करून नक्की ऐका,,
Us 440 ya variety madhe (pruning ) bagal fut kadhali tar chalel ka
Khup sundar