लोकांना जात , धर्म, देव , reservation जितकी कळते , तितकी लोकांना आणि समाजाला लोकशाही , संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकर, फुले दांपत्य, शाहू महाराज, गाडगे महाराज, शिवाजी महाराज हेच तर अजून कळले नाही आहे. ही आपल्या देशातील राजकारणी लोकांची देणं आहे जी आज दिसत आहे देशात.
डॉ. संग्राम पाटील आणि उत्तम कोबळे साहेबांना . सस्नेह जयभीम . तुमची भाषण ही प्रबोधनाचा विषय असल्याने डोक्यात सत्यतेचा प्रकाश पडतो . पण प्रकाशमय जीवन होत नाही . कारण शब्दाने मन . पेटण्यापेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणारा माणूस तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाही ही लोकशाहीची दुर्दशा आहे . यासाठी आपण काही प्रबोधनाचे प्रत्यक्ष कृतीतून कांही निकष वा कार्यक्रम अथवा शिबिर आयोजित केलीत का? ज तो आपल्या अस्तित्वासाठी जगतो असे नाही तर अस्तित्व टिकविण्याचा आणि आजच्या गुलामी प्रवृत्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी पुढच्या पिढीला सांगतो तेंव्हा जागतिक प्र पातळीवर आपण प्रत्यक्ष कृतीतून केलेला एकतरी विडिओ मला पाहायला मिळेल याची आशा करतो
सध्याच्या लोकांना लोकशाही समजलेली नाही आणि योग्यता नाही.....आणि लोकशाही आणणेसाठी १९४७ चया आधी स्वातंत्र्य संगारामात भाग घेतलेलया लोकांनी आणि १९४७ नंतर चया राजकारणी आणि नेत्यांनी कष्ट घेतलेले आहेत.....आताच्या पिढीला ते सर्व मोफत मिळालेय.....त्यामुळे त्यांची किंमत नाही.....आणि कोणाही फेकुचया सांगण्यावरुन ते पुर्वी काम केलेलया नेत्यांना अगदी सहज शिव्या शाप देऊन शकतात.......अनंत उपकार , तेव्हाच्या लोकांचे
❤ आदरणीय श्री उत्तमराव कांबळे यांना सस्नेह नमस्कार. एक वर्षानंतर मी तुमचं हे भाषण आज ऐकलं आहे. खूप छान आणि सुंदर विचार मांडला आहे. हा विचार भारतातील सर्व स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण म्हंटल्याप्रमाणे या सगळ्या अडाणी जनतेपर्यंत हा विचार कसा पोहोचणार? आणि आपल्याला अपेक्षित असणारा बदल केव्हा आणि कसा घडणार? आजही हीच परिस्थिती आहे, जी तुम्ही एक वर्षापूर्वी मांडली होती. या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो? याचं मार्गदर्शन मिळेल का? धन्यवाद.
@@SK-ge3vi त्याला चांगले शिक्षकच मिळाले नसतील म्हणून तर असं बोलतोय.खाजगी शाळेतील शिक्षक,निमअनुदानीत शाळेतील शिक्षक,शिक्षणसेवक, खाजगी क्लासेसचे शिक्षक यांचं आयुष्य बघा जरा. व्यवस्थेमध्ये पैसा नाही आणि शिक्षण भीक मागू देत नाही
Following constitution, registered complaint against noise nuisance from loudspeakers. Today 03/04/2022, they are using to announce. How to make supreme court aware of this.
आदणीय महोदय, आपला अभ्यास चांगला आहे पण काही कामाचा नाही। कारण तुम्ही मरे पर्यंत जरी बोलत राहिलात तरी लोक सुधारणार नाही तुम्हाला फक्त तोंडाच्या वाफा सोडल्याचा आनंद मिळेल। नेता आणि लोक जरी मानले की सुशिक्षित नाहीत पण सरकारी कर्मचाऱ्यांच काय। तुम्ही जर हे विचार ias ना दिले तर देश सुधरेल। भरात हा गुरू शिष्य परंपरे चा देश होता त्याला तुम्ही सरकार चालीत केलं हा मूर्ख पणा आहे। 1818 मध्ये इंग्रज घाबरून गेले साक्षरता नंबर बघून म्हणून त्यांनी भारतीय शिक्षा नियम आणून 0 नंबर केला। भारत कधीच पेपर वर नव्हता, इंग्रज फक्त पेपर करून गेले। जागे व्हा, सरकार सोडा स्वतःची काळजी स्वाहाता घ्या। हेच सत्य आहे। धन्यवाद।
Cast related society's outputs cast terrorism failed parliamentary not presidential constitution of country Bharath not of hindustan r India*unique syllabus from Kashmir to Kanyakumari one of solution though languages r different***
Shikshan chukich nahi Karan Dr. Babasaheb Ambedkar ni tech shikshan gheun Bhartiya Sanvidhan Lihle ahe. Chukich ahe Bharmanwad Karn tyani Dalit Adivasi SC ST na shikshan ghenya sati kadi sandhi dili nahi Ambedkar saheb Yana sparsh karun ghet nhavte.. Lokshahi hi Netya ni vikali va samaj andharat tevla... Athavale saheb aaj tech kart ahe dalitachi mate ghun Bharmanwadi bjp la ti vikli.....
Aare Gadhava out of respect people give respect to Raja. It is part of culture/respect, you will not understand. Like Buddha , we respect ancestors of our beloved king.
संग्राम पाटील आणि उत्तम कांबळे सरांची मी ऐकदम फॅन झालेय, यांना ऐकल्याशिवाय, वाचल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. धन्यवाद दोघांनाही
लोकांना जात , धर्म, देव , reservation जितकी कळते , तितकी लोकांना आणि समाजाला लोकशाही , संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकर, फुले दांपत्य, शाहू महाराज, गाडगे महाराज, शिवाजी महाराज हेच तर अजून कळले नाही आहे.
ही आपल्या देशातील राजकारणी लोकांची देणं आहे जी आज दिसत आहे देशात.
लोकशाहीचे अतिशय अभ्यासपूर्ण विष्लेसण केले आहे याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
डॉ. संग्राम पाटील आणि उत्तम कोबळे साहेबांना . सस्नेह जयभीम . तुमची भाषण ही प्रबोधनाचा विषय असल्याने डोक्यात सत्यतेचा प्रकाश पडतो . पण प्रकाशमय जीवन होत नाही . कारण शब्दाने मन . पेटण्यापेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणारा माणूस तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाही ही लोकशाहीची दुर्दशा आहे . यासाठी आपण काही प्रबोधनाचे प्रत्यक्ष कृतीतून कांही निकष वा कार्यक्रम अथवा शिबिर आयोजित केलीत का? ज तो आपल्या अस्तित्वासाठी जगतो असे नाही तर अस्तित्व टिकविण्याचा आणि आजच्या गुलामी प्रवृत्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी पुढच्या पिढीला सांगतो तेंव्हा जागतिक प्र पातळीवर आपण प्रत्यक्ष कृतीतून केलेला एकतरी विडिओ मला पाहायला मिळेल याची आशा करतो
सध्याच्या लोकांना लोकशाही समजलेली नाही आणि योग्यता नाही.....आणि लोकशाही आणणेसाठी १९४७ चया आधी स्वातंत्र्य संगारामात भाग घेतलेलया लोकांनी आणि १९४७ नंतर चया राजकारणी आणि नेत्यांनी कष्ट घेतलेले आहेत.....आताच्या पिढीला ते सर्व मोफत मिळालेय.....त्यामुळे त्यांची किंमत नाही.....आणि कोणाही फेकुचया सांगण्यावरुन ते पुर्वी काम केलेलया नेत्यांना अगदी सहज शिव्या शाप देऊन शकतात.......अनंत उपकार , तेव्हाच्या लोकांचे
Veryyy
बरोबर आहे. सुजाण नागरिक आजून घडविला नाही आहे.
Eye opener... Great speech Kamble sir✍🙏
जबरदस्त व्याख्यान.....👍
आमचे भारतीय लोकांना सार्वजनीक हित काय आहे ते अजून कळत नाही.
❤ आदरणीय श्री उत्तमराव कांबळे यांना सस्नेह नमस्कार.
एक वर्षानंतर मी तुमचं हे भाषण आज ऐकलं आहे.
खूप छान आणि सुंदर विचार मांडला आहे.
हा विचार भारतातील सर्व स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे.
आपण म्हंटल्याप्रमाणे या सगळ्या अडाणी जनतेपर्यंत हा विचार कसा पोहोचणार? आणि आपल्याला अपेक्षित असणारा बदल केव्हा आणि कसा घडणार?
आजही हीच परिस्थिती आहे, जी तुम्ही एक वर्षापूर्वी मांडली होती.
या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो? याचं मार्गदर्शन मिळेल का? धन्यवाद.
VERY EXCELLENT EYE OPENER...SALUT
Phar chhan vaicharik bhashan.
Khupch Chhan vyakkhyan 🙏🙏🙏
Very intelectual speech. Thanks.
अप्रतिम
अतिशय सुंदर
अप्रतिम...
सुंदर व्याख्यान सर 🎉
Best
Very nice sir 🌹👍
discription box मध्ये कार्यक्रमाची सक्षिप्त स्वरूपात ओळख करून द्यावी .
👌
Master lokanchi maja आहे hya system madhe
Tumhi teacher chi nokri karun paha ,kiti headache aahe te kalel.
@@SK-ge3vi त्याला चांगले शिक्षकच मिळाले नसतील म्हणून तर असं बोलतोय.खाजगी शाळेतील शिक्षक,निमअनुदानीत शाळेतील शिक्षक,शिक्षणसेवक, खाजगी क्लासेसचे शिक्षक यांचं आयुष्य बघा जरा. व्यवस्थेमध्ये पैसा नाही आणि शिक्षण भीक मागू देत नाही
🙏🙏🙏💐
Naav uttam ahe...kaam pan uttam ahe sahebanche
खूपच छान
🙏🏻🙏🏻👍🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏
Khoup chan sir
Nice
कसली domblyachi समजली येथील अंधभक्त.व्यक्ती पूजक आहे. साहेब म्हणाल तसे माना दोलवणारे.पुढे मागे करणारे .
aamach Kalyan tumachyasarakhi Manasa aamachyta ashet
या विडीयो तील आवाज बरोबर येत नाही..
उत्तम विवेचन सर
Super ,💐💐💐
Following constitution, registered complaint against noise nuisance from loudspeakers. Today 03/04/2022, they are using to announce. How to make supreme court aware of this.
Hya desha madhe fakt sarkari nokranchi majja aahe pagaar bherghos aani verti laach
सर, उत्तम कांबळे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का .!
उत्तम समिक्षा
Ashe vichrik lok aaplya deshala pahije
खरे आहे ! खरे बोलता आहात ! मूर्ख जनता आहे.
Ani rajkiy karyakarte sudha sarasar vichar karat nahit.
Great work sir👌👌👌💐
मी वाचल हे पुस्तक
Ekhadyachya geans madhe gulami aste tar tyachpramane budhhimatta hi asu shakte ka?
Thanks sir,👍🙏
Thanks Sir.
Audio तयार करताना आवाज कमी खुप कमी होता.त्यामुळे एकु कमी येते.
संग्राम सर कृपया आपला संपर्क देणे
drsangy@hotmail.com
Absolutely right, Sir.
Thank you so much sir..
आपल्याला लोकशाही समजली असे वाटते. आहो सर इंग्रजानी नी गुलाम हा शब्द वापरला नाही ते नेटिव्ह हा शब्द वापरत होते. आपले भाषण ब्राह्मण पद्धति चे वाटते .
आदणीय महोदय, आपला अभ्यास चांगला आहे पण काही कामाचा नाही।
कारण तुम्ही मरे पर्यंत जरी बोलत राहिलात तरी लोक सुधारणार नाही तुम्हाला फक्त तोंडाच्या वाफा सोडल्याचा आनंद मिळेल।
नेता आणि लोक जरी मानले की सुशिक्षित नाहीत पण सरकारी कर्मचाऱ्यांच काय।
तुम्ही जर हे विचार ias ना दिले तर देश सुधरेल।
भरात हा गुरू शिष्य परंपरे चा देश होता त्याला तुम्ही सरकार चालीत केलं हा मूर्ख पणा आहे।
1818 मध्ये इंग्रज घाबरून गेले साक्षरता नंबर बघून म्हणून त्यांनी भारतीय शिक्षा नियम आणून 0 नंबर केला।
भारत कधीच पेपर वर नव्हता, इंग्रज फक्त पेपर करून गेले।
जागे व्हा, सरकार सोडा स्वतःची काळजी स्वाहाता घ्या।
हेच सत्य आहे।
धन्यवाद।
Cast related society's outputs cast terrorism failed parliamentary not presidential constitution of country Bharath not of hindustan r India*unique syllabus from Kashmir to Kanyakumari one of solution though languages r different***
Shikshan chukich nahi Karan Dr. Babasaheb Ambedkar ni tech shikshan gheun Bhartiya Sanvidhan Lihle ahe. Chukich ahe Bharmanwad Karn tyani Dalit Adivasi SC ST na shikshan ghenya sati kadi sandhi dili nahi Ambedkar saheb Yana sparsh karun ghet nhavte.. Lokshahi hi Netya ni vikali va samaj andharat tevla... Athavale saheb aaj tech kart ahe dalitachi mate ghun Bharmanwadi bjp la ti vikli.....
Aare Gadhava out of respect people give respect to Raja. It is part of culture/respect, you will not understand. Like Buddha , we respect ancestors of our beloved king.
मग काही झालं नाही..2024 मध्ये आपण bjp chya सोबत राहणार का.
Nice
Nice