KHED | मुसळधार ; महामार्ग पाण्यात; नद्यांना पूर; शाळा सोडल्या | जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन | PUNE LIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- Thursday, 25 July 2024 | The intensity of rain has increased in the area of Pune city and district...
गुरुवार, २५ जुलै २०२४ | पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढलाय...
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.
हवामान विभागाने येत्या काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय...
(रेड अलर्ट) या भागातील शाळा आज गुरुवारी २५ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत..
डॉ.सुहास दिवसे | जिल्हाधिकारी, पुणे
नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलंय...
खेड तालुक्यात गुरुवारी भरलेल्या शाळा सकाळी सोडण्यात आल्यात...
खेड तालुक्यातील मोई, निघोजे, कुरुळी भागात घरांत पाणी शिरले आहे...
========
PUNE LIVE NEWS | MARATHI
पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
संपर्क | 7020373091 | 9850917070
संपादक | अविनाश लक्ष्मण दुधवडे, चाकण
Editor | Avinash Laxman Dudhawade, Chakan
KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI , Municipal Council, mahalunge ,POLICE, UPDATE #PUNELIVENEWS, KHED, VIDEO ,बातम्या, BATMYA , INDIA, MAHARASHTRA, Khed popular video , चाकण, आळंदी, राजगुरुनगर, खेड, chakan chowk pune, Street Food in Chakan pune
News Theme 1 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon....
Artist: audionautix.com/
ओढे नाले बुजवा आणी करा प्लॉटिंग मंग असे नाही होणार तर काय
Thanks sir
नैसर्गिक जल नाले, ओढे हे निश्चित रुंद केले पाहिजे
खोली पण वाढवली पाहिजे पण नियोजन नाही.
खूप दिवसांनी पुण्याला एवढा मोठा पाऊस झाला
nice update sir
Atual bhau Deshmukh fix aamdar vijai bhav
Babaji kale....
Babaji kale fixx lava takad
Moshit chota pull pani khali gela
Khup att paryant pani aalay .
Khed shivapur jwl highway war khup pani ahe ka? 4 wheeler jail ka? Plz lwkr sanga we are traveling to Pune today
@@user-pm9wt3cv9x atta pani Kami zalay
Aadhi raste kara nit
😢
dilip Anna Aamdar
फिक्स आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील
किंग दिलीप आना मोहिते आमदर