सिताफळ उत्पादनातून वार्षिक 7 लाख . रु. Custard Apple earning 7 lakh per year .@RamdasAswale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 41

  • @RohanKulkarni-tm7yd
    @RohanKulkarni-tm7yd 2 หลายเดือนก่อน +1

    2024 che bhaw bagha ekda Aswale Saheb 😂

  • @rajendrakorbanwad103
    @rajendrakorbanwad103 3 หลายเดือนก่อน +1

    Sir व्हरायटी कोणती आहे‌‌

    • @RamdasAswale
      @RamdasAswale  3 หลายเดือนก่อน

      NMK गोल्डन

  • @shahajiphadtare2698
    @shahajiphadtare2698 3 หลายเดือนก่อน +1

    अस्वले तुम्ही कमी आणि गोर्डेंना बोलायला संधी द्यायला हवी होती

  • @sangitabade3829
    @sangitabade3829 ปีที่แล้ว

    Khup chain mahiti dili sir 🌹

  • @yashrangari4247
    @yashrangari4247 ปีที่แล้ว +2

    Nursery cha no. & Addres pahije

  • @MAHAVIRGAIKWAD-c8m
    @MAHAVIRGAIKWAD-c8m 4 หลายเดือนก่อน

    लागवड अंतर सांगा

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 2 หลายเดือนก่อน

    Nmk goden 1

  • @pradipgore2676
    @pradipgore2676 ปีที่แล้ว +1

    विक्री साठी मार्केट कोणत आहेत.........

    • @RamdasAswale
      @RamdasAswale  ปีที่แล้ว

      नासिक,पुणे.व्यापारी जागेवर येतात.

    • @pradipgore2676
      @pradipgore2676 ปีที่แล้ว

      @@RamdasAswale धन्यवाद

  • @balasahebpol7332
    @balasahebpol7332 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर

  • @dilipmore1179
    @dilipmore1179 ปีที่แล้ว +1

    छान

  • @shahajiphadtare2698
    @shahajiphadtare2698 3 หลายเดือนก่อน +1

    आपण कमी बडबड करा

  • @Vijayg76
    @Vijayg76 ปีที่แล้ว +10

    आमची शेतकरी जात खूपच उतावीळ आहे .१००० रु कमावले की लगेच यशोगाथा तयार होते . कापडा व्यापारी, सोन्यावाला, तेलावाला, पंपावाला करोडो ने कमावतो पण त्याची यशोगाथा कधीच करत नाही . शहाणे व्हा मायबाप हो, जरा धीर धरा .

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte ปีที่แล้ว

    ओ साहेब नेमके अंतर किती आहे.. 11*4=10*15=9*15

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 10 หลายเดือนก่อน

    हे सर्व फेक आहे अश्या लोकांनी शेतकऱ्याची वाट लावली आहे
    हे असे व्हिडिओ ऐकूनच मी दीड एकर सीताफळ बाग लावली आहे 6 सहा वर्षे झाली आजुन तोट्यातच्च आहे

    • @RamdasAswale
      @RamdasAswale  10 หลายเดือนก่อน

      खोटे व्हिडिओ अजिबात बनवत नाही.मी हि शेतकरी आहे.या शेतकऱ्याचा प्लॉट एकदा जरूर बघा, सरासरी हार्वेस्टिंग ला आल्यावर.तुम्हाला नक्की फायदा होईल.

  • @sharadambre8985
    @sharadambre8985 2 ปีที่แล้ว +3

    आम्हाला पण माहिती द्यावी लागेल दादा👌👌 खूप सुंदर माहिती दिली

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc ปีที่แล้ว +2

    Sunder niyojan

  • @nileshnarkhede8483
    @nileshnarkhede8483 ปีที่แล้ว

    फार सुंदर interviv😢 पण माहिती खोटी आहे असे वाटते

    • @RamdasAswale
      @RamdasAswale  ปีที่แล้ว

      निलेश राव मी शेतकरी आहे. लोकांना फसवण्याच काम करीत नाही. पुडच्या महिन्यात हार्वेस्टिंग आहे,भेट देवून खात्री करावी. व्हिडीओ पाहिल्या बद्दल धन्यवाद!

    • @sunilthorat9561
      @sunilthorat9561 ปีที่แล้ว

      Nigetive vichar aadhogatila gheun jatat

  • @swapnilmane7633
    @swapnilmane7633 ปีที่แล้ว +1

    Kiti by kitivar plant aahe he tar sangitlech nay important information tevdhi bajula thevli

  • @gopalsinghtomar6202
    @gopalsinghtomar6202 ปีที่แล้ว +1

    Nmk golden zadatil distance kiti

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 ปีที่แล้ว +1

    लागवड अंतर किती आहे

  • @specialone.........
    @specialone......... ปีที่แล้ว

    Mk1 नवनाथ कसपटे

  • @maheshnikam1135
    @maheshnikam1135 ปีที่แล้ว +1

    Sir tumacha contact number

  • @dilipmore1179
    @dilipmore1179 ปีที่แล้ว +1

    छान