आपल्या झाडांना खत कोणते द्यावे? सर्वात बेस्ट खत कोणते? गांडूळ खत, शेणखत कम्पोस्ट खत || गच्चीवरील बाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 116

  • @vinodbhoir9441
    @vinodbhoir9441 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती.

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil8223 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली आहे तसेच कोणत्या झाडांना कोणतं चांगले खत हि खूप छान माहिती दिली.

  • @sushamadeo469
    @sushamadeo469 4 ปีที่แล้ว

    तुम्ही देता ती माहिती अतिशय उपयुक्त असते

  • @anjusha454
    @anjusha454 4 ปีที่แล้ว +4

    Thanks sir for this important information

  • @pramilaahire1159
    @pramilaahire1159 4 ปีที่แล้ว +2

    शेणखतामधे तूम्ही विडियोमधे दाखवलेली पांढरी अळी झाली असल्याने मी ते खत मोठ्या झाडांना नाही दिले पण छोट्या झाडांना चाळुन मग दिले.
    एका व्यक्तीने सांगितले की शेणखतात अळ्या होतातच तसंच वापरायचं काही नाही होत.
    पण तुमचा विडीयो मुळे कळालं की मी योग्यच केलं.
    माहिती बद्दल धन्यवाद.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      😊👍

  • @sunandabarde6005
    @sunandabarde6005 4 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खुपच उपयुक्त माहिती दिलीत. कोणत्या झाडाना कोणते खत वापरवे हेपण समजले. मी आमच्या बागेत गांडूळ खत वापरते. आणि घरच्या घरी तयार करून कंपोस्ट खतही वापरते. धन्यवाद सर 🙏

  • @axpacreation8041
    @axpacreation8041 3 ปีที่แล้ว

    Upyukt mahiti dhanyawaad saheb

  • @vanitadharwar6808
    @vanitadharwar6808 2 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti

  • @shivajikorate8585
    @shivajikorate8585 4 ปีที่แล้ว +1

    Mi nmk custard apple lagwad Keli aahe shenkhatsobat Monte organick mix karave

  • @aaratitase6707
    @aaratitase6707 4 ปีที่แล้ว +1

    Sir, nice video, pavasalyat bagetil lal mungyanvar upay kay karava.Please reply

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Z3phF5wSWzQ/w-d-xo.html
      हा व्हिडीओ पाहा

  • @artitakpire2142
    @artitakpire2142 4 ปีที่แล้ว +1

    Sir mi donda methi lawli pan methi che rop yetat ani rop grow hot nahi please suggestions sir

  • @renukakulkarni1060
    @renukakulkarni1060 2 ปีที่แล้ว

    Sir...Mi local shop madhun shenkhat ghetle aahe..pan te fully decomposed jhale ahe ki nahi he kase samjave?

  • @Shalu32123
    @Shalu32123 4 ปีที่แล้ว +2

    Very informative 👍👍

  • @shivajikorate8585
    @shivajikorate8585 4 ปีที่แล้ว +1

    Uttam mahiti deli

  • @jyotirautkar3916
    @jyotirautkar3916 4 ปีที่แล้ว +2

    me vikat ghetlele shen kahat bhajyana vaprle aaahe he chan gle aahe ka?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      चांगले कुजलेले असल्यास काही हरकत नाही

  • @nayanamahajan3310
    @nayanamahajan3310 4 ปีที่แล้ว +1

    Sir mazyakade wanvisa me jya tab madhye lavale ahe tychi pane khup vadhali ahet kay upay karta yeil

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      आपण कोणत्या रोपाबद्दल विचारले मला कळलं नाही😢

    • @nayanamahajan3310
      @nayanamahajan3310 4 ปีที่แล้ว

      @@jatwe water Lilly sir

  • @pravinajadhav7799
    @pravinajadhav7799 4 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहिती ,कंपोस्ट मध्ये केलीच्या साली कापून टाकू शकतो का

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      हो

  • @sunitasuryawanshi2136
    @sunitasuryawanshi2136 4 ปีที่แล้ว +2

    Sir pavsalyat jhadana lendikhat dyave ki nahi...karan kahi divsapurvi mi ropana lendi khat dile hote pn kundit mula jawal fungus disun yete aahe

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      पावसाळ्यात लेंडीखत देऊ शकतो, पण हे खत, व्यवस्थित कुजलेले होते का?? कारण लेंडीखत कुजण्यासाठी शेणखतापेक्षाही अधिक वेळ लागतो... लेंडीखत मातीत मिसळून द्यावे,

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      आता आपल्या रोपाच्या मातीला कडक ऊन लागू द्या... त्यावर हायड्रोजन परॉक्साईड चा स्प्रे करा
      लेंडीखतांविषयी अधिक माहिती साठी डिस्क्रिप्शन मधील लिंक वरील व्हीडिओ आठवणीने पाहा

    • @sunitasuryawanshi2136
      @sunitasuryawanshi2136 4 ปีที่แล้ว

      @@jatwe 6 mahine adhiche hote..pn paus aslyane ole jhale aaslya karnane fungus jhale asave kadachit....

    • @sunitasuryawanshi2136
      @sunitasuryawanshi2136 4 ปีที่แล้ว

      @@jatwe thank you so much sir...

  • @irfanmujawar5033
    @irfanmujawar5033 4 ปีที่แล้ว +1

    खुपछान विडीओ आहे सर

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      Thanx sir 😊

  • @YY-kc9cu
    @YY-kc9cu 4 ปีที่แล้ว +1

    Ya khata yevji fakt kandyache pani ,banana fertilizer dile tr chalte ka

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      चालते, पण कांद्याचे पाणी हे ग्रोथ प्रमोटर (बुस्टर) आहे आणि केळांमृत खत प्रकारात येते
      काही रोपे अशी असतात ज्यांना स्ट्रॉंग खते हवीत तसेच काही रोपांना खते बदलून दिल्यास चांगला परिणाम होतो... तशा रोपांना देण्यासाठी ही खते आहेत, प्रत्येक खतांचे आपले फायदे असतात

    • @YY-kc9cu
      @YY-kc9cu 4 ปีที่แล้ว +1

      @@jatwe thanks sir

  • @shihtzupuppy-shivansh.6392
    @shihtzupuppy-shivansh.6392 4 ปีที่แล้ว +1

    Sir, majhya Kahi ropanchya kundyanmadhe gandul tayar jhale aahet...
    Mag te changale ki vait?
    Karan majhya kundit li mothi rope Kahi sadun meli...
    & Tyanna khali mule dekhil navhati..
    Mhanje ti gandul ni khalli astil Ka?
    Jar te kharokharach vait parinam asel tar tya gandulanna kunditun kase baher fekavet...
    Mi gacchivar bagkam attach Kahi divsanpurvi suru Kele aahe..
    Mi new aahe..
    Tar pls majhya ya gandulanchya problem var upay sanga...

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +2

      पाटील ताई गांडूळ बागकामात आपला सर्वात चांगला मित्र, चिंता करू नका, सविस्तर उत्तर शुक्रवारी फ्राय डे कमेंट मध्ये

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      व्हीडिओ आला आहे चेक करा

  • @dileeppatil7668
    @dileeppatil7668 4 ปีที่แล้ว +1

    सर,आपण फार छान माहिती सांगितली, Thank you.सर कण्हेर ही वनस्पती विषारी असल्याचे ऐकिवात आहे, तर कण्हेराची पाने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी चालतील का?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      नाही

    • @dileeppatil7668
      @dileeppatil7668 4 ปีที่แล้ว

      Ok,Thank you Sir

  • @smita9283
    @smita9283 4 ปีที่แล้ว +2

    Thank you sir

  • @aditijoshi6741
    @aditijoshi6741 4 ปีที่แล้ว +1

    Aaplya margadarshana pramane compost banvayla survat keli...

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      Great👍👍

  • @girishpatil3938
    @girishpatil3938 2 ปีที่แล้ว

    Good

  • @ankitasonawane3540
    @ankitasonawane3540 2 ปีที่แล้ว

    कमळ च्या रोपाला फुल येण्यासाठी कोणते खत वापरावे....
    आणि ते खत सगळ्या फुलांच्या झाडाला चालेल का....
    कोणत खत चांगल आहे.....
    Plzzz reply me.....

  • @preet4ever316
    @preet4ever316 4 ปีที่แล้ว +1

    Sir jeewamrut mhanjech sajeev jal ka

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      सजीव जल थोडे वेगळे असते

  • @amolsastejadhav8150
    @amolsastejadhav8150 4 ปีที่แล้ว +1

    सर मला city compost नावाचे खत मिळाले आहे 150 Rs बॅग तर ते वापरले तर चालेल का आणि किती प्रमाणात आणि किती दिवसाच्या अंतराने द्यायचे सर योग्य ते मार्गदर्शन करावे

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      चालेल, प्रत्येक रोपाला मूठभर द्या... 15 दिवसांच्या अंतराने... खताला मळी सारखा स्ट्रॉंग वास असेल तर चमचा भर द्या... अधिक नको

  • @suvarnakumbhar486
    @suvarnakumbhar486 4 ปีที่แล้ว +1

    Khat nahmi badlun dayve ka ? Ve kiti divsani dyve

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      15 दिवसांचा दोन खतात गॅप ठेवावा..

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      खत बदलून दिल्यास अधिक उत्तम

    • @suvarnakumbhar486
      @suvarnakumbhar486 4 ปีที่แล้ว

      Khup khup thanks sir

  • @rupaligodase826
    @rupaligodase826 4 ปีที่แล้ว +6

    माझ्या बागेतील जास्वंदीच्या रोपांची पाने आकसली असुन वाढ पण होत नाही व फुले येत नाहीत..काय करावे प्लीज सांगा सर..🙏🙏

    • @jayasutar6376
      @jayasutar6376 4 ปีที่แล้ว +2

      माझ्या बागेतील मोगरा व गुलाब यांना फु्ल येत नाही काय करावे

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      आपल्याला पाने आकसण्याचे काय कारण आहे शोधावे लागले, पानांवर किंवा पानामागे कीड आहे का चेक करा , कीड नसेल तर शेणखत द्या

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      @सुतार मॅडम मोगऱ्याची छाटणी करा... गुलाबाच्या फांद्या फोल्ड करा
      अधिक माहितीसाठी खालील व्हीडिओ पाहा
      th-cam.com/video/h7evsqjbhRs/w-d-xo.html

    • @rupaligodase826
      @rupaligodase826 4 ปีที่แล้ว

      @@jatwe धन्यवाद सर 🙏🙏

    • @mesatarakartapase8059
      @mesatarakartapase8059 4 ปีที่แล้ว

      लिंबोळी खत बगीच्यातील झाडांना कसे द्यावे ?

  • @bharatithombare3939
    @bharatithombare3939 4 ปีที่แล้ว +1

    Mogara wadhat nahi ,fule pan yet nahi kai karawe

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      छाटणी करून गांडूळ खत द्या

  • @nareshsontakke1666
    @nareshsontakke1666 ปีที่แล้ว +1

    गांडूळ खत संत्रा शेतीला देता येईल का? झाडे ७-८ वर्षाची आहेत.

  • @karanhiwale302
    @karanhiwale302 4 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कत, मी औरंगाबाद मधून आहे
    सर मागिल काही दिवसा पासून माझे लिबुनी आणि पारिजात या झाडांचे पाने खुप पिवळी पडत आहे
    आणि लिम्बुनी वर बरीक पण खाणारा आळाया पडल्या आहे यावर काही उपाय कळवावा

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      आपल्याला लमीत फावरणे गरजेचे आहे

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      पाणी अधिक झाल्याने पाने पिवळी पडत आहेत

    • @karanhiwale302
      @karanhiwale302 4 ปีที่แล้ว

      Thanks

  • @madhurisgarden3150
    @madhurisgarden3150 4 ปีที่แล้ว +1

    सर, आज काल काही लोकं भंगार मध्ये ही thermacol चे डब्बे वापरत आहेत. हे डब्बे आपण ही वापरु शकतो का? झाडे त्यामुळे दगावनार तर नाहित ना? आणी या दब्ब्यायांमध्ये आपण कमळ किंवा वॉटर लीली ही लावू शकतो का?
    प्लीज सांगा........

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      थर्माकॉल मधील झाडे दगावत नाही..
      पण त्यात वॉटलिली किंवा कमळ लावता येत नाही कारण पाण्याच्या वजनामुळे (प्रेशरमुळे) हे बॉक्स तुटुन जातात

    • @madhurisgarden3150
      @madhurisgarden3150 4 ปีที่แล้ว +1

      तुमच्या channel ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे की, प्रत्येक comment ला प्रतिसाद मिळतो....😊😊
      Subscribers संतुष्ट होताताच...

  • @ushadesai738
    @ushadesai738 4 ปีที่แล้ว

    Sir tumhi dakhvt aslele compost kht hirve ka diste

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      हिरवे नाही अजिबात

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว +3

    मी पांढरा जास्वंदाचे झाड गेल्या महिन्यातच खरेदी केले तुम्ही सांगितल्याप्रमाणे repot पण केले छान वाढत होते पण 15 दिवसांपासून अचानक त्याची पाने पिवळी पडत आहेत
    काय करावे बरे
    कोणते खत वापरावे
    तुम्ही खुप छान माहिती देता तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी कंपोस्ट खत घरीच बनवले आणि तयारही छान झाले कंपोस्ट खत मग ते घातले तर चालेल का ?
    एप्सम सॉल्ट चे 5,6 दाणे 8 दिवसांपूर्वी घातले होते

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      रोपाला पाणी जास्त होतय का चेक करा
      पाणी योग्य असेल आणि तरीही पाने पिवळी पडत असतील तर रोपास मुळ्यांना धक्का लागला असेल, काळजी घ्या त्याची

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      सध्या आणखी आठ दिवस कोणतेही खत नका देऊ

    • @arunakapdule9555
      @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว +1

      मी चार दिवसांनी पावसाचे पाणी देते सध्या पाऊस असल्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवते आणि सगळ्याच झाडांना चार दिवसांच्या अंतराने पाणी देते
      थँक्स दादा योग्य माहिती दिल्याबद्दल

    • @arunakapdule9555
      @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว +1

      कांद्याच्या पाण्याचे किंवा केळी च्या सालीच्या पाण्याचे स्प्रे केले तर चालेल का ??

    • @rakeshbhorde3898
      @rakeshbhorde3898 4 ปีที่แล้ว

      तुम्ही घरी कम्पोस्ट कसे तयार केले ते सांगा तूमचा अनुभव

  • @nilimabaraskar2570
    @nilimabaraskar2570 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या कंपोस्ट खतातून पाणी पडते. ते मी जमा केले आहे. ते कसे वापरावे. Please सांगावे.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      त्यात 5 पट पाणी घालून झाडास द्या

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या बागेमध्ये गुलाब मोगरा,जास्वंद,पेरू आंबा ,नागवेलीची पान शोभेची झाडे आहेत,मी कोण ते खत द्यावे

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      नागवेल सोडुन सर्व झाडांना शेणखत किंवा कम्पोस्ट खत द्या... नागवेलीसाठी गांडूळखत चांगले राहील

  • @shubhangi5312
    @shubhangi5312 4 ปีที่แล้ว +1

    कुंड्यांमध्ये वाणी ( पैसा) झाले आहेत.ते झाडांसाठी अपायकारक आहेत का

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      हा व्हिडीओ पाहा

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 4 ปีที่แล้ว +1

    सर बेलाच्या झाडाला कोणत खत देऊ??त्याची वाढ होत नाहिये
    प्लिज सांगा सर

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      किती मोठे झाड आहे??

    • @manasijoshi9652
      @manasijoshi9652 4 ปีที่แล้ว +1

      @@jatwe छोटेच आहे झाड स

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      कम्पोस्ट खत द्या

    • @manasijoshi9652
      @manasijoshi9652 4 ปีที่แล้ว

      @@jatwe okay

  • @chandadumbere6434
    @chandadumbere6434 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या बागेत अस नारी जासवंदाला कळी येवुन गळुन जातात फुले उगवीत नाही कृपया उपाय सांगा

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      शेणखत द्या

  • @rakeshbhorde3898
    @rakeshbhorde3898 4 ปีที่แล้ว

    सर मला एक जण 3 महिने कुजलेले शेणखत देत आहे ते मी घेऊ का मी पुण्यात राहायला आहे इथे खत कुठे मिळते ते कळत नाही त्यामुळे विचारलं घेऊ का नको 15 रुपये किलो ने देतोय

  • @surekhamadane8912
    @surekhamadane8912 4 ปีที่แล้ว +2

    Sir aapala wtap group join karaycha aahe please link dyal

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      व्हाट्सअप्प चे चारही ग्रुप फुल्ल आहेत,
      आपण टेलिग्राम गृप जॉईन करा

    • @surekhamadane8912
      @surekhamadane8912 4 ปีที่แล้ว

      @@jatwe sir telegram nahi vaparat but try Karen

    • @surekhamadane8912
      @surekhamadane8912 4 ปีที่แล้ว

      Please tyachi link patahval

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 ปีที่แล้ว

    तुमचा आवाज घुमतोय.

  • @gayatriladdha3599
    @gayatriladdha3599 3 ปีที่แล้ว +1

    सर मैं जो गुलाब कलम लगाती हूं वह अच्छे से ग्रो तो हो जाती है पर बाद में उसके बाद जल जाते हैं और और कलम खराब हो जाती है ऐसा क्यों होता है

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      इस का कारण है फंगल अटॅक

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 3 ปีที่แล้ว

    मी सोनखत वापरतो

  • @vishvjeetrajechaudhari1670
    @vishvjeetrajechaudhari1670 4 ปีที่แล้ว +1

    ४ ऑगस्टला शेणखत दिले होते सर्व झाडांना.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      ग्रेट...
      माझा दुसरा फोन ज्यात इन्स्टाग्राम आहे तो बंद पडला होता, संध्याकाळी मिळणार आहे, तेंव्हा चेक करतो आपले व्हीडिओ

    • @vishvjeetrajechaudhari1670
      @vishvjeetrajechaudhari1670 4 ปีที่แล้ว

      ठीक आहे. चालेल सर. चेक करा.

  • @preet4ever316
    @preet4ever316 4 ปีที่แล้ว +1

    मातीत वाळू न शेणखत टाकले आहे तरी पण रोप वाढतच नाहीत

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      कोणते रोप आहे??

    • @preet4ever316
      @preet4ever316 4 ปีที่แล้ว

      Gavat ,bhendi,ghosale,mirchi ,ddhobli mirchi sagle kontich rope 1 mahina zala tri 1 ye 2 inch ch wadhli...Un pn 4 te 5 tas milte

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      आपले बियाणे चांगल्या प्रतीचे नसावे...
      पुन्हा प्रयत्न करा, यावेळी नवीन बिया लावा

    • @preet4ever316
      @preet4ever316 4 ปีที่แล้ว

      @@jatwe sagle bee wegweglya thikan hun anle hote sir