त्यामुळे किटकनाशक तयार होते . तांब्याचे कलश पण चालतो ,तुम्ही Mahduban garden यांचा व्हिडिओ बघा त्यांनी पण छान जीवामृत कसे तयार करायचे सांगितले आहे मीकरते त्याच्या पद्धतीने .आता सुद्धा मी तयार करायला ठेवले आहे .
धन्यवाद! सर ताकामृत तयार करण्याची खूप सोपी पद्धत सांगितली. सवॅ साहित्य आपल्या घरी सहज उपलब्ध होऊ शकते. मी आपले व्हिडिओ नेहमी पहाते उपयुक्त माहिती लिहून ठेवली आहे.
Hallo sir mazhya Kahi zhadanwar kid लागलेली आहे त्यावर मी निम ऑईल spray karat ahe . Takamrut tayar kele nim oil spray केल्यावर किती दिवसाने takamrut देवी शकतो.आणि takamrut किती दिवस टिकते
ताकामृत घातल्यास मुंग्या येत नाहीत कां ? छोटीशी बाग आहे आमची ८-१० कुंड्यांची. शिवाय फारसे उनही मिळत नाही . पांढरा , खूप चिकट असा काही तरी रोग पडतो सर्व झाडांवर काय करायचे ?
माझ्याकडे सध्या ताकामृत (१५ दिवसापूर्वी मिश्रण तयार करुन ठेवले आहे ) व ८ दिवसापासुन भिजवून ठेवलेल्या कांद्याच्या सालीचे पाणी दोन्हीही तयार आहे . माझा प्रश्न असा आहे की हे दोन्हीही एकत्र वापरावे का ८ दिवसांनी कांदापाणी वापरावे याविषयी मार्गदर्शन करा
मावा नाही आहे. पानावर chote chote पांढरे ठिपके येतात. मी एकदा पूर्ण झाडाची छाटणी केली होती. अशा ठीपक्या मुळे. तेव्हा चांगली पान आली. पण आता परत तशीच पाने येत आहेत
हे ताकामृत तयार झाल्यानंतर किती दिवस ठेवू शकतो आणि वापरण्याचा कालावधी कसा असावा? जसे जीवामृत तयार झाल्यावर १५ दिवसाच्या आत वापरावे लागते तसे हे सुद्धा का?
सावलीशीर जागेत ठेवल्यास हे ताकामृत 6 महिने टिकते, झाडांना डायरेक्ट दिल्याने बुरशी लागत नाही, कारण यात आपण तांब्याची तार टाकली आहे.. तांबे बुरशीनाशकाचे काम करते
हाय काका मी ताकामृत तयार केलेले आहे पंधरा दिवसांसाठी ठेवलेले आहे पण ते पंधरा दिवसांमध्ये जीवामृत कसे आपण सकाळ-संध्याकाळ हलवतो तसे हलवायचे आहे की तसेच ठेवायचे आहे आणि अजून एक दुसरा प्रश्न असा आहे की ते घट्ट झाकायचे कि ऑक्सिजन जावे म्हणून हलके झाकायचे लवकर कळवा प्लीज
Akdm सुंदर माहिती dilli धन्यवाद🙏
उपयुक्त आहे video..
धन्यवाद
👍😊
फार सुंदर माहिती आहे
Nice information
खूप छान माहिती मिळते आपल्या कडून.
he tayrkelele kiti divas tiku shakat vkiti divsani dyave gulabal dile tr chalelka
खूप छान माहिती. धन्यवाद.
खूपच सुंदरमाहिती
धन्यवाद
Ambyachya salin padun liquid khat kase banavave
खूप छान व्हिडिओ..👌 उपयुक्त माहिती👍
धन्यवाद☺
Thanx for comments... Please like and share😊
खुप मस्त video
@@jatwe th-cam.com/video/243jl0Dc14A/w-d-xo.html
पंधरा दिवसांनी ते कसे घ्यायचे? , कधी घ्यायचे गाळून घ्यायचे काय ?
सर खूप छान उपयुक्त
धन्यवाद😊
Thanx for comments... Please like and share😊
IS THERE ANY DECOMPOSTER TO DECOMPOST KITCHEN WASTE FASTER OR CAN WE PREPARE AT HOME PL SHARE IT THX SIR
दही, ताक, गूळपाणी वापरून कंपोस्टिंग ची प्रक्रिया फास्ट करू शकतात
खूप सोपी व उपयुक्त माहिती!
धन्यवाद राजेश जी!!
धन्यवाद
😊👍
Takamrut konya ropana deu shakto?
सुंदर माहिती👌👍
ताकामृत गुलाब रोपाला दिले तर चालते का?
Reply baddl tanks सर जमिनीवरील् बागेत वाळ्वीव् र् काय उपाय करावा
Tambe ki tar ki jagah agr tambe ki choti chammach dal sakte h kya
हां
तांब्याची तार कशासाठी टाकली जाते?----सौ.अनघा सुर्वे. माहितीबद्दल धन्यवाद!
त्यामुळे किटकनाशक तयार होते . तांब्याचे कलश पण चालतो ,तुम्ही Mahduban garden यांचा व्हिडिओ बघा त्यांनी पण छान जीवामृत कसे तयार करायचे सांगितले आहे मीकरते त्याच्या पद्धतीने .आता सुद्धा मी तयार करायला ठेवले आहे .
अप्रतिम
सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद सर😊
Thanx for comments... Please like and share😊
जीवामॄत कसे करावयाचे साःगा
धन्यवाद! सर ताकामृत तयार करण्याची खूप सोपी पद्धत सांगितली. सवॅ साहित्य आपल्या घरी सहज उपलब्ध होऊ शकते. मी आपले व्हिडिओ नेहमी पहाते उपयुक्त माहिती लिहून ठेवली आहे.
😊👍
सर
1 ताका बरोबर दूध पण धातले का
2 गुळ साधा हरकत नाही ना
किती दिवसांच्या अंतराने झाडांना घालावे ?
15
ताकार्मूत किती दिवस ठेवायचे का एकदाच. झाडांना घालवायचे
ताकामृत व जीवामृत alternatively देऊ शकतो का? असेल तर किती दिवसांच्या अंतराने द्यावे
कृपया माहिती द्यावी.
देऊ शकता 15 ते 21 दिवस अंतर ठेवावे
He concentrated takamrut kiti divas theu shakto ani ekda dilyanantar kiti divsani parat dyayche please reply
कुंडीतील अळूच्या झाडांना हे ताकामृत घातले तर चालेल का
थोडे द्या
खुप छान बनवलय आहे माहिती छान.अमसुल किंवाकोकम पासुन बनवता येते का? माहिती सांगा.
कुठल्या झाडांना जास्तं फायदे चे आहे?
ऑडिओ नीट नाहीये
वंदे गो मातरम्
सुरेख माहिती धन्यवाद .🙏 आपण हे कोणकोणत्या फुलझाडांना आणि फळझाडांना देऊ शकतो ? धन्यवाद
सगळ्या प्रकारच्या झाडांना फवारावे का
हो.... अधिकांश रोपांना चालेल, सकुलेंट किंवा कॅक्टस ला देऊ नका
Hallo sir mazhya Kahi zhadanwar kid लागलेली आहे त्यावर मी निम ऑईल spray karat ahe . Takamrut tayar kele nim oil spray केल्यावर किती दिवसाने takamrut देवी शकतो.आणि takamrut किती दिवस टिकते
सर खूप छान माहिती आहे
ताकार्मतात गोमुत्र टाकले च पाहिजे कि
अथवा परयाय सांगावे
नाही टाकले तरीही चालेल
वेस्ट डिकम्पोजर असेल तर टाका👍
नसेल तरीही चालेल
@@jatwe आभारी आहे,सर
ताकामृत सर्व फळे, फुले यांच्या झाडांना चालते का
सकुलंट्स किंवा कॅक्टस सोडून अधिकांश रोपांना चालते
@@jatwe thank you 🙏🙏😘😘
Tak ani pani mix kerun dile ter chalel ka limbu chya zadala
हो
गच्चीवरील बाग tak kiti ghayche ani pani kiti gheu
ताकामृत घातल्यास मुंग्या येत नाहीत कां ?
छोटीशी बाग आहे आमची ८-१० कुंड्यांची.
शिवाय फारसे उनही मिळत नाही . पांढरा , खूप चिकट असा काही तरी रोग पडतो सर्व झाडांवर
काय करायचे ?
Tayar kelelebtakamrut kiti Divas tikate ani baher thewawe ki freezmadhey?
बाहेर ठेवले तरी चालते, फक्त हवाबंद बॉटल मध्ये सावलीत ठेवा, शक्य तितक्या लवकर संपवले तर अधिक चांगला परिणाम मिळतो, जसा जसा वेळ जाईल परिणाम कमी होईल
सर मी तुमचा अनुभव किती दिवसाचा आहे मला तुमची सांगण्या चि पद्धती आवडली
लहानपणापासून बागकाम करतोय😊
१ . सर ताकामृत पावसाळ्यात देता येईल का?
२. सोनचाफा ,जास्वंद ,जाई ,जुई ,मोगरा ला चालेल का?
Sir khupach intresting mahiti aahe..KANAK gul ghetala tar chalel ka ? Please guide
Thank you
हो
माझ्याकडे सध्या ताकामृत (१५ दिवसापूर्वी मिश्रण तयार करुन ठेवले आहे ) व ८ दिवसापासुन भिजवून ठेवलेल्या कांद्याच्या सालीचे पाणी दोन्हीही तयार आहे .
माझा प्रश्न असा आहे की हे दोन्हीही एकत्र वापरावे का ८ दिवसांनी कांदापाणी वापरावे याविषयी मार्गदर्शन करा
गुळा ऐवजी काकवी वापरली तर चालेल का आणि किती वापरावी
हे किती दिवस टिकते.तसेच हे किती दिवस टिकत?
प्लिज व्हिडीओ like करा
कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका
शेयर पण करा
👍😊
कडीपत्ता च्या झाडाच्या पानावर छोटे छोटे पांढरे ठिपके पडत आहेत. त्यासाठी काय करावे
माशी आहे की मावा?
मावा नाही आहे. पानावर chote chote पांढरे ठिपके येतात. मी एकदा पूर्ण झाडाची छाटणी केली होती. अशा ठीपक्या मुळे. तेव्हा चांगली पान आली. पण आता परत तशीच पाने येत आहेत
Calcium chi kamataŕata
Gulaba che zad yet nahi upay. Sanga dada
झाड येत नाही म्हणजे?
उगवत नाही? मोठे होत नाही? की आणून लावलेले दगावते
ताकमृत कोणत्या season मध्ये दयावे
सगळ्याच
ताकामृत वापरलं तर त्या बरोबर इतर खते किंवा कांदा पाणी हे ही वापरल तर चालतं की ते काही वापरायची गरज नाही?? Pl सांगा
शेतामधलया शेेतमालाला हे ताकअम्रुत वापरतात येईल का तेे सांगा धन्यवाद
आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल तर करता येईल
सर गुलाब झाडाला फुले कमी येत आहे व काही झाडै आपोआपच जळून जातात उपाय सांगा
ताकामृत कोणकोणत्या झाडांना द्यावे
अडेनियम, संकुलेटस, पामवर्गीय झाडे सोडून अधिकांश सर्व रोपांना देऊ शकता
हे ताकामृत तयार झाल्यानंतर किती दिवस ठेवू शकतो आणि वापरण्याचा कालावधी कसा असावा? जसे जीवामृत तयार झाल्यावर १५ दिवसाच्या आत वापरावे लागते तसे हे सुद्धा का?
सावलीत ठेवल्यास हे ताकामृत 6 महिने चांगले राहते... त्यानंतर त्यात काळा गूळ घालावा, परत 6 महिने चालेल,
वापरतांना किमान 15 ते 21 दिवसाचे अंतर ठेवावे
Sir mhanaje 6 mahinya nantar parat gool ghalaycha ka?
कडीपत्यावर पांढरे खुप डाग पडलेत
Kala gud vegla asto ka mazya kade 1 varshe juna gud ahe gharat to vaparla tr chalel ka
Sir plz reply dya
Sir, mi takamrut banvle aahe, pan aata paus chalu aahe, mag te zadana dyave ki nahi, please reply me
हे ताका अमृत किती दिवस वापरण्यास हरकत नाही.
6 महिने... हवाबंद डब्यात ठेवावे
कोनत्या झाडाले घालावे
सर्व
ताकामृत बनवल्या नंतर किती दिवस वापरू शकतो
महिनाभर
माझे मोगरा चे पाणी पिवळी झाली आहेत आणि वाढ होत नाही तर काय करावे?
Kala gul nasel tar, sadha gul use kela tar chalel ka ?
केमिकल फ्री गूळ हवा... नसल्यास काकवी चालेल,
@@jatwe kakavi mhnje ??
@@atharvapowale207 गुळ बनवतेवेळी गुळ घट्ट झाल्यावर साच्यामध्ये पातळ पाक रहातो त्याला काकवी म्हणतात...?
नासलेल्या दुधाचा बागेत काय आणि कसा उपयोग करतात
Kiti divsani ve week Madhya kiti Vela zadana takyche te sangt ja
हे सर्व प्रकारच्या रोपांना देता येते का?
कीती दीवस देणे
सर ताकामृत करताना केळीचे साल नसेल तर चालेल का?आणि सगळया घटकांचे प्रमाण किती घ्यावे?🙏
केळीच्या साली मुख्य पार्ट आहेत
@@jatwe ठिक आहे. सर वांग्याचे 3Gकटिंग करतात का?
Sir saglyach zadana apan deu shakto ka takamrut?
अडेनियम, सकुलेंट, कॅक्टस शो ची नाजूक झाडे सोडून इतर रोपांना देऊ शकता
@@jatwe ok thank-you.
Sir maze godlimbache zad zaminivar lavlya nantar vadat nahi Kay karave
नमस्कार सर ताक आमृत किती दिवस ठेऊ शकतो धन्यवाद कृप्रया ऊतराची अपेक्षा मागच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही
ताकांमृत हवाबंद डब्यात ठेवल्यास 6 महिन्यांपर्यंत टिकते...
आपला दुसरा प्रश्न काय होता? परत सांगा
सर ताकामृत किती दिवस टिकतो .झाडांवर डायरेक्ट टाकल्याने बुरशी चढत नाही का?
सावलीशीर जागेत ठेवल्यास हे ताकामृत 6 महिने टिकते, झाडांना डायरेक्ट दिल्याने बुरशी लागत नाही, कारण यात आपण तांब्याची तार टाकली आहे.. तांबे बुरशीनाशकाचे काम करते
Shud we stir it daily ?
No...
वेस्ट डिकंपोज र फवारणी करता येईल का फवारणी प्रमाण काय
Hello sir mi tumche episodes pahile mala awadle hi pan ek wichariche mahnje gowmutra takamrut madhe nahi rahele tar chalel ka
चालेल
किती दिवसाच्या अंतराने द्यायचे आहे हे पाणी
15
माझ्या गच्चीवरील चिक्कु आणि पेरुच्या झाडाची फुले गळून पडत आहेत,कृपया उपाय सुचवा
शेणखत द्या
Namaskar
हाय काका मी ताकामृत तयार केलेले आहे पंधरा दिवसांसाठी ठेवलेले आहे पण ते पंधरा दिवसांमध्ये जीवामृत कसे आपण सकाळ-संध्याकाळ हलवतो तसे हलवायचे आहे की तसेच ठेवायचे आहे आणि अजून एक दुसरा प्रश्न असा आहे की ते घट्ट झाकायचे कि ऑक्सिजन जावे म्हणून हलके झाकायचे लवकर कळवा प्लीज
Takamurt kelele kite divas tikate fakat fulzadana nach dyche ka.
Gulab,mogra,kadipatta,limbu ya zadana dya(ya zadana acidic mate lagte)
त्यात अर्धा लिटर दुध पण टाकले का
नाही ताकच आहे
सर,गोमूत्र वापरलेच पाहिजे का?शहरात गोमूत्र मिळणे अवघड. जवळपास चौकशी केली पण माहिती मिळाली नाही. कोठून मिळवावे आपण सांगू शकाल का?
सकाळी दूध देणाऱ्या गवळ्यास सांगा तो आणून देईल, नसता ऑनलाइन देखील मिळेल
👍छान माहिती. पण आळ्या नाही का पडत व झाडांना बुरशी नाही लागत ना
आपण सांगीतलेल्या सर्व साहित्याचे प्रमाण सांगा.तयार झालेले किती दिवस टिकते ते सांगा
Takamrut is useful for all plants ?
सगळ्याच नाही, ज्या रोपांना ऍसिडिक माती हवी त्यानांच फक्त
गोमुता ऐवजी गोमुत्र अर्क चालेल का
ताकाम्रत झाडांना डायल्युट करून द्यायचे का
हो...१:३ प्रमाण
How to use takamurt
And instead of copper wire, shall we put copper spoon?
Sure
सर आमच्याकडे लिंबाच्या साली भरपूर पडतात. फेकून देण्यापेक्षा बागकामात कसा उपयोग करता येईल?
कृपया मार्गदर्शन करावे.
लिंबूच्या सालींचे एंजाईम तयार करा,
खूप फायदेशीर आहे
@@jatwe कशाप्रकारे
नमस्कार सर
मी तुमची नवीन subscriber 🙏
स्वागत आहे आपले
आपल्याकडे आपण सबस्क्राईबर नाही म्हणत
आपण फॅमिली मेम्बर म्हणतो😊
Yes Sir
वाचून खूप आनंद झाला 👍
ताका अमृत चा वास येतो का?
ताकामॄत सगळ्या मांडावा देवु शकतो का
झाडांना
Very useful organic fertilizer....Sir, can we use any other copper vessel in place of wire....
Yes of course... U ll get more copper for ur plants...
Thanx for comments... Please like and share😊
Kontya month mdhe takayche
ताकामृत तुळशीला घालू शकतो का
Bhendi dodake ya jhada la dile tr chalel ka sir??
सर 🙏🏻
आपण सांगितले तसे सगळे केले.
कृपया सांगा १५ दिवस तो डब्बा बंदच हवा का..की मधून मधून उघडून हळवणे गरजेचं आहे..
अधून मधून खोलून हलवावा
@@jatwe thank you so much sir
पावसाळ्यात हे टाकता येतै का
👌राजेशजी फारच उपयुक्त माहिती समजली ह्या vdo मधून. धन्यवाद.👍
Thanx for comments... Please like and share😊
Thanx for comments... Please like and share😊
सर यात आजुन काही मिसळता येईल का
टाकायला भरपूर गोष्टी आहेत, त्यात आपण खनिजे, विविध प्रकारचे धातू, प्रथिने मिसळू शकता👍
zop tyat
He कुठल्या झाडाला देता येते