लाल महाल | Lal Mahal | Pune Historical Place | Chatrapati Shivaji Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • / @punekarakashvlogs
    / @punekarakashvlogs
    MUSIC PROGRAMMED AND ARRANGED BY : ANIKET RAJENDRA KADAM
    • MAHARASHTRA WARRIOR CI...
    Watch other videos :
    • पंचवटी | Sita Gufa | K...
    • भुलेश्वर मंदिर, पुणे |...
    • शनिवारवाडा | Shaniwar ...
    • संत सोपानदेव मंदिर | S...
    • मस्तानी तलाव | Mastani...
    • शनिवारवाडा | Shaniwar ...
    • लाल महाल | Lal Mahal |...
    • नीळकंठ धाम | Neelkanth...
    • Statue of Unity - Info...
    • भुलेश्वर मंदिर, पुणे |...
    • रामदरा | Ramdara | Ram...
    लाल महाल ही छोटीशी वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महालच्या समोरच पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रोड आहे.
    शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालातच गेले.शिवाजीच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. " सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..!" असे शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला होता. शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल. तोपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्याने ओळखले होते की शिवाजीचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून तो त्याच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचा नाही. दरम्यान शिवरायानी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक ४०० विश्वासू मावळ्यांना घेऊन लालमहालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला आणि त्याच्या बेगमा मृत्युमुखी पडल्या. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे व लालमहाल मुक्त केला. आज या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम शिवाजी महाराजांनी या लालमहालात केला याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते कारण एक लाख सैन्य असताना अवघ्या ४०० मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बांधलेला लालमहाल. सध्या अस्तित्वात नाही.
    सध्याची लालमहालाची प्रतिकृती पुणे महापालिकेने बांधली आहे. पण मुळ लालमहालाची तीच जागा आहे का नाही हे स्पष्ट नाही.
    सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली फक्त स्त्रिया आणि लहान मुलांसाठी असलेल्या 'जिजामाता' उद्यानात उभारली. शिवाजी महाराजांच्या काळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी बांधलेला लालमहाल नेमका कोठे होता, याची उत्सुकता शिवप्रेमींना असली ती तो शोधून काढणे आता शक्य नाही.
    #lalmahalpune #pune #puneplaces #placestovisitnearpune #punetour #punecitytour #lalmahaloriginal #punebestplacestovisit #onedaytripnearpune #ramdaratemplepune #punetravel #punetravelplaces #punetravelvlog #marathitravelvlog #travelvlogmarathi #punekarakash #marathi #marathivlog #marathiyoutubechannel #marathichannel #maharashtraforts #shivajimaharajforts #MarathiVideos #marathivlogger #marathiyoutuber #travelvlog #travelvlogger #maharashtraforts #touristplacesinmaharashtra #trekkingplacesinmaharashtra #trekkingandhiking #indianvlogger #indianyoutuber #indiantravelvlogger #lalmahaloriginal #lalmahalpune #lalmahalhistory Lal Mahal Pune Original
    The Lal Mahal (Red Palace) of Pune is one of the most famous monuments located in Pune. In the year 1630 AD, Chhatrapati Shivaji’s Father Shri Shahaji Bhosale, established the Lal Mahal for his wife Jijabai and son. Chhatrapati Shivaji Maharaj stayed here for several years until he captured his first fort. The original Lal Mahal fell into ruins and the current Lal Mahal is a reconstruction of the original and located in the center of the Pune city. Historically, the Lal Mahal is famous for an encounter between Chhatrapati Shivaji Maharaj and Shaista Khan where Chhatrapati Shivaji Maharaj cut off the later’s fingers when he was trying to escape from the window of the Lal Mahal.

ความคิดเห็น • 23

  • @prakashkshirsagar8988
    @prakashkshirsagar8988 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @rohidaslande1682
    @rohidaslande1682 6 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 6 หลายเดือนก่อน +1

    Jay Shivray Jay Shambu Raje

    • @PunekarAkashVlogs
      @PunekarAkashVlogs  6 หลายเดือนก่อน +1

      जय शिवराय! जय शंभूराजे!

  • @patilyogesh6698
    @patilyogesh6698 ปีที่แล้ว +3

  • @PunekarAkashVlogs
    @PunekarAkashVlogs  2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अशी ऐतिहासिक वास्तू!

  • @nishakasbe4218
    @nishakasbe4218 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान ‌, माहितीपूर्ण विडीयो आहे

  • @maheshtodankar7238
    @maheshtodankar7238 ปีที่แล้ว +3

    Khup Sundar

    • @PunekarAkashVlogs
      @PunekarAkashVlogs  ปีที่แล้ว

      Dhanyawad @Mahesh
      आपल्या चॅनल वरचे इतर व्हिडिओज सुद्धा नक्की पहा.
      तसेच व्हिडिओज आपल्या मित्र-मैत्रिणी व फॅमिली सोबत जरुर शेअर करा.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +2

    Khoop. Sundar

  • @jayusakpal9362
    @jayusakpal9362 2 ปีที่แล้ว +3

    Junya lal mahalacha ky zal

    • @PunekarAkashVlogs
      @PunekarAkashVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Hello @Jayu,
      उपलब्ध माहितीनुसार असे समजते की, लाल महाल हा छ. शाहू महाराजांच्या काळापर्यंत माणसांच्या राहण्यासाठी वापरात होता.
      परंतु, त्या नंतरच्या काळात मराठा सत्तेला लागलेल्या ग्रहणामुळे लाल महालाकडे दुर्लक्ष होऊन बरीच पडझड झाली. तसेच नंतर ब्रिटीश हुकूमतिच्या कालखंडात सुद्धा या वास्तुकडे संपूर्ण दुर्लक्ष होऊन वाताहात झाली.

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 ปีที่แล้ว +2

    Entry 7 days open aste ka...ani fee ahe aat jaych asel tr

    • @PunekarAkashVlogs
      @PunekarAkashVlogs  ปีที่แล้ว +1

      Hi @Dhanshri,
      लाल महाल आठवड्याचे ७ ही दिवस पाहण्यासाठी खुला असतो.
      तर, एन्ट्री फी ५ रू. एवढी आहे.