यालाच म्हणतात नवीन कल्पना, अभिनंदन,या सर्व भगिनिंचे रंग न जाणारे रंगीत धागे घेऊन सफेद कपड्यावर देखील सुंदर बनवता येईल भावी व्यवसायास खुप खुप हार्दि शुभेच्छा
खूप छान!! पुण्यात, मुंबईत = "मुंबई ग्राहक पंचायत" यांचे काही ठिकाणी दिवाळी आधी/ नंतर प्रदर्शन असते . तुम्ही तिथे तुमच्या प्रकल्पाची माहिती दिली तर " खूप मोठा ग्राहक वर्ग" मिळेल. खूप खूप शुभेच्छा!!
Please #suvarnassewing ya channel la visit kara nauwari sadichya godhadi kasi shivavi yacha video ahe tithe. Ani ajunahi upload karnar ahe 🙏🙏avadla tar subscribe jaroor kara🙏
गोदडी उद्योगाला प्रतिष्ठा मिळवून देणे व माकेर्टिंग करून महिलांना रोजगार मिळवून देणारी एक छान कल्पना. माझ्या आपणास शुभेच्छा...
कृपया अश्या संस्तचे नाव व मोबाईल न.दिलात तर लोकांना वस्तू विकत घेण्यास मदत होईल. धन्यवाद.
खूप छान आयडिया आहे तुमच्या सर्वांचीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
मुंबई ला कधी लावला जाईल stall..plz sanga
गोधडी घोंगडि शहरात पोहचवा.ग्राहक भरपूर आहेत.सर्व महिला भगिनींना सलाम.
खूप छान
खूप छान गोधडी प्रशिक्षण आणि उद्योग
खूप छान उपक्रम हाती घेतला आहे
एकदम भारी वाटले तुम्हाला पाहून ताईजी .. गोधडी माझा आवडता विषय.. मस्त 😀🌷🙏❤️
खूपच सुंदर👌👌👌👌
खूप छान
खूप छान प्रकल्प
Khupch chan
खुब छांन तुम्ही गटाचा चांगला ऊपयोग केला मला आवडला तुम्हा चा गु्प
खुप छान पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
चांगला आहे नवीन प्रकल्प
छान आयडिया सपर
खुप छान👏✊👍
Khoop chan upakram
Punya madhe karyashala gheta ka
Very useful information and skill.
Keep it up. All the best. 👍👍
खूप छान आहे मलाही खूप आवडते काम करायला
मला खूप आवडले पण याबाबत माहिती नाही अधिक माहितीसाठी संपर्क कोठे करावा मी बीडला राहते
कुठे मिळतील या गोधड्या.. वाक्कय..झावर खान्देशी भाषेतील हे शब्द 😀❤️
यांच्याशी संपर्क साधता येईल का?
सुंदर..
Khupch Chan👌👌👌👌
अभिनंदन
छान
Khup chan udyog aahe.....congratulations 👏
Aamhala tuchashi kasa sampark karta yeel?
आपल्या गटाला खूपखूप शुभेच्छा!🌹🌹🌹🌹
khup chhan prakalp sunder
Excellent..... Congratulations... Weldon.. ,.....💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
खुप छान कल्पना आहे ताई नंबर भेटेल का🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
तुमचा हा प्रकल्प कुठे आहे
Great work Congratulations
Khup chaan
लोप पावत चाललेली गोधळीला पुन्हा नविन संकल्पना देऊन जीवंत केली आपण धन्यवाद
यासाठी कामासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे . धन्यवाद .आपण ठाण्यात आपला हाउपक्रम राबवू शकतात का ?
Very good
गोधडी प्रकल्प हा अर्थीक बळ हात भार आहे संकल्पना ऊद़ोग चांगला आहे
खूपच छान
यालाच म्हणतात नवीन कल्पना, अभिनंदन,या सर्व भगिनिंचे
रंग न जाणारे रंगीत धागे घेऊन सफेद कपड्यावर देखील सुंदर बनवता येईल
भावी व्यवसायास खुप खुप हार्दि शुभेच्छा
Khup khup chaan ahet godhdya. Mumbait kadhi aste pradarshan.
Very nice
खुप खुप शुभेच्छा।
Good tai👏👏
नमस्कार आमच्या कडिल जुन्या साड्या दिल्या तर त्याचे शिवून बनवून देता का? संपर्काचा पत्ता पण कळविणे
श्री धनेश्वर महाराज की जय
Khup chhan sankalpana ani rojgarachi pan chhan sandhi khup khup shubhecha
अतिशय प्रसंशिय उद्योग "
पुणे येथेही ह्या गोधड्या मिळाव्यात.
7507670411
th-cam.com/video/V3ZiD4Z_WwU/w-d-xo.html
Pune wagholi
Contact me for godhadi
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
ताई हे प्रशिक्षण कुठे मिळेल .मी पण मशिन वर गोधडी शिवली आहे व याचे मटेरियल कुठे मिळेल
Khup Chan
Khup Chan
खरच खूप मेहनत घ्यावी लागते लोकांना वाटते एव्हढी महाग खर्च आहे त्यामागे
गोधडी DMart ह्या सारख्या मॉल मध्ये विक्रीसाठी ठेवावी म्हणजे शहरातील लोकांना घेता येईल. तुमचा उपक्रम खूप छान आहे
Nice n good job
Nice work
Please send details to order.
खुप छान..
Khoopch chan mahiti dilit 🙏
एक नंबर....
Atishay sundar prakalp ahe....
खूप छान!! पुण्यात, मुंबईत = "मुंबई ग्राहक पंचायत" यांचे काही ठिकाणी दिवाळी आधी/ नंतर प्रदर्शन असते . तुम्ही तिथे तुमच्या प्रकल्पाची माहिती दिली तर " खूप मोठा ग्राहक वर्ग" मिळेल. खूप खूप शुभेच्छा!!
फार छान.... तुमचा संपर्क कसा करायचा
गाधडीत आत मध्य काय घालतात गोधडी मऊ य ण्यासाठी 👍🙏
Great work keep it up.
नमस्कार ताई, आधुनिक गोधडी प्रशिक्षण मला कसे घेता येईल. तुमची मदत मिळु शकेल का. मला घरगुती गोधडी शिवता येते.
Visit #suvarnassewing. Lavkarach designer quilt making videos yetil ya channel var
Chan salute tai
congrats mam all of u
खूप खूप छान प्रकल्प आणि कला..अभिनंदन व शुभेच्छा. या स्त्रियांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे.
Very good tai
Mala godhadi shikayachi asel tr shikta yeil ka
हो
गोधडी कशी शिवायची अतिशय सोपे पद्धतीने मनीषा पाखरे या चैनल वरती पाहा
@@manishapakhare ok..thanx
Mi mumbai la ahe tumhi mumbaila kasa contact karu shakal
Contact me for godhadi
Superb
Khup khup abhinadan madam tumhala bharpur yas Milo
Kiti rupaye gheta yeka godhadiche
Amezing....
Mala godhadi havi ahe mi kuthe contact karu shakate
Contact me for godhadi
प्रशिक्षण कुठे घेतले?
ठाण्यात नेहेमी प्रदर्शने भरतात तिथे खूप छान प्रतिसाद मिळतो आपणही ठाण्यात यावे
In pune were we get
Pune wagholi 7507670411
th-cam.com/video/V3ZiD4Z_WwU/w-d-xo.html
Contact me for godhadi
फोन नंबर द्यावा.शहरात प्रदर्शन भरावं.
Mala milel ka tumcha no ani prashikshin
Khupach Chan me pan machine varti godhdi shivte
मला हा उद्योग शिकायचं आहे.
Please #suvarnassewing ya channel la visit kara nauwari sadichya godhadi kasi shivavi yacha video ahe tithe. Ani ajunahi upload karnar ahe 🙏🙏avadla tar subscribe jaroor kara🙏
गोधडी घ्यायची असेल तर कशी घेता येईल
नंबर मिळाला असता तर खुप बरे झाले असते.🙏
Tumcha mobno dya amhala amche gruhudyogasathi tumchi madat havi ahe
फोन नंबर दया प्लीज त्या शिवाय order कशी देणार
Contact me for ghodhadi
howmach ps
Khup chan upkram aani kalpana ya godhadyA aapn onlain bikta ka kinva aapan yanche pradarshan kuthe kuthe bharavta aamhala jar pahije astil tar aapan aamhala kashi uplabdha karun denar
A very good initiative by our lovely ladies!!!! All the best girls ❤❤
Mla khup chhan kalpana vatli tumchi mla pn iccha aahe
TH-cam warati video aahet, te hi paha.
मला मॅडम ची पूर्ण माहिती व पत्ता फोन नंबर मिळेल का आमचा पण एक महिला बचत आहे
आम्हांला या अश्या प्रकारच्या गोधड्या मुंबई त कोठे मिळू शकतुल
Yes dombivili
Kalyan la
Dombivli
Contact me for godhadi
Mam namaste . Kya hame ghar baithe kaam milenga.
#suvarnassewing channel par godhadi banana sikh kar apne area me kaam shuru kar sakte hai
1no tai
Tya gharee shivnarya bayka na pl ajun thoda rojgar wadhwlat tar jast bare hoiel kiti mahagaie ahye so tuancha pagar wadhwa
गोधडी ची ऑर्डर कशी देता येईल ते कळवावे. मी मुंईला राहते . किंमत देखील कळवावी.
Tumhi Mumbai la kuthe rahtat
Tumhala godhadi pahije asel banun tr me pnn karte
Contact me for godhadi
Parrcal che order. On line ghya...... Khup yashswi hwal