वर्षवास निम्मित ठेवली बुद्ध पूजा 🙏🏻/बुद्ध पूजा कशी मडावी /

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 181

  • @AyushyaCreations
    @AyushyaCreations ปีที่แล้ว +4

    खूप मस्त दिसत आहे अष्टगंध लावले 🇪🇺🇪🇺✌👌👍

  • @kalpanayadav7291
    @kalpanayadav7291 หลายเดือนก่อน +3

    नमो बुद्धाय जय भीम

  • @Prachidhobelifestyle
    @Prachidhobelifestyle ปีที่แล้ว +4

    Khup Chan Tai.
    जय भीम 🙏

  • @ashanikam3406
    @ashanikam3406 2 หลายเดือนก่อน +24

    ताई वर्षा वास निमित्ताने घरी पूजा केली फारच छान परंतु नैवेद्य दाखवू नका शिवाय आपल्या धम्मात उपोसथ म्हणतात.

  • @AyushyaCreations
    @AyushyaCreations ปีที่แล้ว +5

    जयभीम💙

  • @sadhanaashokkumarmeshram3524
    @sadhanaashokkumarmeshram3524 2 หลายเดือนก่อน +24

    आपल्या धम्मांत नैवेद्य नसतो.हे लक्षात ठेवा.

  • @kanchanwankhade9379
    @kanchanwankhade9379 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏

  • @सुजातबोधी
    @सुजातबोधी 2 หลายเดือนก่อน +39

    ताई बुद्धांचे अधिष्ठान हे तीन फूट उंच असावे . उपवास नाही तर उपोसथ करत जा . अष्टशीलाचे पालन करणे , ध्यान साधना करणे , दान देणे . नमो बुद्धाय जय भीम

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน +1

      Ho nakki tq 🙏 नमो बुधाय

    • @pramodinidahekar8386
      @pramodinidahekar8386 2 หลายเดือนก่อน +1

      Right 👍

    • @pramodinidahekar8386
      @pramodinidahekar8386 2 หลายเดือนก่อน

      Sadhu sadhu sadhu 🙏
      Khup sunder
      ​@@savitalifestyle5399

    • @seemajadhav4473
      @seemajadhav4473 หลายเดือนก่อน

      नमो बुद्धाय ताई🙏🏻🙏🏻 सर्वांना जय भीम

  • @sarlapakhale6132
    @sarlapakhale6132 2 หลายเดือนก่อน +6

    बहुत सुन्दर,,,श्रद्धा के बिच नियम का कोईमोल। नही, आपके मन मे श्रद्धा है आपका हृदय जो करना चाहता है अपने अराध्य के लिए वो आप करे आपके मन की संतुस्टि आपके मन की खुशी जादा महत्वपूर्ण है आखिर ये सब हम अपने मन के सुकून के लिए हि तो करते है न,,,,नमो बुद्धाय

  • @sidharthkalbande5060
    @sidharthkalbande5060 ปีที่แล้ว +5

    नमो बुद्धाय 🙏

  • @YogitaBahekar-mm8sz
    @YogitaBahekar-mm8sz หลายเดือนก่อน

    Jay bhim

  • @SujatOvhal
    @SujatOvhal หลายเดือนก่อน

    नमो बुद्धाय

  • @VGGautam-c2j
    @VGGautam-c2j 2 หลายเดือนก่อน +1

    Namo Buddhay Jai Bhim Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏👏👏👏🇱🇰🇱🇰🇱🇰☸️☸️☸️🇮🇳🇮🇳🇮🇳🌼🌼🌼🌸🌸🌸🕯🕯🕯🕯🕯🕯🕯🪷🪷🪷🪷🪷🪷🪷💙💙💙🌷🌷🌷🌺🌺🌺🌹🌹🌹

  • @shobhagaikwad4137
    @shobhagaikwad4137 หลายเดือนก่อน +6

    आपल्या धम्माचा प्रचार असा करू नका. बौद्धाचार्य आणि परमपूज्य भन्तेजी आपल्याकडे भरपूर आहेत.जेवायला काय केले हे दाखवण्याची गरज काय? जाहिर असे प्रचार करू नका.आपला धम्म स्वच्छ आणि शांत आहे. बाबासाहेबांनी आपल्या साठी काय केले., बुद्धांचे विचार मुलांना समजून सांगा आणि त्याचे आचरण करा. हीच आपली खरी पूजा आहे.

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  หลายเดือนก่อน

      Ho yabudhe ya गोष्टी लक्ष्यात घेऊन करेल 🙏

  • @DevKanya-l2z
    @DevKanya-l2z 2 หลายเดือนก่อน

    Khoob Sundar jhali Tai Puja Jay Bheem namo buddhay

  • @vanitanikhade9035
    @vanitanikhade9035 หลายเดือนก่อน +4

    खूप छान. परंतु भगवान बुदधानंना व डॉ. बाबासाहेबाना नैवेद्य दाखविला जात नाही.

  • @kishorwaghmare-r3f
    @kishorwaghmare-r3f 2 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Tai 🙏
    Tumhi Gharamadhye Changale Sanskar Nirman Karat Aahat.

  • @SangitaLifestyle-tx7mh
    @SangitaLifestyle-tx7mh หลายเดือนก่อน

    Khupch Chan jay bhim namo bhudhhy 💙🙏💙

  • @pushpadahiwale1064
    @pushpadahiwale1064 2 หลายเดือนก่อน +17

    नैवेद्य दाखवला... ते योग्य नाही... बाकी सर्व ठीक.... मलाहि तिन महिने उपोसत असते.. मी बाराला.. जेवले की दुसर्‍या दिवशी सकाळी बाराला जेवण करते... मि 2007.पासुनकरते आम्ही ओरीजिनल शाकाहारी आहोत... जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻 🙏🏻

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน +2

      खूप छान मला येवढं जमणार नाही पण ज्या चुका झाल्यात ते सुधारण्याचा प्रयत्न करेल 🙏

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 2 หลายเดือนก่อน +2

    जय भीम नमो बुद्धाय ❤🙏🌹

  • @shreyas2756
    @shreyas2756 หลายเดือนก่อน

    Khup chan jai bhim 🙏

  • @pramodinidahekar8386
    @pramodinidahekar8386 2 หลายเดือนก่อน

    Tumch v tumcha pariwarach Mangal ho🙏🙏
    Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade2995 2 หลายเดือนก่อน +4

    बाबासाहेबाचे फोटो खाली का ठेवले बाकी सर्व छान आहे नमो बुद्धाय

  • @SonaliBankar-n3p
    @SonaliBankar-n3p 2 หลายเดือนก่อน +1

    Namo budhay

  • @sagarsomkuwar1978
    @sagarsomkuwar1978 2 หลายเดือนก่อน

    Namo buddhay taai

  • @ashishmeshrammeshram6732
    @ashishmeshrammeshram6732 2 หลายเดือนก่อน

    Tai aaple uposat astat upwas bhante ji che astat tumhi asth shilanccha paln kara dan kra dhayan sadhna kra aani pritran path gya aapla mangal ho nmo buddhay Jay bhim 🙏🙏

  • @vandanasalve2276
    @vandanasalve2276 หลายเดือนก่อน

    Khuup Chan Jai bhim 🙏

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 2 หลายเดือนก่อน

    Khup chan zali puja

  • @panchsheelanikadje6836
    @panchsheelanikadje6836 2 หลายเดือนก่อน

    Jay bhim Namo Budhay आम्ही सुदधा वर्षा वास चे उपसथ टेवतो इंदौर मध्यप्रदेश

  • @AnitaJadhav-k5k
    @AnitaJadhav-k5k 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🌹🌼🌼😍🥰👌👌💙👍 खूप छान ताई जय भीम नमो बुद्धाय

  • @Silvergamingshorts-p9y
    @Silvergamingshorts-p9y 2 หลายเดือนก่อน

    Namo buddhay. Jaybhim khoop chhaan

  • @RajrtanBhagat
    @RajrtanBhagat 2 หลายเดือนก่อน +4

    Jay bhim Namo budhay

  • @ravindradeshbhratar3336
    @ravindradeshbhratar3336 2 หลายเดือนก่อน

    12wajechy aadhi bhojan pani lawne yala pattdan mntat tai 🙏🙏🙏

  • @roshanikavde4075
    @roshanikavde4075 หลายเดือนก่อน +1

    जय भीम

  • @rahulmargale5313
    @rahulmargale5313 2 หลายเดือนก่อน +4

    वर्षावास मध्ये आपण पूजा केली आहे ते खूप छान. एकूणच तुमच्या घरातील उल्हासित वातावरण पाहून बरे वाटले. मात्र तथागत गौतम बुद्धांच्या पूजेची मांडणी करत असताना ती अत्यंत सरळ साध्या पद्धतीने असावी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सोहळे ओहोळे व भडकपणा न करता कर्मकांडमुक्त पूजा असावी. उदा. फोटो किंवा मूर्ती समोर फळे ठेवणे, पाणी भरून ठेवणे. आपण जो नैवेद दाखवला तेथून पुढे कटाक्षाने टाळावे. तसेच त्रिशरण,पंचशील म्हटल्यानंतर श्लोक टाईप जे काही म्हणालात ते देखील टाळणे योग्य राहील. त्यापेक्षा किमान दहा ते वीस मिनटे मेडिटेशन केले पाहिजे होते. असो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नसल्याने आपल्याकडून अनावधानाने अशा चुका होत राहतात. मात्र त्यामध्ये पुढे सुधारणा करावी. ही विनंती. बाकी एकूण एक वर्षावासा मधील बुध्द पूजेचा कार्यक्रम आपण छान केलात. जय भीम! नमो बुद्धाय!

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน +1

      Ho nakki pudhe mi ya gosthi लक्ष्यात ठेवेल 🙏

  • @sujatakamble6885
    @sujatakamble6885 หลายเดือนก่อน +1

    महिण्यातून चार उपोसथ चे पालन करणे आणि बुद्ध वंदना घेण्यासाठी सर्व उंची वर मागणी करायची आहे

  • @BHARATIJADHAV-g4p
    @BHARATIJADHAV-g4p หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @virendrabalvir1533
    @virendrabalvir1533 2 หลายเดือนก่อน

    Aadhi shika nantar sanga

  • @SuhasiniKhelkar
    @SuhasiniKhelkar 2 หลายเดือนก่อน +1

    जयभिम ताई छानं केली पुजा तुम्ही

  • @swatihate-mg2tx
    @swatihate-mg2tx หลายเดือนก่อน

    नमो बुध्दाय जय भीम

  • @RanjanaSardar-jl1ft
    @RanjanaSardar-jl1ft 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan tai

  • @sharadbhandare610
    @sharadbhandare610 2 หลายเดือนก่อน +2

    ताई नमो🙏बुध्दाय

  • @dipakaagre6413
    @dipakaagre6413 2 หลายเดือนก่อน +2

    जयभीम ताई पुजा 3फुट उंची वर मांडत चला आपल्या धम्मात नैवद्य नाही . बाकी सर्व मस्त🌹🙏❤

  • @mummyaai2062
    @mummyaai2062 2 หลายเดือนก่อน +1

    टेबल घेऊन छान माडती करायची होती त्याने अजून सुंदर दिसले असत बाकी छान जयभीम नमो बुद्धाय

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Tai माझ्याकडे टेबल नोहता त्यामूळे खाली पूजा माडण्यात आली pan पुढच्या वेळेस मी आवरजून लक्ष्यात ठेवेल आणि टेबल म्यानेज करेल🙏

  • @PritiBhatkar-s6o
    @PritiBhatkar-s6o 2 หลายเดือนก่อน

    Tai bhagvan budhanna kamlache pushp arpane karave nasel tr gulabache pushpa zenduche phul theu naka Jay bhim 💙🌹

  • @SeemaShivsharan
    @SeemaShivsharan 2 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim 💙💙💐💐💐💙

  • @PramilaNikam-q1i
    @PramilaNikam-q1i 2 หลายเดือนก่อน

    Jaybhim tai

  • @minakshikurane3197
    @minakshikurane3197 หลายเดือนก่อน +1

    🙏जय भीम मैडम
    सगळ मस्त होत पण नैवेद्य दाखवणे नको होते
    व देव हा शब्द पण नको आहे .
    परत एकदा कडक जयभीम🙏💐

  • @preetilokhande205
    @preetilokhande205 2 หลายเดือนก่อน +2

    जय भीम ताई.. कुठे राहता तुम्ही

  • @kavitapatil5819
    @kavitapatil5819 หลายเดือนก่อน

    Jai bhim ❤

  • @RajrtanBhagat
    @RajrtanBhagat 2 หลายเดือนก่อน +1

    नमो बुद्ध जय भिम

  • @ravindradeshbhratar3336
    @ravindradeshbhratar3336 2 หลายเดือนก่อน

    Tai naywada nahi puja suru kartni 12waje chya Aadhi sarw bhojan &pani tewne yala Patta dan mantat 12waje nantar te kadhun ghele jate tai 🙏🙏🙏

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Ho na sorry येवढे माहीत नाही मला pan माझ्या मनात होते की आपण पूजा करावी म्हणून मी केली त्यामधल्या खुप गोष्टी माझ्या कडून चुका झाल्यात ते माझ्या लक्ष्यात आले त्यामूळे मी पुढच्या वेळेस सर्व्ह गोष्टी लक्ष्यात घेऊन करेल शक्य झाल्यास भंतेजी यांना बोलावेल 🙏

  • @manishagawai105
    @manishagawai105 2 หลายเดือนก่อน

    Pooja che sarv madani shubhr white cloth var karavi. ।।।

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Ho tai barobar aahe pan aapan sarvana nahi sagu shakat to tyancha वयकतिक प्रश्न आहे 🙏

  • @karunasakhare2492
    @karunasakhare2492 2 หลายเดือนก่อน +1

    जय भीम ताई खूप छान

  • @sonamsawant7347
    @sonamsawant7347 2 หลายเดือนก่อน +3

    ताई छान पण तुम्हाला उपोसत विषयई खुप अभ्यास करण गरजेच आहे.
    आणि उपोसत आपण घेतो त्या वेळेस काही नियम व अटी असतात. शील पालन कसे करावे.जेवणाची एक वेळ असते.बऱ्याच गोष्टी आहेत. भंन्तेजी ना विचारुन करा. धम्माचा एक पाऊल पुढे टाकला आहेत. तुमचा हा कार्यक्रम छान आहे पण या पेक्षा ही खुप सुंदर कार्यक्रम करु शकता.

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Ho nakki yapudhe mi ya गोष्टी भतेजी ना विचारून करेल🙏

  • @VIDYABAMBOLE
    @VIDYABAMBOLE 2 หลายเดือนก่อน +4

    सत्यनारायण पूजा मांडत आहात .अधिष्ठान म्हणतात ग ताई.पोर्णिमेला उपोस्सथ असते.उपवास नाही.सुख समृध्दी साठी परित्रान करायचं असते काय.

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Tq 🙏 next time Mi लक्ष्यात ठेवेल

  • @sonaltupere7377
    @sonaltupere7377 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @eindustry2264
    @eindustry2264 2 หลายเดือนก่อน

    जय भीम 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashathorat3282
    @ashathorat3282 2 หลายเดือนก่อน +5

    हेच तर महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा नेवद नसतो आणि देव म्हणत नाही

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Ho ho ya pudhe लक्ष्यात ठेवेल🙏

  • @sanjiviniborkar2276
    @sanjiviniborkar2276 2 หลายเดือนก่อน

    🎉🙏🙏🙏💐💐

  • @ShuddhodhanShejao
    @ShuddhodhanShejao 2 หลายเดือนก่อน +2

    Tai ताई उपवास नाही तर उपोसत व्रत आणि ताई अष्ट शिलाचा आचरण करायचं असते 10 पारमिता अष्टांगिक मार्ग व ध्यानधारणेचा अभ्यास विपश्यना करावी लागते त्यावेळेसच ताई तुमच्या घरात सुख शांतता समाधान लाभेल जय भीम

  • @RupaliGhodeswar-iz3ri
    @RupaliGhodeswar-iz3ri ปีที่แล้ว +2

    जय भीम ताई,बाबांची प्रतिमा फक्त उंचावर ठेवायला पाहिजे होती,बाकी परित्रान खूप छान झाले.

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  ปีที่แล้ว

      मोठा टेबल नाही मिळाला त्यामुळे atjes कराव लागलं नेक्स्ट time लक्ष्यात ठेवेल चूक भूल झाल्यास माफी असावी 🙏🏻

    • @RupaliGhodeswar-iz3ri
      @RupaliGhodeswar-iz3ri ปีที่แล้ว

      Sorry pn mala vatal तुम्हाला सांगावे

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  ปีที่แล้ว

      काही broblam नाही ताई आपण सगळे एकच आहो मला जर काही माहिती नसेल तुम्ही जर सांगितले तर ते माझ्यासाठी चांगलेच aahe जय bhim 🙏🏻

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 2 หลายเดือนก่อน

    🙏☸️

  • @mahashwetas2740
    @mahashwetas2740 2 หลายเดือนก่อน +2

    भगवान बुद्धांची प्रतिमा नेहमी उंचावर असली पाहिजे टेबल वर त्या खाली डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असावी

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Tq next time नक्की करेल

  • @user-vidisha2011
    @user-vidisha2011 2 หลายเดือนก่อน +1

    ताई अधिष्ठान उंच असायला हवा पोर्णीमेचा उपास नाही उपोसत असतो अष्टशील ग्रहण करून

  • @sanghratansuryavanshi9763
    @sanghratansuryavanshi9763 2 หลายเดือนก่อน +4

    जय भीम नमो: बुध्दाय
    ताई जर आपल्याला बुध्द धम्म माहित नसेल तर आपण बुध्द धम्म लोकांना कसा सांगाल... तुम्ही पूजा तर केली पण पितांबराला सूत्त च नाही बांधले.. आणि उपवास नाही त्याला उपोसथ असे म्हणतात... आणि उपोसत अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी असते... आणि नैव्यद्य नसतो.. ते आपण अन्नाची पूजा करतो.. अन्न पूजेच्या वेळेस ठेवायचं पूजा झाल्यावर नाही... जर कोणाला बुध्द पूजा येत नसेल आणि त्याने तुमचा विडिओ बघितला तर... तो ही तशीच मांडेल.. तुम्ही पंचशील पण चुकवलेत... तुम्हाला बुध्द पूजा येत नाही तर भंतेजी बोलवायचे....

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे की माझ्याकडून खूप चुका झाल्यात पण मला परित्रान पाठ घेणे खूप आवडते पण सिटी मध्ये कही गोष्टी पॉसिबल होत नाही त्यामुळे मला जमल तस मी केलं आणि सांगायला कोणी मोठी माणसे नाही आहे म्हणजे गावाला आहेत पण पुढच्या वेळेस मी प्रयत्न करेल भंतेजी बोलवण्याचा 🙏

    • @SangitaLifestyle-tx7mh
      @SangitaLifestyle-tx7mh หลายเดือนก่อน

      असु द्या आपली ताई प्रयत्न तर करते आहे ना पुढच्या वेळी अजुन सुधारणा करून घेईल 🙏🙏

  • @renukabhaskar7500
    @renukabhaskar7500 2 หลายเดือนก่อน +1

    Jai bheem

  • @195_khushisonawane4
    @195_khushisonawane4 2 หลายเดือนก่อน +11

    Puja नेहमी आपल्या कमरेच्या वरच असली पाहिजे कारण आपण उठते तेव्हा बुद्ध मूर्ती आपल्या खाली नको जरा लक्ष देवून पूजा तेवत चला

  • @BhanteVinaypriy
    @BhanteVinaypriy 2 หลายเดือนก่อน

    Dhammapalan gatha pan nahi matli tai

  • @savitadamodar7631
    @savitadamodar7631 2 หลายเดือนก่อน +1

    ताई आपण कार्यक्रम, छान,केला पण, आपण, अष्ट शिलाचे, पालन केलेच, नाही, गजरा, आपण, लावला उपोसत, ला उपास बोलताहेत

  • @vidhyajinde9560
    @vidhyajinde9560 2 หลายเดือนก่อน +2

    उपवास नाही उपोसत म्हणतात आणि पुजा वर टेबलावर करावी 🙏🙏

  • @RupaliGhodeswar-iz3ri
    @RupaliGhodeswar-iz3ri ปีที่แล้ว +5

    आपण बुद्ध धम्म जर पालन करत आहोत तर हिंदू धर्माचे बरेच नियम बुद्ध धम्मात पाळतो पण नेक्स्ट टाइम कृपया ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ही विनंती

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  ปีที่แล้ว

      Ok

    • @savitasonawane403
      @savitasonawane403 2 หลายเดือนก่อน

      ​ताई आपण बुद्ध पुजा केली हे फार महत्त्वाचे आहे परंतु आपण नैवेद्य दाखवला हे योग्य नाही.अशा गोष्टी टाळाव्यात.भारतीय बौद्ध महासभा यांनी छापलेले बौद्ध जिवन संस्कार पाठ हे पुस्तक प्रऻप्त करावे.

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Ho mi next time जेव्हाही पूजा करेल तेव्हा सर्व्ह लक्षात ठेऊन करेल❤​@@savitasonawane403

  • @shitalbhasme56
    @shitalbhasme56 2 หลายเดือนก่อน +1

    Tai raag manu nko pn sarvanni tula brobr suggest kel ahe comment mdhe..
    Upwas nastat uposath aste
    Naivedya dakhvaych nste
    Warshavas mdhe uposath dharn krych aste tya bddl jr tu mahiti midvli ani prt pudhlyavrshi vyavsthith paritran karshil tr far chan vatel

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Ho nakki mi yavarshi परित्रान पाढ नक्की ठेवेल ya वेळेस माझ्या कडून जेवढ्या काही चुका झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल 🙏

  • @rajanibansod9333
    @rajanibansod9333 2 หลายเดือนก่อน

    आपण इथेच चुकतो ताई ..h देव म्हणने हे सगळं बौध्द नी जाणून घ्यावे...या
    माध्यमातून आपण प्रचार करत आहात तर सगळे आपले व्हिडिओ बघतात
    🙏नमो बुद्धाय 💙सप्रेम जय भीम 🙏

  • @GangadharKhade-t1m
    @GangadharKhade-t1m 3 หลายเดือนก่อน +2

    क्षान.साधु.साधु

  • @Lifestyle-ug5ss
    @Lifestyle-ug5ss 2 หลายเดือนก่อน

    जय भीम 🙏🏻

  • @vijayanarawade9741
    @vijayanarawade9741 2 หลายเดือนก่อน +1

    बुद्ध यांच्या मुर्ती खाली ठेऊ नये आपल्या कमरेच्या वर असावी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पण खाली ठेवू नये आणि नैवेद्य ठेवले होते क्षोलौक म्हणु नका आग ताई तू सगळं छान केले जय भीम

  • @hemalatachoukekar2015
    @hemalatachoukekar2015 หลายเดือนก่อน +1

    आपण नैवेद्य दाखवत नाही इतर सर्व ठीक आहे

  • @karunadongre1316
    @karunadongre1316 2 หลายเดือนก่อน +3

    ताई एकदा विहारात जा,आणि बारकाईने निरीक्षण करा आणि नंतरच घरी पुढचे परित्राण करा. आणि ह
    काय काय चुका झाल्यात ते कळेल

  • @BhanteVinaypriy
    @BhanteVinaypriy 2 หลายเดือนก่อน

    Ani bhagwan manale dev nahi bhagwan buddhala nayvdya dakhwat naststat apan paheli buddhavihart gele pahiji tai

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Ho tai mi विहारात जाते पण सारखं जायला जमत नाही लांब असल्यामुळे 🙏

  • @darshanawankhade618
    @darshanawankhade618 2 หลายเดือนก่อน +1

    Puja madthana ३ fitt ucch😳🤔 kravi 👍 aani babasahebachi prathima jminiver devli this is wrong😮

  • @meekhonsingpho539
    @meekhonsingpho539 2 หลายเดือนก่อน

    Bht bht sadhu...plz Murti ko ya photo ghutno nice mat rakhiye

  • @pranitawanjari7146
    @pranitawanjari7146 2 หลายเดือนก่อน +1

    उपास नाही mnt उपोस्त मानतात.

  • @khushalraokamble891
    @khushalraokamble891 2 หลายเดือนก่อน

    ye bai dev nahi aahe g tthagt buddha aani tyana nevai dha nste dyaycha g tula klt nahi ka

  • @pratibhadhoke6096
    @pratibhadhoke6096 2 หลายเดือนก่อน

    Bhudhanne मटले mi dev nahi. Manun sabdha japun vaapra.

  • @pranitawanjari7146
    @pranitawanjari7146 2 หลายเดือนก่อน +3

    तुमाला नीट धम्मकडलं नाही आहे.

  • @suwarnaingole9810
    @suwarnaingole9810 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही पुजा केली च नाही. तुम्ही फक्त vlog करण्यासाठी फक्त एक शो केला.

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  หลายเดือนก่อน

      Tai mala sho karnyachi kahich garaj nahi mi ek vlogar aahe tyamule mi te shear केले तुम्हाला तो शो वाटत असेल तर ते तुमचे vicyar आहेत 🙏

  • @anjalibansode8381
    @anjalibansode8381 2 หลายเดือนก่อน

    Poses coronavirus

    • @savitalifestyle5399
      @savitalifestyle5399  2 หลายเดือนก่อน

      Coronavirus mhanje kay nemk bolaych kay🤔

  • @amolsonawane8810
    @amolsonawane8810 2 หลายเดือนก่อน +4

    नैवेद्य दाखवू नका.

    • @jawaharpawar1425
      @jawaharpawar1425 2 หลายเดือนก่อน

      Jai Bhim namo Buddha namo dhammay namo sanghay Sadhu Sadhu Sadhu paritrana nimita shubheccha bhavtu sabb mangalam

  • @BhanteVinaypriy
    @BhanteVinaypriy 2 หลายเดือนก่อน

    Sarnayata man matle nahi

  • @NikhilBarua-xg3ei
    @NikhilBarua-xg3ei 2 หลายเดือนก่อน

    Upavas nahi astasheel boltat

  • @leenakamble8826
    @leenakamble8826 2 หลายเดือนก่อน +1

    Panchashil chukiche mhatale... Buddha dhammat naivedya dakhavit nahit.. Aadhicha thevayche aste.. Sarantay mhatale nahi.. Dhammapalangatha mhanale nahit

  • @maimore5347
    @maimore5347 2 หลายเดือนก่อน +1

    Sagal chukich aahe

  • @prashanttayade9668
    @prashanttayade9668 2 หลายเดือนก่อน

    Namo budhay