अंजली ताई तुम्ही खरोखर बाबासाहेब आंबेडकर यांची साच्छी अनुयाई आहात. तुमचे खूप खूप आभार तुम्ही खरोखर कौतुकास पात्र आहेत खूप खूप अभिनंदन ताई. वंदा मी भंते. बोध्दा चार्य. D.M. खंडागळे.
मी तर म्हणेन महाराष्ट्राच्या गायिका नव्हे तर जगप्रसिद्ध गायिका आद. अंजलीताई भारती आहेत. हे या देशातील जनता साक्ष आहेत. बुद्धगया (बिहार) या ऐतिहासिक भुमी मध्ये जाऊन एक आगळा वेगळा विक्रम ताईंनी केला. त्या बद्दल ताईंचे सर्व भारतीय धम्म बांधवांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
Anjli bharti ji hamlog aapke gane suntethe bhut prabodan krti thi ye deedi 👌🏽 babasahbne ham magas vargiy logoke liye kya kya kiya ye shbhi jankari gitke madyamse sunati thi aapke ganose bhut anadi aur sushikshit mhila o. Ko basahedne hamari mhila o ko bhut Gyan milta tha aapke bal katte huye dekhi to muzhe yekdam aashary huva arebapre hamari anjlididi bhikshuni kideeksha lerhi hain 👏🏽 yesa parivartan kyasa huaa koigalt bat to nahi ki hain 👍🏽 bhuthi accha margme pravesh kiya hain👏🏽👏🏽👏🏽
अंजली दीदी आपने अब तक गृहस्तीं जीवन मे भी भगवान बुध्द और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के विचार संगीत के माध्यम से जन जन तक पाहुचानेका बहुत बहुत प्रसार किया.पर अब आप बुध्द की सरण जाके बहुत बहुत भगवान बुध्द की नजदिक गये.और दुनिया मे आपको हर जगह मान,सन्मान मिलेगा क्यूँकी बुध्द के विचार का प्रसार और प्रचार आप भंतेजी बनकर कर रहे.आपके अप्रतिम कार्य को आपको मेरा त्रिवार नमन 🙏🙏🙏🌹🌷🌺
जय भीम ताई शब्द नाहीत माझ्याकडे तुमचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करायला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची खरी शेरनी जिच्या चरणावर झुकतो आमचा माथा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐भवतु सब्ब मंगलम
मी तर म्हणेन कि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महान गायिका दिदी आंजली भारती ऐतिहासिक भुमीमध्ये दिक्षा घेऊन ताईंनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्याबद्दल ताईंना पुढील वाटचालीसाठी मंगलमय सूभेच्छा🙏🙏
जीवन का सार बुद्ध है.सुख दुःख,अमीर गरीब.वेदनादायक जीवन, आनंदमय सुखमय जीवन, माया ममता, छल कपट,चोरी खून दकैती ये सब आदमी के जीवन अंधिया अती.लेकीन बद्ध के विचार क्षमा शांती करूणा समानता मानवी मूल्य जीवन है. यही बुद्ध है.अंजली दीदी आपको बौद्ध की शरण में ज्याने के लिये बहुत बहुत शुभकामना.
❤❤🙏वंदामी पुज्य बोधी चित्ता आपने सब कुछ भी त्याग कर बुद्ध के पत पर चल कर यह बौध्द धर्म के बहोत महान कार्य अच्छा लगता है अंजली दिदी यही प्यार भरा सप्रेम जयभीम तथा वंदन जिन्हा मरना यह स्वाभिमानी जिना है!❤साधु 🏵️ साधु 🏵️ साधु 🙏 💐
कोटि कोटि प्रणाम अंजिली भारती जी आप तथागत बुद्ध धर्म का प्रचार प्रसार करे ,बुद्ध धम्म सम्मेलन आयोजित करवाए ताकि अधिक से अधिक लोग इस धर्म को समझ पाए l जय भीम नामों भूद्धय
ताई आपण बुद्ध धम्माच्या संघांत प्रवेश केला हे अतूलनीय कार्य आहे.यामुळे धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण आपले जिवन वाहून टाकाल यांत मुळीच शंका नाही.आपणांस मी वन्दन करतो.
खरोखर ताईंनी खूप त्याग केला.त्यांना आपण सर्व मंगल कामना देत आहोत. मनात विचार आला आपण किमान बौद्ध धम्माचे 100 टक्के पालन करतो का? ताईंचा आदर्श सर्वांनी घेऊन धम्माचे पालन करावे ही विनंती.
जयभीम ताई समाजासाठी फार मोठा त्याग आहे. माझा पंचांग प्रणाम. आपला पुनरजन्म झाला आहे. बुध्दमय भारता मध्येच नव्हे तर विश्वामध्ये आपले नांव व स्थान रेंखाकित होईल. नमोबुध्दाय जयभीम 👏👏👏
आदरणीय अंजलीताई तुमच्या आवाजाने संपूर्ण सबंध भारतभर सुप्रसिद्ध गायिका म्हणून नाव आपले आमच्या दुबळ्या समजाचा आवाज आह तुम्ही खरोखर तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे सचे अनुयायी आहात. ताई तुमच्या या निस्वार्थी कार्यस कोटी कोटी नमन तुमच्या मुळे नवीन संगणक पिढीला ताई तुमचा आदर्श राहील 🎉🎉🎉🎉 बुद्धम सरण गच्यामी तुमच्या विचारला व धाडसी निर्णयाला कोटी कोटी वंदन
अंजली ताई सलाम तुमच्या त्यागाला पुढील वाटचालीसाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा आता एकच मनोकामना पूर्ण करा की बुद्ध गया येथील ब्राह्मण भिक्षू संघाचे नायनाट करण्यासाठी आपण कार्य कराल अशी आशा व्यक्त करतो व इथेच थांबतो धन्यवाद 🙏🙏🙏
अंजली ता ई आपण महान गायिका होता तसेचं आपण चिवर धारण करुन बौध्द धर्माचा प्रसार प्रचार करुन महान भिक्खु नी बनणार यात शंका च नाही वंदामी. भंतेजीनी साधु साधु साधु
अंजली ताई... आपका ये परीवर्तन बौद्ध समाज को... बहोत उचाई पर ले जाएगा जरूरत है अच्छा संघ बनना मै भी. सोच रही किंवा सरल सेंमी बौद्ध धर्म है निस्वार्थी.... आप बहोत अच्छा प्रवतक बनेगी और सबको पढाएगी कैसा सरल जीवन बनाना ❤❤❤ बुद्धमं नमामि धम्ममं नमामि संघम नमामि
ताई प्रथम तुम्हाला वदंन व कङक जयभिम,सुदंर बौध्द गित गाऊन तुम्ही चिवर घेऊन धममाचे काम हाथी घेतले बददल अभिनंदन. भिमाची वाघीण आहे. जगाला दाखवून दिले. तुमच्या कार्याला सलाम. तुम्हाला तुमच्या धम्माचया कार्याला शुभेच्छा.
भिख्खू संघामध्ये आपण पदार्पण केल्यामुळे आपले कल्याण मंगल होय मंगल होय दीदी ब्राह्मणी भिक्खू संघातून बुद्धगया वाचण्याचा प्रयत्न कराल त्यात आपल्याला यश मिळू दे
Jay Bhim, Namo Buddha to all of you. बहन अंजली जी के चरणों में सत सत नमन। यह प्रवज्जा का पुण्य कार्यक्रम है, स्मरणीय है, यह ऐसे पवित्र स्थल पर हुआ है, जहां से दुनिया के कौने कौने में भगवान तथागत गौतम बुद्ध का धम्म और ज्ञान पंहुचा।
ताई तुम्ही आतापर्यंत गीताद्वरे समाज प्रबोधन केले मन गहिवरून आले ,ताई माझ्याकडे शबदनाहीत तुम्ही खूप छान निर्णय घेतला यापुढे धम्माचे प्रबोधन करून प्रसार आणि प्रचार करालच .पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि त्रिवार वंदन
भीम बुद्धाचे गीते गाऊन करून केली सेवा. क रे ते धम्माची आता सेवा या वाक्याप्रमाणे आमची अंजली दीदी यांनीबौद्ध धम्म स्वीकारल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कडक जय भीम... बौद्ध बांधव ....एक कवी
जयभीम अंजली ताई, चीवर् घेतल्या बद्धल आपले खूप खूप अभिनंदन आणि मंगल सदिच्छा! आपल्या गाण्यांची मी फॅन होते , महाबोधी विहार मुक्ती करिता आपण प्रयत्न कराल हीच अपेक्षा . जयभीम नमो बुध्दाय 🙏🌷🙏
आदरणीय अंजली ताई यांना क्रांतिकारी जय भीम वर्षाच्या काळामध्ये आपण आपलं सामनेर ला बसलात किंवा प्रदान केलेला आहे आणि या तीन व तीन महिन्याचा काळ संपल्यानंतर जेव्हा वर्षावास संपूर्ण होईल त्याच्यानंतर आमच्या अंजली ताईच्या तोंडून कोणत्याही समाजाला शिवीगाळ देणार नाही अशी आशा बाळगतो
मनुष्य इस संसार में केवल हेतु है और बुद्ध का उपदेश सभी प्राणी के लिए है जब मनुष्य को लगता है की जीवन को जानना है तब बुद्ध का मार्ग ही संभव है , मशूर कलाकार अंजलिताई का प्रवज्या हुआ और उन्हें भिखकूनी जीवन की अनंत मंगलकामनाए नमो बुद्धा जय भीम।।
सुप्रसिद्ध गायिका अंजलीताई भारती आपणास त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपण भीमाची वाघीण आहात हे आपल्या कार्यातून दाखवुन दिलात आपला समाज आपणास आणि आपल्या केलेल्या धम्म कार्याला कदापि विसरणार नाही हो त्रिवार जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद,धंदाही भंन्तेजी🎉
वंदामि भन्ते, सुख चैन सोडून खरं खडतर जीवन का स्विकारलात,काही कळेना.समाजाला आपली गरज होती,जाग्रुती करण्यासाठी.ग्रुहस्थी जीवनातही आपण बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकला असता.जसाभन्ते आईच्या पोटातून येत नाही तसा कलावंत ही आईंच्या पोटातून येत नाही कलावंत मोठ्या मेहनतीने तयार व्हावा लागतो.जयभीम नमोबुद्धाय
वंदामि भंतेजी . अंजली भारतीजी को भी मै प्रणाम करता हूँ . आप सभी भन्ते गण का कार्य सराहणीय है ।मै आपके प्रति आदरभाव रखता हूँ । और प्रणाम करता हूँ । धम्मप्रचार प्रसार के साथ -साथ में महाबोधी विहार को मुक्त करने का कार्य कितने सालोसे अधूरा रहा है । उसको मुक्त करने की जिम्मेदारी तमाम खुदद को बौद्ध अनुयायी कहलवा लेनेवालों की है बौद्ध धम्म का प्रचार प्रसार के साथ नए विहार का निर्माण करने के लिए जो निधी हम अन्य बौद्ध राष्ट्रों से मिलता है । उससे तो हिदू धर्म बढाया जा रहा है । यह हमारे लिए बडी शर्मिदगी महसूस करनेवाली बात है । आरएसएस वाले महाबोधी विहार कब्जे में लेकर हिंदू धर्म बढा रहे है और धम्मगुरु इसपर मुक्ती का आंदोलन करने के लिए लोगों मे जागृती करना चाहिए ! 3% लोग आज भी इस देश को चला रहे है। यह आज भी शाबित हुआ है।
वाघमारे जी आप सरकारी दस्तावेजों में बौद्ध जरुर बनिए। महाबोधि महाविहार की प्रबंधकारिणी व्यवस्थापन बौद्धों को मिलना चाहिए इसलिए लोग सरकारी गैजट्स में बौद्ध बन रहे है और अपने ब्राम्हणवादी हिंदू सरनेम छोड़ रहे है। पटना के गौतम बुद्ध विहार, दरोगा राय पथ से भदंत प्रज्ञाशील महाथेरो पूर्व भिक्खु प्रभारी अधीक्षक और प्रथम बौद्ध सदस्य सचिव बीटीएमसी महाबोधि महाविहार 1995-2001
वंदा मी , माताजी बौध्द चित्ता. सही काम करणे के पहले आप महकरूनिक तथागत भगवान बुद्ध को, धम्म, संघ को शरण जा कर प्रवज्जा ली. औंर नये जीवन की शुरुवात की आप धन्य हो... त्रिवार वंदन.....
अंजली ताई 🙏 जय भिम 🎉🎉🎉 तुम्ही चिवर धारन करुन नवीन इतिहास घडवला आहे. तुम्हाला त्रिवार वंदन 🎉🎉🎉🎉 तुम्ही चिवर धारन करतेवेळे गीत गायले आहे ते गीत प्रत्येकाच्या मनात परिवर्तन करणार आहे.
अख्या भारताने आपले कौतुक करावे असे महान काम केलेत ताई आपण.आपल्या पासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असेच वाटते. धन द्रव्य है सगळ तुच्छ हे सिद्ध करून दाखवले आहे.त्रिवार वंदन आपल्या कार्याला.जय भीम.जय संविधान.जय बुध्द.
केवळ संपत्ती कमावण्यासाठी बुद्ध भीमगीते गायली नाही हे या प्रसंगाने सिद्ध झाले माझे मन भारावले वंदामी भंते,, 🙏
एकदम बरोबर 🙏 जय भीम
ताई आपण भिक्खू. संघात सामील झाल्याबद्दल आपले फार फार अभिनंदन
आपल्या धम्म कार्यास त्रिवार अभिवादन
अंजली ताई तुम्ही खरोखर बाबासाहेब आंबेडकर यांची साच्छी अनुयाई आहात.
तुमचे खूप खूप आभार तुम्ही खरोखर कौतुकास पात्र आहेत खूप खूप अभिनंदन ताई.
वंदा मी भंते.
बोध्दा चार्य. D.M. खंडागळे.
अंजली भारती जी ने भारतीय समाज के उद्धार हेतु सांसारिक सुखों को त्यागकर जो साहस और महानता का परिचय दिया है उसके लिए मैं सम्मान नमन करता हूंँ।
मी तर म्हणेन महाराष्ट्राच्या गायिका नव्हे तर जगप्रसिद्ध गायिका आद. अंजलीताई भारती आहेत. हे या देशातील जनता साक्ष आहेत. बुद्धगया (बिहार) या ऐतिहासिक भुमी मध्ये जाऊन एक आगळा वेगळा विक्रम ताईंनी केला. त्या बद्दल ताईंचे सर्व भारतीय धम्म बांधवांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
क्या शान थी
क्या आवाज, क्या बाज,यह देखकर मेरे आंखे आसु भरे, क्या त्याग ,
बहूत शुभेच्छा, जय बुद्ध,
जयभीम.
Anjli bharti ji hamlog aapke gane suntethe bhut prabodan krti thi ye deedi 👌🏽 babasahbne ham magas vargiy logoke liye kya kya kiya ye shbhi jankari gitke madyamse sunati thi aapke ganose bhut anadi aur sushikshit mhila o. Ko basahedne hamari mhila o ko bhut Gyan milta tha aapke bal katte huye dekhi to muzhe yekdam aashary huva arebapre hamari anjlididi bhikshuni kideeksha lerhi hain 👏🏽 yesa parivartan kyasa huaa koigalt bat to nahi ki hain 👍🏽 bhuthi accha margme pravesh kiya hain👏🏽👏🏽👏🏽
अंजली दीदी आपने अब तक गृहस्तीं जीवन मे भी भगवान बुध्द और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के विचार संगीत के माध्यम से जन जन तक पाहुचानेका बहुत बहुत प्रसार किया.पर अब आप बुध्द की सरण जाके बहुत बहुत भगवान बुध्द की नजदिक गये.और दुनिया मे आपको हर जगह मान,सन्मान मिलेगा क्यूँकी बुध्द के विचार का प्रसार और प्रचार आप भंतेजी बनकर कर रहे.आपके अप्रतिम कार्य को आपको मेरा त्रिवार नमन 🙏🙏🙏🌹🌷🌺
जय भीम ताई शब्द नाहीत माझ्याकडे तुमचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करायला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची खरी शेरनी जिच्या चरणावर झुकतो आमचा माथा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐भवतु सब्ब मंगलम
Didi aise he samaj ko budha bhawan ka gyaan deti rahe namo budhai
जयभीम नमोबुध्दाय,
दिदीने चिवर धारण करना यह प्रसंग मंगलमय है।
दीदी को मै पंचांग प्रणाम करता हूँ।
अंजली भारतीजी आपको शतशः प्रणाम
आपल्या हातून अशीच सेवा घडो. हिच बुद्धाचरणी वंदना.
मी तर म्हणेन कि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महान गायिका दिदी आंजली भारती ऐतिहासिक भुमीमध्ये दिक्षा घेऊन ताईंनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्याबद्दल ताईंना पुढील वाटचालीसाठी मंगलमय सूभेच्छा🙏🙏
भगवान बुद्ध के ज्ञान के सर जमी पर अंजली भारती जी आपने बौद्ध धर्म स्वीकार करके चिवर पहना आपको बहुत बहुत साधुवाद बहुत बहुत धन्यवाद बंदामि
दिदी खुप छान काम केल तुम्ही पहिल्यांदा स्वतः धम्माच ज्ञान घेऊन नंतर दुसऱ्यांना सांगणे धन्यवाद ताई 🙏🙏🙏
जीवन का सार बुद्ध है.सुख दुःख,अमीर गरीब.वेदनादायक जीवन, आनंदमय सुखमय जीवन, माया ममता, छल कपट,चोरी खून दकैती ये सब आदमी के जीवन अंधिया अती.लेकीन बद्ध के विचार क्षमा शांती करूणा समानता मानवी मूल्य जीवन है. यही बुद्ध है.अंजली दीदी आपको बौद्ध की शरण में ज्याने के लिये बहुत बहुत शुभकामना.
❤❤🙏वंदामी पुज्य बोधी चित्ता आपने सब कुछ भी त्याग कर बुद्ध के पत पर चल कर यह बौध्द धर्म के बहोत महान कार्य अच्छा लगता है
अंजली दिदी यही प्यार भरा सप्रेम जयभीम तथा वंदन जिन्हा मरना यह स्वाभिमानी जिना है!❤साधु 🏵️ साधु 🏵️ साधु 🙏 💐
ताई आपण भिक्खुसंघात सामील झाल्याबदल आपले खुपखूप अभिनंदन आपल्या धम्म कार्यास त्रिवार वंदन💐🙏
बुद्ध की और जा कर मन को सुख मिलता है दीदी अंजलि ने बहुत अच्छा निर्णय लिया थैंक्स दीदी अंजलि
कोटि कोटि प्रणाम अंजिली भारती जी आप तथागत बुद्ध धर्म का प्रचार प्रसार करे ,बुद्ध धम्म सम्मेलन आयोजित करवाए ताकि अधिक से अधिक लोग इस धर्म को समझ पाए l जय भीम नामों भूद्धय
Good decision of Dhamma
Welcome you will give advice in your easy language
Mostly women will entrance due to your arrival . Other women may accept this dhamma way
I am heartly &auspicious giv you best compliment
ताई आपण बुद्ध धम्माच्या संघांत प्रवेश केला हे अतूलनीय कार्य आहे.यामुळे धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण आपले जिवन वाहून टाकाल यांत मुळीच शंका नाही.आपणांस मी वन्दन करतो.
खुपच खुप अभिनंदन ताईसाहेब स्वाभिमानचाच जयभीम खरोखर अगदी जीवनात खरे सुख आणि दुखा हेच खरेजीवन आहे ना भन्तीजी माॅ🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
खरोखर ताईंनी खूप त्याग केला.त्यांना आपण सर्व मंगल कामना देत आहोत. मनात विचार आला आपण किमान बौद्ध धम्माचे 100 टक्के पालन करतो का? ताईंचा आदर्श सर्वांनी घेऊन धम्माचे पालन करावे ही विनंती.
जयभीम ताई समाजासाठी फार मोठा त्याग आहे. माझा पंचांग प्रणाम. आपला पुनरजन्म
झाला आहे. बुध्दमय भारता मध्येच नव्हे तर विश्वामध्ये आपले नांव व स्थान रेंखाकित होईल. नमोबुध्दाय जयभीम 👏👏👏
चीवर धारण करणे किती महत्वाचे आहे हे आपण सिद्ध करून दाखविले त्या बद्दल अंजली ताई तुझ्या विचाराला त्रिवार वंदन....!
आदरणीय अंजलीताई तुमच्या आवाजाने संपूर्ण सबंध भारतभर सुप्रसिद्ध गायिका म्हणून नाव आपले आमच्या दुबळ्या समजाचा आवाज आह तुम्ही
खरोखर तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे सचे अनुयायी आहात.
ताई तुमच्या या निस्वार्थी कार्यस कोटी कोटी नमन
तुमच्या मुळे नवीन संगणक पिढीला ताई तुमचा आदर्श राहील
🎉🎉🎉🎉
बुद्धम सरण गच्यामी
तुमच्या विचारला व धाडसी निर्णयाला कोटी कोटी वंदन
अंजली भारती आपका जीवन आत्मज्ञानानं सफल हो गया है एक इतिहास रचाया आपने आपको मंगलमय कामना नमो बुद्धाय जयभीम
नमो बुद्धाय जयभिम ताई वन्दामी भन्ते आपणास पुढील धम्म कार्यास लाख लाख शुभेच्छा .
ताईचा काय पहाडी आवाज तोच आता धम्माच्या प्रवचनासाठी आम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल ताईंचं ताईंना मी बनते
ताई कोटी कोटी प्रणाम.नमोबुध्दाय जयभीम. ❤❤
आदरणीय अंजली ताई, I am proud of your Great work.
जयभिम 👏👏
ताई आतापर्यंत समाज प्रबोधन केले आणि एवढेच नाही तर आता धम्माचे प्रवचन करून समाजामध्ये परिवर्तन घडवून आनाल , या तुमच्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा! ❤ ❤
अंजली ताई सलाम तुमच्या त्यागाला पुढील वाटचालीसाठी
मंगलमय हार्दिक शुभेच्छा आता एकच मनोकामना पूर्ण करा की बुद्ध गया येथील ब्राह्मण भिक्षू संघाचे नायनाट करण्यासाठी आपण कार्य कराल अशी आशा व्यक्त करतो व इथेच थांबतो धन्यवाद 🙏🙏🙏
अंजली ता ई आपण महान गायिका होता तसेचं आपण चिवर धारण करुन बौध्द धर्माचा प्रसार प्रचार करुन महान भिक्खु नी बनणार यात शंका च नाही वंदामी. भंतेजीनी साधु साधु साधु
ताई तुम्हचे मनापासून अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जयभीम
अंजली ताई खुपच मोठा निर्णय घेतला, आणि खूप मोठा त्याग केला आहे. सगळ्या त सुख कारक बुद्ध ाचा धम्म
फार मोठा त्याग
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय!!!
अंजली ताई आता सुंदर आवाज ,विद्रोही साहित्य ऐकण्यास मिळणार नाही.
आपण घेतलेला निर्णय कौतुकास पात्र आहे,आपणास त्रिवार साधुवाद नमो बुद्धाय जयभीम
ताई तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हांला धम्माचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य तुमच्या हातून घडते आहे
सविनय जयभिम नमो बुध्दाय
अंजली ताई... आपका ये परीवर्तन बौद्ध समाज को... बहोत उचाई पर ले जाएगा
जरूरत है
अच्छा संघ बनना मै भी. सोच रही
किंवा सरल सेंमी बौद्ध धर्म है
निस्वार्थी....
आप
बहोत अच्छा प्रवतक बनेगी
और
सबको
पढाएगी
कैसा सरल जीवन
बनाना
❤❤❤
बुद्धमं नमामि
धम्ममं नमामि
संघम नमामि
नमोबुध्दाय 🙏
ताई आपण भिकखू संघात सामील झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आपल्या कार्यास त्रिवार पंचाग प्रणाम 👏👏👏👏
ताई कोटी कोटी वंदन नामोबुध्दाय जय भीम
ताई प्रथम तुम्हाला वदंन व कङक जयभिम,सुदंर बौध्द गित गाऊन तुम्ही चिवर घेऊन धममाचे काम हाथी घेतले बददल अभिनंदन. भिमाची वाघीण आहे. जगाला दाखवून दिले. तुमच्या कार्याला सलाम. तुम्हाला तुमच्या धम्माचया कार्याला शुभेच्छा.
अंजलि भारती आपको जयभीम आप। इतनी सिंगर्स गायिका हैं हम आपके गित हरदम सुनते थे आप हमको आपके गित पसंद थे। आओर आपके मन में कैसा आया दिदी
दिदी साधू,साधू,साधू
आप के आगे की सफर के लिये बहुत बहुत साधूवाद,,
कोटी कोटी प्रणाम अंजलीताई आपला फार मोठा त्याग आहे आपलं त्यागाला मी वंदन करीत आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
ताई तुमच्या कार्यास क्रांतीकारी जयभीम नमोबुध्दाय
भिख्खू संघामध्ये आपण पदार्पण केल्यामुळे आपले कल्याण मंगल होय मंगल होय दीदी ब्राह्मणी भिक्खू संघातून बुद्धगया वाचण्याचा प्रयत्न कराल त्यात आपल्याला यश मिळू दे
साधू साधू साधू आदरणीय भिख्खूणी बोधिचित्ताजी आफने एक आदर्श निर्माण किया है । धन्य है आदरणीय बोधिचित्ताजी🎉🎉🎉🎉🎉
खुप मोठ मन लागत हे सर्व सोडून देयाला आणी ते तुझाच आहे दाखवून दीले वदंन तुला नमोबुधाय
आपके इस फैसले को सेल्यूट हैं 🙏💙
नमो बुद्धाय 💙
सबका मंगल हो 🙌
Jay Bhim, Namo Buddha to all of you.
बहन अंजली जी के चरणों में सत सत नमन। यह प्रवज्जा का पुण्य कार्यक्रम है, स्मरणीय है, यह ऐसे पवित्र स्थल पर हुआ है, जहां से दुनिया के कौने कौने में भगवान तथागत गौतम बुद्ध का धम्म और ज्ञान पंहुचा।
ताई तुमच्या विचाराला त्रिवार वंदन🙏🙏🙏 धम्मप्रचार कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
अंजली ताई यांनी भीम गीता मधून मनुवादि यांना जेरीस आणले आज त्याच बुध्दाला खऱ्या अर्थाने शरण येत आहे आपणास त्रिवार वंदन
कोटी कोटी प्रणाम पुढील वाटचालीसाठी मंगल मय हार्दिक शुभेच्छा
ताई तुम्ही आतापर्यंत गीताद्वरे समाज प्रबोधन केले मन गहिवरून आले ,ताई माझ्याकडे शबदनाहीत तुम्ही खूप छान निर्णय घेतला यापुढे धम्माचे प्रबोधन करून प्रसार आणि प्रचार करालच .पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि त्रिवार वंदन
अंजली ताई जय भीम आपलं नवीन जीवन प्रवाह सुरु झाला आहे आपल्या या जीवनच अर्थ कळला
भीम बुद्धाचे गीते गाऊन करून केली सेवा. क रे ते धम्माची आता सेवा या वाक्याप्रमाणे आमची अंजली दीदी यांनीबौद्ध धम्म स्वीकारल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कडक जय भीम... बौद्ध बांधव ....एक कवी
Welcome to Lord Buddha's world. May Triple Gem Bless You.{From Bangladesh}.
Nice bro you have welcomed her 🎉🎉
चित्र घेण्यासाठी खुप मोठं धाडस आणि त्यागाची भावना लागते जी आपल्याला निसर्गाने दिली आहे च
कौतुकास्पद आहे धन्यवाद जय भीम जय नमो बुद्धाय 💐💐🙏
खरच ताई तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे अपुरे च आहे खुप छान ताई तुमच्या धम्म कार्यालाकोटी कोटी प्रणाम
ताई आपल्या त्यागाला मंगलमय शुभेच्छा
जयभीम अंजली ताई, चीवर् घेतल्या बद्धल आपले खूप खूप अभिनंदन आणि मंगल सदिच्छा!
आपल्या गाण्यांची मी फॅन होते , महाबोधी विहार मुक्ती करिता आपण प्रयत्न कराल हीच अपेक्षा .
जयभीम नमो बुध्दाय 🙏🌷🙏
ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
अजंलि दिदि आपचिवर लेने से पुजनिय होगई आपको वंदन हैं
जो भी बुद्ध विचार से ठीक ठाक से ओत प्रोत हो गया वही जगत कल्याण के लिए निकल पड़ा
अंजलि जी को बहुत बहुत साधुवाद
खूपच सुंदर अप्रतिम साधू साधू साधू ❤🎉🎉🎉
अंजली ताई तुम्ही घेतलेल्या निर्णयाला कोटी कोटी प्रणाम
आदरणीय अंजली ताई यांना क्रांतिकारी जय भीम वर्षाच्या काळामध्ये आपण आपलं सामनेर ला बसलात किंवा प्रदान केलेला आहे आणि या तीन व तीन महिन्याचा काळ संपल्यानंतर जेव्हा वर्षावास संपूर्ण होईल त्याच्यानंतर आमच्या अंजली ताईच्या तोंडून कोणत्याही समाजाला शिवीगाळ देणार नाही अशी आशा बाळगतो
Vandamy bhante ji Anjali didi very good all the best chalo budha ki our I love you my lord budh
बहुत बड़ा दृढ़ संकल्प लिया है सब किसी क बसकी बात नहीं है आप को वन्दामि नमो बुधाय जय भीम जय संविधान जय भारत
अंजली ताई त्रिवार वंदन 🙏🙏
सुप्रसिद्ध गायिका अंजली दीदी भारती जय भीम नमो बुद्धाय बुद्धम् शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि
वंदावी माताजी बौद्ध चित्ता आपल्या त्यागाला पंचांग प्रणाम!
मनुष्य इस संसार में केवल हेतु है और बुद्ध का उपदेश सभी प्राणी के लिए है जब मनुष्य को लगता है की जीवन को जानना है तब बुद्ध का मार्ग ही संभव है , मशूर कलाकार अंजलिताई का प्रवज्या हुआ और उन्हें भिखकूनी जीवन की अनंत मंगलकामनाए नमो बुद्धा जय भीम।।
कोटी कोटी शुभकामनाये
Annali didi ko kiti kiti pranam. Bhavatu sabba mangalam. Apaka future sabke liye bahut preranadayi sabit ho. 😢dhokesir
अति सुन्दर ताई बहुत बहुत साधूवाद,साधूवाद,साधूवाद|🌹🙏
नमो बुद्धाय जयभीम ताई🙏🌷🌹
सुप्रसिद्ध गायिका अंजलीताई भारती आपणास त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि
आपण भीमाची वाघीण आहात हे आपल्या कार्यातून दाखवुन दिलात आपला समाज आपणास आणि आपल्या केलेल्या धम्म कार्याला कदापि विसरणार नाही हो त्रिवार जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद,धंदाही भंन्तेजी🎉
वंदामि भन्ते, सुख चैन सोडून खरं खडतर जीवन का स्विकारलात,काही कळेना.समाजाला आपली गरज होती,जाग्रुती करण्यासाठी.ग्रुहस्थी जीवनातही आपण बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकला असता.जसाभन्ते आईच्या पोटातून येत नाही तसा कलावंत ही आईंच्या पोटातून येत नाही कलावंत मोठ्या मेहनतीने तयार व्हावा लागतो.जयभीम नमोबुद्धाय
अजली दीदीको नमो बुदाय
चीवर घेण्या साठी खुप मोठ धाडस आणि त्याग लागते ते तुम्ही केल जी आपनास भगवान बुद्धाने आपणास दिले ताई , जय भीम जय बुद्ध
अंजली ताई भंते झालात मला खूप आनंद वाटला आमच्या घरी या मी जिंतुर आटोपली येथे राहतोय परभणी वंदामि भंते नमो बुद्धाय
जयभीम अंजली ता्ई जयभिम जयसविधन औवरगाबाद महाराष्ट्र राज्य
अंजलीताई तुम्हाला कोटी कोटी वंदन जयभिम जयबुद्ध 🙏🙏🙏🌹🌹🌹
अंजली ताईनी चीवर परिधान करून समाजाला फार मोठा संदेश दिला आहे,
अंजली ताई तुम्ही खरोखर बाबासाहेब बाचे साक्षी अनुयायी आहेत
नमो बुद्धाय जय भीम. 🌹🌹🌹
वंदामी आर्याजी। आमण भिक्षुणी बनल्या बद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन, अर्जुन बरडे जयभिम नगर उमरखेड जि.यवतमाल।
जय भीम नमो बुद्धाय.(बौद्धीचित्ता जी)
I'm really proud of you ❤❤❤
अंजली दीदी जय भीम 🙏🏽
नमोबुद्धाय 🙏🏽💙🙏🏽
बधाई हो एवं नमन 💙🙏🏽💙
जय भिम ताई साहेब आंबेडकर कर हो गई अब समाज की सेवा करना चाहिए धनवाद
वंदामि भंतेजी . अंजली भारतीजी को भी मै प्रणाम करता हूँ . आप सभी भन्ते गण का कार्य सराहणीय है ।मै आपके प्रति आदरभाव रखता हूँ । और प्रणाम करता हूँ । धम्मप्रचार प्रसार के साथ -साथ में महाबोधी विहार को मुक्त करने का कार्य कितने सालोसे अधूरा रहा है । उसको मुक्त करने की जिम्मेदारी तमाम खुदद को बौद्ध अनुयायी कहलवा लेनेवालों की है बौद्ध धम्म का प्रचार प्रसार के साथ नए विहार का निर्माण करने के लिए जो निधी हम अन्य बौद्ध राष्ट्रों से मिलता है । उससे तो हिदू धर्म बढाया जा रहा है । यह हमारे लिए बडी शर्मिदगी महसूस करनेवाली बात है । आरएसएस वाले महाबोधी विहार कब्जे में लेकर हिंदू धर्म बढा रहे है और धम्मगुरु इसपर मुक्ती का आंदोलन करने के लिए लोगों मे जागृती करना चाहिए ! 3% लोग आज भी इस देश को चला रहे है। यह आज भी शाबित हुआ है।
वाघमारे जी आप सरकारी दस्तावेजों में बौद्ध जरुर बनिए। महाबोधि महाविहार की प्रबंधकारिणी व्यवस्थापन बौद्धों को मिलना चाहिए इसलिए लोग सरकारी गैजट्स में बौद्ध बन रहे है और अपने ब्राम्हणवादी हिंदू सरनेम छोड़ रहे है।
पटना के गौतम बुद्ध विहार, दरोगा राय पथ से
भदंत प्रज्ञाशील महाथेरो
पूर्व भिक्खु प्रभारी अधीक्षक और प्रथम बौद्ध सदस्य सचिव बीटीएमसी महाबोधि महाविहार 1995-2001
You are right
वंदामी माताजी तुम्हीं बुद्धा ला शरणी आल्या कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏💙💙💙🌹🌹🌹👍👍👍👍👍
वंदा मी , माताजी बौध्द चित्ता. सही काम करणे के पहले आप महकरूनिक तथागत भगवान बुद्ध को, धम्म, संघ को शरण जा कर प्रवज्जा ली. औंर नये जीवन की शुरुवात की आप धन्य हो... त्रिवार वंदन.....
अंजली ताई तुम्हाला भिक्खू सामील झाले फार छान अभी नंदन🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹
अंजली ताई 🙏 जय भिम 🎉🎉🎉
तुम्ही चिवर धारन करुन नवीन इतिहास घडवला आहे. तुम्हाला त्रिवार वंदन 🎉🎉🎉🎉 तुम्ही चिवर धारन करतेवेळे गीत गायले आहे ते गीत प्रत्येकाच्या मनात परिवर्तन करणार आहे.
वंदामी माताजी, पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
वर्षवास काल में अद्वितीय कार्य
श्रामणेरी बोधीचित्ताजी को प्रणाम
मेरा नया जन्म हुआ समाज के लिए बहुत बढ़ी उपलब्धी
भवतु सब्ब मंगल
😭🪷📘🇮🇳✍️👌🙏
अख्या भारताने आपले कौतुक करावे असे महान काम केलेत ताई आपण.आपल्या पासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असेच वाटते. धन द्रव्य है सगळ तुच्छ हे सिद्ध करून दाखवले आहे.त्रिवार वंदन आपल्या कार्याला.जय भीम.जय संविधान.जय बुध्द.
जयभीम नमो बुद्धाय
Sadhu sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹
वंदामी भन्ते
नमो बुद्धाय ताई