ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

..... आणि मग मुळे महाराजांना हगवण लागली ! I बाळूमामांचे सवंगडी भिकाजी शिनगारे- भाग २

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2021
  • आजच्या या दुसऱ्या भागात गुरु शिष्यांची कशी जुगलबंदी चालायची याचे उदाहरण तुम्हाला आज ऐकायला मिळेल.
    श्री.शिनगारे मामानी सांगितलेले बाळूमामांबद्दलचे अनुभव या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील, हा व्हिडिओ बाळूमामा मंदिरातील भंडारा उत्सव दरम्यान बनविला गेला आहे.शिनगारे मामा सांगताहेत बाळूमामांच्या आठवणी ! हे एक बाळूमामांच्या इतर सवंगड्या बरोबरचे एक सवंगडी होत, बाळूमामांच्या बरोबर बाळूमामांचे सवंगडी
    खूप वर्षे सहवास यांना लाभला आहे. आणि त्यांनी पाहिलेले बाळूमामा त्यांच्या शब्दात तुम्हाला ऐकायला मिळतील.
    माझ्या विडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
    धन्यवाद !
    Visit My Amazon Store :
    www.amazon.in/...
    ________________________________________________________________
    माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
    महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
    श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
    मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
    श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
    श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
    _______________________________________________________________________
    माझी चित्रीकरणाची साधने :
    1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
    2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
    ________________________________________________________________________
    My Social Links
    Instagram : / aapla_subodh
    _______________________________________________________________________
    Image Credits :
    __________________________________________________________________________
    Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
    __________________________________________________________________________
    Music Credits :
    __________________________________________________________________________
    Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
    #MuleMaharaj #SantBalumama #BhandaraYatra #BhikajiShingare #ShriSantBalumama #BalumamachyaNavanChangbhal #SantoshRaut #BalumamancheSavangadi #Hagwan

ความคิดเห็น • 24

  • @sanketjankar
    @sanketjankar ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @parvatikolekar6897
    @parvatikolekar6897 ปีที่แล้ว

    संत श्री सद्गुरु बाळूमामा संत श्री सद्गुरु मुळे महाराज

  • @Dipakshelkevillagevloger
    @Dipakshelkevillagevloger ปีที่แล้ว

    जय बाळुमाम

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 2 ปีที่แล้ว

    जय बाळु मामा नमस्कार

  • @parvatikolekar6897
    @parvatikolekar6897 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामांच्या आठवणी सांगताना ऐकतच राहावे वाटते

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 2 หลายเดือนก่อน

    अनुभव आठवणी मामांच्या अशाच ऐकवा अतिशय आनंद व समाधान वाटले श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 🙏

  • @mahendramestri691
    @mahendramestri691 2 ปีที่แล้ว

    Jai balu mama

  • @sunitamane2328
    @sunitamane2328 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान शिनगारे मामाचे अनुभवसांगत होते
    बोला बाळू मामा च्या नावानं चांग भल

  • @sandipbongarde2059
    @sandipbongarde2059 3 ปีที่แล้ว

    बाळुमामाच्या नावंन चांगभल

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 3 ปีที่แล้ว

    बाळू मामा की जय.... 💐🌺💐🌺

  • @aryangames4668
    @aryangames4668 3 ปีที่แล้ว

    Ek number

  • @parshuramnaik1468
    @parshuramnaik1468 3 ปีที่แล้ว

    जय बाळूमामा 🙏🙏🙏

  • @ashwinisargar785
    @ashwinisargar785 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏jay Balumama🙏🙏🙏🙏

  • @user-sl3es2hf4p
    @user-sl3es2hf4p 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @mayurbadhale6254
    @mayurbadhale6254 3 ปีที่แล้ว

    Jay balu mama

  • @yashwantbanne7816
    @yashwantbanne7816 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @shubhangikoihapur4602
    @shubhangikoihapur4602 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 ปีที่แล้ว

    भिकाजींच्या मिश्या आहेत तश्याच बाळू मामाच्या( सारणाईकांच्या सोबत खरा फोटो आहे त्यात )आहेत या सगळ्या आजोबाना बघितल्यावर बाळू मामानं भेटल्यासारखं वाटत 🙏🏼
    बाळू मामांना खूप नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🐑🐑🐑🐑🐑🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bhikajigavade4508
    @bhikajigavade4508 3 ปีที่แล้ว +1

    ✨ *बाळुमामांच्या मुखातुन पडलेला शब्द म्हणजे शंभू महादेवाने सोडलेला 🔱त्रिशुळ*🙌🙇‍♂️🙏

  • @deepakdigraje4632
    @deepakdigraje4632 3 ปีที่แล้ว

    बाळुमामाच्या नावान चांगभल