चला बघूया गावाकडील डोंगर भाग आणि आमच्या शेतातील भाज्या, कलिंगड, मका..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
- चला बघूया गावाकडील डोंगर भाग आणि आमच्या शेतातील भाज्या, कलिंगड, मका..
मित्रांनो आमच्या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये भात शेती केली जाते आणि हिवाळ्यामध्ये भाज्या मक्का कलिंगड वगैरे केले जाते आमचा भाग डोंगर भाग आहे त्यामुळे जास्त शेती पावसावर अवलंबून असते.
नमस्कार मित्रांनो जय शिवराय 🙏 sandeep khot Marathi vlogs You Tube chainal वर तुमचे स्वागत आहे हे माझे व्लॉग चैनल आहे.
मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक्स दाबा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देव तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद देवो.
#sandeepkhotMarathivlogs
#vlogger #marathi #vlog #travel #entertainment #nature #Maharashtra #vlogchannel #vlogging #vloggerlife
#chhatrapatishivajimaharaj #kolhapur #mountains #शेती #farming
तर मित्रांनो तुम्ही मला SUBSCRIBE करू शकता आणि सपोर्ट देवू शकता.
कोणत्याही व्यावसायिक चौकशीसाठी sankhot600@gmail.com
🙏 धन्यवाद 🙏
लय भारी व्हिडिओ बनवला आहे शेतीचा 👍
खुप सुंदर शेती केली आहे तुम्ही...👌👍
खूप छान विडिओ दादा
@@jyotiskitchenrecipes6700 🙏
कोणते गाव आहे तुमचे दादा
@@RupaliYelavankar जुळेवाडी