आजच डोसे करून बघीतले. अतिशय Soft झाले होते. 👌🏼👌🏼मला Recipe perfect Ratio मधे करायची सवय आहे. तुम्ही सांगीतलेलं साहित्य perfect प्रमाणात होतं, म्हणून तुमची Recipe निवडली. त्यामुळे छानच झाले डोसे. पुढच्या वेळी असेच करणार. घरी सर्वाना आवडले. ☺️ तुमचं channel subscribe केलं.
आजच डोसे करून बघीतले. अतिशय Soft झाले होते. 👌🏼👌🏼मला Recipe perfect Ratio मधे करायची सवय आहे. तुम्ही सांगीतलेलं साहित्य perfect प्रमाणात होतं, म्हणून तुमची Recipe निवडली. त्यामुळे छानच झाले डोसे. पुढच्या वेळी असेच करणार. घरी सर्वाना आवडले. ☺️ तुमचं channel subscribe केलं.
Thank you so much 😊
खूप सुंदर 👌👌👌👌
Nice recipe
Very nice receipee
Khup chan
खूप खूप छान 👌👌👍👍👍🙏🙏
Thank you 🙏
खूपच सुंदर, मला खुप आवडला. 👌👍🙏🌹
Thanks for watching 🙏
खुप छान खुप सुंदर आहे
khup chan breakfast option!!ekdm jhatpat
Khup chan😊😊
Thank you 🙏
Mi atach banvla khup chan jala ahe ani khup zatpat ani easy receipe thanks tai
Thank you for your feedback
Nice
Mast 👌👌😋😋
Great breakfast! 😋👌👌👍
मनापासुन धन्यवाद 👍👍👍
Nice recipe
Tq mam fr useful video
Thank you 🙏
Very nice👌👌
kupch mast ahe dosa i like it ❤❤❤
Thank you 😊
खूप छान
Thank you 😊
Very nice
Thank you 😊
Beautiful ❤️
Thank you 😊
❤❤❤nice 😊
@@umeshire thank you
मस्तच 👌👍
Thank you
किती वेळ पिठ भिजवायच
Kay hi recipe ahe aamche dose sagle bighdle
सांगितल्याप्रमाणे करा...चांगले होतील
Same kalch banvile😂😂
Dhi. Vapryavr. Amboli. Ambt. Hot. Nahi. Ka
Nahi hot
दह्याऐवजी ताक वापरले तर
Ho chalel
Chatni che recipe
Ok
आपल्या पोळीच्या तव्यावर करू शकतो का
Nahi....chikatnar....pn ekda try karun bgha
@@Marathirecipeswithrutuja thank you
आमच्या डोशाला जाळी नाही पडत
Rava changla bhijla pahije.. consistency medium theva ani soda taklyavr lagechch banvayla ghyaicha ahe
सोडा न घालता करता येते का?
हो पण जास्त जाळी येणार नाही
Bbbbbbbbb
दही न घालता होतो का ताई ?अंबट चालत नाही 😭😭
हो चालेल पण इतका स्पाँजी होणार नाही.....किंवा पाहिजे तर तुम्ही ताजं ताक वापरा.
होईल ताई दही नघालताढोसा
दही घालणे गरजेचे आहे
दही टाकल नाही तर
दही वापरल्यामुळे डोसे सॉफ्ट बनतील.... दह्याऐवजी ताक वापरलं तरी चालेल
@@Marathirecipeswithrutuja सोडा ईनो टाकला नाहि तर चालेलं का
Khup chan😊
खूप छान