Wahhhh khup chan story banavli,,,,dole bharun aale yaar,,,,,life madhe jar aapan kontihi chuk karta ashal tar wele war ti chuk la shudhrun takayla pahije karan wele nighun gelya war aplya chukichi ashi saja milate ki ti radun hi kunala sangu sakat nahi,,,,,aani tich व्याख्या,,,aapan story banaun dakhwli,,,,,kharch khup chan story banavli,,,,,aapan,,,,,,jay bhim namo budhay 🙏💖🙏,,,,
Khup antkarnala bhidnara chitrapat aahe tumcha asch samajache prabodhan Kara mi asi apexa karto as vagnaryani yatun bodh gyava ani navin pidhila disha dakhavavi
काळजाला खूप वेदना झाल्या व्हिडीओ बघून. सून हि पण कोणाची तरी मुलगी असते. जसे आपले आईवडील तसे पती चे आईवडील येवढी माणुसकी प्रत्येक आईवडिलांनी मुलीला शिकवावी. हि अपेक्षा
चांगला विषय निवडलात.पण आताच्या पिढिला अस कितीही प्रबोधन करा.कांहीच फरक पडणार नाही. पण आपल्या लघू चित्रपटाने कणभर का होईना अक्कल यावी येवढीच अपेक्षा. यात चुक आईवडीलांचीही असू शकते.आंम्हाला कामं लागली पण मुलांना लागूनयेत म्हणून ऐतखाऊपणाची सवय लावली कि पूढे मूल अशीच वागणार.म्हणून आधीपासूनच मुलांना असेल ते काम करायला लावल तर अशी परिस्थिती येणार नाही कदाचित.
कथा छानच आहे पण कलाकार मात्र एक सारख्या वयाचे समवयस्क वाटतात, शूटिंग मध्ये शोल्डर शाँटचा, डेप्रर चा आभाव जवळून दिसला बाकी प्रयत्न केला तो मध्यम आहे, एनर्जी कमी वाटली, बँक आईच्या नावावर जमीन असताना सुध्दा मुलाला कर्ज सहकरजदार म्हणून देऊ शकते त्यासाठी मुलाच्या नावाने करावी लागत नाही
Ashe sunabai ajun hi aahet pan te hi ek divas sasubai Bananarama aahet Tumi lakshyat thiva aae la visaru Naka kadhi hi aae aamchya propreati aahe mitrano baikanche aayee Koon aae la visarunaka
वेळ निघून गेली की समजदार होऊन काही उपयोग नसतोय. प्रत्येक आई बाबाने शाळा नाही शिकवली तरी चालेल पण जगात आई वडील, भाऊ बहीण, वडीलधारी माणसे , लहान मुले यांच्याशी कसे वागावे हेही वेळेतच शिकलेले बरे नाही का? या जगात देवा नंतर. आई वडीलां पेक्षा मोठ काहीच नाही असे मी ठामपणे सांगतो . बाकी सगळे मृगजळ आहे. आई-वडिलांना संभळा ते होते म्हणून तुम्ही आहेत हे लक्षात असू द्या.
समाजात आजकाल असेच विदारक कृत्य करणारे अपत्ये जास्त प्रमाणात आहेत .आजची सत्य परीस्थिती आणि शाॅर्ट फिल्मचे एकदम संमिलन केले आहे.खुप चांगला अभिनय।
खरचं खूपच छान खरी हकीकत सांगितली हाय सद्या मानस माणसांना ओळखत नाहीत .धन्यवाद 🙏🙏
खूप छान मनापासून थँक्यू मनाला भावले सार्थक झालं 😟😟🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌
Wahhhh khup chan story banavli,,,,dole bharun aale yaar,,,,,life madhe jar aapan kontihi chuk karta ashal tar wele war ti chuk la shudhrun takayla pahije karan wele nighun gelya war aplya chukichi ashi saja milate ki ti radun hi kunala sangu sakat nahi,,,,,aani tich व्याख्या,,,aapan story banaun dakhwli,,,,,kharch khup chan story banavli,,,,,aapan,,,,,,jay bhim namo budhay 🙏💖🙏,,,,
खुप छान स्टोरी डोळ्यातुन पाणी आले
खूप छान आहे माणुसकीची जाणीव करून देणारी फिल्म आहे
खूप छान फिल्म आहे सर्व टीमला शुभेच्छा अभिनंदन
डायरेक्शन खूपच सुंदर आहे
Congratulations oll tim khup chan kele saravani 👍👍👍👍
Very nice story.heart touching
खूप छान nice vedio All the best
Khup antkarnala bhidnara chitrapat aahe tumcha asch samajache prabodhan Kara mi asi apexa karto as vagnaryani yatun bodh gyava ani navin pidhila disha dakhavavi
या फिल्म मुळे काही नालायक मुलांचे डोळे उघडले तर फार बरे होईल
नक्कीच
खुप सुंदर हृदयस्पर्शी स्टोरी छान सर्व खुप शुभेच्छा सर्व टिमला
धन्यवाद
आताची,सूना,लय,वाईट,आहेत
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मी मंगेश खिल्लारे लेखक निर्माता दिग्दर्शक थरकाप लघुपट बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्वलंत विषय
Mahesh and Sunil sir... Ek number acting.
खुप छान आहे माझी मावशि याच गावात राहते मँडम सुलाबाई कोलवडकर
खूपच सुंदर
खूपच छान वास्तविक स्टोरी
Khup Radu aala aai chi jagga Dev sudha gheo shakat nay
Mast srory
वा फारच सुंदर कथा...
अश्या नालायक मुलांना चांगला सल्ला देणारा असावा अश्या नालायक मूली आणी पूढे सून कुणाची होऊ नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना
M
खुप छान...
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद
काळजाला खूप वेदना झाल्या व्हिडीओ बघून. सून हि पण कोणाची तरी मुलगी असते. जसे आपले आईवडील तसे पती चे आईवडील येवढी माणुसकी प्रत्येक आईवडिलांनी मुलीला शिकवावी. हि अपेक्षा
खुपच सुंदर आहे मला खूप आवडल
अरे भाऊ तुला काय आवडलं या कार्यक्रमत बायको की आई पहील्याअंद?
No 1
कथा एकदम छान आहे फक्त शेवट बरोबर वाटला नाही आईची आणि मुलाची भेट दाखवायला पाहिजे होती बाकी कथा उत्तम आहे आणि हृदयीस्पर्शी आहे
Nice
Very nice. Congratulations for Anil kolwadkar & his team 👌👌👌👌👍👍👍👍
Nice.... Story...,,,👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice story
Chan
एकदम मस्त आहेत
सुनेला जो पर्यंत लोक शिव्या घालत नाही तो पर्यंत ती भुमीका साधली म्हणू शकत नाही
खूप हृदयस्पर्शी होती katha
धन्यवाद
खूप छान स्टोरी आहे ...👍👌
व
Khup chan👌👌 banvaliye short flim hart tuch😥😥
सूना खरच। खूपच। नालायक। वागतात। कारण। एकत्र। कुटूब पधत बंद झाली। वसगळे। कायदे। मुलीची बाजून। आसलयाणे व आज तर। हुंडा। पधत। बंद। झाली पण मुलांचे। ऐवजी। मुली कडचे। हुंडा। मागतात। व। मुली। चे। लगन झाले की। आई। वडिल। जर। आले। तर। मुली। कडून। पैसा। पन। मागतात। तर। खरच। खरच। खरच। गरज। आहे। ती। आशा। नालाय। सूनांना। मधे टाकणे। ची। खरच। कायदयात बदल। केलाच। पाहिजेल। नाहीतर हया। सांडा। सारखे। माजलेलया। सूना। मुळे। भारतीय। सासू। सासरेचां वनवास। संपणारनाही। तरी। कायदयात। बदल। करतांना। जसे। सूनेला त्रास दिलेवर सासू। सासरेला। दीर नंनदेला। खोटे। गुने। खाली। अटक। करत। तसेच। मुलीने सासू सासरेनां त्रास। दिलातर। तीचेआई। वडिलांना। मधे। टाकावे। खरा। घराचा। नाश। हा। मुलीची। आई। करतेबदल। नाही। झालातर भारतात। संकृतीचा। नाश। होईल। मुलींनो। सुधरा। आपला। संसार। साभाळा। आपन। किती। केल। तरी। काही। उपयोग नाही। कारण। तुमेचे। आई। कडे पण। सून। येणारच। आहे
Nice 😢😢
विषय छान आहे
Kharacha khup chan shital madam
पूर्ण टीमला खुप शुभेच्छा
Good movie 👍
Nice
खर आहे
खुप छान सर
चालु घडामोडीवर आधारित खुपच छान विडिओ शेवटी रडवलस
नाईस
जगात आईसारखे कोणीच नाही
जिवंत असताना तिला सांभाळा
झल
Rula Diya Yar so nice,😥
आशि सुन नसावि कोनाचा नशिबि
वाईट पण वाटतंय आणि राग ही येतोय
कथा छान आहे परंतु शेवट असा नको होता ना
खुप छान आई चा पार्ट चुकला
आई थोडी वयस्कर दाखवायला पाहिजे होती
खुप छान
I like
Noce story
Mast mast mast apratim abhinay
Very Heart Touching Story
Congratulations all team members.nice story and nice editing👌👌👌👌👍💐💐
Heart teaching story
Nice one😎
Shital madam cha act 1 number
छान लघुपट यामधून एक शिकायला मिळालं माणसाचा मिञ माणसाला चांगला रस्ता दाखवतो, बायकापासून बायकाला काहीही शिकायला मिळत नाही
धन्यवाद
Very nice 👌👌👌
आई तुझ्या विना जग झाले सुने
आई तुझ्या विना जग झाले सुने
Amazing,a pic, nice .........
nice ...keep it up
Very. Nice film
Good teach lesson for family
i guess it's kind of randomly asking but do anybody know a good place to stream newly released tv shows online?
@Alfonso Archer Flixportal :P
@Neil Jamie Thanks, signed up and it seems like they got a lot of movies there =) Appreciate it!
@Alfonso Archer Happy to help :)
सर्वांचे मनापासून धन्यवाद
अप्रतिम खुपच छान अप्रतिम शब्दात वर्णन करता येत नाही प्रा.
मारोती बुद्रुक पाटील
माती शार्टफिल्ममधील शेतकरी
अशा सुना कोलदंडा घालुन हानाव्यात.
आई जीवनात फ कत एकच वेळेस मित्रानो लक्षात ठेवा आईला कधी दुःख देवू नका.😭😭😭😭😭
सुखा धावतील सारे दुःखाला तु आई,आईविना माया दून यात नाही.
Nice very nice
Very nice
अप्रतीम सर्वच काही
तिच्या आईला बिग मागाला पाहिजे
Anoo 5:09
Nice vedio 😃 🌷🌻 🌿 outstanding.
Very nice
nice episode वेळ निघून गेल्यावर माणसाची किंमत कळते हे खूप मोठे दुर्दैव आहे त्यांना आई पाहिजे सासू का नको शेवटी पश्चाताप करावा लागतो.
I by
Great ending...........
Mst
अस दिवस येउनय कूनालाच आरे त्यान दुनिया दाखवली
असल्या सून जन्मात मिळू नाही
वेळ निघून गेल्यावर माणसाची किंमत कळते हे खूप मोठा दुर्दैवी आहे त्यांना आई पाहिजे सासू का नको शेवटी पश्चाताप करावा लागतो
Pramila Magar दादा शिंदे
Tumche comments mala aavadale😅
चांगला विषय निवडलात.पण आताच्या पिढिला अस कितीही प्रबोधन करा.कांहीच फरक पडणार नाही. पण आपल्या लघू चित्रपटाने कणभर का होईना अक्कल यावी येवढीच अपेक्षा.
यात चुक आईवडीलांचीही असू शकते.आंम्हाला कामं लागली पण मुलांना लागूनयेत म्हणून ऐतखाऊपणाची सवय लावली कि पूढे मूल अशीच वागणार.म्हणून आधीपासूनच मुलांना असेल ते काम करायला लावल तर अशी परिस्थिती येणार नाही कदाचित.
Good movies
So sweet very nice
No1 Flim
फक्त आई आणि आईच
Amol Danve
Nice 😘😘
Hemali Lokhande ghwhei🎤🎤🎤🎧
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
शेवटी मुलाचि व आईची भेट वायला पाहिजे होती
Jya divashi jagatil sagale vrudhashram band hotil tya divashi akhha jag sukhi hoien.
शेजारची बाईची acting चांगली 👍
16:45 nice scene
वा वा दादा
आई च्या पातराठि थोडं जादा वयाची पाहिजे होती
C300
1 no film😭😭
Thanks
Uttam short film
कथा छानच आहे पण कलाकार मात्र एक सारख्या वयाचे समवयस्क वाटतात, शूटिंग मध्ये शोल्डर शाँटचा, डेप्रर चा आभाव जवळून दिसला बाकी प्रयत्न केला तो मध्यम आहे, एनर्जी कमी वाटली, बँक आईच्या नावावर जमीन असताना सुध्दा मुलाला कर्ज सहकरजदार म्हणून देऊ शकते त्यासाठी मुलाच्या नावाने करावी लागत नाही
आपल्या वरुण जग ओळखायला शिका
सासु आणि सुनेचं वय सारखे वाटते?
Ashe sunabai ajun hi aahet pan te hi ek divas sasubai Bananarama aahet Tumi lakshyat thiva aae la visaru Naka kadhi hi aae aamchya propreati aahe mitrano baikanche aayee Koon aae la visarunaka
प्रत्येक वेळी आईच्या प्रेमाची जाणीव दुसर्यानीच का करून दिली पाहिजे
समाजात हे नसट वायला पाहिजे
Heart touching