Pravin Darekar On Manoj Jarange Patil | 100 पिढ्या Devendra Fadnavis यांना संपवू शकत नाही- दरेकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- Pravin Darekar On Manoj Jarange Patil | 100 पिढ्या Devendra Fadnavis यांना संपवू शकत नाही- दरेकर
#pravindarekar #manojjarangepatil #devendrafadnavis #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
एकच नंबर
प्रवीण दरेकर फक्त एकटाच देवेंद्रवर प्रेम करतो
मामी कमी पडली म्हणून याला ठेवलाय वाटत 😂😂😂😂
हा एकटयाच प्रेमआहे
यांची मस्ती लवकरात लवकर कमी करण्यात यावी हे सर्वांना विनंती
Hm ani basav udhav la chati vr.gharkombdyala
@@umeshsonawane3673फडणवीस व उद्धव दोन्ही एकाच माळेचे मणी
अरे भाऊ त्याला करामती माणसं पण आवडतात
विधानसभेला कळेल BJP
@@vishaldhote9130 महाराष्ट्राचे मंत्रालय करामती सरकारच्या काळात पेटले होते
चॅलेंज स्वीकारले मराठ्यांनी ❤
👌👌👌👍👍
लवकर दरेकर ची मस्ती जुरू विधानसभेमध्ये मराठा समाज पूर्णपणे पाटला सोबत आहे एक मराठा लाख मराठा
दरेकर साहेब तुमचे 2019 ला 23 खासदार होते, कोणामुळे 9 झाले, ते शोधा फक्त
लोकसभा निवडणुकांमध्ये तुमची अजुन मस्ती जिरलेली दिसत नाही, विधानसभेला ती पण जिरवू. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩
Nigh
@@umeshsonawane3673लोकसभेला दिसलं नाही का भावा
@@AmolPatule-yu7ef mala ek sang 70 varshat maratha satta hoti Maharashtrat. Maratha मुख्यमंत्री hotey kontya hi CM ne apla samajala arkashan dyav as vatal nhi ka. ७० varshat ek fadvanis sarkha CM jatine brahman asun tyane special ews १०% arkshan dil niswarth gunha kela ka.१९९४ ch Gr bgh mitra ha vakadya sharad pawar ne urlela arkshanacha kota marathyanna dila nhi. Tya vr tumhi ek shabd bolayela tayar nhi ani ha jarangey tyachach pillu ahe he Maharashtra samajaty. Atta bol
दरेकर साहेब हिम्मत असेल ना तर विधानसभेत उभा राहा लोक तुमची औकात दाखवून देतील मागच्या दाराने आमदार कोणी होत विधानसभेत उभा रहाच #पाडापाडी 🚩
दरेकर. साहेब 9 खासदार निवडून आलेत.. अजून काय संपवण्याचे बाकी आहे
सूर्याजी पिसाळ... नव्या युग चा.. किती चाटू गिरी.. लोकसभा मध्ये दिसलें 45 पर. चा नारा..9वर थांबला... मराठवाड्यात सुपडा साफ होणार... दरेकर साहेब..
आपोआप संपणार आम्हाला काहीही करायची गरज नाही
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र जय भीम जय जोती फक्त ओबिसि जिदाबाद ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद
लोक सभेत गेला की बोंबलत तुझा 🍉🍉🍉🍉🍉 कसा जनतेने करेक्ट कार्यक्रम केला....
चाटायची स्पर्धा लागली इथे..
वा दरेकर... 😂😂
मराठा समाज ओबीसी मध्येच आरक्षण दिल्यावरच ऊभा राहील
विधानसभा ला कळेल
दरेकर तू फक्त चात
लोकसभा निवडणुकीला घोडा लागलाय तूमचे डोळे नाही उघडले विधानसभेला आता बैल लावू बैल
टरबुज च्या माग फक्त दरेकर सखुच प्रेम आहे
महाराष्ट्राची शान देवेंद्र ची जान
😂😂😂 भिक्कार चाट्या दिसतोय तु तर्बुज्याचा 😂😂😂😂
परिंदा फडणीस यांच्यामागे खानदानी मराठा समाज एकही जाणार नाही पाटला पाटील आदेश द्या
मोतीलाल शर्मा. लय लफडे बाज केस मधे सोडवलेले दिसत आहे फढनविस ने पैया दरेकर ला. 😊😊😊😊😊😊
आम्ही जरांगे पाटलासोबत
जनाब,""पाटील""नाम ही काफी है..!!
##मनोज दादा जरांगे पाटील.##💪🚩
आम्ही मराठे jarange पाटीला सोबत..
आमदारकीचा तिकीट पाहिजे म्हणून साहेबाना खुश करणारा महान योद्धा
A bhadkhau dallya .😢
देवेंद्र संपो अगर न संपो पण तू नक्की संपणार दरेकर
Right 👍
लोकसभेला कसा काय फटका बसला
याला म्हणतात प्रेम करणे .
जर तुझ प्रेम आहे तर.....लग्न कर त्याच्याशी
😂😂😂 मामीला पण टाईमपास मिळेल 😂😂😂😂
भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
होय, मराठा समाज नेहमीच भाजप आणि शिवसेनेसोबत आहे. सध्या शरद पवार जरांगेच्या मदतीने मराठ्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस.दरेकर
देवेंद्र। .....❤
Darekar derkar...100 Diwas thanb
Maratha samaj BJP chya maage nahi Fadnvis ne gairsamaj dur karava ...aamhi fakt Manoj Jarange Patil yanchya sobat
BJP complete maratha reservation virodhi party
फडणवीस साहेब तुमच्या मागे सगळा ओबीसी समाज आहे काळजी नसावी
एक मराठा कोटी मराठा
मनोज जरंगे-पाटील सोबत आहोत सर्व भंगार आहेत
मनोज जरंगे-पाटील जिंदाबाद
घोडा मैदान पुढे तयारच आहे..
##मिशन 2024,पाडापाडी##
🚩#मराठा आरक्षण #🚩
Barobar darekar saheb...maratha kayam aplya sobat asel 😊
Agodar darekar सारखे गोर गरिब जनता sampwil mag tar फडणवीस sampel नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha
कर बाबा तु रात्रनं दिवस प्रेम करत बस मुके घेत बस.तु म्हणजे नाटकातील नाकात नथ घालून अंबाडा पाडुन मंगळसुत्र बांधुन...... यांची मावशीच आहे.😊😂 एक मराठा कोटी मराठा
मराठा समाज याची मस्ती उतरणार
त्या धरणाचं खारट पाणी गटागट पिऊन सत्तेसाठी निव्वळ पाचच वर्षात लाचारी स्वीकारायला लागली त्याला शंभर पिढ्या नव्हे फक्त एक पारदर्शी निवडणूक बास आहे.
मराठा नाम ही काफी है
शंभर पीडिया कशाला जरांगे एकटाच बरा आहे
हा समाजज विसरला मोगलाचा बोल बोलु लागला
तुमाचा भाजपा सुपाड़ा साफ 😂😂😂😂😂
Manoj jarange maratha God Gift ahe jay Shivray
चाटा अजुन 😂😂😂😂
मस्ती जिरवू
देवेंद्र फडणवीस चागले वक्ती आहेत पण दरेकर सारखे साहेबच नाव खराब करताय
ग्गू khato ka
@@bandupatilgadekar3489 ka re tu guch khato ka roj
कोन दरेयकर
#मराठा🚩 मनोज जरांगे पाटिल भगव वादळ 🚩🚩🚩🚩🚩
तु कर प्रेम
Kohihi nahi
लोकसभेला तुमचा पक्ष संपवला विधानसभेला पाहून
प्रविण दरेकर तुच एकला प्रेम करीत बस टरबुज च नाव काठु नको
Shevatche 2 mahine majja karun ghya.... BJP cha supda saaf honar ahe... Fadanvis tr hyapudhe disnar nahi maharashtrachya rajkaranat hyachi jimmedari ata amha maratha samajachi ahe... ata fakt vat bgha Vidhansabha election chi. Fadanvis haddapar honar mhanje honar🚩💪
Comment vachayla alto pn.. Vachunn comment karav vatan chali😂😂 bhangar darekar
Maratha samaj nahi mage
Ho sampawahar
Chatur bsa dhingan aasch
Vidhansabha houn kuth ahe te karnar pn tarbuj
मावशी
Manage jarange 😂
अरे... कधीच संपला डोळे आहेत का
Sagla Maharashtra vadol kelay 😡😡
Chatu. Nako
magchya darane ghe
Gap re
100divas thamb bhampak darekar