त्या साठी बैल गाडा मालकांनी जास्त पण गर्व करू नये कि मीच एक नंबर करेल म्हणून ज्या दिवशी हवेत जाणार त्या दिवशी हवा पण खाली होणार त्या मुळे संयम पणाने खेळलात तर विजय निश्चित असतो
आज पर्यंत सर्जा चे मालकांना वाटायचं कि बकासुर ला सर्जा वाढून पळतो पण आज समजलं असेल बकासुर बकासुर आहे त्याला कोणी कधीच कमी समजू नका तो बैल गाडी क्षेत्राचा देव आहे हे लक्षात घ्या
काही म्हण , सर्ज्या बकासुरला वाढून पळतोच. वर आणि कासरा धरणार , वाघ कायम हातात 😅 याआधी पण बकासुर गाडी बांधून पळाला पण दोन्ही बैलात येवढं gap कधीच नाय दिसला... शेराला सव्वाशेर भेटतच असतो , मान्य करा.
मी एक बकासुर प्रेमी आहे पण सर्जा किव्हा आमच्या बकासुर प्रेमींनी अधिच अति हवा केली, आणि अति तिथ माती झाली.
मथुर सारखा ना कोणी होता ना कोणी आहे ना कोणी होणार.... मधुर मथुरच आहे.. तो किंग होता आहे आणि शेवटपर्यंत राहणार
अति तेथे माती ❤
आती तेथे माती राहुल दादानां सर्जा दिला नाही काय तर म्हणे 1 नंबर करणार हे बैलगाडी क्षेत्र आहे इथे गर्व करून चालत नाही शेठ 😂
Bouncer ghevun 120 chya speed la ghari 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Euuuuuu 😂
बरोबर भाऊ घोट च्या सर्जा चे मालक बोलत होते की पब्लिक मी कसा बोलू की बैला सॊबत photo काढू नका😂😂😂
Khari manuski aani aani khari gardi jayla n magta bhete to manje Rahul Bhai 1001 aani tyani mathur la aaleltana lokana kadhich bouncer ny lavle❤
गर्दी तर काय नाही नुसतीच मानसं बोलवली😂
@hanmantjadhav6817 हो रे बाबा 😂😂
काय तरी मालक हवेत आहे जरा जमिनीवर पाय आसूद्यात लय हवेत जाऊ नका आज काय झाले ते पाहिलेच तूम्ही
@@SandipPatil-kd4jr 😂🙏
बैल आनंदी आहे सर्वांना न्याय दिला पाहिजे गर्व नसावा😅
फॅन फॅमिली साठी नंदी मोकळा मैदानात राहुद्या हे काय नवीन बाऊन्सर कश्या साठी त्यामुळे फॅन फँमेली नाराज होते "गर्वाने घर नेहमी खाली असत"
अती आत्मविश्वास❤
त्या साठी बैल गाडा मालकांनी जास्त पण गर्व करू नये कि मीच एक नंबर करेल म्हणून ज्या दिवशी हवेत जाणार त्या दिवशी हवा पण खाली होणार त्या मुळे संयम पणाने खेळलात तर विजय निश्चित असतो
मार्केट लावले कोणी आणि बाजार नेला दुसऱ्यांनी....
😂😂😂
😂
आमचा पुणे जिल्ह्याचा चिमण्या बघा 500 बॉडीगार्ड असते डायरेक्ट घाटाचा कुटतो5000 पब्लिक चा
Bhau manya aani chimnya chi baat ch vegali aahe ghodegav cha ghat pahila ka public uthun baila mage nighun geli ..❤
आज पर्यंत सर्जा चे मालकांना वाटायचं कि बकासुर ला सर्जा वाढून पळतो पण आज समजलं असेल बकासुर बकासुर आहे त्याला कोणी कधीच कमी समजू नका तो बैल गाडी क्षेत्राचा देव आहे हे लक्षात घ्या
काही म्हण , सर्ज्या बकासुरला वाढून पळतोच. वर आणि कासरा धरणार , वाघ कायम हातात 😅
याआधी पण बकासुर गाडी बांधून पळाला पण दोन्ही बैलात येवढं gap कधीच नाय दिसला...
शेराला सव्वाशेर भेटतच असतो , मान्य करा.
गर्व नसाव्यात जास्त😂
हव्येत गेल्यां वर घरी जाव लागत
छान वाटलं बाँडीगार्डनां बगुन सेमी पर्यंत थांबले नाही 😂😂😂
😂😂😂😂😂😂
हवेत गेले 😂
@@आम्हीफक्तशिवभक्त1324 💯😂🙏
Rustam e hindkesari maidanat bakasur la comitine bouncers dile hote
मला तो बाउन्सर भय्या का वाटतोय
😂😂😂😂
Hi Ali tyamule
अरे महादेवाला कशाला बॉडीगार्ड
Hyana pan ghothat theva bsuncer😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
००:४४😂
😂😂😂
😂😂
Are aaj ny ter udya nakki ghot sarja la bouncer lagnar to future star aahe 😊
आहे पण तो फक्त आणि फक्त मथुर मुळे
अति तेथे माती ❤
😂😂😂
😂😂