First vlog | Jivdani devi mandir, Virar east-Pach payari | जीवदानी देवी मंदिर, विरार पूर्व-पाच पायरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025
  • First vlog | Jivdani devi mandir, Virar east-Pach payari | जीवदानी देवी मंदिर, विरार पूर्व-पाच पायरी | Kiran Vlog Creators
    विरार पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर जीवदानी डोंगर आहे. आज जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गडावर १७ व्या शतकाच्या सुमारास जीवधन किल्ला होता. येथे आज तटाचे काही कोरीव दगड आढळतात.
    कालौघात या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले. अज्ञात शिल्पकारांनी तयार केलेल्या गुंफा आजही येथे आहेत. हे पांडवकालीन मंदिर असल्याचे भाविक सांगतात.

ความคิดเห็น • 25