Raj Thackeray Majha Vision : राजकारण्यांचं व्हिजन घेण्याऐवजी, व्हिजन देण्याचा कार्यक्रम करा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #rajthackeray #sanjayraut #माझंव्हिजन
    ABP Majha LIVE TV | Marathi News | Maharashtra Politics | Thackeray vs Shinde | Sena Vanchit Yuti
    Majha Maharashtra Majha Vision LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजन | राजकीय नेत्यांचं व्हिजन काय? | CM Eknath Shinde Interview | DCM Devendra Fadnavis LIVE | Raj Thackeray Speech | Sanjay Raut LIVE | Jayant Patil Exclusive | जयंत पाटील | राज ठाकरे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | महाराष्ट्राच्या विकासासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांचं व्हिजन LIVE
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shiv Sena Symbol Row LIVE | Thackeray vs Shinde LIVE | Shinde vs Thackeray | Election Commission | Election Commission LIVE | Supreme Court | Shiv Sena Rebel MLA Case | Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र थंडी | महाराष्ट्र गारठला | Dhanushyabaan | शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह | उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट | निवडणूक आयोग निकाल | Thackeray Group Advocate Kapil Sibbal | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल

ความคิดเห็น • 631

  • @viralskofficial7892
    @viralskofficial7892 ปีที่แล้ว +128

    सर्व 18 ते 25 मधील वयोगटातील व्यक्तींना माझी विनंती आहे की येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसे ला मतदान करा..!
    आणि 25 वयाच्या च्या पुढच्या सर्व नागरिकांना ही विनंती आहे जर आपल्या मुला बाळांच भविष्य घडवायचे असेल तर त्यांनी देखील मनसे ला मतदान करावे..!
    राष्ट्रवादी,काँग्रेस,शिवसेना,भाजप,आता शिंदे गट
    सर्व सत्ता आपण पाहिल्यात फक्त एकदा मनसे ला सत्ता देऊन बघूयात.!
    आणि हो मी राजकारणा शी निगडीत व्यक्ती नाही.
    मी एक 22 वर्षाचा सर्व सामान्य घरातील तरूण आहे..!
    धन्यवाद.!!

    • @eknathpole8169
      @eknathpole8169 ปีที่แล้ว +4

      Very nice 👌👌👌

    • @vishalgurav3151
      @vishalgurav3151 ปีที่แล้ว +2

      Right bhava

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर !! सर्वाना आजमावले एकदा संधी दिलीच पाहीजे ,मुंबईत मराठी अल्पसंख्याक झालाय राजसाहेबाशिवाय दुसरा कोणीही आवाज उठवत नाही

    • @samadhangore512
      @samadhangore512 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @anantghadi2584
      @anantghadi2584 ปีที่แล้ว

  • @maratha.03
    @maratha.03 ปีที่แล้ว +205

    जनतेने एकदा राज साहेब यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्यावी

  • @prasadwadekar9114
    @prasadwadekar9114 ปีที่แล้ว +110

    45 comments पैकी 40 42 कॉमेंट्स ह्या राज ठाकरे यांच्या बाजूने आहेत
    बदल होतोय...👍

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 ปีที่แล้ว +4

      त्या तर नेहमीच होत आल्या आहेत कॉमेंट त्यांच्या बाजूने

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +3

      त्यातील एक पन मत नाही देत 🤣

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology ปีที่แล้ว +7

      कारण ते खर बोलत आहेत 🙏🙏आणि यात खरंच vison आहे 🙏🙏अभ्यासू नेतृत्व 🙏🙏

    • @shubhamshelar4589
      @shubhamshelar4589 ปีที่แล้ว +4

      @@RS-wp5di tu nahi det te bol chomya

    • @nileshwaghmode2021
      @nileshwaghmode2021 ปีที่แล้ว +1

      590 peki 500 tar raj sahebancha bajune

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 ปีที่แล้ว +250

    राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र असेल ❤️🚩

    • @sngodale2505
      @sngodale2505 ปีที่แล้ว +4

      MANUS CHANGLA AAHE PAN APAN JASA VICHAR KARAT AHAT TAS HOT NAST

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 ปีที่แล้ว +1

      @@sngodale2505 चालेल, नाही घडले तरी कायापालट 5.वर्षात होणार नाही आणि विरोधक हि होऊ देणार नाहीत

    • @nagnathbabar7739
      @nagnathbabar7739 ปีที่แล้ว +3

      होईल भावा एक दिवस नक्की होईल

    • @sumitmore3833
      @sumitmore3833 ปีที่แล้ว +1

      Ek num aani he zal pahije

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

  • @ishwarsomani8341
    @ishwarsomani8341 ปีที่แล้ว +154

    एकदा सत्ता द्यायला पाहिजे राजसाहेब कडे राजा माणूस आहे महाराष्ट्राचा नाव आहे तस घडेल 100%

  • @hackersden6817
    @hackersden6817 ปีที่แล้ว +109

    खरंच ह्या नेत्याला गमावून नाही चालणार नशिब महाराष्ट्राच असा नेता भेटला.

    • @bghirathshewale4550
      @bghirathshewale4550 ปีที่แล้ว +4

      अफलातून विचार शापित राजहंस
      सर्वोत्कृष्ट व्हीजन

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 ปีที่แล้ว +4

      ७० % गमावलच आहे .
      आता राज ठाकरे यांचे देखील वय वाढते आहे..काही वर्षानी राज देखील राजकारण मधून सुट्टी घेतील. कारण एवढे बोलून देखील लोक झोपले आहेत. आपण राज्याचं भविष्य देखील झोपले आहे

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 ปีที่แล้ว +1

      @@dhirajjadhav29 बाळासाहेबांची सत्ता आली त्यावेळी त्यांचं वय ७० होतं

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว +1

      @@dhirajjadhav29 आताची शिवसेना (सेक्युलर ) मतकटाऊ पार्टी आहे

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 ปีที่แล้ว +231

    पुणे आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही...ह्या नेत्यांना कधी कळणार...??
    राज साहेब तुम्ही खूप छान मांडत आहेत पण ह्या फालतू नेत्यांना नाही कळत आणि जनतेला पण का कळत नाही की.

    • @soorajmohite3094
      @soorajmohite3094 ปีที่แล้ว +2

      True facts

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 ปีที่แล้ว +5

      कारण,तुमचे साहेब आज एक बोलतील . तर, उद्या काय बोलतील याचा भरवसा नसतो. त्यामुळे जनतेला विश्वास ठेवायला जड जातंय.

    • @Vikgaming25
      @Vikgaming25 ปีที่แล้ว +2

      @@suhassatope4476 उदाहरणार्थ?

    • @ambikaghadge9100
      @ambikaghadge9100 ปีที่แล้ว

      @@suhassatope4476 i agree

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 ปีที่แล้ว +7

      @@suhassatope4476 थोडी वैचारिक उंची वाढवा

  • @bsmahindrakar8826
    @bsmahindrakar8826 ปีที่แล้ว +158

    एकमेव धाडसी, अभ्यासू नेता राज साहेब ठाकरे महाराष्ट्राला अशाच नेत्याची गरज आहे जनतेने या नेत्याला भरभरून मतदान करुन महाराष्ट्राचं उत्कर्ष करुन घ्यावा येणारा काळ हा नक्कीच राज साहेब तुमचाच असेल जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +99

    काय या माणसाचं विचार आहेत, खरच बाळासाहेब यांनी राज ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमूख करायला पाहिजे होते तर आज हि शिवसेनेवर वेळ आली नसती 🚩🙏

    • @sanjaymohite6599
      @sanjaymohite6599 ปีที่แล้ว

      Joker joking

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 ปีที่แล้ว +4

      @@sanjaymohite6599 अक्कल शून्य माणसा जरा डोकं वापरून कमेंट करायची तुमच्या सारखी बेअक्कल लोकं असल्यानंतर महाराष्ट्र अजून खडयातच जाणार.

    • @sw-et1dv
      @sw-et1dv ปีที่แล้ว

      @@sanjaymohite6599 Shilak ani shulak tamashacha phadachya IT cell cha lawaris distoyes...Saala shilkshana chi bomb aslya mule whatsapp forward var degree Ghenari tumchi jamaatichi laukarach khatna honaar municipality elections madhe...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 ปีที่แล้ว +1

      @@sambhajiparale4594 गेलेलाच आहे. आणि अशी बेअक्कल लोक आहेत तोपर्यंत अवघड आहे.

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว

      @@sanjaymohite6599 वांचितवाला दिसतोय

  • @socialmedia-md2xy
    @socialmedia-md2xy ปีที่แล้ว +14

    लाखो दिलो कि धडकन!
    राजसाहेब ठाकरे❤🔥

  • @vishaldhote7620
    @vishaldhote7620 ปีที่แล้ว +17

    साहेब एकदम बरोबर तुमच्या हातामध्ये लोकांनी सत्ता देण्याची गरज आहे जय महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 ปีที่แล้ว +64

    विजन असलेला आणि ते पूर्ण करू शकेल अशी धमक असलेला एकमेव नेता बाकी सगळे फक्त विजन सांगतात आणि सत्तेत असून कृती मात्र शून्य.🚩🚩🚩🚩🚩

  • @bijapure4971
    @bijapure4971 ปีที่แล้ว +48

    खरंच मला खूप अभिमान वाटतो कि राज ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात जन्माला आले . या राज ठाकरे साहेब यांना आजमावून बघा नक्की महाराष्ट्र राज्याचा भल होईल.. आमचे नेते..

  • @sushantbagal3902
    @sushantbagal3902 ปีที่แล้ว +91

    खरचं एकदा द्या रे सत्ता हातात साहेबांच्या खुप हुशार व्यक्तिमहत्व आहेत गमावू नका ह्या व्यक्तीला

    • @socialmedia-md2xy
      @socialmedia-md2xy ปีที่แล้ว +1

      💯

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว

      अगदी बरोबर !!एक संधी मराठी माणसांनी दिलीच पाहीजे

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 ปีที่แล้ว +10

    हा माणूस जर दक्षिणात जर राजकारणात असता तर तिथल्या लोकांनी त्या माणसाला देव म्हणून देव्हाऱ्यात पूजा केली असती...
    अप्रतिम प्रत्येक क्षेत्रामधल knowledge कला क्षेत्रात तसेच अनेक विषयामध्ये अभ्यासू वैक्ती महत्व असणारा माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    हिऱ्याची किंमत कधी कोळस्याया खदान्यातील लोकांना काय माहिती...
    तशी या मराठी माणसाला कधी किंमत च समजली नाही...
    एक वेळेस मुख्यमंत्री करून बघा महाराष्ट्राची दखल इतर राज्यात घेतली जाईल?????????????

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील जनतेने आतातरी दूरदृष्टी योजना असणारे राजसाहेबांना संधी दिली पाहीजे

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj ปีที่แล้ว +75

    राज साहेब खरंच या सर्वांना पुन्हा एकदा धुवून काढा... त्याशिवाय हे सरळ होणार नाहीत.

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 ปีที่แล้ว +41

    जे मा. राज साहेब ठाकरे यांना नेहमी सल्ला देतात, त्यांनी खरंच त्यांचे भाषण ऐका.. आणि विचार करा... खरंच अशा नेत्यांची गरज आहे....

  • @Vishalkaraf
    @Vishalkaraf ปีที่แล้ว +18

    👍लाईक राज साहेबांसाठी आहे. ABP माझा साठी नाही हे लक्षात घ्यावे 😆🙏🚩🚩जय श्रीराम

  • @snrbh
    @snrbh ปีที่แล้ว +106

    विचार करा लोकांनो फक्त या माणसावर टीका नका करू.अश्या व्यासपीटावर हा माणूस सगळ्यनाची खरडपट्टी काढतो म्हणजे किती दम आहे.किती भयानक विचार आहेत या माणसाचे आणि आपण तेच तेच पक्ष निवडून देतो.बाकी लत लाभो असच आयुष जगायचं असल्यास.

    • @Patilindrajeet9997
      @Patilindrajeet9997 ปีที่แล้ว +6

      खरं आहे तुमचं 🙏

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 ปีที่แล้ว +14

      आपले शहाणे लोक राज ठाकरे असे का बोलतोय, म्हणून त्यालाच शिव्या घालतात. एवढी तर जागरूक लोक आहेत आपले लोक.
      राज ठाकरे सारखं नेतृत्व वाया घालवलं लोकांनी... ज्या दिवशी हा माणूस जनेतेचे प्रश्न मांडायचे बंद करेल तेव्हा लोकांनां थोडं उमजेल. तेव्हा पण लोक राज ठाकरे का शांत आहे असे पण बोलतील.

    • @snrbh
      @snrbh ปีที่แล้ว +1

      @@dhirajjadhav29 लोक आणि विरोधक बोलतच राहणार.. आता मागेच नाही का जेव्हा भोंग्याचा प्रश्न घेतला आणि नंन्तर लोक म्हंटले आता भोंगा शांत झाला पण लोकांना अक्कल नाही कि राज ठाकरेंना काय गरज आहे असले प्रश्न घेऊन आंदोलन करयच तो राजा माणूस आहे फुकट जरी घरी बसले तर घर चालेल त्याचं. पण जेव्हा मी लहान होतो गावाकडे जायचो तेव्हा घराजवळ नमाज पडला जायचा मोठ्यांनी भोंग्यावर आणि तेव्हा मला खूप त्रास होयचा सकाळी 5 वाजता. लोकांनि सपोर्ट नाही केल तर त्यानां तरी काय फरक पडणारे.

    • @Patilindrajeet9997
      @Patilindrajeet9997 ปีที่แล้ว +7

      लोकांना चांगलं कधी समजलंच नाही पक्ष, गट तट,या गोष्टीमुळे चांगलं नेतृत्व कोण हे समजून घ्यायचं च नाही

    • @samadhanpawar8461
      @samadhanpawar8461 ปีที่แล้ว +7

      Kharach ek mahan neta raj thakre

  • @dnyaneshwar3624
    @dnyaneshwar3624 ปีที่แล้ว +49

    साहेब तुम्हीं सतेत येनार नकी येनार महाराष्ट्र बदलतोय विचार बदलातत महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दिवस सतेत येईल आणि तेवहाच या महाराष्ट्र राज्याचा विकास होइल आम्ही तर तुमाच्या सोबत आहोताच आनी मारेपरायंत रहनार. जय महाराष्ट्र साहेब

  • @art.a12
    @art.a12 ปีที่แล้ว +183

    SAHEB IS ABSOLUTELY RIGHT.ACCOUNTABILITY IS VERY IMP IN POLITICS.

  • @prashantsonwane4479
    @prashantsonwane4479 ปีที่แล้ว +63

    माझ्या राज्याला साथ दया 🙏🙏🚩🚩

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla ปีที่แล้ว +61

    खरा वारस! आम्ही जनता पाठीशी आहोत!
    ह्या वेळी सगळ्या निवडणुकांमध्ये इंजिन धडाडणार!
    🚂🚩🔥🙏🙌💐❤️

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +36

    बाला साहेबांचे हिंदूत्व अनी विचार अनी शिवसेनेचे उत्तर अधिकारी हे राज साहेब अहेत . हिंदू जननायक राज साहेब ठाकरे .

  • @ashwiniphatke4061
    @ashwiniphatke4061 ปีที่แล้ว +8

    अभ्यासू नेत्याची महाराष्ट्र राज्यला अत्यंत गरज आहे . तो नेता राज ठाकरे आहे. राज जी तुमचे विचार महाराष्ट्र राज्यला प्रगती कडे नेणारे आहेत लवकरात लवकर सत्तेत या आणि महाराष्ट्र राज्यचा विचार करा. 🙏

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 ปีที่แล้ว +69

    खरोखरच एक अप्रतिम संवाद कौशल्य, एक राजकीय जाण, सवाल आणि उत्तरे प्रभावी पणे मांडू शकणारा नेता

  • @girishlahande8294
    @girishlahande8294 ปีที่แล้ว +6

    कोणी काहीही म्हणा राव पण राज ठाकरे यांचे विचार खरोखरच खरे वाटतात

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 ปีที่แล้ว +64

    मनासारखा राजा...
    राजासारखं मन...🚩🚂

  • @01-rohitagale37
    @01-rohitagale37 ปีที่แล้ว +8

    हा माणूस आणि याचे विचार... इतर कोणत्या ही राजकारन्यात बघायला मिळत नाही..💯 अप्रतिम राजसाहेब❤️

    • @meghrajshelke7865
      @meghrajshelke7865 ปีที่แล้ว

      दादा मिळू पण शकणार नाहीत महाराष्ट्रात तर ..

  • @sanatani0787
    @sanatani0787 ปีที่แล้ว +99

    Intelligent politician 💯💯🚩 Raj saheb 🔥

  • @pramodmunde19
    @pramodmunde19 ปีที่แล้ว +55

    Only raj saheb thakre 🚩🚩

  • @sumitshinde8371
    @sumitshinde8371 ปีที่แล้ว +14

    राजसाहेब आज तुम्हीं जे बोलले
    ते खुप महत्वाचे आहे...

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology ปีที่แล้ว +16

    देशाच्या पंतप्रधान च व्हिजन पाहिजे हे 🙏🙏🙏पण जनता कधी अश्या नेत्याला संधी देईल 🙏🙏

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम करणारा नेता पण जनतेला कधी कळणार.
    आदरणीय राजसाहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र.

  • @niteshchavan7748
    @niteshchavan7748 ปีที่แล้ว +29

    अप्रतिम राजसाहेब.. ❤️

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 ปีที่แล้ว +20

    आज पाहिलं speech आवडलं राज ठाकरे साहेबांचं

    • @meghrajshelke7865
      @meghrajshelke7865 ปีที่แล้ว

      दादा राज साहेब ठाकरे यांचे सगळे इंटरव्यू बघा .. मग समजेल साहेबांचे विचार काय आहेत..

    • @gaikwadpravin6410
      @gaikwadpravin6410 ปีที่แล้ว

      @@meghrajshelke7865 पूर्ण Maharashtra ला समजलं पाहिजे

  • @vikasgiram4588
    @vikasgiram4588 ปีที่แล้ว +24

    महाराष्ट्रातील लोक हिरा पारखन्यात खूप माघे आहेत,,,आपल्या समोर हिरा आहे पण त्यांना त्याची जाणीव नाही,है खूप मोठे दुर्दैव आहे आपले.

  • @ARNAV.KAREKAR
    @ARNAV.KAREKAR ปีที่แล้ว +66

    संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करणारा नेता...🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🔥
    मनसेनी मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सोबत कोल्हापूरात पण ताकद लावावी अशी इच्छा वाटते 💯

    • @sambhoir8106
      @sambhoir8106 ปีที่แล้ว

      तू घे जबाबदारी आणि 10 पदाधिकारी आणून दाखव....बोलणं सोपं आहे...कार्यकर्ते पैसे कुठे आहे तिकडे जातात

    • @ARNAV.KAREKAR
      @ARNAV.KAREKAR ปีที่แล้ว +1

      @@sambhoir8106 कार्यकर्ते म्हणताय ना...आणतो की...१० काय जमणार नाही पण ५-६ जणांना जोडणे सहज शक्य आहे.. आणि सगळं काही पैश्यांनी येत नसतं, ज्या लोकांना माणसं जोडता येतं नाहीत, ती विकत आणतात आणि विकलेही जातात...

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว +1

      येत्या वर्षात महाराष्ट्रातील जनता नक्राजसाहेबांच्या पाठीशी उभी राहणार १००% दूरदृष्टी नेतृत्व राजसाहेब

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 ปีที่แล้ว +11

    राज साहेब सलाम तुम्हाला 🙏🙏

  • @shubhamjadhav3131
    @shubhamjadhav3131 ปีที่แล้ว +46

    सत्य परस्थितीवर बोलले राजसाहेब

  • @rahulsdhumal5585
    @rahulsdhumal5585 ปีที่แล้ว +10

    सर्व गोष्टींचा अभ्यास असणारा एकमेव नेता. एक महाराष्ट्रीयन म्हणून अभिमान वाटतो कि तुमच्या सारखी व्यक्ती या राज्याला मिळाली.❣❣🚩

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 ปีที่แล้ว +76

    King of the political Rajsaheb thakare 👑👑👑💖

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 ปีที่แล้ว +16

    हे आहेत आमचे साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu ปีที่แล้ว +40

    Absolutely correct... I agree with his vision 👌👌👌

  • @dipiknagre7977
    @dipiknagre7977 ปีที่แล้ว +31

    राजसाहेब ❤️

  • @VidikaUchit
    @VidikaUchit ปีที่แล้ว +5

    Raj Saheb Thackeray 🚩 Best Speech 🚩

  • @vaibhavn765
    @vaibhavn765 ปีที่แล้ว +11

    खरंच एकदा द्या रे राजसाहेबांना सत्ता खूप भारी माणूस आहे रे 🥺

  • @avipandhare379
    @avipandhare379 ปีที่แล้ว +26

    अगदी बरोबर राजसाहेब

  • @santoshbelkar2303
    @santoshbelkar2303 ปีที่แล้ว +14

    राज साहेब एकदम बरोबर बोलले आहेत

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 ปีที่แล้ว +4

    मी आणि माझा कुटुंब हा नेहमी माननिय राज साहेबांच्या सोबत होतो आणि पुढे देखील शेवट पर्यंत राहू, जय...मनसे...

  • @giteshdalvi4646
    @giteshdalvi4646 ปีที่แล้ว +91

    Only God knows When people understand Raj Saheb Thakery

  • @pravinkashid5586
    @pravinkashid5586 ปีที่แล้ว +17

    मुद्देसूद भाषण साहेब 🔥

  • @namdevkale506
    @namdevkale506 ปีที่แล้ว +15

    खरच गरज आहे या माणसाची महाराष्ट्र ला

  • @akky6398
    @akky6398 ปีที่แล้ว +113

    Great Rajsaheb 🔥❤️

  • @ajinkyakasbe3785
    @ajinkyakasbe3785 ปีที่แล้ว +11

    पुणे-मुंबई सोडुन महाराष्ट्र मधे खुप गाव आहे त्यांचा पण विकास झाला पाहीजे साहेब बोलत आहेत ते बरोबर आहे .💯सरकारने महाराष्ट्र सुदरला पाहीजे पूर्ण ना की फक्त शहर . आम्ही मतदान शहाराणा बागून देईच का सरकार ने गाव पण सुद्रावली पाहीजे थोडा फार दबाव टाकला पाहीजे जे कोणी सतते मधे आहे त्याना

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 ปีที่แล้ว +3

    कोणी काहीही म्हणो पण हा पक्ष भविष्यामध्ये नक्कीच सरस ठरेल सर्व राजकीय पक्षांना 🙏🏻🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩

  • @satyamdesai4650
    @satyamdesai4650 ปีที่แล้ว +10

    excellent speech....राज साहेब ठाकरे...👍🏼

  • @hindustan605
    @hindustan605 ปีที่แล้ว +42

    Varsa Vicharancha asto... Raj thakarey... 🔥⛳🙏

  • @felixchettiar9648
    @felixchettiar9648 ปีที่แล้ว +196

    Best speech of 2023 Jay MNS

    • @vikrantm4958
      @vikrantm4958 ปีที่แล้ว

      isme best kya tha?

    • @avinashkodag1415
      @avinashkodag1415 ปีที่แล้ว

      @@vikrantm4958 esme teei bahin ko ulta krke pelna tha

    • @the_invisible__
      @the_invisible__ ปีที่แล้ว

      @@vikrantm4958 pogo dekh tu

    • @vikrantm4958
      @vikrantm4958 ปีที่แล้ว

      @@the_invisible__ aur tu mimicry artist ko dekh 😂

    • @the_invisible__
      @the_invisible__ ปีที่แล้ว

      @@vikrantm4958 Thats ur mentality..

  • @akky6398
    @akky6398 ปีที่แล้ว +35

    Jay Rajsaheb Thakre 🔥🚩

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 ปีที่แล้ว +10

    आता फक्त आणि फक्त राजसाहेब

  • @balulakade859
    @balulakade859 ปีที่แล้ว +12

    साहेब जनता या वेळ से नक्की साथ देतील 🚂🚂🚂🚂🚂

  • @ARTist150
    @ARTist150 ปีที่แล้ว +4

    अठरा पगड आणि सर्वधर्म मराठी माणसाने एकदा खरच विचार केला पाहिजे. या माणसाला एकदा संधी दिलीच पाहीजे. महाराष्ट्राचा पुर्वीचा सुवर्णकाळ कदाचित राज ठाकरेंच्या हातून पुन्हा येऊ शकतो

  • @dhirajmunjal2302
    @dhirajmunjal2302 ปีที่แล้ว +5

    राज साहेब......❤️
    मन की बात....❤️

  • @sangameshwarmahajan3435
    @sangameshwarmahajan3435 ปีที่แล้ว +16

    राज साहेब की जय हो

  • @Amarshinde3099
    @Amarshinde3099 ปีที่แล้ว +24

    ह्या नेत्याच्या हातात महाराष्ट्र दिला पाहिजे..

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 ปีที่แล้ว

      लोक मूर्ख आहेत, नाही देणार.. गुजराती लोकांच्या घशात महाराष्ट्र मोकळा झाला की जाग येईल लोकांना.

  • @sushanthajare4856
    @sushanthajare4856 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील उत्तम अभ्यासु नेता राजसाहेब ठाकरे
    जय मनसे

  • @sarojshah5910
    @sarojshah5910 ปีที่แล้ว +29

    Seriously....he is right in many aspects

  • @sagarladdha12
    @sagarladdha12 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त उत्तर दिल शेवटी....

  • @kevalchavan6739
    @kevalchavan6739 ปีที่แล้ว +6

    खुप छान साहेब,😍♥️

  • @harshadkarjekar5069
    @harshadkarjekar5069 ปีที่แล้ว +52

    ह्या माणसाला महाराष्ट्राने फुकट घालवला एवढं नक्की...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 ปีที่แล้ว

      मला वाटते, राज ठाकरे कंटाळले आहेत या घाणेरड्या राजकारणाला. लोक पण काही बदलत नाही आणि राजकारणी पण.
      राज ठाकरे सारखा नेता महाराष्ट्राने केव्हाच गमावला आहे. 2024 मध्ये मनसे ला काहीं यश मिळाले तर थोड काही चांगले होइल

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว +2

      अजुनही वेळ गेलेली नाही एकत्रित एकगट्टा मतदान नक्की होईल

  • @ganeshdudhane7171
    @ganeshdudhane7171 ปีที่แล้ว +14

    Great raj saheb❤

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 ปีที่แล้ว +60

    Excellent Raj Thakare sir 👏

  • @namdevboinwad6794
    @namdevboinwad6794 ปีที่แล้ว +16

    खूपच सुंदर राज साहेब ठाकरे

  • @sachinkanal4836
    @sachinkanal4836 ปีที่แล้ว +3

    राज साहेब तुमच्या सारखी माणसांची गरज आहे..
    तुम्ही लाखामध्ये एक बोललात..
    🙏🙏🙏

  • @_shubhamraje
    @_shubhamraje ปีที่แล้ว +9

    फक्त राजसाहेब ठाकरे✌ 🔥🚩❤

  • @rajeshvardekar2945
    @rajeshvardekar2945 ปีที่แล้ว +3

    हिंदुजननायक राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @rahulpakhare9308
    @rahulpakhare9308 ปีที่แล้ว +7

    वातावरण शांत केला साहेबानी ❤️❤️❤️

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl ปีที่แล้ว +21

    Mumbai Pune baher pn kahi aahe
    Raj Saheb 💪❤True fact ❤👍

  • @socialmedia-md2xy
    @socialmedia-md2xy ปีที่แล้ว +5

    आमचा काळ येईल चांगला!🙏❤🔥

  • @sarkar5294
    @sarkar5294 ปีที่แล้ว +12

    Raj Thakre: The Lions Attitude

  • @pranjalthakre6493
    @pranjalthakre6493 ปีที่แล้ว +9

    Intelligent politician 👍

  • @motivation-so4fh
    @motivation-so4fh ปีที่แล้ว +10

    साहेब बरोबर आहे

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 ปีที่แล้ว +5

    राज साहेब यांचे भाषण ऐकले कि स्फूर्ती येते जनतेने एक वेळ यांना संधी द्यावी असे मला वाटते,

  • @shivrajbudhware1893
    @shivrajbudhware1893 ปีที่แล้ว +10

    छान विचार साहेब 🙏

  • @akky6398
    @akky6398 ปีที่แล้ว +22

    JAY Rajsaheb 🔥❤️

  • @devendrakate7797
    @devendrakate7797 ปีที่แล้ว +2

    राज साहेब ठाकरे यांची महाराष्ट्र राज्याला नितांत गरज आहे

  • @pratikkhedekar7658
    @pratikkhedekar7658 ปีที่แล้ว +6

    Raj saheb thakre only

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 ปีที่แล้ว +8

    वंदनीय बाळासाहेब ठाकरे तुमच्या जीवनातले फार मोठी चूक करून गेले शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धवजी ऐवजी राज साहेब ठाकरे यांना केले असते तर आज शिवसेनेला हे दिवस बघायला मिळाले नसते जय महाराष्ट्र जय बाळासाहेब ठाकरे शिंदे गट

    • @eknathpole8169
      @eknathpole8169 ปีที่แล้ว

      एकदम बराबर बोला‌ मित्र

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว

      १००%बरोबर

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 ปีที่แล้ว +4

    एबीपी माझा ला नम्र विनंती आहे
    जर खरंच तुम्हाला अस वाटत असेल की महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावं तर राज ठाकरे यांनी मांडलेल्या ब्लु प्रिंट बद्दल जनतेत जागृती करावी
    कारण हे कार्य महाराष्ट्रासाठी खूप लाभदायक ठरेल
    राज ठाकरे नावाचा अवलिया जर राजकारणात हरला ना तर महाराष्ट्र हरेल आणि वेळ गेल्यावर आपल्या ते लक्षात येईल
    जनतेनेही विचार करावा
    या वेळी पैसे भावना बाकी सगळं सोडून फक्त रेलवे इंजिन चे बटन दाबून बगा
    एक संधी या माणसाला देऊन बगा

  • @tukaaghotagalakar6303
    @tukaaghotagalakar6303 ปีที่แล้ว +9

    Great sir 🙏

  • @akky6398
    @akky6398 ปีที่แล้ว +19

    JAY Rajsaheb Thakre 🔥❤️

    • @avipandhare379
      @avipandhare379 ปีที่แล้ว +1

      राजसाहेब ठाकरे योग्य व्यक्ती

  • @kingofMH
    @kingofMH ปีที่แล้ว +19

    अगदी बरोबर 💯💯

  • @maulikolekar3210
    @maulikolekar3210 ปีที่แล้ว +6

    द ग्रेट राज साहेब

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak ปีที่แล้ว +4

    फक्त आणि फक्त राजसाहेब ❤🥰

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र

  • @soorajmohite3094
    @soorajmohite3094 ปีที่แล้ว +15

    True facts saheb 🙏🚩

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 ปีที่แล้ว +19

    अशा लोकांना संधी मिळत नाही म्हणजेच लोक संधी देत नाहीत म्हणून आज अशी विचित्र परिस्थिती आलेली आहे.

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd ปีที่แล้ว +9

    Right

  • @tartemahesh98
    @tartemahesh98 ปีที่แล้ว +10

    I hope i could see Raj sir as a CM of Maharashtra before my death.

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l ปีที่แล้ว +1

      Don't be disappointed !!Rajsir will get a chance