दिंडोरी तालुक्यापासून निवळ 10 किमी माझे गाव पण गेल्या 10 वर्षात काहीच सुधारणा नाही साधा सभा मंडप पण मंजूर करून नाही दिला आणि काय 8000 कोटी ची बात करा तुम्ही 50 लाखात लागत होते 0.10% चे काम सुधा नाही केले तुम्ही आता आमचा गावात तुम्हाला 0.2 % मत सुधा नाही पडणार
आदा पादा ची सोबत राहून झिरवाळ साहेब स्वतःची जिरवूनच राहतील😂
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
घे जिरवून दादा बरोबर राहुन
Only pawar saheb
तू पुढच्या विधानसभेत दिसणार नाही
हे पक्क
तयारी करा माजी म्हणून काम करत रहा, शुभेच्छा.
माजी आमदार म्हणून कारले दोडके आपल्याला वाहावे लागतील
नक्की माजी आमदार होणिर
एक नंबर झुरळ साहेब जबरदस्त गावरान भाषण
हरी आता तरी खर सांग की, आमदारकी मिळाली तर ती फक्त घरातच तालुक्यात दुसरे नेतृत्व नाहीत काय.😮😮ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही.......😊😊😊
Right, not give vote thise person,
Right साहेब ❤
झिरवाळ जास्त दिवस चलाख्या चालत नाहीत.
झिरवाळ लवकर झुरमाळ होणार 😅😅
झिरवाळ तुम्ही दादाची लालू ची करा नक्कीच पडणार
माजी आमदार होणार
म्हातारी जरी सांगेल तेंव्हा साहेब म्हणजे साहेब.ह
तुला तिकीट साहेबांनी देव आहे
झीरवळ दैवत सोडून चालनार नाही फक्त शरद पवार बाकी कोन नाही
शरद पवार ग्रेट पुत्र ग्रेट
तू पुन्हा माझी आमदार असणार आहे हे लक्षात ठेवा
दिंडोरी तालुक्यापासून निवळ 10 किमी माझे गाव पण गेल्या 10 वर्षात काहीच सुधारणा नाही साधा सभा मंडप पण मंजूर करून नाही दिला आणि काय 8000 कोटी ची बात करा तुम्ही 50 लाखात लागत होते 0.10% चे काम सुधा नाही केले तुम्ही आता आमचा गावात तुम्हाला 0.2 % मत सुधा नाही पडणार
पुन्हा निवडणार नाही.. .😂😂😂😂
अजित पवार बाबाजी का Thallus
हा याचं हित पाहतोय....मतदारसंघातील लोकांचं हित कोण पाहणार
तुझे असतील देव पवार फैमिली
पुर्ण महाराष्ट्र च् नही
तु म्हणजे व तुझे पवार म्हणजे महाराष्ट नही
मागे तर म्हणायचे छाती फाडली.तरी शरद पवार साहेब आणी आता.
झिरवाळ साहेब तुम्ही स्वतःला झिरवत आहेत 😅😅
आता एवढे कामे केले तू बाबा,पण साधा रोड नाही रे माझा गावात जायाला 8000 हजार कोटी गेले खुटे याची rti दाखल करावी लागते की काय हा मला प्रश्न आहे
पवार साहेबांना ह्या वयात धोका दिलास तू पडणार आता
झिरवळ साहेब तुम्हीच बोलले मला दिल्ली ला डांबून ढेवलं होते.. मी शरद पवारांचाच आहे..... निसत्या लबाड बाता मारता राव तुम्ही
पोपटपंची पायां खालील वाळू सरकली आहे
झिरवाळ चे दिवस भरले बूडत्याचे पाय खोलात.
पवार साहेब दैवत, आणि त्यांनाच डच्चू, माझं हित कुठं म्हणताय . राजकारणात ज्यांनी मोठे केले त्यांच्यावर निष्ठा ठेवायच्या की नाही
🙏🙏🙏👌👌👌
त्या अजित दादा शिकव म्हाताऱ्या माणसांचे ऐकायचे असते
माणूस कामाचा आहे हे मात्र खरं
तु माझी आमदार म्हणजे माझी आमदार हे नक्की झाले
Jay aadivasi
Aata maji honar
अर्र तु किती खोटे बोलतोय ते संपूर्ण विधानसभा मतदार संघ मध्ये माहिती आहे
अभ्यासू नेता झिरवाळ साहेब ❤❤
2:45
तू आता आमदार राहणार नाही
झिरवाळ डायरेक्ट घरी दिसणार
अता थोडे दिवस राहिले मग घरी. भात लावणिला.
Gdi kamachaye pan❤❤❤
आता वाढदिवस नाही तुझा स्मृतिदिन साजरा करूया
ह्याच जास्त लाड झाले आहेत
साहेबांना दैवत म्हणतो आणी त्यांच्या वीरुद्ध लढतो याल म्हणतात महामुर्ख.एकही नीवडून येणार नाही.
दादा paada
Too banger asch bolla hota😂😂😂
Only charoskar saheab
😊 काही खर नाही साहेब आता तुमच आता कोणत्याही बाजूने उभे राहिले तरी पडणार च
Zhirvala ase dakhvto mi khup bhola aahe hya zhirvala sarkha chapter manus nahi hyala Inga dakhava
Kuthehi ja padnar aata
तू पडणार
Aata ha zhirvala aapta yiekhadya garibala nivadune dya pan hyana nako
निवडूनच येत नाही तू आता
Are tu kitihe buk pan nivdun ynar nahi
झुरळं 😅
Vinash kale viprit buddhi
तुला जादु येत असेल
Ly labad rao tu
In
तू निघ
अजित पवार मूत्रा