Soybean Market: सोयाबीनच्या भावात चढ उतार कसे राहतील ? | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • #Agrowon #soybean #soybeanbhavaajchae
    सोयाबीनचे भाव सध्या दबावात आहेत. शेतकरी सोयाबीनचे भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. मग सोयाबीनचा भाव यंदा कसा राहू शकतो? सोयाबीनच्या भावातील चढ उतार कसे राहतील? सोयाबीन ५ हजारांचा टप्पा कधी पार करेल? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
    Soybean prices are currently under pressure. Farmers are waiting for soybean prices to rise. So how can the price of soybeans stay this year? How will the ups and downs in soybean prices remain? When will soybean cross the 5000 mark? You will get this information from this video.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 132

  • @pramodjagrut5206
    @pramodjagrut5206 10 วันที่ผ่านมา +67

    भाजप हटवा शेतकरी वाचवा

    • @VishnuGangane-dt9gx
      @VishnuGangane-dt9gx 10 วันที่ผ่านมา

      भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @madhavdokhale798
    @madhavdokhale798 10 วันที่ผ่านมา +23

    3300रुपये भाव आहे

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 10 วันที่ผ่านมา +26

    या डबल इंजन वाल्या सरकारने शेतकऱ्याला
    इंजन खाली दाबून
    -दाबून मारून टाकलं
    , सोयाबीनला 6000/-.
    भाव दया तेव्हाच शेतकरी
    जगेल.

  • @SudhakarParhad
    @SudhakarParhad 10 วันที่ผ่านมา +13

    सोयाबीन कि बुवाई छोडना पडेगा क्योंकि ऊसका औरेज नही आ रहा है एक एकड में तिन या चार बॅग हो रहि है

  • @rushikesh7à
    @rushikesh7à 10 วันที่ผ่านมา +41

    आहो मि 2,30000 खर्च केला मला 45किंटल सोयाबीन झाले हे सोयाबीन टोटल 8 एकरा मधे झाले 4,200 विकले टोटल पेशे 189,000 एवेड आले माला 41,000 हजार लॉस झाला 😭😭😭 मि जॉब सोडाली आनी गवि एलो सर्व बाराबाद झाले

    • @AzharAli-pk5bb
      @AzharAli-pk5bb 9 วันที่ผ่านมา +1

      Tumala Tari bara jhala mala 6 ekar made 12 kintal jhala

    • @amoldongare1079
      @amoldongare1079 9 วันที่ผ่านมา

      😅😅 ।

  • @DineshJadhav-n8n
    @DineshJadhav-n8n 10 วันที่ผ่านมา +11

    सोयाबीनचा भाव 3500 4200 नांदेड जिल्ह्यात

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 10 วันที่ผ่านมา +19

    सरकारला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा

  • @ravirathod9009
    @ravirathod9009 10 วันที่ผ่านมา +24

    अकोला येथे सोयाबीन भाव 3000 ,3800

    • @syedmazharali3388
      @syedmazharali3388 10 วันที่ผ่านมา

      Akola madhe soyabin cha average kaye chalu aahe

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 10 วันที่ผ่านมา +2

      अजुन द्या भाजप ला vote 😂😂😂

    • @VickyNesneskar
      @VickyNesneskar 10 วันที่ผ่านมา

      8/10​@@syedmazharali3388

    • @vilasmapari2980
      @vilasmapari2980 9 วันที่ผ่านมา

      घ्या लाडकी बहीण आपण जबाबदार आहोत आपण शेतकरी समोरचा विचारच करत नाही आता वेळ आहे बीजेपी ला त्यांची जागा दाखण्याची आता नाही तर कधीच नाही

    • @skadu5599
      @skadu5599 9 วันที่ผ่านมา

      Ekari 3kate zale mala

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 10 วันที่ผ่านมา +13

    शेतकरी जिवंतपणी मारण्याचं काम या व्यवस्थेन केलं. 10 वर्षपसून भाव तेच .. अरे येथे इतर वस्तूंचे दर महिन्याला भाव वाढतात

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 10 วันที่ผ่านมา +20

    सरकारचं धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण शेती करण्यापेक्षा शेती पडीत ठेऊन मजुरी केलेलीं बरी ❤😂❤😂

  • @GajananRaut-r1t
    @GajananRaut-r1t 10 วันที่ผ่านมา +14

    किसान मेला की साहेब

  • @DjPOVERjack
    @DjPOVERjack 10 วันที่ผ่านมา +13

    पंचवीस किलोची बॅग बतिशे रुपयाला आणि एक शंभर किलोचा भाव बतिशे रु. वा रे शेतकरॅचे पाठीराखे.

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 10 วันที่ผ่านมา

      Great news 😂😂😂

  • @netajisubhedar8815
    @netajisubhedar8815 10 วันที่ผ่านมา +10

    स्वता संघटित व्हा दुध आणि भाजीपालासुन बंदची सुरूवात करा 3दिवसात कोणत्याही सरकारचे तीन तेरा वाजतील....
    प्रामाणिक पणे संघटित झालात तर कुठल्याही सरकार गुडघे टेकवली....

  • @sanjaydhankute842
    @sanjaydhankute842 10 วันที่ผ่านมา +11

    मोदी सरकारला शेतकरी यांचे हाल दिसतं नाही फक्त यांचे मंत्री का बोलत नाही मोदी जी है मुकी है हे मनतात महाराष्ट्र राज्य मे मोदी ओर सिंदे सरकार ला वुखडुन फेका तरच शेतकरी वाचेल हे सरकार शेतकरी विरोधी आहे व्या पारचा हातात खपलय मनुन शेतकरी यांना थापा देतात जय हिंद

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 10 วันที่ผ่านมา +37

    शेतकऱ्यांचे खुन केले भाजपने

  • @ghanshyamakhand1448
    @ghanshyamakhand1448 10 วันที่ผ่านมา +7

    शेतकरी यक जुट दाखवा भाजप ला मतदान करू नका...

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi 9 วันที่ผ่านมา

      Sglech eka maleche mani ahet, dusre tr tyanchyapekshahi labaad/khadaad ahet,
      Nota daba ata..

  • @PrakashKotwal-o2x
    @PrakashKotwal-o2x 10 วันที่ผ่านมา +9

    Soybean vat lavli modyan

  • @lakhantaur6322
    @lakhantaur6322 9 วันที่ผ่านมา +2

    ॲग्रोवन समाचार ला माझी विनंती आहे की आपण या तुमच्या चैनल वर जेवढ्या पण कमेंट येत असतील तेवढ्या कमेंट्स या भाजप शासनाला दाखवत राहा म्हणजे त्यांना पण समजेल की शेतकरी हा किती नाराज झालेला आहे

  • @riteshwankhede9090
    @riteshwankhede9090 10 วันที่ผ่านมา +4

    माझ्या गावात एकरी 2किंवा 3 पोते होत आहेत

  • @chandutugave39
    @chandutugave39 9 วันที่ผ่านมา +1

    आज मी 52.3 क्विंटल विकला 4400 लातूरमध्ये me मतदान करणार नाही

  • @abhayjadhav8249
    @abhayjadhav8249 10 วันที่ผ่านมา +3

    खरे आहे भाजप ला मतदान करू नका

  • @mahadevkhandebharad574
    @mahadevkhandebharad574 10 วันที่ผ่านมา +91

    मी सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो भाजपाला मतदान करू नका

    • @dnyaneshwarkharate9015
      @dnyaneshwarkharate9015 10 วันที่ผ่านมา +5

      नक्कीच देऊ नका

    • @manojchambhare5687
      @manojchambhare5687 9 วันที่ผ่านมา +3

      सर काँग्रेस वाले बी त्याच तसेच आहे तर कोणाला द्याचे

    • @VinodkuteKute
      @VinodkuteKute 9 วันที่ผ่านมา +1

      Ok

    • @anbadaskesgire5492
      @anbadaskesgire5492 9 วันที่ผ่านมา

      कोणाला कराव

    • @suhaschoudhari9062
      @suhaschoudhari9062 9 วันที่ผ่านมา

      1970 काँग्रेसने काय बेस तयार केला नाही शेतकऱ्यांसाठी त्याची आज परिस्थिती आहे

  • @nitinmandlik6744
    @nitinmandlik6744 9 วันที่ผ่านมา +3

    सोयाबीन काढणे भाव 6,500 एकरी झालाय भाऊ

  • @dnyanobadudhate9442
    @dnyanobadudhate9442 10 วันที่ผ่านมา +4

    गोडतेल खूप किंमत वाढली

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 10 วันที่ผ่านมา

      लाडक्या बहिणींना दिलेल्या पैशांची वसुली सुरू झाली आहे दळभद्री राज्यकर्त्यांकडून.

  • @shaikhamir4568
    @shaikhamir4568 9 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra me kis mandi me khet ka mal bechana chahiye aur mandi ke adati se kese contact kare uspe ek video banay sir😇

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u 10 วันที่ผ่านมา

    Dhanyavad agrowon, shetkryanchy Malachy bhavachi Tulane videshi shetkaryachy bhavabarobar keli Jase,pan tyanchi utpadakata apalya shetichya tippet chapati ahe ,agrowonane sarkar darbari mandala tar dhanyatach hoil

  • @SumitBhagat-rl4gc
    @SumitBhagat-rl4gc 8 วันที่ผ่านมา

    Sir soyabeen made washim dist.made 30%40%utpadn kami aahe

  • @nitinmandlik6744
    @nitinmandlik6744 9 วันที่ผ่านมา +1

    अरे बाबा सोयाबीनचे भाव वाढतील का

  • @kailashchavan3072
    @kailashchavan3072 2 วันที่ผ่านมา

    काल कारंजा लाड येथे सोयाबीन ला व्यापाऱ्यांनी 3200 भाव दिला ,शेतकरी काठ्या घेऊन आक्रमक झाले

  • @santoshdarade438
    @santoshdarade438 10 วันที่ผ่านมา +1

    Soyabin utpadan 50 take kami zal aahe .

  • @dnyaneshwarsagane7158
    @dnyaneshwarsagane7158 9 วันที่ผ่านมา

    माझा 4 एकरचा खर्च 80000 आहे आणि 12 किंटल चे 48000 मिळाले, 32000 खिशातून भरले यापेक्षा वाईट काय आहे

  • @vaijinathhavile2025
    @vaijinathhavile2025 9 วันที่ผ่านมา

    Bajzap la matdan Karu. Nakka

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 9 วันที่ผ่านมา

    लासूर बाजार समिती त.गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर सोयाबीन 3300/4000

  • @ashokjadhav1675
    @ashokjadhav1675 10 วันที่ผ่านมา +2

    सोयाबीन ला बाजार नाही bjp नाही लिहून ठेवा

  • @omgawade9530
    @omgawade9530 10 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन काढणी मजुरी एकरी 5000/- झाली मशीन मळणी 400/- पोत.... आणी सोयाबीन आले 4000 काय करायचं शेतकऱ्यांनी शेठ

  • @umeshdeshmukh6252
    @umeshdeshmukh6252 9 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु वाल्यांनो, आहे त्याच उत्पनाला योग्य भाव द्या...

  • @bj1710
    @bj1710 9 วันที่ผ่านมา +1

    भाजप शेतकऱ्यांना काही देणार नाही😂😂

  • @dattaramraut9518
    @dattaramraut9518 10 วันที่ผ่านมา +2

    हा माणूस किती किती काय सांगतोय काहि समजत नाही

  • @bablupawar338
    @bablupawar338 10 วันที่ผ่านมา +3

    अरे भाव वडल का नाही तेवढं सांग उगा नाकात गुण गुण करू नको

  • @ramade8321
    @ramade8321 10 วันที่ผ่านมา

    Soyabin LA arni taluka made 3300/4300bhav

  • @shrikrushnasable7486
    @shrikrushnasable7486 7 วันที่ผ่านมา

    जोपर्यंत राज्यात महायुती सरकार सत्तेत आहे,तोपर्यंत सोयाबिनच काय पण कोणत्याच पिकाला भाव मिळणार नाही,व शेतकरी मातीत गेल्याशिवाय राहणार नाही,शेतकर्‍यांनी भाजप,महायुतीला मतदानच करु नये?

  • @sambhajitakle3440
    @sambhajitakle3440 10 วันที่ผ่านมา

    कापुस भाव वाढेल का

  • @bharatdiwate616
    @bharatdiwate616 9 วันที่ผ่านมา

    ठाकरे च्या काळात तेलाचा पुडा एकशे चाळीस रुपयाला होता तेव्हा सोयाबीनला भाव 6200 चालू होता

  • @maulipatern
    @maulipatern 10 วันที่ผ่านมา

    घनसावगी जी जालना भाव 3800=4100

  • @mukteshwarnandure9453
    @mukteshwarnandure9453 8 วันที่ผ่านมา

    अरे काय भावा रोज तोच coption soyabin च भाव अरे shetakaryana हे सरकार bhav देता nahi

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 10 วันที่ผ่านมา

    सोयाबीन मार्केट रेट सांगत आहेत का? प्लंट सोयाबीन भाव🧐

  • @BhanudasThakare-j2r
    @BhanudasThakare-j2r 9 วันที่ผ่านมา

    मि काल चागले सोयाबीन ३११०र ने विकले

  • @shahajikawade6874
    @shahajikawade6874 8 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे आश्वासन देत धोका धोका दिला राव यांना शेतकऱ्यांना सगळे चेंगराचेंगरी झाली आहे भाजप राजकारण चांगलंच करतंय शेतकऱ्यांना शेती शिवाय करणारं तरी काय

  • @bhikajiwakudkar4204
    @bhikajiwakudkar4204 10 วันที่ผ่านมา

    गत वर्ष उतारा 7 चा होता या वर्षी 5 चा आहे आणि हा मनतो इजाफा हुआ हि सगळं सरकारची खेळी आहे

  • @govindmore4205
    @govindmore4205 10 วันที่ผ่านมา

    परभणीला 3800 ते 4000 सोयाबीनचा भाव

  • @VinodkuteKute
    @VinodkuteKute 9 วันที่ผ่านมา

    20तारखेला योग्य बटन दाबा

  • @govindmore4205
    @govindmore4205 10 วันที่ผ่านมา

    सोयाबीनच्या 15 केजी चा भाव 2750

  • @manojvyawahare5672
    @manojvyawahare5672 9 วันที่ผ่านมา

    जाधव साहेब काँटन ची भविष्यवाणी काढा एकदा या वर्षी परेशान केल कापसान

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 9 วันที่ผ่านมา

    सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो या भ्रष्टाचार राजकारणी लोकांना निवडून द्यायचे नाही माती करून टाकली आणि शेतकऱ्यांची मोदी सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घेतली आणि शेतकऱ्यांची माती करून टाकली

  • @amaranasane5262
    @amaranasane5262 10 วันที่ผ่านมา

    3500 soyabin bhav
    Soyabin kharch 25000 hajar
    Soyabin zal 16000 ware sarkhar

  • @lakhantaur6322
    @lakhantaur6322 9 วันที่ผ่านมา

    भाजपला अजिबात मतदान करणार नाही आम्ही शेतकऱ्या विरोधात धोरण राबविणारे एकमेव शासन म्हणजे भाजप आहे भाजप आहे

  • @bharatmorage9477
    @bharatmorage9477 10 วันที่ผ่านมา

    Bhav vadhanar nahi

  • @rahulligade96
    @rahulligade96 10 วันที่ผ่านมา

    Chakur cha soyabin bhav 3800

  • @akashkohale01
    @akashkohale01 10 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्याचे नुकसान केले.

  • @GorkhMarkad
    @GorkhMarkad 9 วันที่ผ่านมา

    शेतकरी बंधूंनो महायुती सरकारला घरी बसवा

  • @angadshinde3643
    @angadshinde3643 10 วันที่ผ่านมา

    मोदी और फडण्विस को बदलना पडेगा तभी किसानों के दिन आयेंगे

  • @smallfarmerno.1
    @smallfarmerno.1 3 วันที่ผ่านมา

    Bhau bas kara
    Bhav kahi vadhat nahi

  • @govindmore4205
    @govindmore4205 10 วันที่ผ่านมา

    मानवत ला सुद्धा 3800 ते 4000 च्या दरम्यान सोयाबीनचा भाव आजचा

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 10 วันที่ผ่านมา +1

    Asha sodun dili
    Tumhi kashala tras karun gheta

  • @vishnughuge7450
    @vishnughuge7450 2 วันที่ผ่านมา +1

    स्वागत काय कामाचे. व्यापारी खातोय शेतकऱ्याच्या घामाचे.

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 10 วันที่ผ่านมา

    3500 bhav ahe

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 9 วันที่ผ่านมา

    भाजप सरकार ला पाडल्या शिवाय शेतकरी वाचनार नांहि

  • @vijayparihar5888
    @vijayparihar5888 10 วันที่ผ่านมา

    काय शेट सांगतो भाव दे खर्च करून झाला आहे आणि तो खरं बोलत नाही

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 10 วันที่ผ่านมา +1

    Nivadnukicha sarva kharch soyabeanvar kadhanar

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 9 วันที่ผ่านมา

    भाजप ने 2014 से भारत देश मे नरेंद्र मोदी को पी एम बना दिया तबसे किसानों पर खग्रास ग्रहण लगा है.

  • @amaranasane5262
    @amaranasane5262 10 วันที่ผ่านมา

    Sarkar kobach hi aso te shetkri pudhe ghela pahije nahi hech tyanchi niti aahe

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 10 วันที่ผ่านมา +1

    bjp hatva shetkari vachva

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 9 วันที่ผ่านมา

    25 kilo ki bag 3200 so rate hai to 1 kintal soyabeen ko 3500-4000 Rate milta hai aisa agar sarkar ka doran hai kisan ek din har kisan aatmhatya karne liye mazbur ho jata hai sarkar ko badalna hai kisan bhaiyo

  • @manojthokare7811
    @manojthokare7811 9 วันที่ผ่านมา

    करा भाजप ला मतदान😂😂

  • @DnyaneshwarMankar-ly3ui
    @DnyaneshwarMankar-ly3ui วันที่ผ่านมา

    भाजपा मतदान करू नका

  • @mithunrathod8249
    @mithunrathod8249 9 วันที่ผ่านมา

    शेतकरी बचाव ,BJP हटाव

  • @DhanjayKhomane
    @DhanjayKhomane 9 วันที่ผ่านมา

    बि.जे.पि.पांडा

  • @DevendraPatil-ze8yx
    @DevendraPatil-ze8yx 8 วันที่ผ่านมา

    BJP हटवा शेतकरी वाचवा

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 10 วันที่ผ่านมา +1

    Bjp hatav

  • @bharatdiwate616
    @bharatdiwate616 9 วันที่ผ่านมา

    बीजेपी ने पार शेतकऱ्यांचं वाटोळ केल आहे

  • @SandipBhimte-f1p
    @SandipBhimte-f1p 6 วันที่ผ่านมา

    Ya sarkarla matdan Kel tar shetkryachi mati karte

  • @sanjaysalve7392
    @sanjaysalve7392 7 วันที่ผ่านมา

    Fakt shetkarrana lootitet sarkar faltupanna colu aahi behav ward hon arch naahi

  • @pankajjajoo5489
    @pankajjajoo5489 9 วันที่ผ่านมา

    Band kara n report dena khota report deta

  • @bhaskarjoshi4051
    @bhaskarjoshi4051 10 วันที่ผ่านมา +1

    भाजप चा काय संबंध.
    हे तज्ञ काय सांगतायत ते कोणी ऐकतच नाही.

    • @aamer-p89
      @aamer-p89 9 วันที่ผ่านมา

      Nahi tumchya mate shetkari mela tari chalel pan modi nivdun aalach pahi je

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi 9 วันที่ผ่านมา

      ​@@aamer-p89modi Ani pawar ghrane an thakare🤔

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 9 วันที่ผ่านมา

    only bjp

  • @aamer-p89
    @aamer-p89 10 วันที่ผ่านมา +3

    😂 fir ek baar modi sarkar

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 10 วันที่ผ่านมา +4

      शेतकऱ्यांचा सत्यानाश करण्यासाठीच का?

    • @djigamer595
      @djigamer595 10 วันที่ผ่านมา +1

      बरोबर