चालणे : एक उत्तम औषध !! का आणि कसे 🤔🤔 For weight loss

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 38

  • @anilkulkarni8636
    @anilkulkarni8636 ปีที่แล้ว +8

    चालणं कमी करून जिना चढणे उतरणे हा व्यायाम वाढवावा तसेच डंबेल्सचा व्यायाम ही उत्तम आहे तुम्हाला झेपेल एवढ्या वजनाचे डंबेल्स घरी आणून ठेवावे व दिवसातून दोन तीन वेळा वीस वीस चे सेट जमेल तसे करावे यामुळे मसलमास वाढतो व मेटॅबोलिक रेट देखील वाढतो.मी सध्या अडुसष्ठ वर्षांचा आहे मी रोज अडीच किलो वजनाचे डंबेल्स शंभर शंभर असे दोन वेळा करतो तसेच शंभर पायर्या घरातील जिन्याच्या चढतो.सूर्यनमस्कार हा देखील एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे मी रोज बारा सूर्यनमस्कार घालतो.मी डायबेटिक आहे.गेल्यावर्षी माझे hba1c 6.8 होते ते आता ५.८ पर्यंत खाली आले आहे.माझी ग्लिमीप्राईडची गोळी एक मिलिग्राम होती ती माझ्या डाॅक्टरांनी अर्धा मिलिग्राम केली आहे.माझे उद्दिष्ट hba1c 5.4 पर्यंत आणण्याचे आहे.तसेच मेटफाॅर्मिन व राहिलेले ग्लिमिप्राइड पूर्ण पणे बंद करण्याचे आहे

    • @poonamraut5953
      @poonamraut5953 ปีที่แล้ว

      Ffd ch diet karun hba1c 5.8 karnyat Kai matlab life long salad khane kitpat yogya he life long nahi khau shakat

  • @ललिताभोकरे
    @ललिताभोकरे ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई🎉🎉🎉🎉🎉तुमचे बोलणे शांत सोज्ज्वळ पणे बोलता धन्यवाद🎉😊

  • @ललिताभोकरे
    @ललिताभोकरे ปีที่แล้ว

    ताई तुझ्या मुळे खूप खूप छान माहिती मिळते

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 5 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान आणि उपयुक्त माहिती...मी चालणे सुरू केले आहे...

  • @RohiniSalunkhe-tx4rf
    @RohiniSalunkhe-tx4rf ปีที่แล้ว

    Agadi barobar mihi chalte mala khupch chhan batate hya vyayamane khupch chhan batate maza avadata vyayam

  • @sunitibhalerao1725
    @sunitibhalerao1725 2 ปีที่แล้ว +2

    चालण्याची माहिती खूप छान आहे. माझं वय ६० वर्ष ७ सहीने आहे मी जर रोज आठ ते दहा हजार पावले चालले तर माझी कंबर म्हणजे मागे खालच्या बाजूला मध्यभागी दुखते. सहा हजार पावले चालली तर काहीही त्रास होत नाही. तरी मी किती चालले पाहिजे

  • @anilkulkarni8636
    @anilkulkarni8636 ปีที่แล้ว +2

    मी रोज कमीतकमी सहा हजार पावले चालतो देखील.मी पेन्शनर आहे त्यामुळे जमेल तसे दर दिवशी एवढा व्यायाम पूर्ण करतो व आठवड्यात एक दिवस सर्व व्यायाम बंद करून सुट्टी घेतो त्यामुळे मसल रिपेअर व्हायला मदत होते

  • @snehalraut8966
    @snehalraut8966 3 ปีที่แล้ว +1

    चालण्याविषयी अत्यंत सुंदर मार्गदर्शन 👍👌👌

  • @ujvalasaste7249
    @ujvalasaste7249 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगता डॉक्टर 🙏🙏

  • @mri_9
    @mri_9 3 ปีที่แล้ว +5

    जेवणानंतर किती मिनीटांची विश्रांती घेऊन चालावे? कृपया मार्गदर्शन करा.

  • @smg809
    @smg809 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilit doctor. Thank you❤

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 3 ปีที่แล้ว +1

    Very nice vdi

  • @jayashreekulkarni9892
    @jayashreekulkarni9892 ปีที่แล้ว

    अतिशय छान उपयुक्त माहिती दिलीत ..धन्यवाद🙏

  • @PranaliKshirsagar-s7s
    @PranaliKshirsagar-s7s ปีที่แล้ว

    Nakki prayatn Karen mi 1 tass chalnyacha. Thank you ma'am..

  • @ShakuntalaWarule
    @ShakuntalaWarule 2 หลายเดือนก่อน

    आठ हजार पावलं चालतें जानेवारी महिन्यापासून माझे वजन 10कीलो कमी झाले डायट पन करते

  • @surekharawade8194
    @surekharawade8194 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @nainasiddhapure9672
    @nainasiddhapure9672 ปีที่แล้ว

    खुपच छान मॅडम 🙏😊

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 ปีที่แล้ว

    फार सुंदर माहिती मॅडम🙏🙏

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 3 ปีที่แล้ว +1

    Khupach mast vdo

  • @meghanabhalerao7538
    @meghanabhalerao7538 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan👍

  • @padmagaikwad9481
    @padmagaikwad9481 ปีที่แล้ว

    Khupch chhan mahiti

  • @sharadkapkar3689
    @sharadkapkar3689 5 ปีที่แล้ว +3

    I am the first liker😊👌

  • @neetashetty9915
    @neetashetty9915 ปีที่แล้ว

    Waah kiti chaan

  • @vikshee5958
    @vikshee5958 4 ปีที่แล้ว +1

    Yoga ha chalnyachya agodar karava ki nantar...Pls reply

  • @shailanene6764
    @shailanene6764 ปีที่แล้ว

    I want to put on weight so could you make a video with a diet plan

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว

    Nice information Madam 👍

  • @neetashetty9915
    @neetashetty9915 ปีที่แล้ว

    Ma'am jast chalani haadenchi zheej hote ka

  • @ujwalathakar5222
    @ujwalathakar5222 ปีที่แล้ว

    आठवड्यात तीन दिवस चालणे व तीन दिवस योगासने केली तर योग्य ठरेल का?? कृपया मार्गदर्शन कराल का??

  • @rajasvikhandale1842
    @rajasvikhandale1842 ปีที่แล้ว

    Khupch chhan 👌

  • @pallavizirwal1247
    @pallavizirwal1247 ปีที่แล้ว

    👌👌

  • @vaishali1854
    @vaishali1854 5 ปีที่แล้ว

    Excellent

  • @dipikagore1743
    @dipikagore1743 ปีที่แล้ว

    👍🏽amazing

  • @vishakhakulkarni403
    @vishakhakulkarni403 4 ปีที่แล้ว

    Tumachya videos che volume khup kami ahet

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 5 ปีที่แล้ว +1

    Booster डोज

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 ปีที่แล้ว

    दुखायला लागले ना की चालायचा कंटाळा येतो

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast vdo