खूप छान मार्गदर्शन मॅडम.. एकदम पारदर्शक विचार ़ओघवत वक्तृत्व आणि एकदम सोप््य भाषेत समजावून सांगितल... किती तरी दिवसांत एका चांगल्या डॉक्टर चे मार्गदर्शन मिळाले.. खूप खूप धन्यवाद...
पाचलग , हा चॅनेल राजकीय नाही असं भासवण्यासाठी अधूनमधून असे विषय घेत चला . निवडणूक जवळ आल्यावर जोडलेल्या प्रेक्षकांच्या डोक्यात सोयीस्कर राजकीय विचार घुसवायला चांगली संधी मिळेल
ह्या मॅडम चा पंधरा दिवसातून एकदा व्हीडिओ पाहिजे...छान ब्रेनवॉश होतो....!
Well said madam !!!
Correct
Also agree😊
ब्रेन गेन होतो असे योग्य वाटते
खरच मला तर वाटते दर आठवड्यातून एक दिवस तरी या माननीय डॉक्टरांचा व्हिडिओ आला तर बरे होईल खरच येऊदे ही वाटल्यास एक विनंती समजा
खूप छान मार्गदर्शन मॅडम.. एकदम पारदर्शक विचार ़ओघवत वक्तृत्व आणि एकदम सोप््य भाषेत समजावून सांगितल... किती तरी दिवसांत एका चांगल्या डॉक्टर चे मार्गदर्शन मिळाले.. खूप खूप धन्यवाद...
Its a Universal thinking that home makers have zero stress n anxity.
खुपच छान व उपयुक्त आहार विषयक माहिती.
Very best important and studious video
खुप छान समजावून सांगितले आहे 👌👌
Mam khupach chan Mahete Tysm
सारे आरोग्यविषयक व्हीडिओचा playlist मध्ये उल्लेख दिसत नाही. कृपया ते उपलब्ध करून द्यावे ही विनंती.
Kharch madam khupch Chan sangitl tumhi aajpryantv tri as kuni sangitl nsel
Khup sundar mahiti
Really proud of you mam
Thanks a lot ❤
खुपच सुंदर, डॉक्टर मँम डिलिव्हरी नंतर माझे पोट वाढले आहे, ती कमी करण्यासाठी मला योग्य उपाय सांगावे
हि विनंती
साठ वर्षाच्या महिलांसाठी एकदा मार्गदर्शन करा
खूप छान आणि सहज समजेल असे सांगता.
खूप छान माहिती दिलात मॅडम.. धन्यवाद 🙏
Intelligent and useful advice
😊
🙏 खूपच छान आहे विदियो.आवडला...धन्यवाद..🙏🙏👌👌👍
Perfect बोललात तुम्ही
Parnita mam kharech masst sangitale
😊❤
Menopausal jaou dya dusrya pregnancyla waat laagte! Ani naukri karat asel taar saaf waat!! Ani pehilya pregnancychya velee support nasel taar Gestational diabetes hoto ani naantar pre diabetes hoto hypothyroid baro baar ! Muleena food and financial education garjch ahe lahan pana pasoon! Also menstrual education paan pahije!!
Thanks for the series, it's nice with all aspects covered in detail
Thanks madam
Nice 👍
Very nice information Madam 👍👌
Yes
खूप खूप great madam 😊😊
Very nice information. Thank you madam
खूप सुंदर माहिती.
खूपच छान शिकण्यासारखे आहे
मॅडम खूप च चांगली माहिती सांगता
I suffered from pcod I completely agree with u thanks for explaining for future generation
Khup chan...
खूप छान
👌👍🙏
Mam malla pan pcod ahe pan mi bahercha ajibat khat nai pan tari pan kaaa maj javan kami hot nai plz sanghak ka
Mam tumcha hand chi skin jashi loose zhaliy tashi mazya frndchya aaichi zhaliy ti ka hote
Madam Dakar yetat ratrichya veli Kay aahar gheu te band hoel
Mam wet Gen karych aahe 49 aahe
पाचलग , हा चॅनेल राजकीय नाही असं भासवण्यासाठी अधूनमधून असे विषय घेत चला . निवडणूक जवळ आल्यावर जोडलेल्या प्रेक्षकांच्या डोक्यात सोयीस्कर राजकीय विचार घुसवायला चांगली संधी मिळेल
Madam प्रत्येकाच्या शरीराला कॅलरीज किती हवेत हे कसे ओळखावे
👏👏👏👏🌺
Please
वजन कमी करण्यासाठी उपाय
How to contact this dr .madam
हे सगळे उच्च मध्यम वर्गीयांचे चोचले आहेत
आणि काम धंदा नाही त्यांचे, फुकट पैसा येऊन पडतो त्यांचे.
आम्ही याला ना x डे नाच घालणं म्हणतो.
Madam, tumcha vijan ka kami hot nahiye ?
S̊i̊r̊ m̊i̊ h̊ẙå m̊åd̊åm̊ l̊å f̊o̊l̊l̊o̊ẘ k̊år̊t̊e̊ k̊h̊ůp̊ c̊h̊ån̊
खूप छान माहिती मिळते अगदी सोप्या साध्या भाषेत..
Khup chhan