वारी विशेष मालिका - वारकरी बुक्का आणि तुळशी माळ का घालतात ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • नमस्कार, ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत!
    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान झाले त्या दिवसापासून आपण एक वारी विशेष मालिका सुरू केली आहे, जाता पंढरीसी...
    या मालिकेत आपण तीन प्रकारचे व्हिडिओज करणार आहोत
    1) वारीबद्दल विशेष माहिती
    2) अभंग गायन
    3) संतांच्या कथा
    आजचा विषय आहे वारी बद्दलची एक विशेष माहिती, वारकरी कपाळाला बुक्का, गोपीचंदन आणि गळ्यात तुळशीमाळ घालतात? आणि हा लेख श्री. किरात सावंत यांनी लिहिला आणि डब केला आहे.
    व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे.
    #santkanhopatra #varkari #santtukaram #pandharpurvari #pandharpur #varipandharichia

ความคิดเห็น • 4

  • @rajendrajadhav6613
    @rajendrajadhav6613 3 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari

  • @SwatiSamant1965
    @SwatiSamant1965 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती.शास्त्रीय कारणे,त्याला जोडूनच आलेली परंपरागत करणे.
    🙏

  • @pradnyainamdar5131
    @pradnyainamdar5131 3 หลายเดือนก่อน

    Perfectly paced narration and great information source , Thankyuu for making it for people like me who do not know much

  • @sumanjadaye9309
    @sumanjadaye9309 3 หลายเดือนก่อน

    बुक्का आणि तुळशीचं रहस्य..महत्व आणि याच्याच जोडीने असलेली श्रद्धा भक्ती..छान उलगडून सांगितले..