छान माहिती मिळाली.भानुदास महाराजांचे आम्हा महाराष्ट्रीय बांधवांवर खूपच उपकार आहेत.त्यांना अनंतानंत प्रणाम. व्हिडिओ मधील निवेदन आणि दृश्य समर्पक आहेत.या चॅनल ने असेच व्हिडिओ पुढे ही बनवत राहावेत या साठी शुभेच्छा.🙏
खूप सुंदर विवेचन केले आहे. संत भानुदास महाराज यांच्या विषयीची ही माहिती आम्हाला नव्हती. निवेदिकेचा आवाज रेडिओ आर्टिस्ट सारखा आहे. त्यामुळे आत मनाच्या गाभाऱ्यात तो घुमतो रुजतो आणि भिडतो. खूप छान असेच व्हिडिओ पाठवत रहा.
आषाढी वारी चालू आहे आणि रोज निरनिराळ्या संतांची चरित्रे ऐकून आनंदात भर पडत आहे. आत्मज्ञाने चोखडी! संत ही माझी रुपडी! असे श्री भगवंतांनी संतांचे वर्णन केले आहे. खूप स्तुत्य उपक्रम आहे व व्हिडिओ खूप छान झाला आहे. अभिनंदन! 👌👌👍🙏🙏🙏
फार फार सुंदर, भक्तिभावाने ओथंबलेली घटना, अतिशय गोड आवाजात मधूराने, सांगितलेली ही कथा यामुळे अगदी आनंद वाटतो आहे.
सुमधुर आवाज! छान माहिती
मधुरा खुप छान माहिती सांगितली. उत्कृष्ट आवाज.
तुझ्या सुमधुर आवाजातील वारीगाथा अतिशय छान मधुरा.😊
खूप छान माहिती व सुंदर आवाज
छान माहिती मिळाली.भानुदास महाराजांचे आम्हा महाराष्ट्रीय बांधवांवर खूपच उपकार आहेत.त्यांना अनंतानंत प्रणाम.
व्हिडिओ मधील निवेदन आणि दृश्य समर्पक आहेत.या चॅनल ने असेच व्हिडिओ पुढे ही बनवत राहावेत या साठी शुभेच्छा.🙏
खूप गोड ❤
छान
छान गोड आवाज ❤.सुंदर खुप छान माहिती..
खूप छान
सुंदर!👌
Video khupch mahiti purn va aprtim aahe. Nivedan madhur aavajat va bhavpurna kele aahe . Aavaj aaikatch rhava ase watte.
खूपच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. विठ्ठल भक्ती अजून वृध्दींगत झाली अशी महत्त्वपूर्ण माहिती.
खूप सुंदर माहीतीपूर्ण व्हिडिओ आहे . विठ्ठल भक्त भानुदास महाराजां बद्दल खूप छान माहिती मिळाली . धन्यवाद
पंढरीची वारीच जणु निवेदनातुन झाली.अप्रतिम छान
खूप सुंदर व्हिडिओ आणि आवाज अप्रतीम पुन्हा पुन्हा ऐकावा असा, खूप सुंदर🙏🙏🙏👍👍👍
खूपच छान माहिती व्हिडीओ पण खूप सुंदर❤👌👌👍
अप्रतिम
खूपच गोड आवाज 👌keep it up
खुप सुंदर ...गोड आवाज..
खूप सुंदर विवेचन केले आहे. संत भानुदास महाराज यांच्या विषयीची ही माहिती आम्हाला नव्हती. निवेदिकेचा आवाज रेडिओ आर्टिस्ट सारखा आहे. त्यामुळे आत मनाच्या गाभाऱ्यात तो घुमतो रुजतो आणि भिडतो. खूप छान असेच व्हिडिओ पाठवत रहा.
आषाढी वारी चालू आहे आणि रोज निरनिराळ्या संतांची चरित्रे ऐकून आनंदात भर पडत आहे. आत्मज्ञाने चोखडी! संत ही माझी रुपडी! असे श्री भगवंतांनी संतांचे वर्णन केले आहे. खूप स्तुत्य उपक्रम आहे व व्हिडिओ खूप छान झाला आहे. अभिनंदन! 👌👌👍🙏🙏🙏
मधुरा...आवाज मधुर आहे.माहिती खुप छान
छान