यश तुझा आईचे खूप मोठ स्वप्न होते तु खूप मोठा अधिकारी होण्याच ते ते पूर्ण कर...तु। खूप हुशार आहे अभ्यासात....आणि आम्हाला विश्वास आहे ....तु तुझा आईचे स्वप्न करणार नक्कीच......खूप पुढे जा यश....❤❤❤
श्री स्वामी समर्थ.बाळा, मी आत्तापर्यंत दोन तीन वेळेसच व्हिडिओ पाहिले.मी पुन्हा तुला सांगेन, व्हिडिओ काढताना कुणाची इच्छा असेल तरच व्हिडिओ मधे घे.आणि शुध्द मराठी बोलण्याचा प्रयत्न कर.अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस.येथून पुढे तूच व्हिडिओ बनवत जा.रोज नाही जमलं तर चालेल.पण तूच...
यश बाळा जास्त मुलांच्या नादी लागू नको व कुठलेही गेम खेळू नको. चांगला अभ्यास कर शिक्षणावर जास्त लक्ष दे तसा तू हुशार आहे सांगायची गरज वाटत नाही पण काळजी वाटते.
Yesh khup study kar..ni khup motha manus ho..❤❤yesh best off luck bala...❤❤ Ani ho yek sang fakt kii mummy kadhi yenar aahe ghri....vicharayla tr nko hot pn..yesh tu konakde pn laksh nko deus ani ho he jyani koni kel aahe na te pn kahich sukhat rahnar nahit..❤❤
छान vedio बनवतो आहे पण गावी आता वेगवेगळे सन येतील त्याचे पण vedio शूट कर example - आषाढी एकादशी, रक्षाबंधन, गावातून जर आषाढी एकादशी ची दिंडी जात आसेल तर त्याची shotting कर बैल पोळा सण कसा साजरा करतात तो vedieo करू शकतो कोणाकडे लग्न आसेल कोणाकडे नामकरण विधी असेल म्हणजे barasa asel तर अशा events che pan vedio शूट करू शकतो, त्यासाठी तुला all the best ❤
यश तुझा आईचे खूप मोठ स्वप्न होते तु खूप मोठा अधिकारी होण्याच ते ते पूर्ण कर...तु। खूप हुशार आहे अभ्यासात....आणि आम्हाला विश्वास आहे ....तु तुझा आईचे स्वप्न करणार नक्कीच......खूप पुढे जा यश....❤❤❤
Tyachi aai kuthe aahe
यश उंची वाढली की बाळा ❤तुझ्या प्रयत्नात स्वामी समर्थ नक्कीच यश देणार❤
श्री स्वामी समर्थ.बाळा, मी आत्तापर्यंत दोन तीन वेळेसच व्हिडिओ पाहिले.मी पुन्हा तुला सांगेन, व्हिडिओ काढताना कुणाची इच्छा असेल तरच व्हिडिओ मधे घे.आणि शुध्द मराठी बोलण्याचा प्रयत्न कर.अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस.येथून पुढे तूच व्हिडिओ बनवत जा.रोज नाही जमलं तर चालेल.पण तूच...
Apli ahey tich bhasha bol mast vatte aaikyla
शुभ सकाळ यश बाळा बाप्पा ब्लेस यू बेटा ❤❤ खूप खूष राहा आणि आनंदी राहा बाळा ❤
Vlog ka nahi yet
यश बाळा जास्त मुलांच्या नादी लागू नको व कुठलेही गेम खेळू नको. चांगला अभ्यास कर शिक्षणावर जास्त लक्ष दे तसा तू हुशार आहे सांगायची गरज वाटत नाही पण काळजी वाटते.
Yash vlog Ka yet nahiyet
Yesh khup study kar..ni khup motha manus ho..❤❤yesh best off luck bala...❤❤ Ani ho yek sang fakt kii mummy kadhi yenar aahe ghri....vicharayla tr nko hot pn..yesh tu konakde pn laksh nko deus ani ho he jyani koni kel aahe na te pn kahich sukhat rahnar nahit..❤❤
छान vedio बनवतो आहे पण गावी आता वेगवेगळे सन येतील त्याचे पण vedio शूट कर example - आषाढी एकादशी, रक्षाबंधन, गावातून जर आषाढी एकादशी ची दिंडी जात आसेल तर त्याची shotting कर बैल पोळा सण कसा साजरा करतात तो vedieo करू शकतो कोणाकडे लग्न आसेल कोणाकडे नामकरण विधी असेल म्हणजे barasa asel तर अशा events che pan vedio शूट करू शकतो, त्यासाठी तुला all the best ❤
यश बाळा खुप अभ्यास कर खूप मोठा हो आणि काळजी घे Good bless you 👍👍👍🥰🥰🥰❤️❤️🧿🧿🍫
Yash tuzya aai sobat kya zal te sang raja maji friend changli vakil ahe
pocso act mde jail mde geliy 1 varsh zhal jail mde aahe
यश बाळा अभ्यास कर.. दहावीला आहेस तू. खूप अभ्यास करून मोठा हो..
मस्त nice video Yash 😊
Aai kuthe aahe yachi
Lai bhari roj 8 to 10 minutes che smal vdos takave update che ok al d best studybhards dont worry god is great.match jinkli ahe. Congrats tonunall
🌹❤️🌹🌹
छान व्हिडिओ यश खूप पुढे जा
Yash tya dog la baherch thewtat ka bandhun😢 bichara😢paus aalyawr bhijat asel na..naka as bandhun thewu please
Chhan yash❤
पतंग उडवण्यापेक्षा चांगला अभ्यास कर भविष्य खूप छान आहे
छान यश बाळा असाच छान राहा खुप छान ❤️👌🏼
बाळा खूप काही सहन केल आहे तू करतो आहे गद्दारांना स्वामीं कधीच माफ नाही करणार एका लेकराला आई पासून तोडलं देव त्याच कधीच चांगल नसतो करत 🙏
Nice 👍👍👍❤❤
खूप छान यश❤
यश बाळा अभ्यास करत जा game खेळू नको जास्त
यश अभ्यास करताना तुला पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेला तोंड करून अभ्यास केला कि success मिळतो.
तुझ्या समोर लिहुन ठेव तुला किती टक्के मार्कस पाहिजेत.
स्मिता कोणत्या जेलमध्ये आहे
Khup chaan👌
श्री स्वामी समर्थ असाच खुश रहा
असच continues vlogs टाकत जा पण त्याचबरोबर अभ्यासाकडे लक्ष दे
यश पाऊस आहे का गावाला
यश तूझा खर्च कोण करत
Nice Video ❤
Tuji mummy kdhi ynr.. Ahe.. Yesh.. 😢
Tu aai la bhetyla jato ka plzz sang
Ky jhl samjalc nhi ash ka boltat sarv
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 🙏🙏
❤👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌
छान ❤
Smita tai kuthe ahe yash
Nice vlog
पाणी दाखवले आसं महण तु मुंबईत आसायचा पहीला आणि समीता आली की जायचं
लाईक डन यश 👍👍👍 मस्त ब्लॉग 👌👌👌
😊❤
😊😊
खूप छान यश
Yesh poranbarobar thoda English bolat ja school madhe faida hoil porana.
👌👌👌👌👌🥰🥰🥰
Yash bala kasa aahes
खुप मेहनत कर यश बाळा आभ्यासावर पण लक्ष दे
Yash mummy kadhi yaner
Mast 👍
Nice❤❤
Yesh kadhi tri chalta comment la Uttar det ja ❤❤❤❤❤❤
बोलताना सेम आईसारखा दीसतं
Nice 👍
❤❤👌👌
Chan Bala asch video banvt ja
👍❤️
👍
Mast
Chhan
Smita lavkr prat ya❤
मामा ला दाखव तुझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये ❤
😅
यश चांगला अभ्यास कर आई नाव मोठे कर तुला शुभेच्छा 👍
एवढं वाईट वाटलं अक्षरश डोळ्यात पाणी आलं 😭
Hi yesh
God bless you yash bala
😭😭
यश तू खरच खूप हुशार आहेस
खुप छान ❤
खुप छान
Yesh khup pudhe ja
👍👌👌👌
Chan video
Nice 👍👍👍
❤❤
❤
❤❤❤
❤❤❤❤
❤
❤️❤️
❤❤❤
❤❤❤❤❤
❤