Pravin Gaikwad LIVE:कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आणि माढ्यात मोहिते पाटील,कसं गणित?गायकवाडांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2024
  • Pravin Gaikwad LIVE: कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आणि माढ्यात मोहिते पाटील, कसं गणित? गायकवाडांची मुलाखत

ความคิดเห็น • 170

  • @chandukhot4823
    @chandukhot4823 หลายเดือนก่อน +62

    शरद पवार यांच्या हा उजव्या हात आहे. हा प्रविण गायकवाड. खुप छान काम आहे याचे

    • @Pratik4518
      @Pratik4518 23 วันที่ผ่านมา

      हिंदूविरोधी आहे

    • @sachinshinde7970
      @sachinshinde7970 7 วันที่ผ่านมา

      Tula ky kele baba

  • @goldenchemicals195
    @goldenchemicals195 หลายเดือนก่อน +43

    मजबूत वैचारिक पाया आणि सामाजिक बांधिलकी राजकीय प्रगल्भता म्हणजे प्रविण दादा गायकवाड..
    फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर

  • @Thankyou87909
    @Thankyou87909 หลายเดือนก่อน +24

    खूप छान मांडणी केली प्रविण सर..

  • @PankajPatil-ek9dj
    @PankajPatil-ek9dj หลายเดือนก่อน +29

    Pravin dada
    प्रवीण दादा साहेबांबरोबर राहा
    नक्कीच छत्रपती शाहू महाराजांच्या गादीला मान मिळेल
    शरद पवारांचे सर्वांचे दैवत आहेत

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 หลายเดือนก่อน +26

    सर बहुजन विकासाचा वसा घेतला आहे हेच खुप महत्त्वपूर्ण आहे. हाच विचार पुढे चालू रहावा. 🙏🙏

  • @satyajitjagtap2054
    @satyajitjagtap2054 หลายเดือนก่อน +13

    प्रवीण दादा एक‌ अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व व पत्रकार अभिजीत ने देखील खूप छान मुलाखत घेतली

  • @vikaspawar8700
    @vikaspawar8700 หลายเดือนก่อน +9

    आजच्या राजकारणात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ग्रेट प्रवीण दादा मी तुमच्या भूमिकेला मानलं!

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 หลายเดือนก่อน +6

    अनेक दिवसानी एक चांगली मुलाखत ऐकण्यास मिळाली मुंबई तक ला धन्यवाद

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 หลายเดือนก่อน +24

    खुप सुंदर मुलाखत
    जय जिजाऊ प्रविणजी

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 หลายเดือนก่อน +25

    शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार माननीय प्रविण गायकवाड आहेत. त्यांच्या सारखे सामाजिक भान असलेल्या नेत्यांची महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची गरज आहे.

  • @PradipKamble-de2ns
    @PradipKamble-de2ns หลายเดือนก่อน +24

    Thanks pravin sir... तुमच्या विचार सरणीला सलाम

  • @sadashivpatil6387
    @sadashivpatil6387 หลายเดือนก่อน +5

    आतिशय सुंदर विचार आणि प्रगल्ब मुलाखत

  • @ravindrabramhadande9839
    @ravindrabramhadande9839 หลายเดือนก่อน +6

    फार छान सुंदर मुलाखत आहे

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc หลายเดือนก่อน +10

    संभाजी सिग्रेट चे आधयक्ष नेते प्रवीण गायकवाड यांनी शरदरावांचे उजवा हात आहे

  • @Thankyou87909
    @Thankyou87909 หลายเดือนก่อน +27

    मराठा समाजातील मुलांना खूप गरज आहे तुमची

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/qx3fqwVnNJA/w-d-xo.htmlsi=BDIvNdyfz0-UrGcq
      मराठा समाजाला गरज कोणाला किती कळेल 👆👆

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 หลายเดือนก่อน +17

    Jay bhim saheb

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 หลายเดือนก่อน +6

    खूप छान विचार श्री. गायकवाड यांनी मांडलेले आहे.

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 หลายเดือนก่อน +5

    प्रवीण गायकवाड एक नंबर साहेब आहेत

  • @surajspeakslive
    @surajspeakslive หลายเดือนก่อน +7

    अभिजीत सर अतिशय चांगली मुलाखत झाली याप्रमाणे अजित दादांची सुद्धा मुलाखत घ्या त्यांना थोड मोकळं करा की त्यांनी का म्हणून महायुती मध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला

  • @pralhadgangadhare2274
    @pralhadgangadhare2274 20 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासपुर्ण विश्लेषण...असे कार्यकर्ते राजकारणात येणे आवश्यक

  • @vb9386
    @vb9386 หลายเดือนก่อน +5

    हा एक नंबर चा आग लवाया आहे...... मराठा vs ब्राम्हण समाज हा वाद लावल आहे ❤❤

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 หลายเดือนก่อน +2

    प्रवीण गायकवाड सर आपण खूप छान अभ्यासपूर्ण मत नेहमीच मांडत असतात या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा विषय प्रभावीपणे मांडला आहे.
    मुंबई तक ने गायकवाड सरांची अतिशय उपयुक्त आजच्या परिस्थितीत महत्त्वाची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद!

  • @tanajisavant9954
    @tanajisavant9954 20 วันที่ผ่านมา

    देशाला आणि महाराष्ट्राला अशा विचारांची गरज आहे प्रवीण दादा तुम आगे बढो

  • @ajaysonawane6133
    @ajaysonawane6133 หลายเดือนก่อน +5

    "" जय शिवराय ""

  • @ckamble4831
    @ckamble4831 หลายเดือนก่อน +3

    प्रविण दादा सतत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून बोलत असतात. धन्यवाद

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 หลายเดือนก่อน +5

    लोकसभेच्या राजकारणात
    अनेक घटना पडद्याआड घडत आहेत .
    त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे प्रविण गायकवाड ह्याचे महाविकास आघाडीतील जोडण्या काढण्याचे श्रेयवाद विरहित योगदान . . . .

  • @amratpatil
    @amratpatil หลายเดือนก่อน +2

    खूपच छान विश्लेषण केले प्रविंनदादा तुम्ही

  • @Kiran-dh8op
    @Kiran-dh8op หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या सह्याद्री सोबत…प्रविणदादा सिर्फ नाम ही काफी है

  • @shailajamolak5185
    @shailajamolak5185 หลายเดือนก่อน +1

    योग्य मांडणी.. योग्य विचार..! आम्ही आपल्या सोबत आहोत..!!
    बहुजन तरूणांसाठी एक आशेचा किरण..
    सोशल इंजिनिअरिंगमुळे परिवर्तन शक्य आहे..!! 👍🙏❤️

  • @sachinbanugade1924
    @sachinbanugade1924 หลายเดือนก่อน +2

    छान मुलाखत

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 8 วันที่ผ่านมา

    प्रविणदादा खरे छत्रपतींच्या विचाराने समाजकारण करतात अभिमान आहे दादांचा

  • @omprakashsawale5667
    @omprakashsawale5667 หลายเดือนก่อน +2

    Atishay sunder interview ❤

  • @sachinubale5525
    @sachinubale5525 หลายเดือนก่อน +1

    आगदी बरोबर गायकवाड साहेब

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap8572 หลายเดือนก่อน +1

    खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे प्रवीणदादा

  • @balasahebsalunke6480
    @balasahebsalunke6480 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम दादा

  • @shashikantwakode4899
    @shashikantwakode4899 หลายเดือนก่อน +2

    जय भीम गायकवाड साहेब. ❤

  • @pratapkale4855
    @pratapkale4855 21 วันที่ผ่านมา

    प्रवीण दादा खूप छान मुलाखत दिली आहे

  • @amolknd
    @amolknd หลายเดือนก่อน +1

    शांत, सयंमी, वैचारिक बैठक 💐👍

  • @misunderstood7
    @misunderstood7 หลายเดือนก่อน +2

    हा माणुस काय स्पॉन्टेनियस बोलतो ❤

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 หลายเดือนก่อน +6

    मुलाखत छान वाटली.

  • @RamanandZende
    @RamanandZende หลายเดือนก่อน +1

    एकच नबंर साहेब 👏👏

  • @user-dk2lq8cg3c
    @user-dk2lq8cg3c 19 วันที่ผ่านมา

    आम्ही आपल्या विचारांचा आदर्श मानतो

  • @mangeshsalve9039
    @mangeshsalve9039 หลายเดือนก่อน +1

    Great

  • @amardeepjadhav3143
    @amardeepjadhav3143 24 วันที่ผ่านมา

    1 No Gaikwad Saheb Manus

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 หลายเดือนก่อน +1

    Great 👍

  • @SARJERAOCHAVAN-qf5ru
    @SARJERAOCHAVAN-qf5ru หลายเดือนก่อน +1

    एकतदम मस्त 👍👍🚩🚩

  • @sidhnathmarath6327
    @sidhnathmarath6327 หลายเดือนก่อน +1

    Great sir

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 หลายเดือนก่อน +1

    Good analysis Pravin Mama

  • @govindraut1822
    @govindraut1822 หลายเดือนก่อน

    Gaikwadji Thank you!

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r หลายเดือนก่อน

    छान काम आहे प्रविण दादा अभिनंदन 🎉

  • @sumedmankar3505
    @sumedmankar3505 หลายเดือนก่อน

    Great thought pravin gaikwad saheb

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 หลายเดือนก่อน +1

    छान विचार ❤

  • @RohanLomte
    @RohanLomte หลายเดือนก่อน +1

    Very.nice...

  • @rafikpathan3561
    @rafikpathan3561 หลายเดือนก่อน +8

    संभाजी ब्रिगेड सारखा शरद पवारांना वीस वर्षांपूर्वी साथ मिळाली असती तर आज महाराष्ट्राचा सुपुत्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारसा जपणारा देशाचा पंतप्रधान झाला असता गायकवाड साहेब 20 वर्ष नुकसान झाली आहे शाहू फुले आंबेडकर यांची सुविचार देशाला गरज आहे अभिनंदन गायकवाड साहेब

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 หลายเดือนก่อน +1

    Salute you sir

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @altafaga7549
    @altafaga7549 หลายเดือนก่อน +6

    Very nice analysis

  • @vijaydangat4175
    @vijaydangat4175 หลายเดือนก่อน

    Good interview

  • @sarjeraodeshmukh6714
    @sarjeraodeshmukh6714 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @chetanangarkar1419
    @chetanangarkar1419 หลายเดือนก่อน

    खूपच छान गायकवाड साहेब

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil หลายเดือนก่อน +2

    Really true talks Dada 👍👍

  • @amolsamant2221
    @amolsamant2221 หลายเดือนก่อน +1

    Very good interview.Shri Praveen Gaikwad has a right perspective about current socioeconomic condition.
    Mumbai Tak should do more such programs instead of Breaking News and gossip reels.
    Thanks to Abhijit Karade.

  • @anilkate7457
    @anilkate7457 หลายเดือนก่อน

    Nice Pravin dada

  • @arunpalaskar2870
    @arunpalaskar2870 หลายเดือนก่อน +1

    Good 😮

  • @user-zs6jx4fz1q
    @user-zs6jx4fz1q หลายเดือนก่อน +1

    दादा ❤

  • @shrikantbodke1372
    @shrikantbodke1372 20 วันที่ผ่านมา

    Jai jijau jai shivrai

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 หลายเดือนก่อน +1

    फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार आहे

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 หลายเดือนก่อน

    Pravindada overall you are best.

  • @vbalaji8068
    @vbalaji8068 25 วันที่ผ่านมา

    prawen dada khoop chann

  • @ajay5849
    @ajay5849 หลายเดือนก่อน +2

    प्रवीण जी विकास बद्दल बोला फक्त मोठ्या बाता हाणू नका

  • @dineshsalunke8702
    @dineshsalunke8702 หลายเดือนก่อน +2

    Dada tumcha kamala salam

  • @BharatChavan-ex7gw
    @BharatChavan-ex7gw 26 วันที่ผ่านมา

    प्रवीण दादांचे गाव कुठले

  • @ramdaskute4558
    @ramdaskute4558 หลายเดือนก่อน

    Pravindada ..
    The Great 🎉🎉🎉

  • @user-yd9ci5nj1l
    @user-yd9ci5nj1l หลายเดือนก่อน +1

    Correct 💯

  • @vijaygorambekar7378
    @vijaygorambekar7378 หลายเดือนก่อน

    प्रविण दादा तुम्ही एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे..

  • @dipakpatil8818
    @dipakpatil8818 28 วันที่ผ่านมา

    प्रवीण दादा सारखा माणूस संसदेत पाहिजे

  • @MrunaliDhame
    @MrunaliDhame 16 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांना राहा साहेब तुमचा नक्कीच विचार करण्यात येईल

  • @shitaljadhav1106
    @shitaljadhav1106 หลายเดือนก่อน

    🎷✌️

  • @user-ns7kw1ev1i
    @user-ns7kw1ev1i หลายเดือนก่อน +1

    12:59 दादा अशा संविधान संकट काळात आपली भूमिका एई तीहासिक आहे.

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 หลายเดือนก่อน +2

    प्रवीणदादा आपल्या संवादात गोळवलकरला 'आदरणीय गुरु' कसं काय म्हणू शकतात ?

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 หลายเดือนก่อน

      बरोबरच आहे. गोळवलकर यांचे देशासाठी काय योगदान.? ते तीन टक्के वाल्यांनचे होते.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 หลายเดือนก่อน

      दादावर झालेले संस्कार

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 8 วันที่ผ่านมา

    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांचा खरा इतिहास जर कोणी समोर आणला असेल तर प्रवीणदादा अन खासदार अमोलजी कोल्हे यांनीच

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 15 วันที่ผ่านมา

    प्रवीणजी एक प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर यांना संविधान वाचवायचे होते का पक्ष वाढवायचा होता ?

  • @rcmspanindia791
    @rcmspanindia791 หลายเดือนก่อน

    🎉

  • @warana369
    @warana369 หลายเดือนก่อน +1

    👌👏👏👏👍👍👍🙏🙏🙏💐

  • @PrashantSaste-hi9pt
    @PrashantSaste-hi9pt หลายเดือนก่อน

    🤩

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 หลายเดือนก่อน +1

    दादा, तुम्ही खासदारकीला उभं राहायला पाहिजे होत. 😑

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 หลายเดือนก่อน

    फुले शाहू आंबेडकर विचारांचे प्रगल्भ वैचारिक मंथन करणारा राज्यातील राजकारणात पाहिजे

  • @kumarparulekar3447
    @kumarparulekar3447 หลายเดือนก่อน +3

    Pravin भाऊ यू आर ग्रेट

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 หลายเดือนก่อน +1

    MVA Yenar 💯🔥

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 หลายเดือนก่อน

    Indian 💯

  • @dineshsalunke8702
    @dineshsalunke8702 หลายเดือนก่อน +1

    Pravin saheb 1ch nabar❤

  • @sureshbande9699
    @sureshbande9699 หลายเดือนก่อน

    Right hand of pawar

  • @pravinjadhav5548
    @pravinjadhav5548 หลายเดือนก่อน

    प्रविण दादा गोलवकर आदरणीय गुरू कसा झाला

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 หลายเดือนก่อน +1

    हत्या झालेली सर्व विसरले . चौकशी चे काय झाले . आपण आठवण करुन दिली साहेब . सरकार दडपशाही करते हे खरेच . पण जनता पेटून उठलेली आहे .

  • @akshayjadhav2991
    @akshayjadhav2991 หลายเดือนก่อน

    10:00

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj หลายเดือนก่อน

    जय मुलनिवाशी...

  • @user-ju3sj2zq2g
    @user-ju3sj2zq2g หลายเดือนก่อน

    असे अनेक हिरे पवार साहेबांच्या राजकीय जडणघडणीत मैलाचे पत्थर ठरले आहेत. सवयँघोषित नेते गेले तरी हा "टास्क फोर्स "पवार साहेबांची खरी ताकद आहे.

  • @santajideshmukh2693
    @santajideshmukh2693 หลายเดือนก่อน +1

    भाजप पक्ष बाद आहे शेतकऱ्यांवर अन्याय करणार भाजप पक्ष आहे

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 หลายเดือนก่อน +3

    B gradi pawar antihindu jatiwad ahet kon vicharto yana. Manun modiji mothe zale.Uddhav thakre mule aghadi strong ahe baki nahi

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 หลายเดือนก่อน

    अशा व्यक्तींच्या प्रयत्नाने च यश मिळत असते