कॅलिग्राफी आर्टिस्ट हेमंत घरत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @paragnerurkar1
    @paragnerurkar1 หลายเดือนก่อน +4

    सरांचे खुप अप्रतिम कला वर्ग असतात....... मुलं कलेत सहजपणे सरांच्या मार्गदर्शनाखाली घडली जातात.

  • @sushamamore8833
    @sushamamore8833 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सर. प्रेरणादायी प्रवास ऐकून प्रेरणा मिळाली. धन्यवाद 🎉

  • @hushensayyad4944
    @hushensayyad4944 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर पद्धतीने सादरीकरण केलेले आहे

  • @sunandaamodkar315
    @sunandaamodkar315 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर..
    यातुन नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.. आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडत आहेत..या सर्व गोष्टींमधे आपला हातखंडा आहे.. आणि एक गोष्ट येथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे सरांच्या ऑनलाईन क्लास विषयी..सर आपल्या ऑनलाईन क्लासेसचे अगदी नाममात्र शुल्क आकारतात .. खुप छान व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय सरांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून.. धन्यवाद सर..🎉🎉

  • @nisargmitrafarm
    @nisargmitrafarm หลายเดือนก่อน +1

    छानच,आभ्यास,चित्रण व संकलन

  • @keshavgurav4985
    @keshavgurav4985 หลายเดือนก่อน +1

    पुन्हा एकदा भरत साहेबानी उत्कृष्ठ हिरा माझी शाळा माझी आठवण या सदराखाली आणला, आजची पिढी हत्तक्षार काय हेच विसरली, सुंदर हत्तक्षर सुद्धा आपले करिअर करू शकते हे हेमंत सरांनी दाखवून दिले, पूर्वी शाळेत बोरूने लिहण्याची सुरुवात करायची नंतर टाक पेन, शाई पेन आणि चौथी नंतर बॉल पेन विद्यार्थ्यांचा अक्षराचा प्रवास असा असायचा शाळेत सुंदर अक्षर असणारा विद्यार्धी फळा लिहायचा खूप सुंदर शाळेचे जीवन होते, या इलेट्रॉनीक जगात काही सुंदर आठवणी मागे पडल्या आजच्या मुलाखतीतून आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल, धन्यवाद दोघांनाही.

  • @manoharyadav1588
    @manoharyadav1588 หลายเดือนก่อน +1

    हेमंत सरांच्या वैशिष्टय पूर्ण कला क्षेत्रातील प्रवासाबद्दल खूपच प्रेरणादायी माहिती त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाली. आजच्या पिढीसाठी आदर्श असं हे व्यक्तिम्त्व**भरत**सरांनी आपल्यासमोर आणल. धन्यवाद. गावाकडचा माणूस शहरात जावून आपल्या व्यवसायातील व्यस्त व्यापातून स्वतःचा छंद कसा जोपासतो हे तुमच्याकडून शिकावं. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्ती तुम्ही समाजासमोर आणत आहात. आपला छंद आपल आयुष्य सुंदर बनवू शकतो हे**हेमंत**सरांनी दाखवून दिले.❤❤

  • @mahadevgopale3872
    @mahadevgopale3872 หลายเดือนก่อน +2

    अचिशय सुंदर सरजी..

  • @keshavgurav4985
    @keshavgurav4985 หลายเดือนก่อน +1

    एक विनंती आहे भरत मोळावडे चांगले विचार मुलांपर्यंत पोहोचावेत म्हणून खूप प्रयत्न करत आहेत. कमीत कमी आपण त्यांचे चॅनेल मॉनिटाईज व्हावे यासाठी Subscribed करू आणि जास्तितं लोकानांपर्यंत पोहचू

  • @swatimhatre4395
    @swatimhatre4395 หลายเดือนก่อน +2

    सुंदर सादरीकरण भाई आम्हाला तुझा अभिमान आहे गावाकडच्या लाटांमध्ये तुला बघून फार आनंद झाला ❤

    • @swatimhatre4395
      @swatimhatre4395 หลายเดือนก่อน

      गावाकडच्या वाटा

    • @hemantgharat5248
      @hemantgharat5248 หลายเดือนก่อน

      Thank u

  • @hushensayyad4944
    @hushensayyad4944 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आहे आज मला माझ्या गावाकडची आठवण आली.

  • @kaushalyagaikwad5607
    @kaushalyagaikwad5607 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येकाला आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी म्हणजे गावाकडच्या वाटा 🎉🎉

  • @PurushottamPatil-ek1xe
    @PurushottamPatil-ek1xe หลายเดือนก่อน +1

    खुप छान मुलाखत दिली 🎉❤

  • @vineetakuray743
    @vineetakuray743 หลายเดือนก่อน +2

    Super

  • @padmakantmusale139
    @padmakantmusale139 หลายเดือนก่อน +1

    Mastch

  • @bhushanmore6250
    @bhushanmore6250 หลายเดือนก่อน +1

    Sir khupch chan

  • @surajraud2098
    @surajraud2098 หลายเดือนก่อน +1

    Nice uncle❤

  • @Rajendra_Gharat
    @Rajendra_Gharat หลายเดือนก่อน +1

    झक्कासच....👌👌👌👌

  • @kirangharat7202
    @kirangharat7202 หลายเดือนก่อน +2

    We are proud of you Bhai👍