अशोक सरांनी कॉमेडी शिवाय गंभीर भूमिका सुद्धा उत्कृष्ठपणे सादर केलेल्या आहेत. चौकट राजा, पंढरीची वारी या सारख्या चित्रपटातून वेगळे अशोक सर आम्हाला पाहायला मिळाले. तुम्ही आम्हाला पोट दुखे पर्यंत हसवलत आणि असेच हसवत राहाल. आमच्या आयुष्यतले शोक काही काळासाठी आम्ही विसरतो जेंव्हा जेंव्हा आम्ही 'अ'शोक सरांचे चित्रपट पाहतो. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
One n only Ashok sir! Jabardast comedy timing n comedy sense. Ajahi siranche marathi pictures parat- parat baghto. Ani dar veli titakch fresh comedy vatate. Kadhihi bore hoat nahi. Banvabanvi picture ala hota tevha थियटर ला ३ vela pahila. Maza mulche pan sir mothe fan ahet. Dhanjay Mane famous comedy maza mulga pan karto. Ani amhi khup hasto. Sir ajun bharpur tumche marathi movies pahayla avdatil😊🎉
Deep respect for him as he has given us the joy in our childhood. But this is his hypocrisy. If he doesn't consider himself comedian, why does he then hang the nameplate "वर्जिनल हास्यसम्राट" on his door?
बरोबर आहे ते . ते कॉमेडियन नाही भारतातले मोठे कलाकार आहेत.
अशोक सर एकदम ग्रेट ❤❤लव्ह यू सर मी तुमचे सगळे जुने नवीन चित्रपट बगतो 😘😘तुमचे सारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही superstar ❤❤
अरेव्वा! विशाखा इथे ?....एकदम कामाचे डिपार्टमेंट बदलले वाटते....बीबीसी मराठीच्या रात्री ८च्या 'तीन गोष्टी' वरून इकडे उडी? Good. आणी सादरीकरणातही खुप सुधारणा दिसत आहे!
क्या बात है. असं वाटलं अमच्यातली एक मुलगी अशोक सराफ यांचा Interview घ्यायला गेली आहे
Maharashtra चा लाडका नट.,The great Ashok Saraf 🎉🎉
मराठी चित्रपट सृष्टीतला अमिताभ बच्चन म्हणजेच अशोक सराफ
अशोक सरांनी कॉमेडी शिवाय गंभीर भूमिका सुद्धा उत्कृष्ठपणे सादर केलेल्या आहेत. चौकट राजा, पंढरीची वारी या सारख्या चित्रपटातून वेगळे अशोक सर आम्हाला पाहायला मिळाले. तुम्ही आम्हाला पोट दुखे पर्यंत हसवलत आणि असेच हसवत राहाल. आमच्या आयुष्यतले शोक काही काळासाठी आम्ही विसरतो जेंव्हा जेंव्हा आम्ही 'अ'शोक सरांचे चित्रपट पाहतो. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
Great artist and even more great humanbeing👍
Great actor ashok saraf
One n only Ashok sir!
Jabardast comedy timing n comedy sense. Ajahi siranche marathi pictures parat- parat baghto. Ani dar veli titakch fresh comedy vatate. Kadhihi bore hoat nahi.
Banvabanvi picture ala hota tevha थियटर ला ३ vela pahila.
Maza mulche pan sir mothe fan ahet. Dhanjay Mane famous comedy maza mulga pan karto. Ani amhi khup hasto.
Sir ajun bharpur tumche marathi movies pahayla avdatil😊🎉
He is not only actor
He is a Legend
अशीही बनवाबनवी च्या आधीपासून अशोक मामा आहेत.....
नमस्कार अशोक मामा ❤
😂banava banavi
Chan छान
He was a great Marathi actor ❤
He is still alive
Comedy king 👑
Dhananjay Mane 😊
Deep respect for him as he has given us the joy in our childhood. But this is his hypocrisy. If he doesn't consider himself comedian, why does he then hang the nameplate "वर्जिनल हास्यसम्राट" on his door?
ह्या त्रिकुटनी कोणाला नट बनू दिले सारखं तिघे च तिकडे हिंदीत रामू काका
7
Mahnje kay ?? 🙄🙄 Nit comments kara
Mi yana great artist maanat hoto...pn bhau kdm comedy krtana yancha tondawr 12 ka vajtay?? Mo thya manacha maa noos
Satya katu asta pan tumhi comedian ch ahat 😅
Ranjana Deshmukh la dukhat ekate sodun dusara gharoba karanara Ashok Saraf ahe
काॅमेडी शिवाय काय केलं,...???...हिंदित सुध्दा तेच केलं नां.....!!!..आता काॅमेडीयन म्हणवून घेण्यात कमीपणा वाटण्याचं कारण नाही.....!...
बळी राज्याचं राज्य येऊ दे बगीतलाय का
अरे संसार संसार हा चित्रपट बघ
OverRated actor... Have got his presence only due to laxsha मामा.
Pranam......Proffesor DHOND...❤.