महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- शिंदे गटानं नवस केलेल्या कामाख्या देवी मंदिराचा दिल्लीच्या परेडमध्ये चित्ररथ, वेधलं सर्वांचं लक्ष
दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला दिल्ली राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र ‘नारीशक्तीचा जागर’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
यामध्ये महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठ दिसून आली. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा या नारीशक्तीचे दर्शन संबंध देशवासियांना घरबसल्या पाहायला मिळाला आहे.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला असून यावर्षी राज्यातील साडेतीन शक्तिपीठे तसेच स्त्री शक्तीचा जागर महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसून आले आहे. त्याचबरोबर राज्यातील संस्कृती, पोतराज, वारकरी यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
डोंबिवलीकरांसाठी अभिमान
तर आज २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपदावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वतीने जो सुंदर चित्ररथ दिसणार आहे. तसेच मुंबईत शिवाजी पार्कवरील पथसंचलनातही जो चित्ररथ दिसणार आहे. ह्या दोन्ही चित्ररथासाठी ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनेचा महिमा सांगणारी वेगवेगळी दोन गाणी लिहिण्याची संधी महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षी डोंबिवलीकर प्राची ताई गडकरी यांना दिली आहे.
प्राची ताई गडकरी यांच्या या दोन्ही गाण्यांसाठी कौशल इनामदार आणि वैशाली सामंत ह्या दोन दिग्गजांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. ह्या गाण्यातील काही कडव्यांचे राजधानी दिल्लीत कर्तव्यपदावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथा बरोबर अनेक कलाकारांना सोबतीने सादरीकरण होणार आहे.
Republic Day Parade 2023
Maharashtra Chitrarath 2023
Maharashtra Chitrarath 26 January 2023
#republicday #26january #Maharashtra
#republicday2023 #republicday2023livestreaming #republicday2023status #republicday2023parade #republicday2023shorts #republicday2023doordarshan #republicday2023song #republicday2023paradelive #republicday2023ddnational #republicday2023india #republicday2023speechinenglish #republicday2023livetelecasttime #republicday2023rehearsal #republicday2023indialive #republicday2023newstatus #republicday2023and #republicday2023andbasantpanchamiimages #republicday2023andsaraswatipuja #republicday2023andvasantpanchami #republicday2023speechinhindi #republicday2023tickets #republicday2023newsong #republicday2023drawing #republicday2023theme #republicday2023preparation #republicday2023dance
marathi news,live marathi news,marathi news live,marathi news video,marathi news latest,top marathi news,tv9 marathi breaking news,tv9 marathi live,marathi batmya,marathi batmya live,marathi batmya video,abp maza marathi live,tv9 marathi batmya,tv9 marathi live video,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live,abp maza marathi,batmya marathi live today,eknath shinde,tv9 marathi batmya lava,maharashtra politics,cm eknath shinde
maharashtra,maharashtra news,maharashtra politics,marathi batmya,monastery,muralidhar jadhav,tv9 marathi batmya,marathi batmya live,batmya marathi live today,marathi news,tv9 marathi batmya live,matoshree,kailash temple,abp maza marathi live,tv9 marathi live,sanjay raut,marathi news live,live marathi news,travel,marathi news video,abp majha live,kailasa temple,milosh9k,abp maza,ultra hd,buddhist,amazing places on our planet,tv9 marathi live video
Indian Republic Day 2023
Republic Day Full Parade
Indian Army
India celebrates Republic Day
Republic Day celebrations
Indian National Flag
Gantantra Divas Parade
Happy Republic Day
Republic Day 2023
74th Republic Day
Republic Day Parade 2023
Droupadi Murmu
PM Modi
Amar Jawan Jyoti
Patriotic Video
Bike stunts by Indian Army
Narendra Modi
Rajpath
India Gate
Ministry of Defence
Republic Day
Kartavya Path
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time \
आजच्या चित्ररथात माझी भाची समिधा हिचा सहभाग असल्याने आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐🇮🇳
Wa 👌👌 खूप छान 👌 आपणा सर्व कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन 💐💐 तुमच्या भाचीचे खूप कौतुक 👍👍 खूप भाग्यवान आहे ती तिला या कार्यक्रमात सहभागी होता आले.💐💐🚩🚩
@@rucharanade3771 धन्यवाद😘💕
Abhinandan tai tumhala
@@yogeshjagtap2362 🙏
नक्कीच महाराष्ट्र माझा अभिमान
अप्रतिम आती सुंदर चित्ररथ माहाराष्टची शान ,आणि अभिमान ,जय हिंद ,,,, महाराष्ट्र तील साड्य तीन पीठाचे दॉरशन आखड भारतीय घडवले , धन्यवाद संपूर्ण ग्रुप चे अभिनंदन व अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा ज य ज य महाराष्ट्र ,, माझा रामरम ,,
जय महाराष्ट्र !! साडेतीन शक्तिपीठं ! महाराष्ट्राच आराध्य दैवते . अतिशय सुंदर ,भावपूर्ण वातावरण , 🙏🙏🙏🙏🙏
Maharashtrian aslyach proud feel hot ❤️
जयमहाराष्ट्र
Jay Maharashtra 🙏
त्यही पेक्ष्या है महत्त्वचा
th-cam.com/video/0OwREgxqMgw/w-d-xo.html
आई तुळजाभवानी प्रसन्न श्री सप्तश्रुंगी आईचा उदो उदोश्री गणेशाय नमः श्री गंगोचाळा प्रसन्न🚩🕉️🕉️🌺👑👌🙏🏻😘🇮🇳🇮🇳
माझा देश माझा अभिमान.माझा महाराष्ट्र माझा स्वाभिमान,.i Love India.🙏
Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏
माझा देश माझा अभिमान माझा महाराष्ट्र माझा स्वाअभिमान,🙏🌷
@@rajendrathakur8462 very good app
Vaa ! Chaan !!
माझा देश माझा अभिमान. माझा महाराष्ट्र माझा स्वाभिमान.
साडे तीन शक्ती पीठांना वंदन,माझ्या देशाचा व महाराष्ट्राचा अभिमान जय हिंद जय भारत...
जगात भारी आमची महाराष्ट्राची संस्कृती न्यारी
महाराष्ट्र राज्य ने खूप सुंदर परंपरा कायम आणि प्रेरणादायी साडेतीन शक्तिपीठे चित्र सादर केले धन्यवाद
Jai Hind Jai Maharashtra
Proud to be a Maharashtrian Indian.
माय मराठी जय महाराष्ट्र जय अंबे जय भारत
जय महाराष्ट्र जगदंबे चा उदो
गर्जा महाराष्ट्र माझा,!!!
राजकारणाच्या गदारोळात चित्ररथ मात्र अति महान,
नाशिक ची सप्तश्रुंगी,
कोल्हापूर ची महालक्ष्मी,
यवतमाळ ची रेणुका,
अमरावती ची अंबा...
अशी ही साडेतीन शक्तिपीठे सजवलीत आकर्षक,अभिमानास्पद,धन्यवाद कलाकारांना
फारच अप्रतिम.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देवी, देवतांची
भूमी आहे. या भूमीने खूप वीर पुरुष दिले.
आणि आम्ही मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार . जय महाराष्ट्र 🙏
महाराष्ट्रात सगळीकडे आपल्या मराठी बोला 🙏नाहीतर आपली संस्कृती टिकून ठेवा भावांनो, जय महाराष्ट्र 🙏💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्हा महाराष्ट्राचा अभिमान
जय महाराष्ट्र.उदयोस्तु अंबे।उदयोस्तु अंबे।
माझा भारत देश माझा महाराष्ट्र आभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा ......
जय महाराष्ट्रअभिमान आहे मला
मला अभिमान आहे माझ्या देशाचा आणि माझ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा.
जय जय महाराष्ट्र माझा...... खूप छान.
यावर्षी सगळ्याच राज्यांचे चित्ररथ सुंदर होते!
विशेषतः महाराष्ट्र, हरयाणा आणि जम्मू काश्मीर.
भारत माता की जय!
जय महाराष्ट्र
जयमहाराष्ट्र
खूपचं सुंदर आहे अभिमान आहे.जय महाराष्ट्र.
भारत माझा देश आहे .आणि महाराष्ट्र माझा अभिमान आहे. असा सुंदर सुसंस्कृत माझा हिंदुस्थान आहे.
भारतमाता कि जय तुम्हा सर्वांना 26जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा🙏🇨🇮🙏.🤝
आई अंबाबाई चा उदो उदो, माझ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे सादर केल्याबद्दल धन्यवाद
जय महालक्ष्मी
जय तुळजाभवानी
जय रेणुकामाता
जय सप्तशृंगी देवी
जय महाराष्ट्र
आज गोंधळी कलेचा सर्वोच्च सन्मान झाला आज मला फार अभिमान आहे गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा जय महाराष्ट्र जय गोंधळी
आई अंबाबाईचा ऊदे ऊदे खुप खुप छान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन पुर्ण देशाला झाल ज्यानी हि चित्र रत सजवला त्यांचे खुप खुप आभार
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्राचा आणी मराठी असल्याचा
जय भवानी जय शिवाजी grja महारास्ट्र maza
जय महाराष्ट्र!!देवीची साडे तीन पीठे पाहून मन प्रसन्न झालं!
अप्रतिम अप्रतिम जोगवा साडेतीन 😍🙏🏻शक्ती पीठा अप्रतिम जय महाराष्ट्र 🚩🚩
th-cam.com/users/shorts65Re98EuPi0?feature=share
खरा सन्मान सौ. गडकरी मॅडम यांनी केला या चित्र रथाचा! जय महाराष्ट्र
Ho tya nidan ubhya tari rahilya
आभिमान आहे मला महाराष्ट्रचा
👌👌👍👍🙏🏼🙏🏼
देव भूमी हीच हीच कर्म भूमी
स्वाभिमान हाच हाच आभिमन
वीरांचा वर्सा संतांचे प्रेम
ह्याच भूमी चा हा खरा इतिहास
म्हणून साऱ्या जगात माझ्या देशाचा आणि माझ्या महानष्ट्राचा दरवळतो सुवास
माझे बोल बोबडे चुकल्यास मोठ्या मनाने करा माफ धन्यवाद आसाच पसरूदे महाराष्ट्राचा प्रेम प्रसाद
गणपती बाप्पा मोरया !!!
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
जय भवानी ! जय शिवराय !!
महाराष्ट्राचा शक्तीपीठे दाखवणारा देखणा चित्ररथ. अतिशय सुरेख.
Proud to be a sanatani and Marathi .
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठे,कोल्हापूर ची करवीर निवासीनी अंबाबाई माता.तुळजापूर ची तुळजाभवानी माता, महाराष्ट्राच कुलदैवत. अतीशय छान मनमोहक दुश्य. प्रसन्न वातावरण. 🙏🚩🙏👏🌹🌹🙏👏🚩माझा महाराष्ट्र-माझा देश. भारत माता की जय वंदे मातरम.
I get Goosebumps after seeing this. जय महाराष्ट्र , जय हिंद🇮🇳
मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे.,,, youजय महाराष्ट्र.
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा,, जय महाराष्ट्र,, जय शिवराय,, जय भवानी,, जय शिवाजी,,
दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ❤️🚩🚩🔥
प्रिय आमचा एक हा महाराष्ट्र देश हा
नारी शक्तीचा खरा जागर ,केला आज महाराष्ट्राने सादर....प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा....
Proud of maharashtra 🇮🇳🚩
Jai Maharashtra 🇮🇳🚩
जय जय भारत देशा, महाराष्ट्र देशा, वीरांच्या देशा, शेतकरयांच्या देशा, तुला सदैव प्रणाम।।
जय भवानी 🙏 जय शिवराय 🙏 जय महाराष्ट्र
बर्याच वर्षांनी हिंदू धर्माचा विचार केला माझ्या डोळ्याचे पग फिटले माताराणीचे साडेतीन पीठ ची झाकी बघून महाराष्ट्रा माझा जय हिंद जय भारत वंदे मातरम् 🙏
अभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा गर्व आहे मी महाराष्टीय व मराठी कोथरूड कर असल्याचा जय हिंद जय महाराष्ट्र
खूप सुंदर!!! महाराष्ट्रातील शक्तीपीठं,नारी शक्तीचा सन्मान!!! सर्व काही उत्कृष्ट!!! जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा...!🌹🌹🙏🙏🌹🌹
ग्रेट महाराष्ट्र
खूपच छान संकल्पना प्रत्यक्षात साकार केली... महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपिठां समोर सर्व नतमस्तक आहेत..🙏🙏
जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्राचा
अद्भुतरम्य साडेतीन शक्तिपीठे अवतरली आहे . जगदंब जगदंब 🌹 🙏🙏🌹
Proud to be Marathi..🙏..Jay Shivray..Jay Sambhu Raje..Jay Jijau...🙏
खूप सुंदर रथ,जय महाराष्ट्र
@@seemabhosale8627 hoo jay Maharashtra ❤️
खूप सुंदर रथ जय महाराष्ट्र माझा देश माझा अभिमान
In maharshtra did daughter in law get place like daughter? To be proud 😂😂
@@sumassumas4158 why are you so jealous..? I don't know which state you belong..?..But For your kind information ..Marathi girls have prooved themselves in every field becoz of their family support..So instead of making foolish comments ..plz study the Culture of Maharashtra and they speak..🙏..Samjal na .. English madhe sangitalel samjal ki Marathit sangu..?
जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय जय भवानी माता की जय
जय हिंद जय महाराष्ट्र
Ek number. Maharashtra. Jai hind.
I am proud to be an Indian and Maharashtrian.
I am proud of Maharashtra. I am from Maharashtra. 👍🙏
जय महाराष्ट्र 🙏🙏👍
स्वतंत्र ते भगवती !
जयो स्तुते !!
जय भारत...जय महाराष्ट्र
मैंरा भारत देश महान, जय महाराष्ट्र, कोल्हापूर हून कदम परिवार तर्फे सर्वांना खुप शुभेच्छा.🙏🌹👍👌🚩
काँग्रेसच्या काळात हिंदू धर्माला जास्त महत्त्व दिलं जात नव्हतं पण आता परेडमध्ये देवी-देवतांची रथ तयार केली जात आहे
साडे तीन शक्ती पीठांना कोटी कोटी अंबज्ञ
गर्व आहे मला मी महाराष्टीय असल्याचा
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏 🌹🙏🌹🙏
देव देश धर्म 🙏🌹
जय महाराष्ट्र 🔥🚩
जगात भारी आम्ही कोल्हापुरी. जय महाराष्ट्र.
महाराष्ट्राचे आराध्य दैवते अप्रतिम💐🙏🙏
गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा... आम्ही सातारकर...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे... त्रिवार वंदन श्री शक्तीपीठ...🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
माझा देश- माझा अभिमान!
महाराष्ट्र -भारताची शान!!
जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा जय तुळजा भवानी जय अंबे जय अंबे जय अंबे जय जय जगदंब
Great , excellent artisans 👍👍 we proud of them
जयशिवराय जगदंबशिवराय जयमहाराष्ट्र जयहिंद जायमहाराष्ट्र आई तुळजाभवानी प्रसन्न जय श्रीगणेशाय नमः
माझा देश माझा अभिमान जय महाराष्ट्र
महाराष्ट्रचा चित्ररथ प्रत्येक वर्षी अप्रतिम कल्पना असतात मला गर्व आहे मी मराठी असल्याचा
महाराष्ट्राची खरी परंपरा ❤️⛳️
महाराष्ट्र चा अभिमान असलाच पाहिजे,गर्व आहे मला मी मराठी असल्याचा,,
IT'S GREAT ACHIEVEMENT AND HONOUR TO ALL INDIANS AS WELL AS MAHARASHTRA TEAM PARTICIPANTS IN R D PARADE
एकदम कडक जय महाराष्ट्र
भारत माता की जय जय महाराष्ट्र
आई तुळजाभवानी माते उदो बोला उदो
🌹 माझा हिंदुस्थान, माझा महाराष्ट्र,माझा गणिमी कावा , गर्व आहे सर्व मानवाचा.
श्री सप्तश्रुंगी आई प्रसंन्न श्री आई तुळजाभवानी प्रसन्न श्री गणराया प्रसन्न श्री गुरुदेवदत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ महाराज की जयश्री गंगोचाळा ग्रामदैवत प्रसन्न🚩❤️🕉️🌺👑👌🙏🏻😘🇮🇳🚩🚩
जय महाराष्ट्र 🙏जय भारत 🙏🇮🇳वंदे मातरम्
आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्स मध्ये आमची भाच्ची कु सम्रदधी लेले हिचा समावेश होता. आम्हाला सर्वच कार्यक्रम खूप खूप आवडला
जय हिंद जय महाराष्ट्र.🙏
अतिशय सुंदर देखावा जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
Proud to be INDIAN
Proud to be MAHARASHTRIAN
Proud to be KOLHAPURKAR
JAI MAHALAXMI DEVI
अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीय आहे याचा जय महाराष्ट्र
जय शिवराय जय महाराष्ट्र.👌💐🌹❤️
#aaisaheb #srijagadamba #jayshivray🚩🚩📿🔱🇮🇳🇮🇳
जय महाराष्ट्र
आपला देश ,आपला महाराष्ट्र आपली सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक अधिष्ठान हाच आपला स्वाभिमान ,जय महाराष्ट्र
Proud to be maharashtrian
जयतु जयतु हिंदू राष्ट्र जयतु जयतु हिंदू राष्ट्र..... जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव... जय गुरुदेव जय गुरुदेव.....
Yes, I am proud of Maharashtra, and proud of being Maharastrian
Khupach sunder chhan chhan khupach uttam Rath hota maharashtracha number pahila👌👌👌
This is the land of honour from where Aausaheb Jijau, Rani Laxmibai, Ahilya Holkar,Savitri Phule ,Ramabai Ambedkar, Pratibha Patil, Dr Anandibai and many more have been born very proud as being Maharashtrian we are just awesome people with great cultural values 🙏
Jai Maharashtra
Yes... Past Attitude is today's Gratitude...नाईस फ्रेंड... 🦚
मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा तिनही शक्ती पिठाचे दर्शन झाले हा देखावा तयार करणरयांना मानाचा मुजरा
मशाल भगव्याची, शान महाराष्ट्राची 👍🙏
जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भारतमाता.
Ek no.👍 Nice culture of India🙏 proud to be an Indian.🇮🇳🇮🇳🎉
अभिमान असे महाराष्ट्र कलाकारांचे व भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी। साहेबांनाचे आणि अखंड भारतीय नागरिकांचे
🌷🌷🌷प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। 🌷🌷🌷
जय हिंद जय महाराष्ट्र 🇳🇪🚩🙏
माझा महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र अभिमान वाटतो मी महाराष्ट्रीय असल्याचा माझा देश माझा अभिमान